शेवटचा बदल February 1st, 2022 at 05:50 am

Advertisement
Department head | Contact no. | |
---|---|---|
संजय दोंदे | 8422811309 | advertise@mbmc.gov.in |
प्रस्तावना
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 244 व 245, 386 तसेच 392 अन्वये व मुंबई प्रांतिक महानगरपालिका (जाहिरात व फलक नियत्रंण) नियम – 2003 अन्वये जाहिराती व आकाशचिन्हे इत्यादीवर नियंत्रण करण्याची तरतुद आहे. त्याअनुषंगे मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीच्या विविध भागात होर्डिंग्ज (आकाशचिन्ह), व्यापारी आस्थापनेवरील जाहिराती, दुकानांवरील जाहिराती फलक व अन्य प्रकारच्या जाहिराती या पासून शहराच्या सौदर्यात भर घालणे व महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविणे.
जॉब चार्ट
अधिकारी/कर्मचारी यांची जबाबदारी व कर्तव्ये
अनु क्र. | Designation | कायदेशीर तरतूद | जबाबदारी व कर्तव्ये |
1) | उपायुक्त (जाहिरात) | 1. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २४४, २४५ व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे. 2. मा. महासभा मंजुर ठराव क्र.३५ दि.१९/०३/२००८. 3. मा.महासभा दि.१९/०७/२०१४ ठराव क्र.२७ | 1. जाहिरात धोरण अंमलबजावणी करणेकरीता धोरणात्मक निर्णय घेणेसाठी प्रस्ताव करणे, निविदा काढणे, करारनामे व कार्यादेश देणे इत्यादी कामे पहाणे. 2. केंद्रीय माहितीचा अधिकार – 2005 नुसार अपिलीय अधिकारी म्हणुन काम करणे. 3. अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. 4. अभिलेख सुव्यवस्थित ठेवणेच्या कामावर नियंत्रण ठेवणे. |
2) | विभागप्रमुख (जाहिरात) | 1. विभागातील कर्मचारी यांच्या दैनंदिन कामकाजाबाबत नियंत्रण ठेवणे. 2. वसुलीचा इष्टांक पुर्ण करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने अधिपत्याखालील कर्मचा- यांकडून कामे करुन घेणे. 3. जाहिरात धोरण अंमलबजावणी करणेकरीता धोरणात्मक निर्णय घेणेसाठी प्रस्ताव सादर करणे, निविदा काढणे, करारनामे करणे. 4. केंद्रीय माहितीचा अधिकारी – 2005 नुसार माहिती अधिकारी म्हणुन काम करणे. | |
3) | लिपीक टेबल 1 | 1. मनपा क्षेत्रातील (प्रभाग क्र. १ ते ६ मधील) दुकाने आस्थापना वरिल जाहिरात फ़लकांचा वर्षनिहाय सर्वेक्षण करणे व जाहिरात फीची आकारणी करुन वसुली करणे. 2. जाहिरात विभागातील प्रस्ताव, निविदा, करारनामे इत्यादी कामे करणे. 3. ठेक्याने /खाजगी होर्डिंग्ज/कमानी/कॅन्टिलिव्हर/ प्रदुषण व वातावरण नियंत्रण दर्शक फलक व जाहिरात फलक तसेच इतर जाहिरात स्रोत यांचे निविदा/प्रस्ताव/परवानगी विषयक आवश्यक कामे पार पाडणे. तसेच परवानगी/ नुतणीकरण व शुल्क वसुली करीता संबंधित व्यक्ती/संस्था यांचेशी पत्रव्यवहार करणे. 4. केंद्रशासनाचा माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये सहा. जनमाहिती अधिकारी म्हणून काम करणे. 5. मा. उच्च न्यायालयाच्या वेळोवेळी पारित होणाऱ्या आदेशानूसार विनापरवानगी लागणाऱ्या स्थायी होर्डींग /प्रदुषण व वातावरण नियंत्रण दर्शक फलक व जाहिरात फलकावरील जाहिराती काढण्याची कारवाई करणे. 6. कार्यादेशाची व अंदाजपत्रकाची प्रत संकेतस्थळावर प्रसिध्द करणे तसेच पी.एफ. संबंधी कार्यवाही करणेसाठी पी.एफ. संकेत स्थळावर ठेकेदाराची नोंदणी करणे, नस्त्या अद्ययावत ठेवणे. | |
4) | लिपीक टेबल 2 | 1. जाहिरात विभागातील प्रस्ताव, निविदा, करारनामे इत्यादी कामे मुदतीत वरीष्ठांना सादर करणे. 2. जाहिरात विभागाअंतर्गत प्राप्त होणा-या प्रस्तावांची आवक-जावक कार्यनोंद वहित नॊंदी घेणे. 3. जाहिरात फि दैनंदिन वसुली ची नॊंद नमुना क्र.७८ वर (पोटकिर्द) घेणे व नमुना क्र.५७ वर परवानगी दिलेल्या जाहिरात धारकांच्या तपशिलाची नॊंद घेणे. 4. मा. उच्च न्यायालयाच्या वेळोवॆळी पारित होणा-या आदेशा नुसार अनधिकृत जाहिराती बाबत नोडल आफिसर तथा प्रभाग आधिकारी यांचेशी समन्वय साधुन माहिती प्राप्त करणे. 5. वार्षिक जमेच्या अंदाजपत्रकारीता माहिती तयार करणे. 6. मा. उच्च न्यायालयाच्या वेळोवेळी पारित होणाऱ्या आदेशानूसार विनापरवानगी लागणाऱ्या स्थायी होर्डींग / प्रदुषण व वातावरण नियंत्रण दर्शक फलक व जाहिरात फलकावरील जाहिराती काढण्याची कारवाई करणे. 7. नस्त्या अद्ययावत ठेवणे. |
जाहिरात विभागातील अधिकारी /कर्मचाऱ्यांची यादी
अजीत मुठे | उपआयुक्त | |
मंजिरी डिमेलो | सहा.आयुक्त (जाहिरात) | 8422811222 |
क्लीफर्ड परेरा | लिपीक | 8286451425 |
कुंदा पाटील | बालवाडी शिक्षीका | 9029445877 |
राजु पिटकर | शिपाई | 9967205714 |
नरेश बाबर | मजुर | 9594382272 |
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 244, 245
मुंबई प्रांतिक महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण), नियम 2003
मा.महासभा दि.19/03/2008 ठराव क्र. 35 मा.महासभा दि.19/07/2014 ठराव क्र. 27 मा.महासभा दि.26/07/2018 ठराव क्र. 49
नागरीकांची सनद
No. | सेवांचा तपशिल | सेवा पुरविणारे अधिकारी /कर्मचारी यांचे नाव व हुद्दा | सेवा पुरविण्याची विहीत मुदत | सेवा मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव हुद्दा |
1 | विविध नमुन्यात अर्ज स्विकारणे | क्लीफर्ड परेरा, लिपिक | कार्यालयीन कामकाजच्या वेळी |
मंजिरी डिमेलो सहा.आयुक्त (जाहिरात) अजित मुठे उपआयुक्त (जाहिरात) |
2 | कायम स्वरुपी होर्डिग्ज/कमानी इत्यादी बाबत अर्ज किंवा इतर अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करुन परवानगी देणे |
क्लीफर्ड परेरा, लिपिक
|
7 दिवस |
मंजिरी डिमेलो सहा.आयुक्त (जाहिरात) अजित मुठे उपआयुक्त (जाहिरात) |
3 | अनधिकृत/मुदतबाहय होर्डिग्ज/कमानी इत्यादी कारवाई करणे. |
क्लीफर्ड परेरा, लिपिक
|
प्रतिदिन/ वेळोवेळी |
मंजिरी डिमेलो सहा.आयुक्त (जाहिरात) अजित मुठे उपआयुक्त (जाहिरात) |
4 | सन्मा. नगरसेवक, आमदार, खासदार, जनता दरबार, लोकशाही दिन, इ. आलेल्या अर्जावर कार्यवाही करणे |
क्लीफर्ड परेरा, लिपिक
|
10 दिवस |
मंजिरी डिमेलो सहा.आयुक्त (जाहिरात) अजित मुठे उपआयुक्त (जाहिरात) |
5 | नविन होर्डिग्ज लायसन (आकाशचिन्ह) उभारणेस परवानगी देणे किंवा त्रुटीबाबत कळविणे |
क्लीफर्ड परेरा, लिपिक
|
45 दिवस |
मंजिरी डिमेलो सहा.आयुक्त (जाहिरात) अजित मुठे उपआयुक्त (जाहिरात) |
6 | मिरा भाईंदर शहरांतील व्यापारी आस्थापनांवरील जाहिराती फलकाचे सर्व्हेक्षण करुन आकारणी/मागणी/वसुली | क्लीफर्ड परेरा, लिपिक |
प्रतिदिन/ वेळोवेळी |
मंजिरी डिमेलो सहा.आयुक्त (जाहिरात) अजित मुठे उपआयुक्त (जाहिरात) |
7 |
Corporation at work मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 244, 245 व मुंबई प्रांतिक महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत तरतूदीनसार जाहिरात फलंकावर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे |
क्लीफर्ड परेरा, लिपिक | दैनंदिन |
मंजिरी डिमेलो सहा.आयुक्त (जाहिरात) अजित मुठे उपआयुक्त (जाहिरात) |
8 | महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने आस्थापनेवरील जाहिरातीवरील जाहिरातीचा सर्व्हे करुन वसुली करणे. आवक जावक करणे, ठेका होर्डिग्ज/खाजगी होर्डिग्ज/ कमानी/प्रदुषण वातावरण नियंत्रण दर्शक/ फलक/ कॅन्टीलिव्हर यांचे वार्षिक महसूल वसूली करणेबाबतचे पत्रव्यवहार करणे व वसूली करणे व इतर कार्यालयीन कामकाज माहिती अधिकार, शासकीय पत्रव्यवहार इ. |
क्लीफर्ड परेरा, लिपिक
|
दैनंदिन |
मंजिरी डिमेलो सहा.आयुक्त (जाहिरात) अजित मुठे उपआयुक्त (जाहिरात) |
माहितीचा अधिकारी अधिनियम, 2005 चे कलम 4 (1) (ब) अंतर्गत माहिती
कलम 2 एच नमुना (अ)
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये विभागावर लोकप्रधिकारी यांची यादी
शासकीय विभागाचे नाव :- मिरा -भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प.) जि.ठाणे
कलम 2 (एच) a/b/c/d
No. | लोक प्राधिकारी संस्था | संस्था प्रमुखांचे पदनाम | ठिकाण / पत्ता |
1. | मिरा-भाईंदर महानगरपालिका | Commissioner | मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व. इंदिरा गांधी भवन, दुसरा माळा, छ.शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) जि.ठाणे 401 101. |
कलम 2 एच नमुना (ब)
शासनाकडून पूरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी
शासकीय विभागाचे नाव :- जाहिरात विभाग,
मिरा-भाईंदर महानगरपालिका
शुभम आर्केड, पहिला माळा, डी-मार्ट परिसर, M.I.R.A. हॉस्पिटलच्या पुढे, भाईंदर (प.)जि.ठाणे 401 101
कलम 2 (h) (i) (ii) अंतर्गत
No. | लोक प्राधिकारी संस्था | संस्था प्रमुखांचे पदनाम | ठिकाण / पत्ता |
1. | मिरा-भाईंदर महानगरपालिका | उपायुक्त (जा) | मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व. इंदिरा गांधी भवन, चौथा माळा, छ.शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)जि.ठाणे 401 101 |
Advertisement
मा.आयुक्त सो.
|
मा.उप-आयुक्त (जा.)
|
सहा.आयुक्त (जा.)
|
लिपिक
|
शिपाई/स.का./मजुर
कलम 4 (1) (b) (i) मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात विभाग कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील.
कार्यालयाचे नांव | :- | जाहिरात विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका |
Address | :- | शुभम आर्केड, पहिला माळा, डी-मार्ट परिसर, M.I.R.A. हॉस्पिटलच्या पुढे भाईंदर (प.)जि.ठाणे 401 101 |
Office Head | :- | उपायुक्त, (जाहिरात) मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प.), जि.ठाणे. |
शासकीय विभागाचे नांव | :- | जाहिरात Departments |
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त | :- | नगर विकास विभाग |
कार्यक्षेत्र | :- | मिरा-भाईदर शहर भौगोलिक :- 79 चौ.कि.मी. / कार्यानुरूप |
विशिष्ट कार्ये :- | :- | 1) मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापनेवरील जाहिरातीचे सर्वेक्षण करुन आकारणी करण्यांत येते व त्यानुसार जाहिरात फी ची वसुली करणे. 2) मनपा क्षेत्रामध्ये मनपाच्या जागेवर किंवा खाजगी जागेवर ठेका होर्डिंग्ज/ खाजगी होर्डिंग्ज (स्थायी स्ट्रक्चरवर ) यांना नियम टाकने व ठरावाच्या अनुषंगे नियमांचे पालन करुन परवानगी देने व जाहिरात फी वसुली करणे. |
विभागाचे ध्येय /धोरण :-
| :- | १)महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करणे तसेच शहर स्वच्छ व सुंदर, नीटनीटके राहण्याकरीता शहरातील आकाशचिन्ह? (होर्डिग्ज) उभारणेस परवानगी देने व नविन जाहिरात स्त्रोतापासुन महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करणे. २)मनपा क्षेत्रातील नियमबाह्य अनधिकृत होर्डिग्ज (स्थायी स्ट्रक्चरवर कायमस्वरुपी) वर कारवाई करुन हटविनॆ व उभारणार नाहीत य़ाबाबतची दक्षता घेणे. |
धोरण | :- | वरिलप्रमाणे |
सर्व संबंधित कर्मचारी | :- | सर्व संवर्गातील 6 |
कार्य | :- | मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापने यांचा सर्वे करुन जाहिरात फी ची वसुली करणे. व ठेका होर्डिग्ज, खाजगी होर्डिग्ज, प्रदुषण व वातावन नियंत्रण दर्शक फलक यांची नियमितपणे वसुली करुन रजिस्टर अद्यावत करणे तसेच विभागात प्राप्त होणारी शासकिय/निमशासकिय पत्रे, माहिती अधिकार यांची माहिती वेळेत तयार करणे. |
कामाचे विस्तृत स्वरुप :-
- मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापनेवरील जाहिरातीचे सर्वेक्षन करुन आकारणी करण्यांत येते व त्यानुसार जाहिरात फी ची वसुली करणे.
- मा. आयुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.
- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 244, 245 महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे.
- वसुलीचा इष्टांक पुर्ण करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने अधिपत्याखालील कर्मचा-यांकडून काम करुन घेणे.
- मा.आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे लिपिक व कर्मचारी यांच्या कृती व कामकाजांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.
- शासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांची अंमलबजावणी करणे.
उपलब्ध सेवा :
महापालिकेतील वेबसाईटचे व्यवस्थापन / ई-गर्व्हनन्स प्राधिकरणा-या संरचनेच्या तक्ता वंशवृक्षाचा तक्ता असा असतो तसा तक्ता काढून प्रत्येक पातळीवर कार्यकक्ष व संपर्काच्या पत्त्यांशी त्यांची जोड घालून दाखवा. तक्ता सोबत जोडला आहे.
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा :- 28193028, 28181183, 28181353, 28145985, 28192828
वेळ :- सकाळी 9.45 ते संध्याकाळी 18.15 वा.
साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी :- शनिवार व रविवार तसॆच सार्वजनिक सुट्टीचे दिवस
कलम 4 (1) (b) (ii) (अ) मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील
No. | Designation | अधिकार-अर्थिक | कोणता कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्र क नुसार | अभिप्राय |
1
| उपायुक्त (जाहिरात) | 1) मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापनेवरील जाहिरातीचे सर्वेक्षन करुन आकारणी करण्यांत येते व त्यानुसार जाहिरात फी ची वसुली करणेबाबत विभाग प्रमुख (जाहिरात) व कर्मचारी यांना निर्देशीत करणे. 2) महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करणे व शहर स्वच्छ व सुंदर ,नीटनीटके राहण्याकरीता शहरातील अनधिकृत व नियमबाहय होर्डिग्ज लागणार नाहीत याबाबत दक्षता घेणे. 3) नविन जाहिरात स्त्रोतापासुन महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करणेबाबत धोरण आखने | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 244, 245 व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे. |
|
No. | Designation | अधिकार – प्रशासकीय | कोणत्या कायद्या / नियम / शासननिर्णय परिपत्रक नुसार | अभिप्राय |
1
| सहा.आयुक्त (जाहिरात) | १. मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापने यांचा सर्वे करुन जाहिरात फी ची वसुली करणेबाबत लिपिक कर्मचा-यांना निर्देशित करणे. २. वसुलीचा इष्टांक पुर्ण करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने अधिपत्याखालील कर्मचा-यांकडून काम करुन घेणे. ३. मा. आयुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे. ४. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 244, 245 व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे. | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 244, 245 व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे. |
|
2.
| लिपीक
| मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापने यांचा सर्वे करुन जाहिरात फी ची वसुली करणे. जाहिरात विभागाअंतर्गत दैनंदिन काम करणे. आवक-जावक देयकांचे व प्रस्तावांचे संबंधितांना वाटप, पत्रव्यहार उपायुक्त (जाहिरात) यांच्या निदर्शनास आणणे व वरिष्ठांनी आदेशीत केलेली इतर कामे करणे. | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 244, 245 व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे. |
|
3. | शिपाई/स.का/मजुर | विभागांतर्गत नेमुन दिलेली कामे करणे अनधिकृत जाहिरातीचा सर्वे फाँर्म/नोटिसा वाटप करणे. वरिष्ठांनी आदेशीत केलेली इतर कामे करणे. |
|
|
क
No. | Designation | अधिकार – फौजदारी | कोणता कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्र नुसार | अभिप्राय |
गैरलागू |
ड
No. | Designation | अधिकार – अर्धन्यायीक | कोणता कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्र नुसार | अभिप्राय |
गैरलागू |
कलम 4 (1) (b) (ii) नमुना (ब)
मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात Departments कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशील
No. | Designation | अधिकार – अर्धन्यायीक | कोणता कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्र नुसार | अभिप्राय
|
1
| Commissioner
| सक्षम प्राधिकारी
| महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 244,245 व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) |
|
2.
| उपायुक्त (जाहिरात) | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 244, 245 व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 244,245 व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) |
|
3.
| सहा.आयुक्त (जाहिरात) | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 244, 245 व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 244,245 व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) |
|
4. | लिपीक | विभागातर्गंत नेमून दिलेली कामे प्रशासकीय कामे करणे. मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापने यांचा सर्वे करुन जाहिरात फी ची वसुली करणे | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 244,245 व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) |
|
5. | शिपाई स.का मजुर
| विभागातर्गंत नेमून दिलेली कामे मुदतबाह्य अनधिकृत/ नियमबाह्य कमानी/ होर्डिंग्ज आदेशाप्रमाणे काढणेची कारवाई करणे. | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 244,245 व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) |
|
कलम 4 (1) (ब) (iii)
निर्णया प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन (कामाचा प्रकार/ नांव )
कामाचे स्वरुप :-
- मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापने यावरिल जाहिरातीचा सर्वे करुन जाहिरात फी ची वसुली करणे.
- मा. आयुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.
- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 244,245 व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे.
- वसुलीचा इष्टांक पुर्ण करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने अधिपत्याखालील कर्मचा-यांकडून काम करुन घेणे.
- मा.आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे लिपिक व कर्मचारी यांच्या कृती व कामकाजांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे.
- शासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांची अंमलबजावणी करणे.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या जाहिरात विभागांतर्गत निर्णय घेताना पाळली जाणारी निर्णय प्रक्रियेची आणि त्यावरील देखरेखीची पध्दत व सोपविलेले व्यक्तीगत उत्तर दायित्व.
अधिनियमाचे नाव : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 कलम 4 (1) (ब) (iii)
नियम : 244, 245, 2003.
शासनाची वेळोवेळी परिपत्रके : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 244,245 व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत.
No. | कामाचे स्वरुप | कालावधी दिवस | कामासाठी जबाबदार अधिकारी | अभिप्राय |
1. | १) मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापने यावरील जाहिरातचा सर्वे करुन जाहिरात फी ची वसुली करणे. २) मा. आयुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे. ३) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 244, 245 व महाराष्ट्र महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे. ४) वसुलीचा इष्टांक पुर्ण करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने अधिपत्याखालील कर्मचा-यांकडून काम करुन घेणे. ५) मा.आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे लिपिक व कर्मचारी यांच्या कृती व कामकाजांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे. ६) शासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांची अंमलबजावणी करणे व शासन पत्रव्यवहार इ. करणे | लागू नाही
| उपायुक्त (जाहिरात) |
|
कलम 4(1) (ब) (चार)
नमुना (अ)
मिरा भाईंदर महानगरपालिका येथील नगरसचिव या सार्वजनिक प्राधिकरणामध्ये होणाऱ्या कामाचे प्रकटीकरण
संघटनाचे लक्ष (वार्षिक)
No.
| काम/कार्य
| कामाचे प्रमाण
| आर्थिक लक्ष
| दिवस/तास पूर्ण करण्यासाठी
| जबाबदार अधिकारी
| तक्रार निवारण अधिकारी | अभिप्राय
|
लागु नाही |
कलम 4(1) (ब) (पाच)
नमुना (अ)
मिरा भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात या सार्वजनिक प्राधिकरणात होणाऱ्या कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/धोरणात्मक परिपत्रके
No. | दस्तऐवजाचा प्रकार | विषय | नोंदवही क्रमांक | प्रमुख बाबींचा तपशीलवार विषय | सुरक्षित ठेवण्याचा कालावधी |
1
| RTI
| RTI पत्रव्यवहार | कार्यविवरण नोंद वही | विषयाची नोंद घेतली जाते | लागु नाही |
2
| जनता दरबार
| जनता दरबार पत्रव्यवहार | कार्यविवरण नोंद वही | विषयाची नोंद घेतली जाते | |
3
| लोकशाही दिन
| लोकशाही दिन पत्रव्यवहार | कार्यविवरण नोंद वही | विषयाची नोंद घेतली जाते | |
4
| आवक-जावक रजिस्टर | आवक-जावक रजिस्टर | कार्यविवरण नोंद वही | विषयाची नोंद घेतली जाते | |
5 | आपलॆ सरकार | आपलॆ सरकार अंर्तगत तक्रार | कार्यविवरण नोंद वही | विषयाची नोंद घेतली जाते |
कलम 4(1) (ब) (सात)
मिरा भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्लामसलत करण्याची व्यवस्था
No.
| सल्लामसलतीचा विषय
| कार्यप्रणालीची विस्तृत वर्णन
| कोणत्या अधिनियम/नियम/परिपत्रकाद्वारे
| पुर्नविलोकनाचा काळ
|
लागु नाही |
टीप :-
कलम 4(1)(ब)(सात) अंतर्गत प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थेने अधिनियम/नियम/परिपत्रक इत्यादी अंतिम करण्यापूर्वी/राबविताना जनतेची मते/आक्षेप जाणून घेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपध्दतीची माहिती देणे अपेक्षित आहे.
अनेक वेळा समितीची स्थापना करुन शिबिराद्वारे, ग्रामसभेद्वारे, जनसुनवाई अथवा कर्मचाऱ्यांच्या दरबारातून जनमताची चाचणी करण्यात येते.
कलम 4(1) (ब) (आठ)
नमुना (अ)
मिरा भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात कार्यालयाच्या समित्या/परिषदा/मंडळाच्या बैठकीचे तपशील प्रकाशित करणे
No.
| समितीचे नांव
| समितीचे सदस्य
| समितीचे उद्दीष्ट
| किती वेळा घेण्यात येते
| सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही
| सभेचा कार्यवृत्तांत (कोणाकडे उपलब्ध) |
लागु नाही |
कलम 4(1) (ब) (आठ)
नमुना (ब)
मिरा भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात कार्यालयाच्या अधिसभांचे यादी प्रकाशित करणे
No.
| अधिसभेचे नाव
| सभेचे सदस्य
| किती वेळा घेण्यात येते
| सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही
| सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
|
लागु नाही |
महत्वाची परिपत्रके व अधिसूचना
कलम 4(1) (ब) (आठ)
नमुना (क)
No.
| परिषदेचे नांव | परिषदेचे सदस्य
| परिषदेचे उद्दीष्ट
| किती वेळा घेण्यात येते | सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही | सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध) |
लागु नाही
|
कलम 4(1) (ब) (आठ)
नमुना (ड)
मिरा भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे
No. |
संस्थेचे नांव |
संस्थेचे सदस्य |
संस्थेचे उद्दीष्ट |
किती वेळा घेण्यात येते |
सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही |
सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
|
|
||||||
लागु नाही |
|
||||||||||||
No. |
Designation |
अधिकारी/कर्मचा-यांचे नांव |
वर्ग
|
रुजू दिनांक
|
दुरध्वनी क्र. /फॅक्स/ईमेल |
एकूण वेतन |
|||||||
1 |
उपायुक्त (जाहिरात) |
अजित मुठे |
1 गट अ |
|
28192828 |
|
|||||||
2 |
सहा.आयुक्त जाहिरात |
मंजिरी डिमेलो |
2 गट ब |
|
|
|
|||||||
3 |
लिपीक |
क्लीफर्ड परेरा |
3 गट क |
16/02/2017 |
|
|
|||||||
4 |
बालवाडी शिक्षीका |
कुंदा पाटील |
3 गट क |
|
|
|
|||||||
5 |
शिपाई |
राजेश पिटकर |
4 गट ड |
2005 |
|
|
|||||||
6 |
मजुर |
नरेश बाबर |
4 गट ड |
19/03/2012 |
|
|
कलम 4(1) (ब)
(x)
मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात विभाग कार्यालयाच्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.
No. | वर्ग | वेतन रुपरेषा | Others अनुज्ञेय भत्ते | ||
|
|
| नियमित (महागाई भत्ता घरभाडे भत्ता, शहर भत्ता) | प्रसंगानुसार जसे प्रवास भत्ता | विशेष (जसे प्रकल्प भत्ता, अपंग भत्ता प्रशिक्षण भत्ता) |
——————-निरंक————————— |
कलम 4(1) (ब) (xi)
मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात विभाग कार्यांलयचे मंजुर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.
- अंदाजपत्रकाचा प्रतीक प्रकाशन
- अनुदानाच्या वितरणाचा प्रतीचे प्रकाशन
No. | अंदाजपत्रकिय शिर्षकाचे वर्णन | अनुदान | नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल) | अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात | अभिप्राय |
निरंक |
कलम 4 (1) (ब) (xii) नमुना (अ)
मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात विभाग कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपद्धती 2013-14 या वर्षासाठी प्रकाशीत करणे.
माहिती निरंक
- कार्यक्रमाचे नांव.
- लाभार्थीचा पात्रता संबंधीतच्या अटी व शर्ती .
- लाभ मिळण्यासाठीच्या अटी.
- लाभ मिळण्यासाठीच्या कार्यपद्धती.
- पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र.
- कार्यक्रमामध्ये मिळणाऱ्या लाभाची विस्तृत माहिती.
- अनुदान वाटपाची कार्यपद्धती.
- सक्षम अधिकाऱ्याचे पदनाम.
- विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क.
- इतर शुल्क.
- विनंती अर्जाचा नमुना.
- सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी (दस्तऐवज/दाखले)
- जोड कागदपत्राचा नमुना.
- कार्यपद्धती संदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधित अधिकाऱ्याचे पदनाम.
- तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निधी.(उदा. जिल्हा पातळी, तालुका पातळी, गाव पातळी)
- लाभार्थी यादी खालील नमुन्यात.
कलम 4 (1) (ब) (xii) नमुना (ब)
मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात विभाग कार्यालयातील अनुदान कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशत करणे.
No. | लाभार्थीचे नांव व पत्ता | अनुदान/लाभ यांची रक्कम/स्वरुप | निवड पात्रतेचे निकष | अभिप्राय |
———————–निरंक———————————
|
कलम 4 (1) (ब) (xii)
मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात विभाग कार्यालयातील मिळणाऱ्या/सवलतीचा परवाना याची चालु वर्षाचा तपशिवार माहिती.
परवना/परवानगी/सवलतीचे प्रकार.
No. | परवाना धारकाचे नांव | परवान्याचा प्रकार | परवाना No, | दिनांका पासुन | दिनांका पर्यंत | साधारण अटी | परवान्याची विस्तृत माहिती |
———————–निरंक———————————
|
प्रकार उदा. जर वाहनाचा परवाना असेल तर दुचाकी/चार चाकी/जड वाहन इ. चा तपशील.
विस्तृत माहिती-विषयावर परवान्याची माहिती उदा. अकृषी वापरासाठीच्या परवानगीचे असल्यास सर्वे नं. आवश्यक आहे. इ.
- कलम 4 (1) (ब) (xiv)
मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात विभागाअंतर्गत माहितीची इलेक्ट्रिॉनिक स्वरुपात साठविलेली माहिती प्रकाशीत करणे. चालु वर्षाकरीता.
No. | दस्तऐवजाचा विषय | विषय | कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात | माहिती मिळविण्याची पद्धती | जबाबदार व्यक्ती | |
अर्जाची सद्यस्थिती | माहितीचा अधिकारी 2005 | महानगरपालिकेची वेबसाईट | हार्ड कॉपी | सिस्टीम मॅनेजर, नागरी सुविधा केंद्र |
- हार्ड कॉपी.
- इतर कोणत्याही स्वरुपात
कलम 4 (1) (ब) (xv)
मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात विभाग कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे.
उपलब्ध सुविधा :-
- भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती.
- वेबसाईट विषयी माहिती.
- कॉलसेटर विषयी माहिती.
- अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
- कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
- नमुने मिळण्याबाबत माहिती
- सुचना फलकाची माहिती
- ग्रंथालय विषयी माहिती.
No. | सुविधेचा प्रकार | वेळ | कार्य पध्दती | ठिकाण | जबाबदार व्यक्ती / कर्मचारी | तक्रार निवारण |
1
| भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती | स.11.00 ते दु. 1.30 | –
| मिरा-भाईंदर महानगरपालिका भाईंदर (प.) | उपायुक्त (जाहिरात) | Commissioner
|
2
| वेबसाईट विषयी माहिती | पूर्णवेळ
| –
| मिरा-भाईंदर महानगरपालिका भाईंदर (प.) | सिस्टीम मॅनेजर, नागरी सुविधा केंद्र | Deputy Commissioner (M)
|
3
| सूचना फलकाची माहिती | कार्यालयीन वेळेत
| –
| मिरा-भाईंदर महानगरपालिका भाईंदर (प.) | Department head (जाहिरात) | Deputy Commissioner (M)
|
कलम 4 (1) (ब) (xvi)
मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात विभाग कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/ सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी/अपिलीय प्राधिकारी (तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.
अ. शासकीय माहिती अधिकारी
No. | शासकीय माहिती पदनाम अधिकारीचे नांव | Designation
| कार्यक्षेत्र | पत्ता/फोन | अपिलीय प्राधिकारी | |
1. | मंजिरी डिमेलो | सह.आयुक्त (जाहिरात) | मिरा-भाईंदर महानगरपालिका
| मिरा-भाईंदर महानगरपालिका. जाहिरात विभाग, शुभम आर्केड, पहिला माळा, डी-मार्ट परिसर, M.I.R.A. हॉस्पिटलच्या पुढे, भाईंदर (प.)जि.ठाणे 401 101 | उपायुक्त (जाहिरात) मिरा-भाईंदर महानगर पलिका
|
ब. सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी
No. | सहाय्यक शासकिय माहिती अधिकारीचे नांव | Designation | कार्यक्षेत्र | पत्ता/फोन | |
1 | क्लीफर्ड परेरा | लिपिक | मिरा-भाईंदर महानगरपालिका | मिरा-भाईंदर महानगरपालिका. जाहिरात विभाग, शुभम आर्केड, पहिला माळा, डी-मार्ट परिसर, M.I.R.A. हॉस्पिटलच्या पुढे, भाईंदर (प.)जि.ठाणे 401 101 |
क. अपिलीय अधिकारी
No. | अपिलीय अधिकाऱ्याचे नांव | कार्यक्षेत्र | पत्ता/फोन | यांच्या अधिनस्त शासकिय माहिती अधिकारी | |
1 | अजित मुठे उपआयुक्त (जाहिरात) | मिरा-भाईंदर महानगरपालिका | मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व. इंदिरा गांधी भवन तिसरा माळा, छ. शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) जि.ठाणे – 401101 28192828 विस्तारीत क्र. | सहा.आयुक्त (जाहिरात) |
कलम 4 (1) (ब) (xvii)
मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील जाहिरात कार्यालयातील प्रकाशीत माहिती.
कलम 4 (1) (क)
सर्वसामान्य लोकांशी संबंधित महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशना करीता तयार करणे व वितरीत करणे.
कलम 4 (1) (ड)
सर्व साधारणपणे आपल्या कार्यालयात होणा-या प्रशासकीय/अर्धन्यायिक कामकाजाच्या प्रकाराची यादी तयार करणे. घेतलेल्या निर्णयाबाबत कार्य करण्याची मीमांसा यापुढे देण्यात येईल असे जाहीर करणे.
६० नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महानगरपालिकेने पुरवलेल्या जागांचा भोगवटा करणे व त्या सोडण्याची जबाबदारी :-
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम ६० अन्वये | उत्तर |
१) जो कोणताही नगरपालिका अधिकारी किंवा कर्मचारी महानगरपालिकेने त्यास राहण्यासाठी पुरवलेल्या कोणत्याही जागेचा भोगवटा करत असेल त्याने- | निरंक |
अ) महानगरपालिकेकडुन सामान्यत: किंवा विशेष बाबतीत विहित करण्यात येतील अशा शर्तीच्या व अटींच्या अधीन अशा जागेचा भोगवटा केला पाहिजे, आणि | निरंक |
ब) त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही असले तरी, त्याने महानगरपालिकेच्या नोकरीचा राजीनामा दिल्यावर, त्यास बडतर्फ करण्यात आल्यावर, काढुन टाकण्यात आल्यावर किंवा तो सेवानिवृत्त झाल्यावर अशी जागा सोडली पाहिजे किंवा जेव्हा जेव्हा आयुक्तास महानगरापालिकेच्या संमतीने, त्यास तसे करण्यास फर्माविणे आवश्यक व इष्ट आहे असे वाटेल तेव्हा तेव्हा त्याने अशी जागा सोडाली पाहिजे. | निरंक |
२) जी कोणतीही व्यक्ती पोट-कलम (१) अन्वये कोणतीही जागा सोडण्यास बांधलेली असेल किंवा तिला तसे करण्यास फर्माविण्यात आले असेल व तिने तसे करण्यात कसुर केली तर, आयुक्तास अशा व्यक्तीला अशी जागा सोडुन देण्याविषयी आदेश देता येईल आणि अशा व्यक्तीने अशा जागेत राहु नये व तीत पुन्हा प्रवेश करु नये म्हणुन उपाययोजना करता येईल. | निरंक |
३) प्रकरण २० अन्वये नेमलेल्या नगरपालिका अधिका-याच्या किंवा कर्मचा-याच्या संदर्भात, या कलमाच्या तरतुदी त्यात “आयुक्त” या शब्दाऐवजी “परिवहन व्यवस्थापक” हे शब्द दाखल करण्यात आले होते असे समजुन लागु होतील. | निरंक |
आठ) महानगरपालिकेने पुरविलेल्या प्रमुख सेवांसाठीच्या किंवा पार पाडलेल्या कामांसाठीच्या अर्थसहाय्य कार्यक्रमांचा तपशील आणि अशा कार्यक्रमांसाठीचे लाभार्थी निश्चित करण्याची रीत व निकष: | निरंक |
नऊ) महानगरपालिका क्षेत्राच्या विकासाशी संबंधित बृहत योजनेचा, शहर विकास योजनेचा किंवा इतर कोणत्याही योजनेचा तपशील: | निरंक |
दहा) राज्य शासन, राजपत्रातील अधिसुचनेव्दारे, विनिर्दिष्ट करेल असे, प्रमुख बांधकामाचे तपशील, तसेच बांधकामाचे मुल्य, पुर्ततेचा कालावधी आणि कराराचा तपशील यांबाबतची माहिती. | निरंक |
अकरा) महानगरपालिका निधीचा तपशील, म्हणजेच मागील वर्षामध्ये पुढील बाबींव्दारे मिळालेले उत्पन्न :- अ) कर, शुल्क, उपकर आणि अधिभार, मालमत्तेतुन मिळणारे भाडे, लायसन व परवानगी यांतुन मिळणारी फी; | निरंक |
ब) वसुल न केला गेलेला कर, शुल्क, उपकर आणि अधिभार, मालमत्तेतुन मिळणारे भाडे, लायसन व परवानगी यांतुन मिळणारी फी आणि वसुली न करण्यामागची कारणे; | निरंक |
क) राज्य शासनाने वसुल केलेल्या करांचा महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलेला हिस्सा आणि महानगरपालिकेला मिळालेली अनुदाने; | निरंक |
ड) महानगरपालिकेला नेमुन दिलेल्या किंवा तिच्याकडे सोपवलेल्या योजना, प्रकल्प व आराखडे यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने दिलेली अनुदाने, त्यांचे स्वरुप आणि विनियोगाची मर्यादा; | निरंक |
इ) जनतेकडुन किंवा अशासकीय अभिकरणांकडुन मिळालेल्या देणग्या किंवा अंशदाने यामर्फत उभा केलेला पैसा; | निरंक |
बारा) प्रत्येक प्रभागाला नियतवाटप केलेली वार्षिक अर्थसंकल्पीय तरतुद; | निरंक |
तेरा) विहित करण्यात येईल अशी इतर माहिती | निरंक |