Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

शेवटचा बदल August 29th, 2022 at 12:43 pm

Social Development Department

Department headContact no.E-mail
दिपाली  जोशी Extn. 289/389samajvikas@mbmc.gov.in
प्रस्तावना

केंद्र शासनाचा दिव्यांग व्यक्तींसाठी समान संधी, संरक्षा व समान सहभाग कायदा 1995 दि.01.01.1996 पासून लागू करण्यात आलेला होता. सदर कायदयातील कलम 40 नुसार मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींकरीता समाजविकास विभागा अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत.

समाजविकास विभागाची कर्तव्यसुची
Index.No.

अधिकारी Employees यांचे Name

 

Designation

 

कर्तव्यसुची

 

1

श्री. रवि पवार

 

उप-आयुक्त (समाजविकास विभाग)

·    समाजविकास विभागाचे प्रमुख

·    समाजविकास विभागाच्या कामकाजाचे सनियंत्रण व नियोजन

·    मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 49 मध्ये विहित केलेल्या अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडणे.

·    समाजविकास विभाग प्रमुख म्हणून अधिनस्त अधिकारी/कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे

·    शासन/मंत्रालय स्तरावरील बैठकांना मा. आयुक्त यांच्या समवेत उपस्थित राहणे.

·    महानगरपालिका सर्वसाधारण सभा/स्थायी समिती समितीच्या बैठकींना उपस्थित राहणे.

·    माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अपिलीय अधिकारी म्हणुन काम पाहणे.

·    विभागाकडे सोपविण्यात आलेल्या सर्व कामाचे प्रस्ताव तपासून मा. आयुक्त यांच्या प्रस्तावित करणे.

·    विविध न्यायालयीन प्रकरणे/विधानसभा तांराकित प्रश्न महत्वाच्या शासकीय माहितीसंबंधी पाठपुरावा व पुर्तता करणे.

·    मा. आयुक्त यांनी वेळोवेळी सोपविलेली इतर सर्व कामे.

2

दिपाली जोशी

 

समाजविकास अधिकारी

·   दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत शासनाकडुन प्राप्त उद्दीष्टये अधिनस्त कर्मचाऱ्याकडुन साध्य करुन घेणे.

·    शासनाकडुन बचत गट स्थापन करणे संबंधी प्राप्त उद्दीष्टये साध्य करुन घेणे.

·    शासनाकडुन बचत गटांसाठी मिळणाऱ्या अनुदानाबाबत कार्यवाही करणे.

·    शासनाकडुन बचत गटांसाठी मिळणाऱ्या अनुदानाबाबत कार्यवाही करणे.

·    शासनाकडुन बचत गटांसाठी मिळणाऱ्या अनुदानाबाबत कार्यवाही करणे.

·   अपंग कल्याण योजने अंतर्गत विविध योजना राबविणे.

·   अपंग कल्याण योजने अंतर्गत विविध योजना राबविणे कामी  मा. महासभेची मंजुरी घेणे.

·   ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र देखभाल व दुरुस्ती नियंत्रण ठेवणे.

·   पंतप्रधान आवास योजना अंतर्गत सर्व्हेक्षण करणे व प्राप्त लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करणे, लाभार्थी तक्रार निवारण करणे, लाभार्थीबाबत सर्व कारवाई करणे.

·   माहिती अधिकार 2005 अन्वये प्राप्त अर्जावर जनमाहिती अधिकारी म्हणुन कारवाई करणे व प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मासिक अहवाल प्रशासन विभागाकडे सादर करणे.

·   विविध न्यायालयीन प्रकरणे/विधानसभा तांराकित प्रश्न महत्वाच्या शासकीय माहितीसंबंधी पुर्तता करणे.

3

प्रदीप व्यंकटराव बनसोडे

 

शहर अभियान व्यवस्थापक

·     व्यवस्थापक वित्तीय समादेशन आणि लघुव्यवसाय हे राज्य अभियान तसेच शहर प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यांच्या नियंत्रणाखाली अभियानाचे काम पाहणे.

·      राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना केंद्र शासन/राज्य शासन/राज्य अभियान संचालक यांनी दिलेले आदेश/निर्देशाप्रमाणे विहित कालावधीत कार्यवाही करुन अहवाल सादर करणे.

·     अभियाना अंतर्गत मासिक प्रगती अहवाल व राज्य अभियान संचालनालय व जिल्हा प्रशासन आधिकारी यांनी मागितलेली माहिती विहित नमुन्यात सादर करणे.

·केंद्र शासनाचे NULM Operational guidelines मध्ये नमुद केलेल्या महत्वाच्या जबाबदाऱ्या विहित कालावधीत पार पाडणे.

4

श्री. संजय हिनवार

 

शहर अभियान व्यवस्थापक

·      व्यवस्थापक, समाज विकास आणि पायाभुत सुविधा हे राज्य अभियान तसेच शहर प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यांच्या नियंत्रणाखाली अभियानाचे काम करणे.

·      राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना केंद्र शासन/राज्य शासन/राज्य अभियान संचालक यांनी दिलेले आदेश/निर्देशाप्रमाणे विहित कालावधीत कार्यवाही करुन अहवाल सादर करणे.

·      अभियाना अंतर्गत मासिक प्रगती अहवाल व राज्य अभियान संचालनालय व जिल्हा प्रशासन आधिकारी यांनी मागितलेली माहिती विहित नमुन्यात सादर करणे.

·      केंद्र शासनाचे NULM Operational guidelines मध्ये नमुद केलेल्या महत्वाच्या जबाबदाऱ्या विहित कालावधीत पार पाडणे.

4

धर्मा मालु आवटे

 

शिपाई

·    वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे

·    नगरसेवकांना परिपत्रक वाटप करणे.

·    बँकामध्ये कर्जप्रकरणे घेवुन जाणे.

·    समाजविकास अधिकारी यांनी दिलेली  कामे करणे व इतर कार्यालयीन कामे करणे इत्यादी.

6

मुनियन अलकनंदन

 

सफाई कामगार

·    वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे

·    नगरसेवकांना परिपत्रक वाटप करणे.

·    बँकामध्ये कर्जप्रकरणे घेवुन जाणे.

समाजविकास अधिकारी यांनी दिलेली  कामे करणे व इतर कार्यालयीन कामे करणे इत्यादी.

क्रीडा विभागाची कर्तव्यसुची
Index.No.

अधिकारी Employees यांचे Name

 

Designation

 

कर्तव्यसुची

 

1

श्री. रवि पवार

 

उप-आयुक्त

(क्रीडा विभाग)

·    क्रीडा विभागाचे प्रमुख

·    क्रीडा विभागाच्या कामकाजाचे सनियंत्रण व नियोजन

·    मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 49 मध्ये विहित केलेल्या अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडणे.

·    क्रीडा विभाग प्रमुख म्हणून अधिनस्त अधिकारी/कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे

·    शासन/मंत्रालय स्तरावरील बैठकांना   मा. आयुक्त यांच्या समवेत उपस्थित राहणे.

·    महानगरपालिका सर्वसाधारण सभा/स्थायी समिती समितीच्या बैठकींना उपस्थित राहणे.

·    माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अपिलीय अधिकारी म्हणुन काम पाहणे.

·    विभागाकडे सोपविण्यात आलेल्या सर्व कामाचे प्रस्ताव तपासून मा. आयुक्त यांच्या प्रस्तावित करणे.

·    विविध न्यायालयीन प्रकरणे/विधानसभा तांराकित प्रश्न महत्वाच्या शासकीय माहितीसंबंधी पाठपुरावा व पुर्तता करणे. मा. आयुक्त यांनी वेळोवेळी सोपविलेली इतर सर्व कामे.

·    मा. महापौर, आयुक्त व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहणे.

·    क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम/उपक्रम राबविणे.

2

दिपाली जोशी

 

क्रीडा अधिकारी

·    जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे.

·    जिल्हास्तरावरील विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करुन संपुर्ण स्पर्धेचे सविस्तर अहवाल मा. उपसंचालक क्रीडा व युवक युवा संचालनालय, मुंबई विभाग व मा. जिल्हाअधिकारी ठाणे यांचेकडे पाठविणे.

·    जिल्हास्तर स्पर्धेचे आयोजन करुन प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचे प्रमाणपत्र तयार करुन त्यांना वाटप करणे.

·    राज्यशासनाच्या क्रीडा धोरणास अनुसरुन क्रीडा विषयक प्रशासकीय प्रस्ताव तयार करणे.

·    क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्दीष्टय पुर्ततेबाबत कारवाई करुन नियोजन करणे.

·    माहिती अधिकार 2005 अन्वये प्राप्त अर्जावर जनमाहिती अधिकारी म्हणुन कारवाई करणे व प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मासिक अहवाल प्रशासन विभागाकडे सादर करणे.

·    मिरा भाईंदर महानगरपालिका महापौर चषक अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे.

·    मा. महासभेच्या धोरणानुसार खेळाडुंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्तीचे वाटप करणे.

·    क्रीडा संकुल मैदानाची देखभाल व दुरुस्तीविषयी कामावर नियंत्रण ठेवणे.

·    क्रीडा विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबीची पुर्तता करणे.

·    स्पर्धेसाठी लागणाऱ्या खेळाचे साहित्य पुरवठा करणेकामी लागणारी प्रशासकीय मंजुरी व प्रस्ताव सादर करणे.

·    विभागीय स्तरावर पाठविण्यात येणाऱ्या संघाचे प्रवेश अर्ज तयार करणे.

·    जिल्हास्तीय स्पर्धाचे आयोजन करुन प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचे प्रमाणपत्र तयार करुन त्यांना वाटप करणे.

·    महापालिका आंतरविभाग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे.

·    महापालिका क्षेत्रातुन उत्कृष्ठ खेळाडू तयार होतील या दृष्टीने कामे करणे.

·    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्तीचे वाटप करणे.

·    शहरामध्ये इतर विभागातसुध्दा विविध खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणे.

4

अलकनंदन मुनियन

 

सफाई कामगार

·    खेळासाठी आवश्य्कतेनुसार मैदानाची आखणी करण्यात मदत करणे.

·    खेळाचे साहित्य् खेळाच्या ठिकाणी पोहोच करणे स्पर्धा झालेनंतर ते सुस्थितीत विभागात जमा करणे.

·    वरिष्ठ् अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेली कामे पूर्ण करणे.

अपंग कल्याण विभागाची कर्तव्यसुची
Index.No.

अधिकारी Employees यांचे Name

 

Designation

 

कर्तव्यसुची

 

1

श्री. रवि पवार

 

उप-आयुक्त

(अपंग कल्याण विभाग)

·    अपंग कल्याण  विभागाचे प्रमुख

·    अपंग कल्याण  विभागाच्या कामकाजाचे सनियंत्रण व नियोजन

·    मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 49 मध्ये विहित केलेल्या अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडणे.

·    अपंग कल्याण  विभाग प्रमुख म्हणून अधिनस्त अधिकारी/कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे

·    शासन/मंत्रालय स्तरावरील बैठकांना मा. आयुक्त यांच्या समवेत उपस्थित राहणे.

·    महानगरपालिका सर्वसाधारण सभा/स्थायी समिती समितीच्या बैठकींना उपस्थित राहणे.

·    माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये अपिलीय अधिकारी म्हणुन काम पाहणे.

·    विभागाकडे सोपविण्यात आलेल्या सर्व कामाचे प्रस्ताव तपासून मा. आयुक्त यांच्या प्रस्तावित करणे.

·    विविध न्यायालयीन प्रकरणे/विधानसभा तांराकित प्रश्न महत्वाच्या शासकीय माहितीसंबंधी पाठपुरावा व पुर्तता करणे.

·    शासनाकडुन अपंगासाठी मिळणाऱ्या अनुदानाबाबत कार्यवाही करणे.

·    मा. आयुक्त यांनी वेळोवेळी सोपविलेली इतर सर्व कामे.

2

दिपाली जोशी

 

समाजविकास अधिकारी

·   अपंग कल्याण योजने अंतर्गत विविध योजना राबविणे.

·   अपंग कल्याण योजने अंतर्गत विविध योजना राबविणे कामी  मा. महासभेची मंजुरी घेणे.

·   माहिती अधिकार 2005 अन्वये प्राप्त अर्जावर जनमाहिती अधिकारी म्हणुन कारवाई करणे व प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला मासिक अहवाल प्रशासन विभागाकडे सादर करणे.

·   अपंग विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबींची पुर्तता करणे.

·   विभागातील हजेरी मस्टर, हालचाल रजिस्टर इ. वर नियंत्रण ठेवणे.

·   विधानसभा, विधानपरिषद अधिवेशनाअंतर्गत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सविस्तर माहिती देणे.

·   मा. आमदार, महापौर, उप-महापौर, पदाधिकारी, नगरसेवक व शासनाकडुन आलेल्या पत्रव्यवहाराबाबत पाठपुरावा करुन पुर्तता करुन घेणे.

·   राज्यशानाच्या शासननिर्णयानुसार अपंग कल्याण अंतर्गत योजना राबविणे.

·   अपंग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार साहित्य पुरवठा करणे, पुरवठादारांचे कार्यादेश, करारनामा तयार करणे देयक अदायगीसाठी प्रस्तावित करणे.

·   खरेदी केलेल्या साहित्याची नोंदवहीमध्ये नोंद ठेवणे.

3

वर्षा सतिश तांबे

 

बालवाडी शिक्षिका तथा लिपिक

·    आवक-जावक नोंदी ठेवेण.

·    खरेदी केलेल्या साहित्याची नोंदवहीमध्ये नोंद ठेवणे.

·    समाजविकास अधिकारी यांनी दिलेली  कामे करणे व इतर कार्यालयीन कामे करणे इत्यादी.

4

धर्मा मालु आवटे

 

शिपाई

·    वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे

·    नगरसेवकांना परिपत्रक वाटप करणे.

·    समाजविकास अधिकारी यांनी दिलेली  कामे करणे व इतर कार्यालयीन कामे करणे इत्यादी.

5

मुनियन अलकनंदन

 

सफाई कामगार

·    वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे

·    नगरसेवकांना परिपत्रक वाटप करणे.

समाजविकास अधिकारी यांनी दिलेली  कामे करणे व इतर कार्यालयीन कामे करणे इत्यादी.

नागरीकांची सनद
1 स्वयं सहाय्य्‍ता गट (SELF HELF GROUP) प्रस्ताव तयार करुन योजनेच्या मार्गदर्शक सुचनेच्या अनुषंगाने महिला गटांना देण्यात येणारे कर्ज प्रकरण बँकेकडे पाठविणे अर्जाची पडताळणी करुन सादर करणे समुदाय संघटक/व्यवसथापक वित्तिय समावेशन आणि लघु व्यवसाय 7 दिवस 14 दिवस उप-आयुक्त्‍ (समाजविकास विभाग)
अंतिम निर्णय घेणे समाजविकास अधिकारी 7 दिवस
2 शहरी स्वयंरोजगार कार्यक्रम (USEP)  योजनेच्या मार्गदर्शक सुचनेच्या अनुषंगाने लाभार्थ्यांस वैयक्ति कर्ज  व्याज अनुदानाचा लाभ दणे अर्जाची पडताळणी करुन सादर करणे समुदाय संघटक/व्यवसथापक वित्तिय समावेशन आणि लघु व्यवसाय 7 दिवस 28 दिवस उप-आयुक्त (समाजविकास विभाग)
छाननी करणे व्यवसथापक वित्तिय समावेशन आणि लघु व्यवसाय 7 दिवस
अंतिम निर्णय देणे समाजविकास अधिकारी 7 दिवस
3 नागरीकांकडुन प्राप्त् होणारा पत्रव्यवहार प्राप्त् अर्ज छाननी करुन सादर करणे समुदाय संघटक 7 दिवस 35 दिवस उप-आयुक्त (समाजविकास विभाग)
व्यवसथापक वित्तिय समावेशन आणि लघु व्यवसाय 7 दिवस
अर्जावर शिफारस करणे समाजविकास अधिकारी 7 दिवस
समाजविकास अधिकारी यांचा प्रस्ताव विचारात घेवुन अर्जावर शिफारस करणे उप-आयुक्त्‍ (समाजविकास विभाग) 7 दिवस
    अंतिम निर्णय देणे आयुक्त्‍ 7 दिवस

कलम 60-Index(1)  

      मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील समाजविकास विभाग कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील.

कार्यालयाचे नांव :- समाजविकास विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका

पत्ता  :-        मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व, इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर(प.), ठाणे 401 101

 • कार्यालय प्रमुख:- आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर(प.), ठाणे.
 • शासकीय विभागाचे नांव :- Social Development Department
 • कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त :- नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन.
 • कार्यक्षेत्र :- मिरा-भाईदर शहर भौगोलिक :- 79 चौ.कि.मी.
 • कार्यानुरूप :- महाराष्ट् महानगरपालिका अधिनियम व शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करणे.
 • विशिष्ट कार्य : महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींकरीता विविध योजना राबविणे
 • विभागाचे ध्येय / धोरण / कार्याचे स्वरुप :-
 • दिव्यांग व्यक्तींकरीता पेंशन योजना राबविणे.
 • दिव्यांग विदयार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देणे.
 • दिव्यांग व्यक्तींकरीता साहित्य् व उपकरणे पुरवठा करणे.
 • दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता कर्ज उपलब्ध करुन देणे.
 • उपलब्ध सेवा दुरध्वनी, भ्रमणध्वनी, इंटरनेट सेवा
 • प्राधिकरणाऱ्या संरचनेच्या तक्ता – सोबत जोडला आहे.
 • कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा :- 28193028, 28181183, 28181353, 28145985,

       28192828, 28193087 (विस्तार क्र. 289, 389)

 वेळ :- सकाळी 45 ते संध्याकाळी 6.15 वा.

 • साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा : रविवार व प्रत्येक शनिवार व शासनाने जाहिर केलेल्या सुट्या

मा.आयुक्त

|
मा.अति. आयुक्त

|
उपायुक्त (समाजविकास विभाग)

|
समाजविकास  अधिकारी

|
शिपाई/ सफाई कामगार

 

कलम 60Index (2)(Index)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील समाजविकास विभाग कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे

Index. No.

 

समितीचे नाव

 

समितीचे सदस्य

 

समितीचे उद्दिष्ट

 

किती वेळा घेण्यात येते

 

सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही

 

सभेचा कार्यवृत्तांत (कोणाकडे उपलब्ध)

1

निरंक

निरंक

निरंक

निरंक

निरंक

निरंक

कलम 60Index (2) ()

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील  समाजविकास विभाग या कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रकाशीत करणे.

Index. No.

 

अधिसभेचे नाव

 

सभेचे सदस्य

 

किती वेळा घेण्यात येते

 

सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही

 

सभेचा कार्यवृत्तांत (कोणाकडे उपलब्ध)

 

1

निरंक

कलम कलम 60Index (2) ()

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील समाजविकास विभाग परिषदांची यादी प्रकाशीत करणे

Index. No.

 

परिषदेचे नाव

 

परिषदेचे सदस्य

 

परिषदेचे उद्दिष्ट

 

किती वेळा घेण्यात येते

 

सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही

 

सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)

 

निरंक

कलम 60Index (2) ()

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील समाजविकास विभाग या कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशीत करणे.

Index. No.

 

संस्थेचे नाव

 

संस्थेचे सदस्य

 

संस्थेचे उद्दिष्ट

 

किती वेळा घेण्यात येते

 

सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही

 

सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)

 

निरंक

मिरा भाईंदर महानगरपालिका समाजविकास विभाग कार्यालयातील मिळणाऱ्या/सवलतीचा परवाना याची चालु वर्षाची तपशीलवार माहिती परवाना/परवानगी/सवलतीचे प्रकार

No.

परीवाना धारकांचे नाव

परवान्याचा प्रकार

परवाना क्रमाक

दिनांका पासुन दिनांकपय्रंत

दिनांक ते दिनांकापर्यंत

साधारण अर्टी

परवान्याची सविस्तर माहिती

निरंक

कलम 60 –अ (5)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील समाजविकास विभाग कार्यालयाचे मंजुर अंदाजपत्राके व खर्चाचा तपशील यांची विस्तृत माहिती प्रकारशीत करणे

No.

अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन

अनुदान

नियोति वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल)

अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात

अभिपा्रय

लेखा विभागाशी संबंधित

कलम 60 –Index (6) (Index)

समाजविकास विभाग विभागाच्या कामाशी संबंधीत नियम/ अधिनियम

अ.क्रò.

सुचना पत्रकानुसार दिलेले विषय

नियम क्रमांक व वर्षे

अभिप्राय (असल्यास )

1

समाजविकास विभाग विषयक कामकाज

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीप्रमाणे

शासन निर्णय क्रमांक :- दिव्यांग-2018/प्र.क्र.52/18/नवि-28, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-400032

दि.10 मे, 2018

कलम 60-Index(6)()

समाजविकास विभाग विभागाच्या कामाशी संबंधित शासन निर्णय É

No.

शासन निर्णयानुसार दिलेले विषय

शासन निर्णय क्रमांक व तारीख

अभिप्राय (असल्यास )

1

समाजविकास विभाग विषयक कामकाज

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीप्रमाणे

शासन निर्णय क्रमांक :- दिव्यांग-2018/प्र.क्र.52/18/नवि-28, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-400032

दि.10 मे, 2018

कलम 60 –Index (6)()

समाजविकास विभाग विभागाच्या कामाशी संबंधित परिपत्रकò

No.

शासन निर्णयानुसार दिलेले विषय

शासन निर्णय क्रमांक व तारीख

अभिप्राय (असल्यास )

1

समाजविकास विभाग विषयक कामकाज

शासन निर्णय क्रमांक :- दिव्यांग-2018/प्र.क्र.52/18/नवि-28, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-400032

दि.10 मे, 2018

कलम 60-Index (6) ()

समाजविकास विभागाच्या कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/धोरणात्मक परिपत्रक

No.

विषय

क्रमांक व तारीख्‍

अभिप्राय (असल्यास)

1

समाजविकास विभाग विषयक कामकाज

मा.आयुक्त यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, परिपत्रके

कलम 60-अ(6)(इ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील Social Development Department कार्यालयामध्ये उपलब्ध दस्ताऐवजी  यादी दस्ताऐवजाची विषय

No.

दस्ताऐवजाचा प्रकार ú

विषय

संबंधित व्यक्ती/पदनाम

व्यक्तिीचे ठिकाण/उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास

1

समाजविकास विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाचे दप्त्ऐवज तसेच दैनदिन प्रशासकीय कामकाजाबाबत नस्ती

विविध योजने विषयक कागदपत्रे

संबंधीत अधिकारी /कर्मचारी

महानगरपालिका मुख्य् कार्यालय येथे समाजविकास विभागात

कलम -60-अ(7)

         मिरा भाईंदर महानगरपालिका येथील Social Development Department कार्यालयामध्ये कार्यालयातील सर्व योजनांचे तपशिल, प्रस्तावित, खर्च, पुरविण्यात आलेल्या प्रमुख सेवांसाठी किंवा पार पाडलेल्या कामांसाठी झालेला प्रत्यक्ष खर्च आणि संवितरित केलेल्या रकामांबाबतचा अहवाल कार्यालयाच्या अभिलेख्यामध्ये उपलब्ध आहे

कलम 60-अ(8) नमुना (अ)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील समाजविकास विभाग या कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती 2022-23 या वर्षासाठी प्रकाशित करणे

        सदर कामाकरीता स्वतंत्र रित्या अनुदान प्राप्त होत नाही. अर्थसंकल्पात तरतुद केल्याप्रमाणे खर्च / वाटप करण्यात येतो.

कलम 60-Index(8) नमुना ()

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील समाजविकास विभाग या कार्यालयातून मिळालेल्या कोणत्याही सवलती, अधिकारपत्र याची चालू वर्षासाठी मिळालेल्या लाभार्थींचा तपशिल

          महानगरपालिकेने समाजविकास विभागाकरीता सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीप्रमाणे योजना राबविल्या जातात. सदरच्या योजना नियमित कार्यान्वित असल्या कारणाने लाभार्थी संख्या/तपशिल निश्चितपणे करता येत नाही. तथापि विविध योजनांतर्गत लाभार्थांचा तपशिल स्वतंत्र्य नोंदवहीमध्ये नोंदविला जातो.

कलम 60-Index(9)

महानगरपालिका क्षेत्राच्या विकासाशी संबंधित बृहत् योजनेचा, शहर विकास योजनेचा किंवा इतर कोणत्याही योजनेचा तपशिल

———– निरंक ———–

कलम 60-Index(10)

राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेव्दारे, विनिर्दिष्ट करेल असे, प्रमुख बांधकामांचे तपशील, तसेच बांधकामाचे मूल्य, पूर्ततेचा कालावधी आणि कराराचा तपशील यांबाबतची माहिती.

———– निरंक ———–

कलम 60-अ(11)

महानगरपालिका निधीचा तपशील, म्हणजेच मागील वर्षामध्ये पुढील बाबींव्दारे मिळालेले उत्पन्न :-

(अ)

कर शुल्क्, उपकर, आणि अधिभार, मालमत्तेतून मिळणारे भाडे, लायसन्स् व परवानगी यांतून मिळणारी फी

लागु नाही

(ब)

वसूल न केला गेलेला कर, शुल्क, उपकर आणि अधिभार, मालमत्तेतून मिळणारे भाडे, लायसन व परवानगी यांतून मिळणारी फी आणि वसुली न करण्यामगची कारणे

लागु नाही

(कò)

राज्य शासनाने वसूल केलेल्या करांचा महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलेला हिस्सा आणि महानगरपालिकेला मिळालेली अनुदाने

लागु नाही

(ड)

महानगरपालिकेला नेमून दिलेल्या किंवा तिच्याकडे सोपवलेल्या योजना, प्रकल्प व आराखडे यांच्या अंमलबाजावणीसाठी राज्य शासनाने दिलेली अनुदाने, त्यांचे स्वरुप आणि विनियोगाची मर्यादा

लागु नाही

(इ)

जनतेकडून किंवा अशासकीय अभिकरणांकडून मिळालेल्या देणग्या किंवा अंशदाने यामार्फत उभा केलेला पैसा.

लागु नाही

कलम 60-Index(12)

          मिरा भाईंदर महानगरपालिका येथील समाजविकास विभाग या कार्यालयाचे 2022-23 या कालावधीसाठीचे मंजुर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे

        महानगरपालिकेने समाजविकास विभागा करीता सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात एकुण रक्कम रु.175.00 इतकी तरतुद करण्यात आलेली आहे. सदर तरतुदीप्रमाणे योजना राबविल्या जातात. तसेच विविध योजनांतर्गत झालेल्या खर्चाचा तपशिल स्वतंत्र्य नोंदवहीमध्ये नोंदविला जातो. सदरच्या नोंदवह्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत.

कलम 60-अ(13)

विहीत करण्यात येईल अशी इतर माहिती

माहिती निरंक आहे.

फेरीवाला सर्वेक्षण यादी प्रसिध्द झालेल्या 7221 फेरीवाल्यांना मोबाईल संदेश पाठविण्याविषयी…

फेरीवाला सर्वेक्षण यादी प्रसिध्द झालेल्या 7221 फेरीवाल्यांना मोबाईल संदेश पाठविण्याविषयी…

शहरी बेघर निवारा करीता जागा उपलब्ध करुन देणेबाबतची जाहिर सुचना

जाहिर सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करणेबाबत

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत रोजगार मार्गदर्शन मेळावा
नागरी पथविक्रेत्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि पथविक्रेत्यांच्या कृत्यांचे २०१४ च्या अनुषंगाने शहर फेरीवाला समिती सदस्य नियुक्ती बाबद
  फेरीवाला ऍक्ट
  नॅशनल पोलिसी ऑन अर्बन स्ट्रीट वेंडर्स
  नगर पथविक्रेता समिती
  मिरा भाईंदर महानगरपालिका नागरी पथविक्रेत्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे
  समाजविकास विभागाची कर्तव्यसुची
  विभागवार सार्वजनीक प्राधिकरणांची यादी
  पथ विक्रेता ( उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन ) अधिनियम, २०१४
  जाहीर सूचना १७- १०-२०१६
अंध व अपंग कल्याण विभाग
  अपंग व्यतींना साहित्य / उपकरणे पुरवठा करणेबाबत -१.
  अपंग व्यतींना साहित्य / उपकरणे पुरवठा करणेबाबत -२.
  अपंग व्यतींना साहित्य / उपकरणे पुरवठा करणेबाबत -३.
  अपंग व्यतींना साहित्य / उपकरणे पुरवठा करणेबाबत -४.
  असाधारण भाग चार – अ
  प्रकरण क्र. १५२ अंध व अपंग योजने अंतर्गत ‘अंध व अपंग व्यतीसाठी वैद्यकीय उपचाराकरीता आर्थिक मदत’
  प्रकरण क्र. ७२ अपंग व्यतींना स्वयं रोजगारासाठी बँकेमार्फत आर्थिक मदत देणेबाबत
  प्रकरण क्र. ४२ मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील अपंग व्यतींसाठी अपंग कल्याण योजना राबविण्याबाबत -१
  प्रकरण क्र. ४२ मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील अपंग व्यतींसाठी अपंग कल्याण योजना राबविण्याबाबत -२
  प्रकरण क्र. ४२ मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील अपंग व्यतींसाठी अपंग कल्याण योजना राबविण्याबाबत -३
दिव्यांग योजनांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत १२.०१.२०२१
अपंग पेंशन योजना ठराव
मा. महासभा अपंग योजना ठराव