शेवटचा बदल December 23rd, 2022 at 11:23 am

License Department
Department head | Contact no. | |
---|---|---|
अविनाश जाधव | licence@mbmc.gov.in |
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 376,383,386 अन्वये मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने, कारखाने इ. व्यापारी आस्थापनांनी आपले व्यवसाय करणेकारीता महानगरपालिकेचा परवाना घेणे बंधनकारक आहे.
त्या अनुषंगाने मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने, कारखाने इ. व्यापारी आस्थापनांचे सर्वेक्षण करुन नोटीसा वाटप केल्या जातात. तदनंतर परवाना कामी प्रस्ताव सादर करुन व्यवसयायधारक वापर करीता असललेल्या जागेचा परवाना शुल्क आकारुन परवाना वितरीत केला जातो. नागरिकांना सुलभ, सहज व विहीत वेळेत आपली कामे पुर्ण होणेकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क 2015 अंतर्गत सेवा पुरविणेकामी तत्कालीन मा.आयुक्त सो., यांनी प्रभागनिहाय परवाने वितरीत करण्याचे आदेशित केले असुन, त्या अनुषंगाने सद्यस्थितीत प्रभाग समिती निहाय परवाने वितरीत केले जातात.
तथापि स्टॉलधारकांचे परवाने, परवाना मुख्यालयातुन वितरीत केले जातात. परंतु स्टॉलधारकांचे नविन परवाना देणे धोरण निश्चिती झाले नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात स्टॉल परवाने देणे स्थगित केलेले आहे.
Works of the Department
अनु क्र. | Designation | Assigned Work |
---|---|---|
1. | प्र .उप-आयुक्त (परवाना) |
|
2. |
सहा.आयुक्त(परवाना) |
|
3. | Clerk |
|
4. |
प्र. Clerk |
|
५. |
संगणक चालक |
|
६. |
स.का |
|
7 |
स.का |
1) कार्यालयीन पत्रव्यवहार वाटप करणे. 2) कार्यालयीन पत्रव्यवहार, नस्तीसुस्थितीत ठेवणे. 3) वरिष्ठ अधिका–यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे. |
8 |
Peon |
कार्यालयीन पत्रव्यवहार वाटप करणे. 2) कार्यालयीन पत्रव्यवहार, नस्ती सुस्थितीत ठेवणे. 3) वरिष्ठ अधिका–यांनी दिलेल्या आदेशानुसार कामकाज करणे. |
Circulars
मिरा भाईंदर महानगरपालिका मा.आयुक्त सो., अतिरिक्त आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., यांनी वेळोवेळी कामकाजासंबंधी काढलेली परिपत्रके सोबत जोडत आहे.
Order
मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने, कारखाने इ. व्यापारी आस्थापनांचे सर्वेक्षण करुन नोटीस वाटप करणे, व परवाना कामी प्रस्ताव सादर करणेकामी, M/s.. सेवादल नागरी सह.संस्था यांना, जा.No./मनपा/परवाना/01/2021-22, अन्वये दि. 01/04/2021 रोजी पुढील निविदा प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत वरील नमुद कामे करणेकरीता कार्यादेश देण्यात आलेला आहे.
Government decision
- टेलिफोन बुथ, गटई स्टॉल, आरे सरिता दुध केंद्र स्टॉलधारकांना परवाना देणेकामीचा दि. 06 जुन 2005 रोजीचा शासन आदेश.
Quotations
- मिरा भाईंदर क्षेत्रात अंध, अपंग, गटई कामगार, टेलिफोन बुथ, आरे सरीता दूध केद्रासाठी जागा मंजुरी करणेसाठी कार्यपध्दती निश्चित करणेबाबत.
प्रदान करण्यात आलेली देयके
मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने, कारखाने इ. व्यापारी आस्थापनांचे सर्वेक्षण करुन नोटीस वाटप करणे, व परवाना कामी प्रस्ताव सादर करणेकामी, M/s.. सेवादल नागरी सह.संस्था यांना, दि. 01/07/2017 रोजी कार्यादेश बजावलेला असुन त्यांना प्रदान करण्यात आलेल्या देयकाची रक्कम खालीलप्रमाणे –
Index.No. | Name of Contractor Name | कामाचे स्वरुप | प्रदान करण्यात आलेली रक्कम/दि. |
1. | मे. सेवादल नागरी सह.संथा मर्या.कळवा.ठाणे | मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दि. 07/10/2017 ते 27/06/2019 या कालावधी मध्ये दुकाने, कारखाने इ. व्यवसायधारकांना दिलेल्या नविन परवान्यांचे देयक. | 12,27,159/- दि. 20/11/2019 |
2. | मे. सेवादल नागरी सह.संथा मर्या.कळवा.ठाणे | मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दि. 01/07/2019 ते 30/09/2019 या कालावधी मध्ये दुकाने, कारखाने इ. व्यवसायधारकांना दिलेल्या नविन/नुतनीकरण परवान्यांचे देयक. | 3,03,597/- दि. 26/06/2020
|
3. | मे. सेवादल नागरी सह.संथा मर्या.कळवा.ठाणे | मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दि. 01/10/2019 ते 31/12/2019 या कालावधी मध्ये दुकाने, कारखाने इ. व्यवसायधारकांना दिलेल्या नविन/नुतनीकरण परवान्यांचे देयक. | 2,10,897/- दि.28/07/2020 |
4. | मे. सेवादल नागरी सह.संथा मर्या.कळवा.ठाणे | मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दि. 07/10/2017 ते 31/12/2019 या कालावधी मध्ये दुकाने, कारखाने इ. व्यवसायधारकांना दिलेल्या नुतनीकरण परवान्यांचे देयक. | 9,41,946/- दि.31/03/2021 |
5. | मे. सेवादल नागरी सह.संथा मर्या.कळवा.ठाणे | मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दि. 01/10/2020 ते 31/12/2020 या कालावधी मध्ये दुकाने, कारखाने इ. व्यवसायधारकांना दिलेल्या नविन/नुतनीकरण परवान्यांचे देयक. | 4,44,841/- दि. 25/05/2021 |
विभागाने राबविलेले विविध कार्यक्रम यांची सविस्तर माहिती
- मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कारखाने, दुकाने, इ. आस्थापनांना परवाने घेणेकामी सर्वेक्षण, नोटीसा बजावण्यात आल्या,
- परंतु परवानाघेणेकामी व्यवसायधारक मनपा दप्तरी येणेकरीता अनाठाई करत होते.
- त्यामुळे प्रत्यक्ष व्यवसायनिहाय व्यापारी वर्गांचा त्यांना सोयीस्कर पडेल अशा जागी मेळावा (कँप) आयोजित करुन जागेवर परवाना वितरीत केला.
- त्यामुळे व्यापारी वर्गात प्रशासनाविषयीची प्रतिमा चांगली निर्माण होऊन परवाने घेणेकामी व्यापारी आस्थापनांने उस्फुर्त प्रतिसाद दिला.
नागरिकांची सनद –
Index.No. | सेवांचा Details | Municipal परविणारे अधिकाऱ्यांचे Name and हुद्दा | Municipal परविण्याची विहीत मुदत | Municipal मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याचे Name and हुद्दा |
1 | मिरा भाईंदर हानगरपालिका कार्यक्षेत्रातील आस्थापना (स्टॉल) परवाना देणे व नुतनीकरण करणे. | 1.श्री. अविनाश जाधव सहा.आयुक्त (परवाना) 2. श्यामराव इंगोले लिपीक (परवाना) 3.श्रीम.कल्पना मधाळे प्र.लिपीक
| पाहणी करुन 15 दिवसाच्या आत | श्री. स्वप्निल सावंत मा.प्र.उपायुक्त परवाना)
|
2. | उद्योग/व्यवसाय परवाना देणे, | प्रभाग अधिकारी यांचे स्तरावर | त्रुटी पुर्ततेनंतर 10 दिवसात | मा.उपायुक्त (परवाना) |
3 | उद्योग व्यवसाय परवाना नुतनीकरण करणे | प्रभाग अधिकारी यांचे स्तरावर | त्रुटी पुर्ततेनंतर 10 दिवसात | मा.उपायुक्त (परवाना) |
4. | व्यवसाय परवाना रद्द करणे. | प्रभाग अधिकारी यांचे स्तरावर | त्रुटी पुर्ततेनंतर 07 दिवसात | मा.उपायुक्त (परवाना) |
5. | अंध अपंग गटई स्टॉल परवाना देणे | प्र.लिपीक/लिपीक/सहा.आयुक्त | त्रुटी पुर्ततेनंतर 15 दिवसात | मा.उपायुक्त (परवाना) |
6. | अंध अपंग गटई स्टॉल नुतनीकरण परवाना देणे. | प्र.लिपीक/लिपीक/सहा.आयुक्त | त्रुटी पुर्ततेनंतर 15 दिवसात | मा.उपायुक्त (परवाना) |