Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

शेवटचा बदल October 10th, 2022 at 08:09 am

Accounts

Department headपदE-mail

अजित कुलकर्णी

(प्र)मुख्यलेखाधिकारीaccount@mbmc.gov.in
प्रस्तावना

महाराष्ट्र येथील मिरा-भाईंदर महानगरपालिका लेखा विभाग या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामांचा आणि कर्तव्याचा तपशिल :-

1

सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव

मिरा-भाईंदर महानगरपालिका (लेखा विभाग)

2

संपुर्ण पत्ता

मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व्‍. इंदिरा गांधी भवन, चौथा माळा,छ. शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर(प.) जि.ठाणे. पिन नं. ४०११०१

3

Office Head

मा.आयुक्त्‍ मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर(प.) जि.ठाणे.

4

कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालयाकडे सादर केला जातो.

मा.आयुक्त्‍ मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर(प.) जि.ठाणे.

5

कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो.

मा.आयुक्त्‍ मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर(प.) जि.ठाणे.

6

कार्यकक्षा: भौगोलिक

सुमारे ७९ चौरस कि.मी.

7

अंगीकृत व्रत

लेखे ठेवणेचे काम. लेखा लेखन.

8

ध्येय धोरण

अंदाजपत्रकिय तरतुदीनुसार खर्चावर नियंत्रण ठेवणे.

9

साध्ये

खर्चावर नियंत्रण आणणे.

10

प्रत्य्‍क्ष्‍ कार्य

लेखा संहितेनुसार लेखा विषयक लेखा लेखन, नमुने ठेवणे.

11

जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशिल

अंदाजपत्रक/त्रैमासिक/वार्षिक जमा खर्च  जनतेसाठी प्रसिध्द करणे.

12

स्थावर मालमत्ता

मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व्‍. इंदिरा गांधी भवन, चौथा माळा,छ. शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर(प.) जि.ठाणे. पिन नं. ४०११०१

13

प्राधिकरणाच्या संरचनेचा तक्ता (वशवृक्षा तक्ता जसा असतो तसा तक्ता काढून प्रत्येक पातळीवर कार्यकक्षा व संपर्काच्या पत्याशी त्याची जोड घालून दाखवावी)

सोबत जोडलेला आहे.

14

कार्यालयाची वेळ व दुरध्व्‍नी क्रमांक

सकाळी १०.०० वा. ते संध्या ०५.४५ वाजेपर्यंत २८१९३०२८, २८१८११८३ (विस्तार क्र. २६२, २६३)

15

साप्ताहिक सुटटी आणि विशेष सेवेचा कालावधी

दुसरा व चौथा शनिवार, रविवार, पब्लिक हॉलीडे.

कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचा आकृतीबंध

मा.आयुक्त्‍
|
मुख्यलेखाधिकारी(१)
|
लेखाधिकारी(१)
|
लेखापाल (१)
|
लिपिक/रोखपाल(७)
|
शिपाई(५)

कर्मचारी यांचे कामाचे स्वरूप

अक्र

अधिकारी/कर्मचारी नांव हुदा

नेमून दिलेले व दैनंदिन करीत असलेले नैमत्तिक काम

1

2

3

1

लेखाधिकारी 

सर्व साधारण निधी, रोखवही लिहिणे, महिनाखेर बँक ताळमेळ करणे, शासकिय कार्यालयांचा पत्रव्यवहार करणे व शासनास आवश्यक असणारी माहिती सादर करणे, वरिल कामांच्या अनुषंगाने इतर कामे करणे. 

2

लिपिक

नमुना नं.२० बिलांची नोंद घेणे, पोटर्किदबनविणे, पे-ऑर्डर, चेक, बॅंकेत पाठविणे तसेच बांधकाम/नगररचना व इतर विभागांच्या सर्वसाधारण पावत्या बनविणे. बँक गॅरंटी रजिस्टंर अद्यावत करणे.

3

लिपिक

स्वतंत्र खात्याचे कॅशबुक, निवृती वेतन कॅशबुक, गुंतवणूक रजिस्टंर, कर्ज रजिस्टंर इत्यादी. आयकर/कार्यकंत्राटकर रिपोर्ट करून शासकिय कोषागारात चलनाने भरणा करणे व रजिस्टंर नोंद घेणे. TDS व WCT सर्टिफीकेट तयार करणे. तसेच धनादेश तयार करणे.

 

4

लिपिक

लेखा विभागातील पत्रव्य्‍ाहार करणे, सर्व पत्रव्य्‍हारांच्या नोंदी घेणे,स्व्‍च्छ महाराष्ट्र्‍ अभियान, 14 केंद्रिय वित्त्‍ आयोग , नविन पाणी पुरवठा योजना, अमृत योजना या निधींच्या रोखवही व धनादेश लिहिणे. अग्रिम रजिस्टर अद्यावत करणे, अग्रिम समायोजनासाठी पाठपुरावा करणे. स्व्‍तंत्र खात्याच्या समायोजन पावत्या तयार करुन नोंदवहीत नोंद घेणे. शासकिय कार्यालयांचा पत्रव्यवहार करणे व शासनास आवश्यक असणारी माहिती सादर करणे, वरिल कामांच्या अनुष्ंगाने इतर कामे करणे.

5

लिपिक

जमा-खर्चाच्या नोंदी घेऊन त्याप्रमाणे खर्च वर्गीकरणे लिहीणे, त्रैमासिेक/वार्षिक जमा-खर्च बनविणे. मासिक लेखापरिक्षणातील आक्षेपांची पूर्तता करणे. अर्थसंकल्प्‍ तयार करण्यास आवश्यक माहिती संकलित करणे.

6

लिपिक

लेजर नोंद, स्वतंत्र खाते, कॅशबुक नोंद करणे, मत्ता, दायित्व्‍, जमा-खर्च नोंद घेणे. जमा वर्गीकरण अद्यावत ठेवणे, बँक ताळमेळ घेणे.

7

रोखपाल

सर्व विभागाकडून येाणारी चलनाप्रमाणे कॅश जमा करणे, बँकेत भरणे, रोखपाल रोकडवही लिहीणे, ॲडजेस्टमेंट पावत्या बनविणे.

8

लिपिक

लेखा विभागातील सर्व पत्रव्यहार, शासकिय तसेच माहितीचया अधिकारातील पत्रांची उत्त्‍रे तयार करुन संबंधितांना मुदतीत माहिती देणे. इसारा/सुरक्षा रजिस्टंर अद्यावत ठेवणे व त्याचा परतावा करणेबाबत तसेच वर्षाअखेरचा ताळमेळ घेणे.

9

सफाई कामगार

लेखा विभागाची शिपाईची कामे करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करणे.

10

सफाई कामगार

रोखपाल यास कॅश मोजण्यास व बँकेत कूश भरण्यास मदत करणे. लेखा विभागाची शिपाईची कामे करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करणे.

11

सफाई कामगार

राष्ट्रध्व्ज वेळेनुसार चढविणे व उत्रविणे. लेखा विभागाची शिपाईची कामे करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करणे.

12

सफाई कामगार

राष्ट्रध्व्ज वेळेनुसार चढविणे व उत्रविणे. लेखा विभागाची शिपाईची कामे करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करणे.

लेखाविभागातीलअधिकारी/कर्मचारीयांचे (JOB CHART) कामकाज
Index. No. Designation सोपविलेलीकामे  (JOB CHART)
1 लेखाधिकारी   (वर्ग-2)
 • लेखा विभागातील कार्यालयीन अंतर्गत कामकाजाचे योग्य ते नियोजन करून त्यावर मा. मुख्यलेखाधिकारी/मा. आयुक्त सो., यांचे वतीने व मार्गदर्शनाखाली नियंत्रण ठेवणे.
 • मा. मुख्यलेखाधिकारी यांचेकडे सादर करण्यांत येणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्व विभाग/प्रभागांच्या सर्व संबंधित संचिका, नस्त्या, सर्व प्रकारची देयके इत्यादी लेखाविषयक बाबी व अर्थसंकल्पिय तरतूदी तपासून सादर करणे.
 • लेखा विभागाच्या कामकाजावर पर्यवेक्षण करणे.
 • आयकर व इतर कर तपासणे.
 • जमाखर्च व वर्गीकरण तपासणे.
 • महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तपासून सादर करण्यास मा.मुख्यलेखाधिकारी यांना सहाय्य करणे.
 • गुंतवणूक नोंदवहीवर नियंत्रण ठेवणे.
 • लेखा शाखेतील कर्मचाऱ्यांवर अंतर्गत नियंत्रण ठेवणे.
 • जन माहिती अपिलीय अधिकारी म्हणून काम पहाणे व त्यानुषंगिक कामे.
 • महानगरपालिका निधीशी संबंधित रोखवहया व बँक ताळमेळ तपासून मुख्यलेखाधिकारी यांचेकडे सादर करणे.
 • शिक्षण व परिवहन विभागाच्या लेखा विषयक कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
 • वरिष्ठांच्या आदेशानुसार जमेची पडताळणी करणे.
 • लेखा विभागाकडे येणारे टपाल संबंधितांना मार्क करणे.
 • मा.आयुक्त व मुख्यलेखाधिकारी यांच्या आदेशानुसार वेळोवेळी नेमून दिलेली काम.
2 लेखाधिकारी
 • लेखा विभागात महानगरपालिकेच्या इतर विभागांकडून प्राप्त होणारी देयक तपासणी, तसेच संगणकाव्दारे प्राप्त देयकांची तपासणी, देयकांतील चेकलिस्टनुसार पुर्तता आहे की नाही इत्यादी लेखा तपासणी करणे. या तपासणीसाठी वाटप करण्यात आलेले विभाग
 1. वृक्षप्राधिकरण विभाग
 2. उद्यान विभाग
 3. अस्थायी आस्थापना विभाग
 4. Education Department
 5. Law Department
 6. दलित वस्ती सुधारणा
 7. आमदार-खासदार निधी
 8. बांधकाम विभागांची देयके,भाईंदर (पुर्व) विभाग
 • राज्यकेंद्रिययोजना :-1)स्वच्छ महाराष्ट्रयोजना 2) डी.पी.रोड/सिव्हरेज
 • सदर योजनांची लेखा विषयक आणि अनुषंगिक सर्व कामे
 • महानगरपालिका सर्वसाधारण निधी, मालमत्ता कर, वेतन खाते नोंदवही लिहिणे व अनुषांगिक लेखा कामे.
 • महानगरपालिका सर्वसाधारण निधी, मालमत्ता कर व पाणीपट्टी यांची रोख नोंदवही लिहिणे व अनुषांगिक कामे.
 • महानगरपालिका जमेची पडताळणी करून मासिक अहवाल तयार करून सादर करणे.
 • मुद्रांक शुल्क अनुदान, स्थानिक संस्था कर अनुदान इत्यादी अनुदानांची नांदवही अद्यावत ठेवणे.
 • लेखा विषयक सर्व कामांची कर्तव्यनिष्ठेने पुर्तता करणे. जनमाहिती अधिकारी म्हणून काम करणे.
 • लेखा शाखेतील आस्थपना विषयक कामे करणे.
 • लेखा शाखेत पर्यवेक्षणाचे काम करणे.
 • महानगरपालिका लेखापरीक्षण विभाग, स्थानिक निधी लेखा, महालेखापाल या विभागांच्या लेखा आक्षेपांचे अनुपालन पुर्तता करणे.
 • मा. मुख्यलेखाधिकारी/लेखाधिकारी यांचे सहाय्यक म्हणून काम पहाणे.
 •  वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळोवेळी देतील ती कामे करणे.
3. लिपिक
 • महानगरपालिकेच्या सर्व विभागांकडून येणारी रोख रक्कम स्विकारुन त्याच दिवशी बँकेत महानगरपालिकेच्या खात्यावर भरणा करणे.
 • सर्वसाधारण निधी खात्याच्या समायोजना पावत्या तयार करून नोंदवहीत नोंद घेणे.
 • धनादेश लिहिणे व अनुषांगिक कामे.
 • बांधकाम विभागाची देयके, मिरारोड विभाग
 • Department of General Adminstration
 • Stores Department
 • महिला व बालकल्याण विभाग
 • पाणी पुरवठा, राखीव निधी लेखे ठेवणे व अनुषांगिक कामे.
 • वेतन राखीव निधी लेखे ठेवणे व अनुषांगिक कामे.
 • परिवहन विभागाचे कॅशबुक लिहिणे व अनुषांगिक कामे.
 • अग्रिम नोंदवही अद्यावत करणे व अनुषांगिक करणे.
 • लेखा विषयक सर्व कामांची कर्तव्यनिष्ठेने पुर्तता करणे.
 • शासकिय कार्यालयाचा पत्रव्यवहार करणे व शासनास आवश्यक ती माहिती सादर करणे.
 • वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे.
4. लिपिक
 • लेखा विभागात महानगरपालिकेच्या इतर विभागांकडून प्राप्त होणारी देयक तपासणी तसेच संगणकाव्दारे प्राप्त देयकांची तपासणी, देयकांतील चेकलिस्टनुसार पुर्तता आहे की नाही इत्यादी लेखा तपासणी करणे. या तपासणीसाठी वाटप करण्यांत आलेले विभाग
 1. PWD
 2. Encrochment Department
 3. अग्निशमन विभाग
 4. महिला व बालकल्याण विभाग
 5. Department of General Adminstration
 6. नगरसचिव विभाग
 7. Stores Department
 8. वाचनालय विभाग
 9. इतर कोणताही वाटप न केलेला विभाग
 10. बांधकाम विभागांची देयके, मुर्धा ते उत्तन विभाग
 • राज्यकेंद्रिययोजना
 1. नविनपाणीपुरवठायोजना
 2. आगामीकाळातयेणारीयोजना
 • सदरयोजनांचीलेखाविषयकआणितदनुषंगानेयेणारीसर्वकामे.
 • वार्षिक व सुधारीत अर्थसंकल्प तयार करण्यास आवश्यक माहिती संकलित करणे व तपासणे.
 • महानगरपालिका आगसुरक्षा निधीची लेखाविषयक आणि अनुषांगिक कामे.
 • लेखाविषयक सर्व कामांची कर्तव्यनिष्ठेने पुर्तता करणे.
 • महानगरपालिका लेखापरिक्षण विभाग, स्थानिक निधी लेखा तथा महालेखापाल याकडील लेखा आक्षेपांचे अनुपालन/पुर्तता करणे.
 •  शासकिय कार्यालयांचा पत्रव्यवहार करणे व शासनास आवश्यक ती माहिती सादर करणे.
 •  वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे. 
5. लिपिक
 • लेखा विभागात महानगरपालिकेच्या इतर विभागांकडून प्राप्त होणारी देयके तपासणी, तसेच संगणकाव्दारे प्राप्त देयकांची तपासणी, देयकातील चेकलिस्टनुसार पुर्तता आहे की नाही इत्यादी लेखा तपासणी करणे. या तपासणीसाठी वाटप करण्यांत आलेले विभाग
 1. पाणीपुरवठाविभाग
 2. सार्वजनिकआरोग्यविभाग
 3. वैद्यकियआरोग्यविभाग
 4. वाहनविभाग
 5. रस्तानिधी
 6. रस्ताअनुदान
 7. बांधकाम विभागाची देयके, काशिमिरा/घोडबंदर विभाग
 • राज्यकेंद्रिययोजना :-
 1. अमृतयोजना
 2. 13/14 वाकेंद्रियवित्तयोजना
 • सदरयोजनांचीलेखाविषयकआणिअनुषांगिकसर्वकामे.
 • मालमत्ताकरामधूनवसूलहोणाराशासकियकरवकराचातसेचवेतनकपातीरकमांचीयोग्यत्यालेखाशिर्षाखालीभरणाकरणेवपडताळणीकरणे.
 • शासकियकार्यालयांचापत्रव्यवहारकरणेवशासनासआवश्यकतीमाहितीसादरकरणे.
 • मत्तावदायित्वतयारकरणे
 • लेखाविषयकसर्वकामांचीकर्तव्यनिष्ठेनेपुर्तताकरणे.
 • महानगरपालिकालेखापरीक्षणविभाग, स्थानिकनिधीलेखातसेचमहालेखापालयांकडीलआक्षेपांचेअनुपालन/पुर्तताकरणे.
 • वरिष्ठांनीवेळोवेळीनेमूनदिलेलीकामे.
6 लिपिक
 • लेखा विभागात महानगरपालिकेच्या इतर विभागांकडून प्राप्त होणारी देयक तपासणी, तसेच संगणकाव्दारे प्राप्त देयकांची तपासणी, देयकांतील चेकलिस्टनुसार पुर्तता आहे की नाही इत्यादी लेखा तपासणी करणे. या तपासणीसाठी वाटप करण्यात आलेले विभाग
 1. जनसंपर्कविभाग
 2. संगणकविभाग
 3. सुरक्षाविभाग
 4. उद्यानविभाग
 5. बांधकाम विभागाची देयके, भाईंदर (प.) विभाग
 • राज्यकेंद्रिययोजना :-
 1. पर्जन्यजलवाहिन्या
 2. JNNURM
 • वरीलराज्य/केंद्रिययोजनांचीरोखनोंदवहीठेवणेवअनुषांगिककामे.
 • संगणकआज्ञावलीमध्येनोंदविलेल्यारोखवहयांच्यानोंदीचीतपासणीकरणे.
 • संगणकआज्ञावलीमधूनमासिक, त्रैमासिकववार्षिकजमाखर्चअहवालवइतरसर्वअहवालकरूनसादरकरणे.
 • सर्वनिधींच्याखर्चाच्यारकमांचेलेखाशिर्षनिहायखर्चवर्गीकरणनोंदवहीतनोंदीघेणेवरक्कमवर्गीकरणअद्यावतकरणे.
 • दुहेरीलेखानोंदपध्दतीनुसारसंगणकावरजमाखर्चवप्रत्यक्षजमाखर्चरकमांच्यानोंदीघेणेवअनुषांगिककामे.
 • दुहेरीलेखापध्दतीनुसारसंगणकावरजमाखर्चाचेएकत्रीकरणकरणेवतेरीजआणिताळेबंदपत्रकतयारकरणे.
 •  लेखाविषयकसर्वकामांचीकर्तव्यनिष्ठेनेपुर्तताकरणे.
 • मा.मुख्यलेखाधिकारीयांनासंगणकविषयककामातमदतकरणे.
 • महानगरपालिकालेखापरीक्षणविभाग, सथानिकनिधीलेखातथामहालेखापालयाकडीललेखाआक्षेपांचेअनुपालन/पुर्तताकरणे.
 • शासकियकार्यालयांचापत्रव्यवहारकरणेवशासनासआवश्यकतीमाहितीसादरकरणे.
 • वरिष्ठांनीवेळोवेळीनेमूनदिलेलीकामे. 
7 लिपिक
 • लेखा विभागास महानगरपालिकेच्या इतर विभागांकडून प्राप्त होणारी देयकांची नोंद घेणे व देयकांवर नोंद क्रमांक टाकून संबंधित कार्यभार असल्यास लेखा लिपिकांकडे पुढील तपासणीसाठी देणे व त्याची पोहोच घेणे.
 • लेखा विभागात प्राप्त होणारी विकास आकार, रस्ते खोदाई, निविदा फॉर्म फी, इसारा, सुरक्षा अनामत रक्कम माहिती अधिकारी शुल्क तत्सम रकमा, रोख भाडे, ना हरकत दाखला शुल्क, कोंडवाडे दंड, चौपाटी भाडे, इत्यादी रकमा स्विकारुन नियमानुसार पावत्या देणे व अनुषांगिक कामे.
 • लेखा विषयक सर्व कामांची कर्तव्यनिष्ठेने पुर्तता करणे.
 • लेखा आक्षेपांचे अनुपालन/पुर्तता करणे.
 •  वरिष्ठांनीवेळोवेळीनेमूनदिलेलीकामे.
8. लिपिक
 • कर्ज निवारण निधी, कर्मचारी निवृत्ती वेतन BSUPइत्यादी योजनांची लेखाविषयक सर्व कामे.
 • बँकेतील ठेवी व गुंतवणूक विषयक सर्व बाबी
 • आयकर, वॅट, जीएसटी इत्यादींचे नियमित रिटर्न्स सादर करून त्याची संबंधितांना प्रमाणपत्रे देण्याची कामे.
 • सहाय्यक जन माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे.
 • शासकिय कार्यालयाचा पत्रव्यवहार करणे व शासनाला आवश्यक असणारी माहिती सादर करणे व अनुषांगिक कामे.
 • लेखा आक्षेपांची पुर्तता/अनुपालन करणे.
 • वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळोवेळी देतील ती कामे करणे.
 • बँक गॅरंटी पडताळणी करून त्याची नोंदवही अद्यावत ठेवणे.
9. लिपिक
 • इसारा व सुरक्षा नोदवही अद्यावत ठेवणे व अनुषांगिक कामे.
 • इसारा व सुरक्षा अनामत परतावा देयकांची तपासणी करून अभिलेख्यांवर खात्री करणे व अनुषांगिक कामे.
 • लेखा विभागाचे आवक/जावक विषयक कामकाज पहाणे. यात सर्वसामान्य पत्रे, शासकिय लोकप्रतिनिधींची पत्रे, इत्यादी महत्वाच्या पत्रांची नोंद घेऊन वरिष्ठांची निदर्शनास आणून देणे.
 • पत्रांच्या निपटाऱ्याचा मासिक/साप्हिक अहवाल तयार करणे. प्रलंबित पत्राचा अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर करणे
 •  जमेचा महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करणे.
 • जमा रकमांचे वर्गीकरण करून मासिक वार्षिक लेखे तयार करणे
 •  शासकिय पत्रव्यवहाराच्या अनुषंगांने कामे.
 • लेखा आक्षेपांची पुर्तता/अनुपालन करणे.
 • वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळोवेळी देतील ती कामे करणे.
10. संगणक चालक
 • RTGS/DATA ENTRY करणे.
 • लेखा विषयक अनुषंगिक कामे.
 • वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळोवेळी देतील ती कामे करणे.
11. संगणक चालक
 • RTGS/DATA ENTRY करणे.
 • लेखा विषयक अनुषंगिक कामे.
 • वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळोवेळी देतील ती कामे करणे.
कर्मचारी माहिती (लेखा विभाग)

No.

अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नावे

पद

1

अजित कुलकर्णी

(प्र.) मुख्यलेखाधिकारी

2

उत्तम जानू तारमळे

लेखाधिकारी 

3

नारायण बाळू पाटील

लिपिक

4

चंद्रकांत मुरलीधर अहिरराव

लिपिक

5

शर्मिला धर्मा गायकर

लिपिक

6

विकास एकनाथ सावंत

लिपिक

7

विनया पिटर मिरांडा

लिपिक

8

हैबत सोमा खडके

लिपिक

9

 निल अल्फ्रेड डिसोजा

लिपिक

10

राजेंद्र अय्यातोरे

सफाई कामगार

11

दुंडाप्पा हरीबा शिवणे

सफाई कामगार

12

कुमार तंगवेल

सफाई कामगार

13

दिलीप ज्ञानेश्वर पाटील

सफाई कामगार

14

सदानंद कोंडीबा भुरकुंडे

शिपाई

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक(लेखा विभाग)

दुरध्वनी क्रमांक :-

02228192828

EXT No

 

मुख्यलेखाधिकारी

119

लेखाधिकारी

264

लेखापाल

265

रोखपाल

159

Employees

263

अर्थसंकल्प 2022-2023