Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

शेवटचा बदल May 12th, 2022 at 05:04 am

Public Relation

Department headवरिष्ठ लिपीकContact no.E-mail
राजकुमार म. घरतजितेंद्र रामचंद्र कांबळे022-28042223/ 022-28192828 Ext. 230pro@mbmc.gov.in 
प्रस्तावना

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या भाईंदर (प.) येथील मुख्य कार्यालयात, तळमजल्यावर जनसंपर्क विभाग कार्यरत आहे. सदर विभागामार्फत महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या मुख्य कार्यासंबंधीची माहिती प्रेसनोट द्वारे वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येते. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या विविध विभागामार्फत प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या जाहीर निविदा सुचना तसेच जाहीर निवेदन शासकीय नियमानुसार वृत्तपत्रात प्रसिध्द केले जाते. जनसंपर्क विभाग हा प्रशासन व सामान्य नागरिक यामधील महत्वाचा दुवा आहे. सर्व सामान्य जनतेपर्यंत माहिती पोहचविणे व जनजागृती करणे यासाठी वृत्तपत्रे व सोशल मिडियाचा वापर करत आहे.

कार्याचे स्वरुप

मिरा भाईंदर कार्यक्षेत्रातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी नागरिकांची राहण्याची, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची, रस्त्यांची, पथ दिव्यांची, रहिवांश्यांच्या आरोग्याची, प्राथमिक शिक्षणाची, मनोरंजनाची, बाजाराची, अग्निशमन दलाची व्यवस्था, अतिक्रमण कारवाई, धोकादायक इतारतीवरील कारवाई, विविध बैठका तसेच मिरा भाईंदर महानगरपालिकेचे विविध कार्यक्रम, समारंभ, लोकार्पण सोहळे, राष्ट्रीय महापुरूष यांची जयंती / पुण्यतिथी तसेच 15 ऑगस्ट (स्वातंत्र दिन) 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) व 1 मे (महाराष्ट्र दिन / कामगार दिवस) अशा प्रकारची अनेक कार्य महानगरपालिकेच्या विविध विभागातील प्रेस नोट वृत्तपत्रात व सोशल मिडियाद्वारे प्रसिध्द करून जनजागृती करणे हे जनसंपर्क विभागाच्या कार्याचे मुख्य स्वरूप आहे.

तसेच मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विभागातील विकास कामांच्या निविदा सूचना तसेच जाहिर निवेदन वर्तमानपत्रात शासकीय नियमांनुसार प्रसिध्द करणे त्याचप्रमाणे वर्तमान पत्रात प्रसिध्द झालेल्या जाहिर निविदा सूचना अथवा जाहिर निवेदनांचे शासकीय नियमांनुसार देयके प्रदान करण्यांची कार्यवाही करणे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध कामांच्या जाहिर निविदा सूचना तसेच जाहिर निवेदन वर्तमानपत्रांत प्रसिध्द करणेचे कामकाज हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 469,470 अन्वये करण्यात येते. तसेच महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. पी.यु.बी.1000/प्र.क्र. 73/2000/34 दि. 1 मे 2001 अन्वये यापूर्वी जनसंपर्क विभागाचे काम करण्यांत येत होते परंतु सध्या शासकीय संदेश प्रसार नियमावली – 2018 शासन निर्णय क्रमांक : मावज-2018/प्र.क्र.348/34 दिनांक : 20 डिसेंबर 2018 व मान्यताप्राप्त जाहिरात यादीत वृत्तपत्रांच्या नव्याने समावेश तसेच दर / श्रेणीवाढ करणेबाबत आदेश क्र. जाहिरात/अपपुप्र/2019-20/272 दिनांक 13 ऑगस्ट 2020 अन्वये जनसंपर्क विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.

जनसंपर्क विभागाची कार्यप्रणाली (विभागाची कामे):-
 • वृत्तपत्रांचे वाचन करणे.
 • वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातींचे कात्रण करणे.
 • विभागाकडून नकारात्मक बातम्यांचा खुलासा मागविणे.
 • विभागाकडून दैनंदिन येत असलेल्या जाहिरातींचे रजिस्टरला नोंद घेणे.
 • दैनंदिन पत्रांची / बिलांची आवक रजिस्टरला नोंद घेणे.
 • रोटेशन रजिस्टरला वितरीत केलेल्या जाहिरातींची नोंदी घेणे.
 • आलेल्या तक्रारी अर्ज व पत्रांना उत्तरे देणे.
 • माहितीचा अधिकारातील पत्रांना उत्तरे देणे.
 • तयार झालेल्या बिलांची नोंद तरतुद रजिस्टरला घेणे व तरतुद रजिस्टर अद्यावत ठेवणे.
 • बिल देयक रजिस्टरला बिलांच्या नोंदी घेणे व बिल देयक रजिस्टर अद्यावत ठेवणे.
 • मा. आयुक्त साो., मा. उपायुक्त साो. व जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेले आदेशाप्रमाणे काम करणे.
 • आपले सरकार व पी.जी.पोर्टल तक्रारींचे निवारण करणे इत्यादी अनेक स्वरुपाची कामे जनसंपर्क विभागामार्फत केली जातात.
 • विविध विभागांमार्फत जाहिरात स्वरुपात प्रसिध्दीसाठी देण्यात येणाऱ्या निविदा सूचना, जाहीर आवाहने यांना शासकीय दराने रोटेशननुसार वर्तमानपत्रात प्रसिध्दी देणेकरीता दैनंदिन कार्यवाही करणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, त्याची देयके अदायगी कार्यवाही तसेच संबंधित विभागांना त्याची कात्रणे उपलब्ध करुन देणे याबाबातची संपूर्ण कार्यवाही करणे.
 • दैनंदिन वृत्तपत्रात प्रसिध्द होणाऱ्या महापालिकेशी संबंधित बातम्याची कात्रणे मा. आयुक्त यांचे निदर्शनास आणून देणे, विविध विभागाशी संबंधित बातम्या स्कॅनींग करुन इ-मेलव्दारे व हार्ड कॉपी स्वरुपात दररोज माहितीसाठी उपलब्ध करुन देणे, विभागांकडून बातम्यांविषयी मा. आयुक्त यांचे मान्यतेने खुलासा आल्यास प्रसिध्दीस देणे, दैनंदिन कात्रणांचे दस्तऐवज म्हणून बायडींग बुक्स स्वरुपात संकलन करणे.
 • अहवाल, रिपोर्ट मा. जनसंपर्क अधिकारी साो, यांना सादर करणे.
 • महानगरपालिकेच्या विविध विभागातील प्रेस नोट वृत्तपत्रात व सोशल मिडियाद्वारे प्रसिध्द करून जनजागृती करणे.
जॉबचार्ट:-
No.कर्मचाऱ्यांची नावेपदनियम / अधिनियमातील
तरतुदी
कामाचे स्वरुप
1)राजकुमार घरतप्र.जनसंपर्क अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी1. माहितीचा अधिकार अधिनियम 2005
2. महाराष्ट्र नागरी सेवा नियम (सर्व)
3. शासन निर्णय क्र. जाहिरात 2009/प्र.क्र.137/कर-34/31 ऑगस्ट 2009
4. शासकीय संदेश प्रसार नियमावली-2018, दि.20 डिसेंबर, 2018
5. आदेश क्र. जाहिरात/अपपुप्र/ 2019-20/272 दि. 13 ऑगस्ट2020
1. मा. आयुक्त व मा. अतिरिक्त आयुक्त यांचे निर्देशानुसार जनसंपर्क विभागातील सर्व कामकाज पाहणे व कार्यवाही करणे.
2. महानगरपालिकेच्या कामांना, ध्येय – धोरणांना, कार्यक्रम – उपक्रमांना विविध माध्यमातून प्रसिध्दी देण्याबाबतची नियमित कार्यवाही करणे.
3. मा. महापौर, मा. आयुक्त यांचे निर्देशानुसार पत्रकार परिषदांचे आयोजन करणे.
4. माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये सार्व. माहिती अधिकारी म्हणून काम पाहणे.
5. जनसंपर्क विभागाच्या अधिनस्त अधिकारी /कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे.
6. अहवाल, रिपोर्ट मा. आयुक्त साो, यांना सादर करणे.
2)जितेंद्र कांबळेवरीष्ठ लिपीक तथा सहाय्यक जनमाहिती अधिकारी1. वृत्तपत्रांचे वाचन करणे.
2. वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातींचे कात्रण करणे.
3. विभागाकडून नकारात्मक बातम्यांचा खुलासा मागविणे.
4. विभागाकडून दैनंदिन येत असलेल्या जाहिरातींचे रजिस्टरला नोंद घेणे.
5. दैनंदिन पत्रांची / बिलांची आवक रजिस्टरला नोंद घेणे.
6. रोटेशन रजिस्टरला वितरीत केलेल्या जाहिरातींची नोंदी घेणे.
7. आलेल्या तक्रारी अर्ज व पत्रांना उत्तरे देणे.
8. माहितीचा अधिकारातील पत्रांना उत्तरे देणे.
9. तयार झालेल्या बिलांची नोंद तरतुद रजिस्टरला घेणे व तरतुद रजिस्टर अद्यावत ठेवणे.
10. बिल देयक रजिस्टरला बिलांच्या नोंदी घेणे व बिल देयक रजिस्टर अद्यावत ठेवणे.
11. मा. आयुक्त साो., मा. उपायुक्त साो. व जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेले आदेशाप्रमाणे काम करणे.
12. आपले सरकार व पी.जी.पोर्टल तक्रारी इत्यादी अनेक स्वरुपाची कामे जनसंपर्क विभागामार्फत केली जातात.
13. विविध विभागांमार्फत जाहिरात स्वरुपात प्रसिध्दीसाठी देण्यात येणाऱ्या निविदा सूचना, जाहीर आवाहने यांना शासकीय दराने रोटेशननुसार वर्तमानपत्रात प्रसिध्दी देणेकरीता दैनंदिन कार्यवाही करणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, त्याची देयके अदायगी कार्यवाही तसेच संबंधित विभागांना त्याची कात्रणे उपलब्ध करुन देणे याबाबातची संपूर्ण कार्यवाही
करणे.
14. दैनंदिन वृत्तपत्रात प्रसिध्द होणाऱ्या महापालिकेशी संबंधित बातम्याची कात्रणे मा. आयुक्त यांचे निदर्शनास आणून देणे, विविध विभागाशी संबंधित बातम्या स्कॅनींग करुन इ-मेलव्दारे व हार्ड कॉपी स्वरुपात दररोज
माहितीसाठी उपलब्ध करुन देणे, विभागांकडून बातम्यांविषयी मा. आयुक्त यांचे मान्यतेने खुलासा आल्यास प्रसिध्दीस देणे, दैनंदिन कात्रणांचे दस्तऐवज म्हणून बायडींग बुक्स स्वरुपात संकलन करणे.
15. अहवाल, रिपोर्ट मा. जनसंपर्क अधिकारी साो, यांना सादर करणे.
16. महानगरपालिकेच्या विविध विभागातील प्रेस नोट वृत्तपत्रात व सोशल मिडियाद्वारे प्रसिध्द करून जनजागृती करणे.
3)आकाश भालेरावसंगणक चालक तथा लिपीकठेका पध्दतीने1. वृत्तपत्राच्या संपादकाकडे जाहिरात फॅक्स करणे / स्कॅनिंग करुन इमेलव्दारे पाठविणे.
2. वृत्तपत्रांची बिले नमुना 22, सादर तयार करणे.
3. वृत्तपत्रातील जाहिरातींचे माप घेऊन बिले तयार करणे.
4. वरीष्ठांनी सांगितलेली पत्रे टंकलेखन करणे.
5. विभागप्रमुख व लिपिक यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे.
6. जाहिरातींचे कात्रण व वर्तमान पत्रातील कात्रण चिटकविण्यास मदत करणे.
7. सर्व पत्रकारांना प्रेसनोट पाठविणे.
8. ज्या वर्तमानपत्रात जाहिरात आली नसेल त्या वर्तमानपत्राच्या संपादकाला फोन करुन कळविणे.
9. जाहिरात रजिस्टरमधील जाहिरातींचे माप घेणे.
10. आपले सरकार व पी.जी.पोर्टल वरील तक्रारींचे निवारण करणे.
4)अरुणासलम आरसनसफाई कामगार 1. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या बाबत असलेल्या बातम्यांचे कात्रण करणे व रजिस्टरला बातम्या चिटकवणे.
2. वरिष्ठांनी सोपवलेली कामे करणे.
5) राजू कालीमूर्तिसफाई कामगार 1. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या बाबत असलेल्या बातम्यांचे कात्रण करणे व रजिस्टरला बातम्या चिटकवणे.
2. वरिष्ठांनी सोपवलेली कामे करणे.
सोशल मिडिया:-

मिरा भाईंदर महानगरपालिकेची सध्याची लोकसंख्या जवळपास 12 लाखाच्या घरात आहे. अंदाजित 70% नागरिक ॲन्ड्रॉईड मोबाईल फोनद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विटरचा वापर करत आहेत. मिरा भाईंदर कार्यक्षेत्रातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी नागरिकांची राहण्याची, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची, रस्त्याची, पथ दिव्यांची, रहिवाश्यांच्या आरोग्याची, प्राथमिक शिक्षणाची, मनोरंजनाची, बाजाराची, अग्निशमन दलाची व्यवस्था अशा प्रकारची अनेक कार्ये महानगरपालिका करत असते. महानगरपालिकेच्या माध्यमातून होणारे काम समाज माध्यमांद्वारे (Social Media) जनतेपर्यंत पोहचविणे महत्वाचे झाले आहे. नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी स्वच्छ सर्वेक्षण काय्रक्रमातील निर्देशानुसार जनजागृतीपर संदेश तयार करून Social Media माध्यमांतून प्रसिध्द करणे. मा. महापौर / मा. आयुक्त / मा. अतिरिक्त आयुक्त / मा. उपायुक्त (सर्व) यांना Facebook Live च्या माध्यमांतून सर्व नागरिकांपर्यत थेट संवाद साधणे, महानगरपालिकेच्या कामांना, ध्येय धोरणांना, कार्यक्रम-उपक्रम नागरिकांपर्यत पोहचविणे. तसेच विविध उपाययोजना संबंधी, कार्यक्रमासंबंधी मा. महापौर, मा.आयुक्त नागरिकांना आवाहन करणाऱ्या Video Bytes एडीट करणे. राष्ट्रीय महापुरूष यांचे जयंती / पुण्यतिथी कार्यक्रम तसेच 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे प्रसंगी Designs तयार करणे. सदर कामांची माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रेसनोटद्वारे दिली जाते तसेच सध्या सोशल मिडियाचे माध्यम असल्याने महानगरपालिके मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जनजागृती होण्याकामी महानगरपालिकेने फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सुरू केलेले आहेत. महानगरपालिकेचे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामचे Handle खालीलप्रमाणे आहेत.

पत्रकार कक्ष:-

मिरा भाईंदर शहरातील स्थानिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना तसेच शहराबाहेरील राज्यस्तरीय वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना वृत्तसंकलन करणेसाठी महापालिकेमध्ये तळमजल्यावर पत्रकार कक्ष स्थापन केलेला आहे. पत्रकार कक्षामध्ये वृत्तसंकलन करणे सोबत पत्रकार परिषदेचे आयोजन सुध्दा करण्यात येते.

      पत्रकार कक्षात पत्रकाराना जुने 28 लॉकर व नविन 16 लॉकर्स उपलब्ध करण्यात आलेले आहे. वृत्तसंकलन करणेकामी पत्रकारांना टेबल, खुच्यांची तसेच वाचण्यासाठी मराठी, हिन्दीव इंग्रजी वृत्तपत्रांची व्यवस्था केलेली आहे वत्तपत्र व वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींना महानगरपालिका मुख्यालयात येण्याची वेळ सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत निश्चित केलेली असून सदर प्रतिनिधी दुपारी 3.00 वाजेनंतरही वृत्तसंकलन करणेसाठी पत्रकार कक्षाची वापर करू शकतात. कोरोना कालावधीमध्ये मा. महासभेच्या बैठका इ-कॉन्फरसंद्वारे आयोजित केल्या होत्या. त्यांचे लाईव्ह टेलिकास्ट पत्रकार कक्षामध्ये स्क्रिन लाऊन तसेच LED च्या माध्यमातून पत्रकारांना पत्रकार कक्षातून पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची माहिती:-
No. अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव Designation स्थायी / अस्थायी / कंत्राटी कर्मचारी विभागात रूजू होण्याचा दिनांक मोबाईल नं.
1) राजकुमार घरत प्र.जनसंपर्क अधिकारी स्थायी 20/03/2020 8422811399
2) जितेंद्र कांबळे वरीष्ठ लिपीक स्थायी 12/09/2018 8433911976
3) अरुणासलम आरसन सफाई कामगार स्थायी 12/06/2013 9967037662
4) राजु कालीमूर्ती सफाई कामगार स्थायी 15/02/2021 7977076029
5) आकाश अर्जुन भालेराव संगणक चालक तथा लिपीक कंत्राटी 27/01/2021 8652124443
शासन निर्णय:-
No. शासन निर्णय शासन निर्णय क्रमांक लागू केलेला दिनांक शेरा
1 शासकीयसंदेशप्रसारनियमावली – 2018 सामान्य प्रशासन विभाग मावज-2018/प्र.क्र.348/34दि. 20डिसेंबर, 2018 दि. 1 जानेवारी 2019 शासकीयकार्यालयांकडून अथवाशासकीयमंडळे, महामंडळे, प्राधिकरणेवाअन्यनिमशासकीय संस्थांच्याजाहिरातीवितरणाबाबतसामान्यप्रशासन विभागाकडून तसेचइतरशासकीयविभागांकडून व कार्यालयांकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले यापूर्वीचे सर्व शासनादेश, शासन निर्णय, शुध्दीपत्रके, परिपत्रके, अन्य स्थायी आदेश हे अधिक्रमित करण्यात येत आहेत.
2 मान्यताप्राप्त जाहिरात यादीत वृत्तपत्रांचा नव्याने समावेश तसेच दर / श्रेणीवाढ करणेबाबत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन आदेश क्र. जाहिरात/अपपुप्र/2019-20/272 दि. 13 ऑगस्ट 2020 दि. 13 ऑगस्ट 2020
3 माहितीच्या शुल्काची रक्कम अर्जदारास टपालसह कळविण्याबाबत आणि माहिती अधिकाराशी संबंधित पत्रव्यवहाराचा आढावा घेऊन त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतुद करण्याबाबत. सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण2017/प्र.क्र.(208/17 सहा.दि. 17.11.2017 दि.17.11.2017
4 संदेश प्रसार नियमावली सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक मावज 2018/प्र.क्र.348/34दि. 20डिसेंबर, 2018नुसार जाहिरातीचे वितरण करण्यात यावे. क्रमांक मावज/मिभामपालिका/2021-22/का-5/152दि. 14.07.2021 दि. 22.07.2021रोजी प्राप्त पत्र.
5 Government of Maharashtra , General Administration Department Government Circular No. Misc 2020/ C.R.62 / 18 (O & M) Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk Circular No. Misc 2020/ C.R.62 / 18 (D & M) दि. 13 ऑक्टोबर 2020
6 शासकीय कार्यालयांमध्ये आयोजित ऑनलाईन बैठकांबाबत मार्गदर्शक सूचना. सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक : संकीर्ण 2021 / प्र.क्र.48/18(र.वका.) दि. 02 जुलै 2021 दि. 02 जुलै 2021
7 शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा सक्षमपणे वापर करण्याबाबत. मराठी भाषा विभाग शासन परिपत्रक क्रमांक : मभावा-2019/प्र.क्र.22/भाषा-2 दिनांक : 29 जून 2020 दिनांक : 29 जून 2020
8 मराठी भाषेतून नोटीस, पत्रके इ. निर्गमित करण्याबाबत. नगर विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक विपआ-2015/प्र.क्र.84/नवि-20 दिनांक : 19 नोव्हेंबर 2015 दिनांक : 19 नोव्हेंबर 2015
9 Break the chain modified Guidelines No:Corona 2021/C.R.366/Arogya-5, date: 02 Aug 2021 date: 02 Aug 2021  
10 सन 2004 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 8 (आरक्षण अधिनियम-2001) च्या अंमलबजावणीबाबत. शासन परिपत्रक क्रमांक:बीसीसी 2021/प्र.क्र.145/16-ब(ए) दि.16 फेब्रुवारी 2021 दि.16 फेब्रुवारी 2021  
11 विशेष अनुमती याचिका क्र.28306/2017 मधील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे भरण्याबाबत. शासन निर्णय क्रमांक:बीसीसी 2018/प्र.क्र.366/16-ब दि.18 फेब्रुवारी 2021 दि.18 फेब्रुवारी 2021  
12 युट्युब चॅनलवरून प्रचार व प्रसिध्दीबाबत. विमाका/कोवि/मास/3293/20 दि.04/05/2020 दि.04/05/2020  
जिल्हाधिकारी आदेश:-
No. जावक क्र व दिनांक विषय Link
1 क्र.जिकाठा/सा.शा./जिआप्रठा/नियंत्रणकक्ष/2021 दि.06/05/2021 मा.पालकमंत्री, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेली मान्सून पूर्व आढावा बैठक.  
2 क्र.जिकाठा/जि.आ.नि.कक्ष./Levels of Restrictions For Break the Chain-6/21 दि. 09/07/2021 राज्य शासनाचे आदेश दि. 25/06/2021 नुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व 4 स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये स्तर-3 चे निर्बंध लागू करणेचा निर्णय घेणेत बाबत.
3 क्र.जिकाठा/जि.आ.नि.कक्ष/कोरोना/ठाणे जि./रे.ई.वाटप/आदेश-51/2021/812 दि.17/05/2021 रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा उपयोग मंजुरीस.  
4 No:Corona 2021/C.R.366/Arogya-5, Dated : 02 Aug 2021 Break the chain Modified Guidelines
5 क्रमांक:कोरोना-2021/प्र.क्र.366/आ-5 दिनांक :11 ऑगस्ट 2021 ब्रेक द चेन – सुधारित मार्गदर्शक सूचना
मा. महासभा गोषवारा (जनसंपर्क विभाग) :-

माहिती निरंक आहे.

मा. महासभा ठराव / निर्णय (जनसंपर्क विभाग) :-

माहिती निरंक आहे.

मा. स्थायी समिती सभा गोषवारा (जनसंपर्क विभाग) :-
No. गोषवारा विषय सादर केलेला दिनांक Link
1 कोविड-19 कामीलोकार्पणसोहळा गोषवारा (कार्यक्रमासाठी HD Camera, Photo,HD Video Mixer वइतरकाम) करणेकामीनिविदेचेअवलोकनकरणे. जा.क्र.मनपा/जनसंपर्क/   /152/2021-22 दि. 20/08/2020
2 प्रकरण (22) शासकीय संदेश प्रसार नियमावली 2018 प्रमाणे जाहिराती वितरीत करणेस. जा.क्र.मनपा/जनसंपर्क/   /52/2019-20 दि. 06/11/2019
3 मान्यताप्राप्त जाहिरात यादीत वृत्तपत्रांचा नव्याने समावेश व दरवाढ/श्रेणीवाढ लागू करणेकामी मा. स्थायी समिती सभेमध्ये विषयाचे अवलोकन करणेबाबत… जा.क्र.मनपा/जनसंपर्क/   /542/2020-21 दि. 12/02/2021
4 कोविड-19 लसपुरवठाकरणेकामीग्लोबलटेंडरजाहिरातदेणेबाबत गोषवारा करणेकामीस्थायीसमितीअवलोकनकरणे. जा.क्र.मनपा/जनसंपर्क/   /45/2021-22 दि. 16/06/2021
स्थायी समिती सभा ठराव / निर्णय :- माहिती निरंक आहे.
कार्यालयीन आदेश(मा. आयुक्त साो / मा. अतिरिक्त आयुक्त साो / मा. उपायुक्त (मु) साो/ मा. उपायुक्त (जनसंपर्क) साो व इतर):-
No. जावक क्र व दिनांक विषय Link
1 जा.क्र.:मिभा/मनपा/वैद्यकीय/3433/2020-21 दि.15/03/2021 कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लघंन झाल्यास संबंधित आस्थापनेस 25000 रु दंड आकारणे बाबत.  
2 जा.क्र.:मिभा/मनपा/वैद्यकीय/3453/2020-21 दि.17/03/2021 कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना.  
3 जा.क्र.:मिभा/मनपा/वै.आ./75/2021-22 दि.05/04/2021 कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करणेसाठी मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेले निर्बंध लागू करणेबाबत.  
4 जा.क्र.मनपा/वैद्यकीय/175/2021-22 दि.12/04/2021 HCW व FLW यांच्या कोविड लसीकरण पहिला डोस बाबत.  
5 जा.क्र.मनपा/वैद्यकीय/178/2021-22 दि.12/04/2021 COVAXIN लसीच्या दुसऱ्या डोसबाबत.
6 जा.क्र.मनपा/वैद्यकीय/172/2021-22 दि.12/04/2021 कोविड लसीकरण प्रेसनोट प्रसिध्द करणेबाबत.  
7 जा.क्र.मनपा/आस्था/117/2021-22 दि.15/04/2021 मुख्य नियंत्रण अधिकारी व नोडल अधिकारी नियुक्तीबाबत.  
8 जा.क्र.मनपा/आस्था/118/2021-22 दि.15/04/2021 मुख्य नियंत्रण अधिकारी व नोडल अधिकारी नियुक्तीबाबत.  
9 जा.क्र.मनपा/आस्था/119/2021-22 दि.15/04/2021 मुख्य नियंत्रण अधिकारी व नोडल अधिकारी नियुक्तीबाबत.  
10 जा.क्र.मनपा/आस्था/120/2021-22 दि.15/04/2021 अंमलबजावणी अधिकारी व समन्वय अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत.  
11 जा.क्र.मनपा/आस्था/121/2021-22 दि.15/04/2021 नोडल अधिकारी नियुक्तीबाबत.  
12 जा.क्र.:मिभा/मनपा/वैद्यकीय/292/2021-22 दि.24/04/2021 कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करणेसाठी मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेले निर्बंध लागू करणेबाबत.  
13 जा.क्र.:मिभा/मनपा/उप-आयुक्त/आ.व्य./19/2021-22 दि.29/04/2021 कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करणेसाठी मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेले निर्बंध लागू करणेबाबत.  
14 जा.क्र.:मिभा/मनपा/आ.व्य./82/2021-22 दि.18/05/2021 कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करणेसाठी मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेले निर्बंध लागू करणेबाबत.  
15 जा.क्र.मनपा/आयुक्त/69/2021-22 दि. 25/06/2021 मूळ कागदपत्रे, दस्तावेज / अभिलेख सुरक्षित ठेवणेबाबत.  
16 जा.क्र.मनपा/आयुक्त/726/2021-22 दि. 29/06/2021 रू. 10.00 लक्ष पर्यंतची ठेकेदार / पुरवठादार यांची प्रदानसाठीची देयके मंजूर करणे व धनादेशावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार उपायुक्त (मु.) यांना प्रदान करण्यात येत आहे.  
17 जा.क्र.मनपा/आयुक्त/80/2021-22 दि. 16/07/2021 प्रस्ताव / प्रकरणे / नस्ती सादरीकरण व कार्यालयीन कामकाजाबाबत.  
18 जा.क्र.मनपा/आस्था/929/2021-22 दि. 26/07/2021 मा. अतिरिक्त आयुक्त व मा. उपायुक्त यांना सोपविण्यात आलेली विभाग
19 जा.क्र.मनपा/सा.प्र./150/2021-22 दि. 30/06/2021 शासकीय विकासकामाची अंदाजपत्रके, पेपर नोटीस, निविदा आणि देयके, मोजमाप इ. कामे मराठी भाषेचा वापर करण्याबाबत.  
20 जा.क्र.:मिभा/मनपा/उप-आयुक्त/आ.व्य./20/2020-21 दि.30/04/2021 कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करणेसाठी मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेले निर्बंध लागू करणेबाबत.
21 जा.क्र.मनपा/आस्था/1104/2021-22 दि. 12/08/2021 अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सोपविण्यात आलेली विभाग.
कार्यालयीन परिपत्रक(मा. आयुक्त साो / मा. अतिरिक्त आयुक्त साो / मा. उपायुक्त (मु) साो/ मा. उपायुक्त (जनसंपर्क) साो व इतर):-
No. जावक क्र व दिनांक विषय Link
1 जा.क्र.मनपा/आस्था/4137/2020-21 दि. 18/02/2021 वर्ग-01 ते वर्ग-04 या संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांची प्रारूप सेवा जेष्ठता यादी (सन 2019 व सन 2020)  
2 जा.क्र.मनपा/आस्था/4162/2020-21 दि. 25/02/2021 सेवा विहिती मुदतीत न पुरविल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने प्रथम अपिलीय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी आणि नियमत कायलमर्यादा अधिसूचित करून जाहिर प्रकटन करण्यात येत आहे.  
3 जा.क्र.मनपा/आयुक्त/102/2021 दि. 25/03/2021 प्रशासनातील सुसूत्रता आणि गतिमान प्रशासनासाठी खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.  
4 जा.क्र.:मिभा/मनपा/प.सं./17/2021-22 दि. 14/07/2021 बकरी ईद-2021 बाबत मार्गदर्शक सूचना.
5 जा.क्र.मनपा/सा.प्र./01/2020-21 दि. 01/04/2021 अभ्यांगताना तातडीचे कामा व्यतिरिक्त प्रवेश न देणेबाबत.  
6 जा.क्र.मनपा/सा.प्र./02/2020-21 दि. 01/04/2021 लोकशाही दिन दि.05/04/2021 पुढील मिळेपर्यंत रद्द करणेबाबत.  
7 जा.क्र.:मिभा/मनपा/सा.प्र/24/2021-22 दि. 09/04/2021 परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमासंबंधी 2021
8 जा.क्र.:मिभा/मनपा/सा.प्र/25/2021-22 दि. 09/04/2021 परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 2021 संबंधी मार्गदर्शक सूचना.  
9 जा.क्र.:मिभा/मनपा/सा.प्र/27/2021-22 दि. 12/04/2021 गुढीपाडवा 2021 सणानिमित्त मार्गदर्शक सूचना.  
10 जा.क्र.:मिभा/मनपा/आस्था/86/2021-22 दि. 13/04/2021 रमजान महिना-2021 मार्गदर्शक सूचना.  
11 जा.क्र.:मिभा/मनपा/सा.प्र./43/2021-22 दि. 20/04/2021 हनुमान जयंती 2021 मार्गदर्शक सूचना.  
12 जा.क्र.:मिभा/मनपा/सा.प्र/42/2021-22 दि. 20/04/2021 महावीर जयंती 2021 मार्गदर्शक सूचना.  
13 जा.क्र.:मिभा/मनपा/सा.प्र/41/2021-22 दि. 20/04/2021 श्रीरामनवमी 2021 मार्गदर्शक सूचना.  
14 जा.क्र.मनपा/सा.प्र./47/2021-22 दि. 23/04/2021 सर्व विभाग प्रमुख / खाते प्रमुख यांनी What’s up भ्रमणध्वनी क्रमांक वेबसाईटवर प्रसिध्द करणेबाबत.  
15 जा.क्र.:मिभा/मनपा/सा.प्र./77/2021-22 दि. 11/05/2021 रमजान ईद-2021 मार्गदर्शक सूचना.  
16 जा.क्र.मनपा/सा.प्र./144/2021-22 दि. 25/06/2021 दि. 1 जुलै 2021 रोजी वसंतराव नाईक जयंती व दि. 23 जुलै 2021 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती महानगरपालिकेत साजरी करण्यात येणार आहेबाबत.
17 जा.क्र.:मिभा/मनपा/सा.प्र/148/2021-22 दि. 30/06/2021 शासन परिपत्रक क्रमांक : विमस-2013/प्र.क्र.67/18 (र.व.का.), दि. 27/07/2015 अन्वये विविध शासकीय कार्यक्रमासंदर्भात निमंत्रण पत्रिकेस राजशिष्टाचारानुसार मंजुरी देणेबाबत.  
18 जा.क्र.मनपा/सा.प्र./173/2021-22 दि. 12/07/2021 राज्यातील सर्व शासकीय कार्यालयाने या कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली अन्वये अथवा ई-ऑफीस प्रणाली नसल्यास ई-मेल अन्वये पत्रव्यवहार करण्याबाबत तसेच या कार्यालयाच्या ई-मेल ची दखल त्वरीत घेऊन विनाविलंब अहवाल या कार्यालयात सादर करण्याबाबत योग्य ते निर्देश निर्गमित करण्याबाबत.  
19 जा.क्र.मनपा/सा.प्र./193/2021-22 दि. 26/07/2021 1 ऑगस्ट 2021 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती.  
20 जा.क्र.मनपा/अवि/378/2021-22 दि. 26/07/2021 घरगुती आणि सार्वजनिक श्री. गणेशोत्सव 2021 संदर्भात सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना.
21 जा.क्र.मनपा/आस्था/995/2021 दि. 30/07/2021 महापालिकामुख्यालयातप्रवेशासंबंधीसूचना.  
22 जा.क्र.मनपा/आस्था/1049/2021-22 दि. 05/08/2021 शासनाने मंजुर केलेल्या मिरा भाईंदर महानगरपालिका सुधारीत आकृतीबंधानुसार कार्यवाही करणेबाबत.  
23 जा.क्र.मनपा/सा.प्र./231/2021 दि. 09/08/2021 हालचाल नोंद वही (Movement Register) ठेवणेबाबत.  
24 जा.क्र.मनपा/वैद्यकीय/1602/2021-22 दि. 14/09/2020 मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात येत्या 15 सप्टेंबर 2020 पासून “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीम सुरू करणेबाबत.  
25 जा.क्र.:मिभा/मनपा/सा.प्र/235/2021-22 दि. 11/08/2021 मोहरम – 2021 बाबत मार्गदर्शक सूचना.  
26 जा.क्र.मनपा/सा.प्र/238/2021-22 दि. 12/08/2021 दशमा सणाचे अनुषंगाने दशमाँ मुर्ती विसर्जनाचे आवश्यकत्या उपाय योजना होणेबाबत.
27 जा.क्र.:मिभा/मनपा/सा.प्र/239/2021-22 दि. 12/08/2021 (सुधारीत) दशमा सणाचे अनुषंगाने दशमाँ मुर्ती विसर्जनाचे आवश्यकत्या उपाय योजना होणेबाबत.
अंदाजपत्रक (जनसंपर्क विभाग) (सन 2021-22 तरतुद :- 1 करोड):-
No. Transaction id Date वृत्तपत्राचे नाव संस्थेचे नाव बिल देयक रक्कम
1 2171 15/04/2021 दै.सामना / दै. दोपहर का सामना मे. प्रबोधन प्रकाशन 66321
2 2172 15/04/2021 साप्ता. सूरजप्रकाश मे. निशा प्रिंटर्स 15949
3 2173 15/04/2021 दै. सागर मे. डेली सागर 27619
4 2174 15/04/2021 साप्ता.थाने की आवाज मे. थाने की आवाज 13156
5 2175 19/04/2021 दै.सकाळ मे. सकाळ मिडिया प्रा.लि. 14666
6 2176 19/04/2021 दै.जनतेचे जनमत मे. जनतेचे जनमत 38091
7 2177 20/04/2021 दै.प्रहार मे. राणे प्रकाशन प्रा.लि. 26964
8 2178 23/04/2021 साप्ता.मिड मॉर्निंग मे. मिड मॉर्निंग 35909
9 2179 23/04/2021 दै. ठाणे वैभव मे. ठाणे वैभव 18345
10 2180 23/04/2021 दै. वृत्तमानस मे.मारीक मिडिया ॲण्ड कम्युनिकेशन्स प्रा. लि. 92228
11 2182 26/04/2021 दै.परशुराम समाचार मे. परशुराम समाचार 69539
12 2183 26/04/2021 दै.महाराष्ट्र सम्राट मे. महाराष्ट्र सम्राट 36896
13 2184 26/04/2021 दै.महासागर मे. महासागर 13230
14 2185 26/04/2021 दै.महाराष्ट्र जनमुद्रा मे. संवाद कम्युनिकेशन्स 27669
15 2187 27/04/2021 दै. नवभारत मे. नवभारत प्रेस लि. (मुंबई) 2,91,682
16 2190 27/04/2021 दै. द ग्लोबल टाईम्स मे. सिध्दकला प्रिंट मिडिया ॲण्ड पब्लिकेशन्स प्रा. लि. 42573
17 2191 28/04/2021 दै. जनखुलासा मे. जनखुलासा रु.76316
18 2195 28/04/2021 दै.सकाळ   रु.16296
19 2196 28/04/2021 साप्ता. जनकल्याण सेवा मे. जनकल्याण सेवा रु.44710
20 2197 29/04/2021 दै. प्रात:काल मे. प्रात:काल मल्टीमिडिया प्रा.लि. रु.19,992
21 2198 29/04/2021 दै. लोकमत मे. लोकमत मिडिया प्रा.लि. रु.36288
22 2199 30/04/2021 दै.बहुजनरत्न लोकनायक मे.गोविंद प्रकाशन रु.9363
23 2200 30/04/2021 साप्ता.पोलिस बातमी पत्र मे. पोलिस बातमी पत्र रु.8756
24 2201 30/04/2021 दै. आपलं महानगर मे. अक्षर कम्युनिकेशन रु.90233
25 2202 03/05/2021 साप्ता. पहली खबर उर्दू मे. पहली खबर रु.21960
26 2203 04/05/2021 दै. मुंबई मित्र मे. वास्त मिडिया नेटवर्क प्रा. लि. रु.34851
27 2204 04/05/2021 दै. नवशक्ती मे. इंडियन नॅशनल प्रेस (बॉम्बे) प्रा. लि. रु.18547
28 2205 05/05/2021 साप्ता. मानवाधिकार बातमी मे. मानवाधिकार बातमी रु.12873
29 2206 06/05/2021 साप्ता. सूरजप्रकाश मे. निशा प्रिंटर्स रु.20495
30 2207 11/05/2021 दै. विशाल जागृत जनादेश मे. दैनिक जनादेश रु.37820
31 2208 11/05/2021 साप्ता.शहरवासियांचा पुकार मे. विकली पुकार रु.42856
32 2211 19/05/2021 साप्ता. हिन्द सागर मे. हिन्द सागर रु.20776
33 2214 25/05/2021 दै. सिटी न्यूज मुंबई मे. सिटी न्यूज मुंबई रु.92258
34 2228 28/05/2021 दै. दोपहर का सामना / दै.सामना  मे. प्रबोधन प्रकाशन रु.62698
35 1357 01/06/2021 मे. संतोष पाटील रु.5500
36 2233 02/06/2021 साप्ता. मिशन जनकल्याण मे. मिशन जनकल्याण रु.23850
37 2234 04/06/2021 दै. लोकसत्ता मे.दि. इंडियन एक्सप्रेस प्रा. लि. रु.98313
38 2253 07/06/2021 दै. परशुराम समाचार मे. परशुराम समाचार रु.73630
39 2255 09/06/2021 दै. सागर मे. डेली सागर रु.101908
40 2257 09/06/2021 दै. मुंबई मित्र मे. वास्त मिडिया नेटवर्क प्रा. लि. रु.11760
41 2367 10/06/2021 दै. मुंबई तरूण भारत मे. मुंबई तरूण भारत रु.26813
42 2368 12/06/2021 दै. महाराष्ट्र टाईम्स / NBT मे. बेंनेत्त, कोलमॅन ॲन्ड कं. लि. रु.47471
43 2370 14/06/2021 दै. खबरे आजतक मे.जे.बी. पब्लिकेशन्स रु.13246
44 2371 17/06/2021 साप्ता. सूरजप्रकाश मे. निशा प्रिंटर्स रु.44170
45 2396 18/06/2021 साप्ता. पहली खबर उर्दू मे. पहली खबर रु.23430
46 2469 21/06/2021 दै. द न्युयॉर्क टाईम्स व दै. फायनांसियल टाईम्स मे. रु.19,93,627
47 2470 22/06/2021 दै. मिड-डे (इंग्रजी) मे. मिड-डे इन्फोमिडीया लि. रु.80783
48 2472 22/06/2021 साप्ता. पोलिस बातमी पत्र मे. पोलिस बातमी पत्र रु.13980
49 2473 23/06/2021 दै. लोकमत मे. लोकमत मिडिया प्रा.लि. रु.86,638
50 2474 24/06/2021 दै. ठाणे वैभव मे. ठाणे वैभव रु.27,870
51 2476 25/06/2021 दै.सकाळ मे. सकाळ मिडिया प्रा.लि. रु.31778
52 2540 29/06/2021 दै. कोकण सकाळ मे. सुवर्ता न्युजपेपर्स प्रा. लि. रु.16936
53 2541 01/07/2021 दै. विशाल जागृत जनादेश मे. दैनिक जनादेश रु.30769
54 2542 02/07/2021 दै. पुढारी मे. पुढारी पब्लिकेशन्स प्रा. लि. रु.46296
55 2543 02/07/2021 दै. पुण्यनगरी / दै. मुंबई चौफेर मे. श्री. अंबिका प्रिंटर्स व पब्लिकेशन्स रु 36129.
56 2588 06/07/2021 दै. बहुजनरत्न लोकनायक मे. गोविंद प्रकाशन रु.47087
57 2599 12/07/2021 दै. नवाकाळ / दै. संध्याकाळ मे. नवाकाळ ऑफिस व नवाकाळ प्रेस रु.54432
58 2718 15/07/2021 दै.महाराष्ट्र सम्राट मे. महाराष्ट्र सम्राट रु.44053
59 2895 16/07/2021 दै.महाराष्ट्र जनमुद्रा मे. संवाद कम्युनिकेशन्स रु.26194
60 2896 16/07/2021 दै. जनखुलासा मे. जनखुलासा रु.73154
61 2897 17/07/2021 साप्ता. मानवाधिकार बातमी मे. मानवाधिकार बातमी रु.22950
62 2898 17/07/2021 दै. विशाल जागृत जनादेश मे. दैनिक जनादेश रु.26916
63 2900 17/07/2021 दै. सिटी न्युज मुंबई मे. सिटी न्युज मुंबई रु.74812
64 2911 21/07/2021 दै. परशुराम समाचार मे. परशुराम समाचार रु.50101
65 2928 21/07/2021 साप्ता. थाने की आवाज मे. थाने की आवाज रु.31226
66 2929 21/07/2021 साप्ता. जनकल्याण सेवा मे. जनकल्याण सेवा रु.38968
67 2933 21/07/2021 साप्ता. पोलिस मदत पत्र मे. पोलिस मदत पत्र रु.28065
68 2934 21/07/2021 दै. द ग्लोबल टाईम्स मे. सिध्दकला प्रिंट मिडिया ॲण्ड पब्लिकेशन्स प्रा. लि. रु.56582
69 2940 26/07/2021 साप्ता. सूरजप्रकाश मे. निशा प्रिंटर्स रु.11091
70 2976 27/07/2021 साप्ता. हिन्द सागर मे. हिन्द सागर रु.23356
71 2977 28/07/2021 दै. मुंबई मित्र मे. वास्त मिडिया नेटवर्क प्रा. लि. रु.31991
72 2985 30/07/2021 दै. जागरूक टाईम्स मे.नारायण पब्लिकेशनस्‍ रु.35803
73 2991 30/07/2021 मे. संतोष पाटील रु.40,000
74   02/08/2021 दै. नवशक्ती मे. इंडियन नॅशनल प्रेस (बॉम्बे) प्रा. लि. रु.49072
75   07/08/2021 दै.प्रहार मे. राणे प्रकाशन प्रा.लि. रु.29661
76   07/08/2021 दै. वृत्तमानस मे. मारीक मिडिया ॲण्ड कम्युनिकेशन्स प्रा. लि. रु.33164
77   07/08/2021 दै.महाराष्ट्र टाईम्स / दै. नवभारत टाईम्स / दै. इकोनॉमिक टाईम्स मे. बेंनेत्त, कोलमॅन ॲन्ड कं. लि. रु.40791
78   07/08/2021 साप्ता. ठाणे तुफान मे. ठाणे तुफान रु.23655
Photo Gallery
कार्याचे स्वरुप
Recent Posts