Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

National Emblem of India

शेवटचा बदल March 23rd, 2023 at 09:50 am

Library Department

INTRODUCTION


Geographical area of Mira Bhaindar city is 79.40 Sq. km is so wide. During the Mira Bhaindar Municipal Council, the library was established keeping in mind the demand of the citizens of the city. Then on February 13, 1993, a fully equipped library was started in the newly constructed Nagar Bhavan building named Nagar Wachanalaya. Good response for the library in Bhaindar city and from the citizens of other areas Considering the demand, Father of the Nation Mahatma Gandhi Library at Mira Road (East) dt. Established on 01st November 2010. Subsequently, a library was started in the Ward Committee office building at Bhaindar (East). In this way, the facility of library/library was made available to all the citizens of the entire Mira Bhaindar Municipal Corporation area. After the establishment of the library for the convenience of the students of the city Study books have also been started along with the library. Abhyasikas are being started in other 7 places due to increasing number of students. Also, free newspaper reading facility has been provided for citizens in total 4 places. Citizens are happy because of the rich collection of books made available in the library. Citizens are also satisfied with the service provided by the library regarding registration of library members and student registration. This is why the above the response of citizens and students for both is increasing day by day. The Municipal Corporation intends to increase the number of libraries and textbooks.

नगरवाचनालयाची स्थापना 13 फेब्रुवारी 1994 रोजी करण्यात आली आहे. सध्या नगरभवन येथील वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 21,565 ग्रंथांचा समावेश
आहे. नगरवाचनालयात एकूण 65 नियतकालिके (47 मासिके, 7 पाक्षिके, 11 साप्ताहिके) घेतली जातात. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 150 ते 200 दिवाळी अंक दरवर्षी
उपलब्ध करुन दिले जातात. नगरवाचनालयात संदर्भ विभाग समृध्द असून वाचक वाचनालयात ब्रिटानिका, वर्ल्ड बुक इत्यादी नावाजलेल्या संदर्भ ग्रंथांचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे
एम.पी.एस.सी./यु.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आवश्यक असणारे ग्रंथ वाचनालयात उपलब्ध आहेत. नगरवाचनालयात मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची
सुविधा उपलब्ध केलेली आहे. शहरातील नागरिकांना वाचनालयात दररोज 34 वृत्तपत्रांची मोफत वाचनाची सोय केलेली आहे.


राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालयमिरारोड (पु.)

येथे दुसऱ्या मजल्यावर वाचनालय व अभ्यासिका असुन सदर ठिकाणी मराठी, Hindi, English, गुजराथी या भाषेतील 20,000 ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय येथे एकूण 65 नियतकालिके (47 मासिके, 7 पाक्षिके, 11 साप्ताहिके) घेतली जातात.वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 150 ते 200 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. वरील ठिकाण 30 मोफत वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 3 भाईंदर (पु.) येथील इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर वाचनालय व पहिल्या / तिसऱ्या मजल्यावर अभ्यासिकेची सेवा उपलब्ध करुन दिलेली आहे.
प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 3 वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 6451 ग्रंथ आहेत. तसेच या वाचनालयात एकूण 37 नियतकालिके (20 मासिके, 7 पाक्षिके,
10 साप्ताहिके) घेतली जातात. वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 73 ते 100 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना
अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली आहे. दररोज 13 वृत्तपत्रांची मोफत वाचनाची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

आरक्षण क्रमांक 100 विरंगुळा केंद्र अभ्यासिका, फ्लायओव्हर ब्रिज जवळील आय.डी.बी.आय. बँके जवळ भाईंदर (प.)

आरक्षण क्र.100, विरंगुळा केंद्र या इमारतीतील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर विदयार्थ्यांकरीता मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे  अभ्यासिकेची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

हनुमान नगर वाचनालय, भाईदर (पू.) येथे तळमजल्यावर वाचनालय व पहिल्या मजल्यावर अभ्यासिका असुन सदर ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 5,200 ग्रंथ
वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच वरील ठिकाणी 06 मोफत वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

सावित्रीबाई फुले अभ्यासिका, यशवंत गार्डन जवळ, भाईंदर (पू.) ईमारतीमधील तळमजल्यावर अभ्यासिका असुन त्याव्दारे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध
करुन देण्यात आली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय, मिरारोड (पु.) येथे दुसऱ्या मजल्यावर वाचनालय व अभ्यासिका असुन सदर ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी या भाषेतील 20,000 ग्रंथ
वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय येथे एकूण 65 नियतकालिके (47 मासिके, 7 पाक्षिके, 11 साप्ताहिके) घेतली जातात.
वाचकांची दिवाळी अंकांची आवड लक्षात घेता 150 ते 200 दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करुन दिले जातात. मिरा-भाईंदर परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध केलेली
आहे. वरील ठिकाण 30 मोफत वृत्तपत्र वाचनाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

Index.No. अभ्यासिकांची नावे and Address
01. नगरवाचनालय अभ्यासिका, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, दुसरा व तिसरा मजला. मांडली तलावजवळ, भाईंदर (प.)
02. राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय व अभ्यासिका, तळमजला व दुसरा मजला, मिरारोड (पु.)
03. प्रभाग समिती कार्यालयक्रं 3/4 वाचनालय अभ्यासिका दुसरा मजला व तिसरा मजला, तलावरोड, भाईंदर (प.)
04. हनुमान नगर वाचनालय व अभ्यासिका, तळमजला व पहीला मजला, हनुमान नगर.भाईंदर(पु.)
05. आरक्षणक्र.100 अभ्यासिका, पहिला मजला व दुसरा मजला, विरंगुळाकेद्र, भाईंदर (प.)
06 सावित्रीबाई फुले अभ्यासिका,  पहिल्या मजला यशवंत गार्डन जवळ, भाईंदर (पू)
07 ॲमिनिटी ओपन स्पेस अभ्यासिका, पहिल्या मजला पुनम गार्डन, मिरा रोड (पू.)
08 गणेश देवल नगर अभ्यासिका, भाईंदर (प.)
Provisionof महानगरपालिकेच्या सदया स्थितीत कार्यरत वाचनालयांचा Details
01. नगरवाचनालय वाचनालय, ई-वाचनालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, दुसरा व तिसरा मजल भाईंदर (प.)
02 राष्ट्रपिता महात्मा गांधी ग्रंथालय व अभ्यासिका, तळमजला व दुसरा मजला, मिरारोड (पु.)
03 प्रभाग समिती कार्यालयक्रं 3/4 ई-वाचनालय पहिला मजला तलावरोड, भाईंदर (प.)
  • शासकिय / निमशासकीय /खाजगी/लोकप्रतिनिधी/पदाधिकारी/ नगरसेवकइ. पत्रव्यवहार.
  • महापालिकाक्षेत्रातनवीन वाचनालय/अभ्यासिका स्थापन करणे.
  • सर्व वाचनालयाकरीता नवीन ग्रंथ, नियतकालिके यांची खरेदी करुन वाचकांना उपलब्ध करुन देणे.
Forecast sheet Pattern C for the current year (सन 2021-2022) (figures in lakhs)
No. Budget sanctioned amount planned use Remarks (if any)
1. Permanent establishment 23.22 Establishment Division
2. Public Library Book Purchases 25.00 nirank
3. Library Reading Room Arrangement/ E-Library 10.00 Construction through the department
4. Library security / other expenses 35.00 Establishment Division
5. Library Development/Studies 20.00 Construction through the department
Total 113.22
Pattern B for previous year (Year 2020-2021) (figures in lakhs)
No. Budget sanctioned amount planned use Remarks (if any)
1. Public library book Purchase/ purchase of school books 25.00
2. Buy magazines
3. Pattern printing, stationery
4. Library Reading Room Arrangement/ E-Library 5.00
5. Other security expenses of the library 50.00 34.21
6. Library Development/Studies 20.00 02.03
Index.No. Designation Legal Provisions Responsibilities and Duties
1) Deputy Commissioner (M)   To manage all the libraries, studies.
2) Assistant. Commissioner   To submit proposals regarding management of all libraries, academics.
3) ग्रंथपाल  
  1. ग्रंथ खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही करणे.
  2. अभ्यासिकेचे कामकाज पाहणे.
  3. सर्व वाचनालये, व अभ्यासिका येथे येणाऱ्या सभासदांवर / विद्यार्थ्यांवर पर्यवेक्षण करणे.
  4. माहिती अधिकारी म्हणुन काम पाहणे.
4) लिपिक (1)  
  1. सभासदबनविणे, चलनबनविणेमुख्यालयातजमाकरणे.
  2. ग्रंथसोपस्कराचीसर्वकार्येकरणे. सहा. जनमाहितीअधिकारीम्हणुनकामपाहणे.
5) लिपिक (2)  
  1. ग्रंथ देवघेव विभाग सांभाळणे व त्याच्या नोंदी घेणे.
  2. वाचनालयाची स्वच्छते संबंधीचे, सुरक्षा संबंधीचे पर्यवेक्षण करुन अनुपालन अहवाल सादर करणे.
 
Index.No. Designation Work Details Municipal पुरवण्याची विहीत मुदत Municipal मुदतीत पुरविल्यास तक्रार करावयाचा अधिकाऱ्याचे Name and हुद्दा
1 सहा-आयुक्त वाचनालय विभागाच्या कामाचा आढावा घेणे 7 दिवस उप-आयुक्त (वाचनालय)
2 प्र.विभाग प्रमुख मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्व वाचनालयाचे व्यवस्थापन,    मा. पदाधिकारी व अधिकारी  तसेच सभासद , नागरिक यांच्या पत्रावर कार्यवाही करणे. केंद्र शासन माहीती अधिकार, जनहित याचिका संबधित पत्र व्यवहार ग्रंथखरेदी निविदा ग्रंथासंबधीत कामे तसेच आवक. जावक पोटर्कीद/चलन व इतर ग्रंथालयीन सर्व कामे पाहणे 7 दिवस उप-आयुक्त (वाचनालय)
3 Peon वाचनालयाचे कामकाज पाहणे, क्रेंद्रशासन माहिती अधिकार संबंधित पत्र व्यवहार, आवक-जावक ग्रंथालय/अभ्यासिकेचे नविन सभासद बनविणे पोटर्कीद लिहीणे व चलन बनविणे इ. कामे करणे. 7 दिवस उप-आयुक्त (वाचनालय)
4 बा. शिक्षिका / लिपिक (अर्धवेळ) वाचनालयाचे कामकाज पाहणे, ग्रंथालय/अभ्यासिकेचे नविन सभासद बनविणे, पोटर्कीद लिहीणे व चलन बनविणे इ. कामे करणे. 7 दिवस उप-आयुक्त (वाचनालय)