Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

National Emblem of India
व्यक्तिमत्व विकास व सर्वांगीण विकास आणि एम.सी.एस.आर कार्यशाळा

मिरा भाईंदर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी वर्गाकरीता साईतेज लाईफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व विकास व सर्वांगीण विकास आणि एम.सी.एस.आर विषयावर ७ ऑक्टोबर २०२१ व ८ ऑक्टोबर २०२१ या २ दिवसांची कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली.