Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

शेवटचा बदल March 29th, 2022 at 12:05 pm

Audit

Department head Contact no. E-mail
 मंजिरी डिमेलो( प्र .मुख्य लेखापरीक्षक ) ०२२- २८१९२८२८  Ext- १४१ /  8422811222 audit@mbmc.gov.in
प्रस्तावना
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-105 (1) व कलम 106 च्या तरतुदीप्रमाणे अनुसुची “ड” प्रकरण 3 च्या नियम 5 नुसार विहित केलेली सर्व कर्तव्य पार पाडणे. लेखापरीक्षण कार्यालयामार्फत मनपाच्या निधीतुन खर्च झालेल्या रक्कमांचे लेखापरीक्षण तसेच मनपाच्या सर्व विभागाच्या कामकाजाचे पुर्वलेखापरीक्षण व उत्तर (पश्चात) लेखापरीक्षण करण्यात येते.
कर्मचारी माहिती
पदनिहायक कर्मचारी पदसंख्या
मुख्य लेखापरीक्षक 1
उप-मुख्यलेखापरीक्षक 1
सहा. लेखापरीक्षक 1
लिपीक 0
शिपाई 2
सफाई कामगार 1
संगणक चालक, अस्थायी 2
अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये
No. पदनिहाय कर्मचारी Contact no. माहिती
1      मंजिरी डिमेलो
( मुख्य लेखापरीक्षक )

022-28192828

Ext-141

·      महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 105(1) व कलम 106 च्या तरतुदीप्रमाणे अनसुची “ड” प्रकरण 3 च्या नियम 5 नुसार विहित केलेली सर्व कर्तव्य पार पाडणे.

·      महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 47 अन्वये अन्य कर्तव्ये पार पाडणे.

·      महानगरपालिकेच्या निधीतुन खर्च झालेल्या रकमांचे लेखापरीक्षण करणे.

·      महानगरपालिकेच्या लेखापरिक्षेसंबधी महानगरपालिकेकडुन किंवा स्थायी समितीकडुन व परिवहन निधीच्या लेखापरिक्षेसंबंधी परिवहन समितीने निर्देशित केल्याप्रमाणे लेखापरीक्षण करणे.

·      विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या कामाकाजवर नियंत्रण ठेवणे

·      विभागातील अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल पुनर्विलोकन करणे.

2
२)  चारुशिला खरपडे
(लेखापरीक्षा अधिकारी)

022-28192828

Ext-161

Ext-158

 

·            महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीप्रमाणे लेखापरीक्षणाचे कामकाज करणे.

·            विभागातील दैनंदिन प्राप्त पत्रे, शासन पत्रव्यवहाराची कामे पाहणे.

·            विभागस्तरीय व कार्यालयीन अभिलेख्याचे वर्षेनिहाय केलेल्या लेखापरिक्षण अहवालाबाबत मा.मुख्यलेखापरिक्षक यांच्या आदेशानुसार कामकाजावर नियंत्रण ठेवणे.

·            माहितीचा अधिकार – 2005 अंतर्गत माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी म्हणुन कामकाज करणे.

·            मुख्यलेखापरीक्षक यांनी सांगितलेली इतर कर्तव्य पार पाडणे.

3 लेखापरीक्षक (रिक्त पद)  

·          महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीप्रमाणे महसुलाच्या लेख्यांची तपासणी करुन वार्षिक अहवाल करणेकामी वरिष्ठांना सहाय्यक करणे.

·          लेखापरीक्षण कार्यालयामार्फत केलेल्या अहवालाबाबत शिबीर आयोजित करणे. तसेच संबंधीत विभागाकडून अनुपालन करुन घेणेची कार्यवाही करणे.

·            मुख्यलेखापरीक्षक यांनी सांगितलेली इतर कर्तव्य पार पाडणे.

4 वरिष्ठ लिपीक  (लेखा परीक्षण) (रिक्त पद)  

·        देयकांची व प्रस्तावाची आवक-जावक कार्यनोंदवहीत नोंद घेणे.

·        विभागात दैनंदिनरित्या प्राप्त होणारा पत्रव्यवहार मुख्य लेखापरिक्षक यांच्या निदर्शनास आणून संबंधित अधिका-यांना पुढील कार्यवाही करणेकरिता अवगत करणे.

·        माहिती अधिकार अधिनियम – 2005 अन्वये सहा. जनमाहिती अधिकारी म्हणून काम करणे.

·          वरिष्ठांनी सांगितलेली इतर कामे करणे.

5


कुणाल म्हात्रे  (प्र लिपीक)

022-28192828

Ext-133

 

·      देयकांची व प्रस्तावाची आवक-जावक कार्यनोंदवहीत नोंद घेणे.

·      विभागात दैनंदिनरित्या प्राप्त होणारा पत्रव्यवहार मुख्य लेखापरिक्षक यांच्या निदर्शनास आणून संबंधित अधिका-यांना पुढील कार्यवाही करणेकरिता अवगत करणे.

·      वरिष्ठांनी सांगितलेली इतर कामे करणे.

6

2) तानाजी इंगोले

(शिपाई)

3) नरेश निजाई
(सफाई कामगार)

 

·            प्रस्तावांचे वाटप करणे व दैनंदिन कामे करणे.

·            वरिष्ठांनी सांगितलेली इतर कामे करणे.

7 संगणक चालक
(अस्थायी)
  ·            संगणकाद्वारे विभागातील सर्व कामकाज पार पाडणे.
शासन निर्णय
  • महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 105(1) व कलम 106 च्या तरतुदीप्रमाणे अनसुची “ड” प्रकरण 3 च्या नियम 5 नुसार विहित केलेली सर्व कर्तव्य पार पाडणे.
  • महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 47 अन्वये अन्य कर्तव्ये पार पाडणे.
Circulars
  • स्थानिक निधी , महालेखापाल व लेखापरीक्षण अहवालातील प्रलंबित परिच्छेदांचे जलद गतीने अनुपालन सादर करण्यासंदर्भात
  • प्रत्येक महिन्यामध्ये शिबिर आयोजित करण्यात येते.
साप्ताहिके
वार्षिक जमा खर्च
माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१) ख अन्वये १७ मुद्द्यांची माहिती, ६०(अ) विनिर्दिष्ट माहिती प्रकट करणे
माहिती अधिकार पत्र/उत्तर माहिती (माहितीचा अधिकारी प्राप्त अपील व उत्तरे )