शेवटचा बदल October 20th, 2021 at 06:39 am

Department of Animal Husbandry
Department head | Contact no. | |
---|---|---|
डॉ. संभाजी पानपट्टे (उपायुक्त) | 7738314777/ 28192828 Ext. 212 | animalhusbandary@mbmc.gov.in |
प्रस्तावना :-
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महानगरपालिकेच्या कर्तव्यांचा खालीलप्रमाणे अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
- शहरातील मोकाट श्वांनाचा व माजरांचा बंदोबस्त् करणे.
- शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त् करणे.
- महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग (नवि-२०) यांचे पत्र क्र. ०२००४/प्र.क्र.१२१/नवि/२०, दि.०७/०९/२००४ व महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग (नवि-२०) यांचे पत्र क्र. १०२००४/प्र.क्र.१२१/नवि/२०, दि.२२/०७/२००९ अन्वये जैन धर्मिंयांचे पर्युषण पर्व निमित्त श्रावण वद्य १२ ते भाद्रपद शुध्द ४ या दोन दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची सुकाने बंद ठेवण्यास तसेच पर्युषण पर्वातील उर्वरीत दिवशी श्रावण वद्य १३ ते भाद्रपद शुध्द ३ व ५ या दोन दिवशी सर्व कत्तलखाने व मांसविक्रीच्या दुकानदारांना, कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद करणेबाबत महानगरपालिकेमार्फत आवाहान केले जाते.
- शासन आदेश क्र. संकीर्ण १०/२००२/प्र.क्र.१११/नवि. २७, नगरविकास विभाग, दि.२८/०३/२००३ अन्वये दरवर्षी “महावीर जयंती” या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील कत्तलखाने व मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याची कार्यवाही केली जाते.
- शासन आदेश क्र. संकीर्ण १०/२००२/प्र.क्र.१११/नवि. २७, नगरविकास विभाग, दि.17/09/2002 अन्वये दरवर्षी “रामनवमी” या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील कत्तलखाने व मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याची कार्यवाही केली जाते.
- शासन (गृह विभाग) परिपत्रक क्र. : डिआयएस०९१३/प्र.क्र.४३४/विशा१(ब), दि.०१/१०/२०१४ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३३१ मधील तरतुदी अन्वये दर वर्षी बकरी ईदनिमित्त महानगरपालिका क्षेत्रात बकरी मंडी उभारण्यास व जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या स्वरुपात परवानगी दिली जाते. बकरी ईदनिमित्त जनावरांची कत्तलपूर्व तपासणी करीता मा. जिल्हा पशुसंवर्धन उप-आयुक्त, ठाणे (कार्यालय – मुलुंड (प.) या कार्यालयाकडून पशूधन विकास अधिकारी तथा सक्षम अधिकारी यांची नेमणूक केली जाते.
- शासन (गृह विभाग) परिपत्रक क्र. : डिआयएस०९१३/प्र.क्र.४३४/विशा१(ब), दि.०१/१०/२०१४ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३३१ मधील तरतुदी अन्वये दर वर्षी बकरी ईदनिमित्त महानगरपालिका क्षेत्रात बकरी मंडी उभारण्यास व जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या स्वरुपात परवानगी दिली जाते. बकरी ईदनिमित्त जनावरांची कत्तलपूर्व तपासणी करीता मा. जिल्हा पशुसंवर्धन उप-आयुक्त, ठाणे (कार्यालय – मुलुंड (प.) या कार्यालयाकडून पशूधन विकास अधिकारी तथा सक्षम अधिकारी यांची नेमणूक केली जाते.
कर्तव्य :-
- शहरातील मोकाट कुत्रे पकडून निर्बिजीकरण करुन लसीकरण करणे, यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदाराची नियुक्ती करणे.
- जैन धर्मिंयाचे पर्युषण पर्वानिमित्त श्रावण वद्य १२ ते भाद्रपद शुध्द ४ या दोन दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवणेबाबतची कार्यवाही करणे.
- दरवर्षी “महावीर जयंती” व राम नवमी या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याची कार्यवाही करणे.
- दर वर्षी बकरी ईदनिमित्त महानगरपालिका क्षेत्रात बकरा मंडी उभारण्यास व जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देणेची कार्यवाही करणे.
- शहरातील मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यामध्ये बंदिस्त करण्याची कार्यवाही करणे.
- पशुसंवर्धन विभागाचे जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.
- मा. आयुक्त व मा. उप-आयुक्त यांनी दिलेल्या सुचनेनुसार कामकाज करणे.
अधिकारी / कर्मचा-यांचे नाव | Designation | सोपविण्यात आलेले काम |
---|---|---|
Dr. Sambhai Panpatte 7738314777 कार्यालयीन दुरध्वनी क्र. :- 28192828 Ext. 212 |
उप-आयुक्त पशुसंवर्धन |
|
डॉ. विक्रम निराटले 9819544642 कार्यालयीन दुरध्वनी क्र.:- 28192828 EXT. 138 |
पशुवैदयकीय अधिकारी (ठोक मानधन) |
|
मनोज कुमरे 9011518298 |
लिपिक |
|
किशोर पाटील 7900192717 |
स.का. |
वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसा कामकाज करणे. |
भरत गायकवाड 7045639602 |
कोंडवाडा मुकादम |
|
पेरीनायगम आशिर्वादम | स.का. | |
तावडा नाटा 9920636687 |
स.का. |
कार्यादेश :-
अंदाजपत्रक:-
अर्थसंकल्पिय तरतुद सन 2021-22 पशुसंवर्धन विभाग
लेखाशिर्षकाचे नाव | उपलब्ध तरतूद |
---|---|
मोकाट कुत्रयांचा / इतर प्राण्यांचा बंदोबस्त् / निर्बिजीकरण | रु. 40.00 लाख |
नागरिकांची सनद:-
सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव | पशूसंवर्धन विभाग |
संपुर्ण पत्ता | मुख्य कार्यालय, भाईंदर पश्चिम. |
Office Head | उप-आयुक्त (पशूसंवर्धन) |
कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे? | पशूसंवर्धन विभाग |
कार्यकक्षा : भौगोलिक | सुमारे 79 चौ. कि.मी. |
अंगीकृत व्रत (Mission) | सक्षम, तत्पर प्रशासन |
ध्येय धोरण (Vision) | अंतर्गत व बाह्य प्रशासनात पारदर्शकता |
साध्ये | नागरी सुविधा |
जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशिल | |
कार्यालयाची वेळ आणि दुरध्वनी क्रमांक (सर्व दुरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ई-मेल आणि कार्यालयीन काळानंतर संपर्काचा तातडीचा क्रमांक असेल तर तोही क्रमांक द्यावा) | सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 पर्यंत कार्यालयीन दुरध्वनी – 28192828/ 28193028 health@mbmc.gov.in mbmchealth@gmail.com |
विभागाची कामे
- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियममधील कलम ३३१, ३३२, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९ अन्वये
- प्राणी कलेश प्रतिबंधक कायदा १९६०.
- महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा (सुधारणा) कायदा, १९९५.
- प्राणी उत्पत्ती प्रतिबंधक कायदा २००१.