Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

शेवटचा बदल December 21st, 2021 at 10:46 am

जाहिरात विभाग माहिती आधिकार आधिनियम

माहिती अधिकारी
No.माहिती अधिकाऱ्याचं नावअधिकारी पदमाहिती अधिकारी म्हणुन त्याची कार्यकक्षा
1श्री. दिलीप जगदाळेसहा.आयुक्त (जाहिरात)मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्र
अपिलीय अधिकारी
No. अपिलीय    प्राधिकाऱ्यांचे नाव अधिकारी पद अपिलीय प्राधिकारी म्हणुन त्याची कार्यकक्षा
डॉ. सुनिल लहाने अतिरीक्त आयुक्त मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्र
विभागातील सद्स्यांची यादी
डॉ. सुनिल लहाने अतिरीक्त आयुक्त
श्री. दिलीप जगदाळे सहा.आयुक्त (जाहिरात) 8433961404
श्री. क्लीफर्ड परेरा लिपीक 8286451425
श्री. वसंत पेंढारे लिपीक 8422811415
श्री. राजन लाकडे शिपाई 9820219333
श्री. राजु पिटकर शिपाई 9967205714
श्री. नरेश बाबर मजुर 9594382272
No. सेवांचा तपशिल सेवा पुरविणारे अधिकारी /कर्मचारी यांचे नाव व हुद्दा सेवा पुरविण्याची विहीत मुदत सेवा मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव हुद्दा
1 विविध नमुन्यात अर्ज स्विकारणे श्री. क्लीफर्ड परेरा, लिपीक श्री. वसंत पेंढारे, लिपीक कार्यालयीन कामकाजाच्या वेळी श्री. दिलीप जगदाळे सहा.आयुक्त (जाहिरात)
2 कायम स्वरुपी होर्डिग्ज/कमानी इत्यादी बाबत अर्ज किंवा इतर अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करणे श्री. क्लीफर्ड परेरा, लिपीक श्री. वसंत पेंढारे, लिपीक श्री. दिलीप जगदाळे सह.आयुक्त (जाहिरात) 7 दिवस डॉ. सुनिल लहाने अतिरीक्त आयुक्त
3 अनधिकृत/मुदतबाहय होर्डिग्ज/कमानी इत्यादी कारवाई करणे. श्री. क्लीफर्ड परेरा, लिपीक श्री. वसंत पेंढारे, लिपीक वेळोवेळी डॉ. सुनिल लहाने अतिरीक्त आयुक्त श्री. दिलीप जगदाळे सहा.आयुक्त (जाहिरात)
4 सन्मा. नगरसेवक, आमदार, खासदार, जनता दरबार, लोकशाही दिन, इ. आलेल्या अर्जावर कार्यवाही करणे श्री. क्लीफर्ड परेरा, लिपीक श्री. वसंत पेंढारे, लिपीक 10 दिवस डॉ. सुनिल लहाने अतिरीक्त आयुक्त
5 नविन होर्डिग्ज लायसन (आकाशचिन्ह) उभारणेस परवानगी देणे किंवा त्रुटीबाबत कळविणे श्री. दिलीप जगदाळे सह.आयुक्त (जाहिरात) 45 दिवस डॉ. सुनिल लहाने अतिरीक्त आयुक्त
6 मिरा भाईंदर शहरांतील व्यापारी आस्थापनांवरील जाहिराती फलकाचे सर्व्हेक्षण करुन जाहिरात फी ची वसुली करणे. श्री. क्लीफर्ड परेरा, लिपीक श्री. वसंत पेंढारे, लिपीक वेळोवेळी डॉ. सुनिल लहाने अतिरीक्त आयुक्त श्री. दिलीप जगदाळे सहा.आयुक्त (जाहिरात)
7 कार्यालयीन कामकाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमा चे कलम 244, 245 व मुंबई प्रांतिक महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत तरतूदीनसार जाहिरात फलंकावर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे श्री. क्लीफर्ड परेरा, लिपीक श्री. वसंत पेंढारे, लिपीक दैनंदिनी डॉ. सुनिल लहाने अतिरीक्त आयुक्त श्री. दिलीप जगदाळे सहा.आयुक्त (जाहिरात)
8 महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने आस्थापनेवरील जाहिरातीवरील जाहिरातीचा सर्व्हे करुन वसुली करणे. आवक जावक करणे, ठेका होर्डिग्ज/खाजगीहोर्डिग्ज/कमानी/प्रदुषण वातावरण नियंत्रण दर्शक/फलक/ जाहिरात फलक कॅन्टीलिव्हर यांचे वार्षिक महसूल वसूली करणेबाबतचे पत्रव्यवहार करणे व वसूली करणे व इतर कार्यालयीन कामकाज माहिती अधिकार, शासकीय पत्रव्यवहार इ. श्री. क्लीफर्ड परेरा, लिपीक श्री. वसंत पेंढारे, लिपीक दैनंदिनी डॉ. सुनिल लहाने अतिरीक्त आयुक्त श्री. दिलीप जगदाळे सहा.आयुक्त (जाहिरात)
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागावर लोकप्रधिकारी यांची यादी

शासकीय विभागाचे नाव :- मिरा -भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प.) जि.ठाणे   कलम २ (एच) a/b/c/d

No.

लोक प्राधिकारी संस्था

संस्था प्रमुखांचे पदनाम

ठिकाण / पत्ता

1.

मिरा-भाईंदर महानगरपालिका

Commissioner

मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व. इंदिरा गांधी भवन, दुसरा माळा, छ.शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) जि.ठाणे ४०१ १०१.
कलम २ एच नमुना (ब)
शासनाकडून पूरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी
शासकीय विभागाचे नाव :-  जाहिरात विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका
, स्व. इंदिरा गांधी भवन, पहिला माळा, छ.शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)जि.ठाणे ४०१ १०१
कलम २ (h) (i) (ii) अंतर्गत

No.

लोक प्राधिकारी संस्था

संस्था प्रमुखांचे पदनाम

ठिकाण / पत्ता

1.

मिरा-भाईंदर महानगरपालिका

उपायुक्त (जा)

मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व. इंदिरा गांधी भवन, पहिला माळा, छ.शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)जि.ठाणे ४०१ १०१
कलम ४ (१) (b) (i)

मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात विभाग कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील.

कार्यालयाचे नांव

जाहिरात विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका
Address

:-

मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व, इंदिरा गांधी भवन, पहिला माळा, छ.शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)जि.ठाणे ४०१ १०१.
Office Head

:-

उपायुक्त, (जाहिरात) मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प.), जि.ठाणे.
शासकीय विभागाचे नांव

:-

Advertisement
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त

:-

नगर विकास विभाग
कार्यक्षेत्र

:-

मिरा-भाईदर शहर भौगोलिक :- 79 चौ.कि.मी. / कार्यानुरूप
विशिष्ट कार्ये :-

:-

1) मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापनेवरील जाहिरातीचे सर्वेक्षन करुन आकारणी करण्यांत येते व त्यानुसार जाहिरात फी ची वसुली करणे. २)  मनपा क्षेत्रामध्ये मनपाच्या जागेवर किंवा खाजगी जागेवर ठेका होर्डिंग्ज/ खाजगी होर्डिंग्ज, कॅन्टीलिव्हर/ कमानी (स्थायी स्ट्रक्चरवर ) यांना नियम टाकने व ठरावाच्या अनुषंगे नियमांचे पालन करुन परवानगी देने व जाहिरात फी वसुली करणे.
विभागाचे ध्येय / धोरण :-

:-

१)महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करणे तसेच शहर स्वच्छ व सुंदर, नीटनीटके राहण्याकरीता शहरातील आकाशचिन्ह‍ (होर्डिग्ज) उभारणेस परवानगी देने व नविन जाहिरात स्त्रोतापासुन महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करणे. २)मनपा क्षेत्रातील नियमबाह्य अनधिकृत होर्डिग्ज (स्थायी स्ट्रक्चरवर कायमस्वरुपी) वर कारवाई करुन हटविनॆ व उभारणार नाहीत य़ाबाबतची दक्षता घेणे.
धोरण

:-

वरिलप्रमाणे
सर्व संबंधित कर्मचारी

:-

सर्व संवर्गातील 8
कार्य

:-

मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापने यांचा सर्वे करुन जाहिरात फी ची  वसुली करणे. व ठेका  होर्डिग्ज, खाजगी होर्डिग्ज, कँन्टीलिव्हर, कमानी, किआँक्स यांची नियमितपणे वसुली करुन रजिस्टर अद्यावत करणे तसेच विभागात प्राप्त होणारी शासकिय/निमशासकिय पत्रे, माहिती अधिकार यांची माहिती वेळेत तयार करणे.
कामाचे विस्तृत स्वरुप :-
१) मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापनेवरील जाहिरातीचे सर्वेक्षन करुन आकारणी करण्यांत येते व त्यानुसार जाहिरात फी ची वसुली करणे.
२) मा. आयुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.
३) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २४४,२४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे.
४) वसुलीचा इष्टांक पुर्ण करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने अधिपत्याखालील कर्मचा-यांकडून काम करुन घेणे. 
५) मा.आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे लिपिक व कर्मचारी यांच्या कृती व कामकाजांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.
६) शासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांची अंमलबजावणी करणे.
 
उपलब्ध सेवा : महापालिकेतील वेबसाईटचे व्यवस्थापन / ई-गर्व्हनन्स
प्राधिकरणा-या संरचनेच्या तक्ता वंशवृक्षाचा तक्ता असा असतो तसा तक्ता काढून प्रत्येक पातळीवर कार्यकक्ष व संपर्काच्या पत्त्यांशी त्यांची जोड घालून दाखवा. तक्ता सोबत जोडला आहे.
 
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा :– २८१९३०२८, २८१८११८३, २८१८१३५३, २८१४५९८५, 
२८१९२८२८ (विस्तार क्र.२४२)
वेळ :– सकाळी १०.०० ते संध्याकाळी  १७.४५ वा.
 
साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी :– रविवार व प्रत्येक महिन्याचा दुसरा व चौथा शनिवार तसॆच 
सार्वजनिक सुट्टीचे दिवस.
कलम 4 (1) (b) (ii) (अ)

मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील:

No.

Designation

अधिकार-अर्थिक

कोणता कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्र क नुसार

अभिप्राय

1  

उपायुक्त

(जाहिरात)

१) मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापनेवरील जाहिरातीचे सर्वेक्षन करुन आकारणी करण्यांत येते व त्यानुसार जाहिरात फी ची वसुली करणेबाबत विभाग प्रमुख (जाहिरात) व कर्मचारी यांना निर्देशीत करणे. २) महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करणे व शहर स्वच्छ व सुंदर ,नीटनीटके राहण्याकरीता शहरातील अनधिकृत व नियमबाहय बोर्ड, बॅनर, होर्डिग्ज लागणार नाहीत याबाबत दक्षता घेणे. ३) नविन जाहिरात स्त्रोतापासुन महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करणेबाबत धोरण आखने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २४४, २४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे.  

No.

Designation

अधिका  प्रशासकीय

कोणत्या कायद्या / नियम / शासननिर्णय परिपत्रक नुसार

अभिप्राय

1  

Department head

(जाहिरात)

१.    मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापने यांचा सर्वे करुन जाहिरात फी ची वसुली करणेबाबत लिपिक कर्मचा-यांना निर्देशित करणे. २.    वसुलीचा इष्टांक पुर्ण करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने अधिपत्याखालील कर्मचा-यांकडून काम करुन घेणे. ३.    मा. आयुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे. ४.    महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४,२४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २४४,२४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे.  
२.  

लिपीक

 
मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापने यांचा सर्वे करुन जाहिरात फी ची वसुली करणे. जाहिरात विभागाअंतर्गत दैनंदिन काम करणे. आवक-जावक देयकांचे व प्रस्तावांचे संबंधितांना वाटप, पत्रव्यहार उपायुक्त (जाहिरात) यांच्या निदर्शनास आणणे व वरिष्ठांनी आदेशीत केलेली इतर कामे करणे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४, २४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे.  
३.

शिपाई/स.का/मजुर

विभागांतर्गत नेमुन दिलेली कामे करणे अनधिकृत जाहिरातीचा सर्वे फाँर्म/नोटिसा वाटप करणे. वरिष्ठांनी आदेशीत केलेली इतर कामे करणे.    

No.

Designation

अधिकार – फौजदारी

कोणता कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्र नुसार

अभिप्राय

गैरलागू

No.

Designation

अधिकार – अर्धन्यायीक

कोणता कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्र नुसार

अभिप्राय

गैरलागू

कलम 4 (1) (b) (ii) नमुना (ब)

मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशील.

No.

Designation

अधिकार – अर्धन्यायीक

कोणता कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्र नुसार

अभिप्राय

1

Commissioner

सक्षम प्राधिकारी

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४,२४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण)

2.

उपायुक्त

(जाहिरात)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४,२४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४,२४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण)

3.

Department head

(जाहिरात)

-//-

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४,२४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण)

४.

लिपीक

विभागातर्गंत नेमून दिलेली  कामे प्रशासकीय कामे करणे. मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापने यांचा सर्वे करुन जाहिरात फी ची वसुली करणे

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४,२४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण)

 

५.

शिपाई

स.का

मजुर

विभागातर्गंत नेमून दिलेली  कामे मुदतबाह्य अनधिकृत/ नियमबाह्य कमानी/ होर्डिंग्ज आदेशाप्रमाणे काढणेची कारवाई करणे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४,२४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण)

 
कलम 4 (1) (ब) (iii)
निर्णया प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन (कामाचा प्रकार/ नांव )
कामाचे स्वरुप :- 
१) मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापने यावरिल जाहिरातीचा सर्वे करुन जाहिरात फी ची वसुली करणे.
२) मा. आयुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.
३) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४,२४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे.
४) वसुलीचा इष्टांक पुर्ण करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने अधिपत्याखालील कर्मचा-यांकडून काम करुन घेणे. 
५) मा.आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे लिपिक व कर्मचारी यांच्या कृती व कामकाजांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.
६) शासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांची अंमलबजावणी करणे.
 
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या जाहिरात विभागांतर्गत निर्णय घेताना पाळली जाणारी निर्णय प्रक्रियेची आणि त्यावरील देखरेखीची पध्दत व सोपविलेले व्यक्तीगत उत्तर दायित्व.
अनिनियमाचे नाव : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 कलम 4 (1) (ब) (iii)
नियम : २४४, २४५, २००३.
 
शासनाची वेळोवेळी परिपत्रके : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४,२४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ अंतर्गत.
No.

कामाचे स्वरुप

कालावधी दिवस

कामासाठी जबाबदार अधिकारी

अभिप्राय

1.    १)  मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापने यावरील  जाहिरातचा सर्वे करुन जाहिरात फी ची वसुली करणे. २)  मा. आयुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे. ३)  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४, २४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे. ४)  वसुलीचा इष्टांक पुर्ण करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने अधिपत्याखालील कर्मचा-यांकडून काम करुन घेणे. ५)  मा.आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे लिपिक व कर्मचारी यांच्या कृती व कामकाजांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे. ६)  शासन निर्णयCircularsआदेश यांची अंमलबजावणी करणे व शासन पत्रव्यवहार . करणे लागू नाही  

उपायुक्त

(जाहिरात)

 
कलम 4(1) (ब) (चार)
नमुना (अ)
मिरा भाईंदर महानगरपालिका येथील नगरसचिव या सार्वजनिक प्राधिकरणामध्ये होणाऱ्या कामाचे प्रकटीकरण.
संघटनाचे लक्ष (वार्षिक)

No.

काम/कार्य

कामाचे प्रमाण

आर्थिक लक्ष

दिवस/तास पूर्ण करण्यासाठी

जबाबदार अधिकारी

तक्रार निवारण अधिकारी

अभिप्राय

लागु  नाही

कलम 4(1) (ब) (पाच)

नमुना (अ)
मिरा भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात या सार्वजनिक प्राधिकरणात होणाऱ्या कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/धोरणात्मक परिपत्रके.

No.

सुचना पत्रकानुसार दिलेले विषय

संबंधित शासकीय निर्णय/कार्यालयीन आदेश/नियम वगैरेचा क्रमांक व तारीख

अभिप्राय असल्यास

लागु  नाही

कलम 4(1) (ब) (सहा)
नमुना 
मिरा भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात या कार्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या दस्ताऐवजाची यादी.

No.

दस्तऐवजाचा प्रकार

विषय

नोंदवही क्रमांक

प्रमुख बाबींचा तपशीलवार विषय

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

1

RTI   माहिती अधिकार पत्रव्यवहार

कार्यविवरण नोंद वही

विषयाची नोंद घेतली जाते

लागु नाही

2

जनता दरबार   जनता दरबार पत्रव्यवहार

कार्यविवरण नोंद वही

विषयाची नोंद घेतली जाते

3

लोकशाही दिन   लोकशाही दिन पत्रव्यवहार

कार्यविवरण नोंद वही

विषयाची नोंद घेतली जाते

4

आवक-जावक रजिस्टर आवक-जावक रजिस्टर

कार्यविवरण नोंद वही

विषयाची नोंद घेतली जाते

5

आपलॆ सरकार

आपलॆ सरकार अंर्तगत तक्रार

कार्यविवरण नोंद वही

विषयाची नोंद घेतली जाते

कलम 4(1) (ब) (सात)
मिरा भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्लामसलत करण्याची व्यवस्था.

No.

सल्लामसलतीचा विषय

कार्यप्रणालीची विस्तृत वर्णन

कोणत्या अधिनियम/नियम/परिपत्रकाद्वारे

पुर्नविलोकनाचा काळ

लागु नाही

टीप :- कलम 4(1)(ब)(सात) अंतर्गत प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थेने अधिनियम/नियम/परिपत्रक इत्यादी अंतिम करण्यापूर्वी/राबविताना जनतेची मते/आक्षेप जाणून घेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपध्दतीची माहिती देणे अपेक्षित आहे.
अनेक वेळा समितीची स्थापना करुन शिबिराद्वारे, ग्रामसभेद्वारे, जनसुनवाई अथवा कर्मचाऱ्यांच्या दरबारातून जनमताची चाचणी करण्यात येते.
कलम 4(1) (ब) (आठ)
नमुना (अ)
मिरा भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात कार्यालयाच्या समित्या/परिषदा/मंडळाच्या बैठकीचे तपशील प्रकाशित करणे.

No.

समितीचे नांव

समितीचे सदस्य

समितीचे उद्दीष्ट

किती वेळा घेण्यात येते

सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही

सभेचा कार्यवृत्तांत (कोणाकडे उपलब्ध)

लागु नाही

कलम 4(1) (ब) (आठ)
नमुना (ब)
मिरा भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात कार्यालयाच्या अधिसभांचे यादी प्रकाशित करणे.

No.

अधिसभेचे नाव

सभेचे सदस्य

किती वेळा घेण्यात येते

सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही

सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)

लागु नाही

महत्वाची परिपत्रके व अधिसूचना
कलम 4(1) (ब) (आठ)
नमुना (क)

No.

परिषदेचे नांव

परिषदेचे सदस्य

परिषदेचे उद्दीष्ट

किती वेळा घेण्यात येते

सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही

सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)

लागु नाही

कलम 4(1) (ब) (आठ)
नमुना (ड)
मिरा भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे.

No.

संस्थेचे नांव

संस्थेचे सदस्य

संस्थेचे उद्दीष्ट

किती वेळा घेण्यात येते

सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही

सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)

लागु नाही

No.

Designation

अधिकारी/कर्मचा-यांचे नांव

वर्ग

रुजू दिनांक

दुरध्वनी क्र. /फॅक्स/ईमेल

एकूण वेतन

1

उपायुक्त

(जाहिरात)

श्री. संभाजी पानपट्टे  

1

गट अ

वरिष्ठ

३०/१२/२०१५ २८१९२८२८  

2

जाहिरात विभागप्रमुख श्रीम.चारुशिला खरपडे

2

गट ब

३०/१२/२०१५ २८१९२८२८ Ext २४२  

3

लिपीक १) श्री.दिलिप कांबळे २) श्री.काशिनाथ भोये

3

गट क

१३/०४/२०१५ १६/०४/२००५   २८१९२८२८ Ext २४३

4

शिपाई १) श्री.राजन लाकडे २) श्री.राजेश पिटकर

4

गट ड

२०११

२००५

 

5

मजुर १) श्री.नरेश बाबर

4

गट ड

१९/०३/२०१२  

6

.का. १) श्री. नितीन बर्नवाल २) श्री .मारुती धोत्रे

4

गट ड

२०१०

०१/०१/२०१५