Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation
मेट्रो-९ या सुरू असलेल्या कामाची महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी भेट देऊन पाहणी केली.

दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मेट्रो-९ या सुरू असलेल्या कामाची महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे व १४५ विधानसभा आमदार गीता जैन यांच्या समवेत प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन पाहणी केली