शेवटचा बदल January 27th, 2023 at 05:06 am

छायाचित्रे संग्रह
देशाचा 74वा प्रजासत्ताक दिन मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय प्रांगणात केला साजरा
प्रजासत्ताक दिनानिमित्त मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम, मिळकत, विद्युत व सचिव विभागास आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र देऊन करण्यात आले सन्मानित
परीक्षा पे चर्चा पर्व – 6 उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या चित्रकला स्पर्धेस मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांनी दिली भेट
मिरा भाईंदर महानगरपालिकामार्फत मा. आयुक्त यांच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, माझी वसुंधरा अभियान 3.0 तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत “स्वच्छतेची दिवाळी” हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न
मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांनी प्रवास करून घेतला इलेक्ट्रिक बसचा डेमो
मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात मा. ना. श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न
दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात मा. श्री. युवराज संभाजी राजे छत्रपती माजी राज्यसभा सदस्य यांच्या शुभहस्ते घोडबंदर किल्ला बुरुजावरील 100 फूटी ध्वज व नरवीर तानाजी मालुसरे मराठा भवन भूमिपूजन सोहळा संपन्न
स्वच्छ सर्वेक्षणात मिरा -भाईंदर महापालिका देशात तिसरी
मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील विविध कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त यांच्या हस्ते आस्थापनेवरील कार्यरत 14 अग्निशमन विभाग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपत्र
मिरा भाईंदर महानगरपालिका कर आकारणी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास व सर्वांगीण विकास आणि एम.सी.एस.आर या विषयावर 2 दिवसीय कार्यशाळा आयोजित
