Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

शेवटचा बदल October 27th, 2021 at 05:38 am

स्विकृती केंद्रावर कार्यरत सीमा साळूंखे यांचा मा. महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते सत्कार

अनंत चतुर्दशी दिवशी स्विकृती केंद्रावर कार्यरत सीमा साळूंखे यांनी प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षता दाखवून श्री गणेशाचे अंदाजे १४ लाख रुपयांचा हार विसरून गेलेल्या महिला भाविका यांना सुपूर्द केला. प्रामाणिकपणे केलेल्या कार्याचे कौतुक करत मिरा भाईंदर महानगरपालिका मा. महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते सीमा साळुंखे व सफाई कर्मचारी मंजुळा राजेंद्र स्वामी यांचा सत्कार करण्यात आला.