Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

नगर सचिव माहिती अधिकार अधिनियम

Department head Contact no. E-mail
Mr. Vasudeo Shirvalkar ८४२२८११४४४ nagarsachiv@mbmc.gov.in

मिरा भाईंदर महानगरपालिकेतील नगरसचिव विभाग हा प्रशासन व लोकप्रतिनीधी यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुक 2012 नुसार एकुण 47 प्रभाग आहे निवडणूकीद्वारे निवडुन द्यावयाची सदस्य संख्या 95 व नामनिर्देशित सदस्य संख्या 5 असे एकूण 100 सदस्य आहेत. पैकी सद्यस्थितीत निवडुन आलेले 93 व 5 नामनिर्देशित सदस्य मिळुन एकुण 98 नगरसेवक असून 2 जागा रिक्त आहेत.

महानगरपालिकेने एकुण 6 प्रभाग समित्या स्थापन केलेल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे प्रकरण ४ नियम ४८ अन्वये नगरसचिव हा महानगरपालिका व स्थायी समितीच्या अखत्यारीत कार्यरत असुन मा. महापौर व सभापती स्थायी समिती यांच्या निर्देशानुसार सभा आयोजनाबाबत कार्यवाही केली जाते.

विभागाची कामे
 • मा. महापौर व उपमहापौर पदाची निवडणुक घेणे तसेच स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या निवडणुका घेऊन समित्या स्थापन करणे व सभापती पदाची निवडणुक घेणे.
 • मा. महासभा व मा. स्थायी समिती सभा व इतर समित्यांच्या सभांचे नियमानुसार आयोजन करणे.
 • मा. महासभा व मा. स्थायी समिती सभांचे इतिवृत्तांत, गोषवारे, विषयपत्रिका व ठराव सुस्थितित जतन करुन ठेवणे.
 • विभागात प्राप्त तक्रार अर्जांवर कार्यवाही करणे.
कर्तव्य
१. नगरसचिवांची कार्ये

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील प्रकरण ४ कलम ४८ अन्वये नगरसचिव हा महानगरपालिकेचा व स्थायी समितिचाही सचिव असेल व त्याने पुढील कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.

 • या अधिनियमान्वये किंवा तदनुसार पार पाडण्याविषयी त्यास निर्देश देण्यात येईल अशी कर्तव्ये आणि महानगरपालिका व स्थायी समितिकडुन त्या फर्मविण्यात येईल अशी अन्य कर्तव्ये पार पाडणे.
 • (एक) महानगरपालिकेच्या कलम ३० किंवा ३१ अन्वये महानगरपालिकेने नेमलेल्या कोण्त्याही समितिच्या (दोन) स्थायी समितिच्या व तिच्या कोणत्याही उपसमितिच्या कामकाजा संबंधिची सर्व कागदपत्रे व दस्ताएवज अभिरक्षेत ठेवणे.
 • स्थायी समिति वेळोवेळी जे निर्देश देईल त्यांच्या अधीन, प्रत्यक्ष त्यांच्या हाताखाली काम करणा~या अधिका~यांची व कर्मचा~यांची कर्तव्ये विहित करणे आणि
 • स्थायी समितीच्या आदेशांच्या अधीन, उक्त अधिका~यांच्या व कर्मचा~यांच्या कृतींवर व कामांवर पर्यवेक्षण व नियंत्रण ठेवणे आणि विनियमांच्या अधीन, उक्त अधिका~यांची सेवा, पारिश्रमिक व विशेषाधिकार या संबंधीचा सर्व प्रश्नांचा निकाल करणे. तसेच मा. आयुक्त वेळोवेळी आदेश देतील त्यानुसार कामे करणे. अपिलीय अधिकारी म्हणुन माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त अपिलांचा निपटारा करणे.
२.उपसचिवांचीकार्ये
 • मा. आयुक्त व मा. नगरसचिव यांचे अधिपत्याखाली कामकाज पहाणे तसेच जनमाहिती अधिकारी म्हणुन नगरसचिव कार्यालयात प्राप्त माहिति अधिकारातील अर्जांना माहिती उपलब्ध करुन देणे.
 • मा. महासभा व मा. स्थायी समिती सभांचे इतिवृत्तांताचा अंतिम मसुदात पासुन घेणे.
३.लिपिक कर्मचा~यांचीकार्ये
 • नगरसचिव कार्यालयामध्ये प्राप्त माहिती अधिकार पत्र, शासकिय पत्र, नागरीकांची पत्र, लोकशाही दिन पत्र या सर्व पत्रांची कार्यविवरन नोंद वहीमध्ये घेऊन मा. सचिव व उपसचिव यांचे निर्देशानुसार माहिती उपलब्ध करुन देणे व अर्जांचा निपटारा करणे.
 • मा. महासभा व मा. स्थायी समितीच्या सभांच्या इतिवृत्तांतामध्ये दुरुस्ती करुन अंतिम इतिवृत्तांत मा. उपसचिवांकडे सादर करणे.
 • मा. महासभा व मा. स्थायी समितीच्या ठरावांचे मा. सचिव व मा. उपसचिव यांच्या मार्गदर्शनानुसार ठराव नोंद रजिस्टर मध्ये ठरावांची नोंद घेणे.

अ.

क्र.

प्रभाग क्रमांक

जागा क्रमांक

नगरसेवकाचे नाव  

Address

पक्षाचे नाव

Contact no.

(1)

(2)

(3)

(4)

 

(5)

1

1

Index

भोईर सुनिता शशिकांत   २०१, वक्रतुंड, श्री सत्यनारायण मंदिर मार्ग, खारी गाव,भाईंदर (पू.) ता.जि.-ठाणे पिन 401105

Bharatiya Janata Party

9987518848

2

शाह रिटा सुभाष ए/३०२, भारत स्मृती बिल्डिंग, मोदी पटेल रोड, भाईंदर(प.) पिन. 401101

Bharatiya Janata Party

9004332005

3

तिवारी अशोक सूर्यदेव ३०२, चिरंजीव एनक्लेव ९० फीट, भाईंदर (प.) ता.जि. ठाणे पिन. 401101

Bharatiya Janata Party

9769120555

4

पांडेय पंकज सूर्यमणि बी/७, गणेश देवल नगर, जनता नगर रोड, भाईंदर (प.) ता.जि.  ठाणे 401101

Bharatiya Janata Party

9322223502

5

2

Index

पाटील  रोहिदास शंकर   (मा. सभागृह नेता) १०१, नारायण स्मृती, स्टेशन रोड, भाईंदर (पूर्व) ता.जि.ठाणे पिन-401105

Bharatiya Janata Party

9821120220

6

गोहिल शानू जोरावर सिंह (सभापती, महिला व बालकल्याण समिती) 107/अे, रिजेन्सी, जेसलपार्क, भाईंदर (पूर्व) ता.जि. ठाणे पिन-401105

Bharatiya Janata Party

7738297422

7

कांगणे मीना यशवंत अे/8, जेसल महाल को.ऑ.हौ.सो., जेसलपार्क,भाईंदर

Bharatiya Janata Party

9322106880

8

सिंह मदन उदितनारायण बी-101, सरजन कॉम्पलेक्स, जेसलपार्क, भाईंदर (पूर्व) ठाणे पिन-401105

Bharatiya Janata Party

9322598737

9

3

Index

शेट्टी गणेश गोपाळ  (सभापती, प्रभाग समिती क्र.३) रो हाऊस नं. 18, ओल्ड गोल्डन नेस्ट, फेस 3 भाईंदर (पूर्व) ता.जि.ठाणे पिन-401105

Bharatiya Janata Party

9323190702

10

ढवण निलम हरीश्चंद्र बी-103, सरस्वती सदन नं. 03, को. ऑ. सो. भाईंदर (पू.) पिन 401105

Shivsena

9892222433

11

कदम अर्चना अरुण 701/702 सर्वेश अपार्ट, पद्मावती नगर, भाईंदर (पश्चिम) पिन 401101

Shivsena

9892402020

12

नलावडे दिनेश दगडु डी-114, तुळशी अपार्ट., नवघर रोड, स्नेहा हॉस्पिटल जवळ, भाईंदर (पू.) ता.जि.-ठाणे पिन 401105

Shivsena

9321199024

13

4

Index

भोईर गणेश गजानन   4, समर्थ सदन, नवघर गाव, भाईंदर (पूर्व), पिन:401105

Bharatiya Janata Party

9967836460

14

Mr. Patil Prabhat Prakash पारिजात बंगलो, इंद्रलोक फेज 4, भाईंदर (पूर्व), पिन:401105

Bharatiya Janata Party

9820909323

15

गुप्ता कुसुम संतोष A/102, शिव पार्वती अपार्टमेंट, केबिन रोड, भाईंदर (पूर्व), पिन:401105

Shivsena

9967318592 8369086855

16

पाटील धनेश परशुराम B/203, हिरा पन्ना अपार्ट, बी पी रोड, तलाव रोड, भाईंदर (पू.) ता.जि.-ठाणे पिन 401105

Shivsena

9819224545

17

5

Index

पाटील वंदना मंगेश पहिला मजला, गुरुराज, बी.पी.रोड, खारीगांव,भाईंदर (पू.) ता.जि.-ठाणे पिन 401105

Bharatiya Janata Party

9224334445

18

रावल मेघना दिपक ए/३०४, नर्मदा स्मृती को.ऑ.हौ.सो., केबीन रोड, भाईंदर पूर्व, पिन 401105

Bharatiya Janata Party

9619568333

19

शाह राकेश रतिशचंद्र बी ३०४, चामुंडा पॅलेस, गिता नगर, भाईंदर प, पिन 401105

Bharatiya Janata Party

9870099447

20

सिंग श्रीप्रकाश जिलेदार (मुन्नासिंग) बी/101, 108, ज्योती अपार्ट. भाईंदर पूर्व पिन 401105

Bharatiya Janata Party

9820443510

21

6

Index

पाटील धृवकिशोर मन्साराम    (सभापती, स्थायी समिती) ३०१, उमा निवास, ६० फीट, गणेश मंदिरा समोर, भाईंदर (प.) 401101

Bharatiya Janata Party

9820296597

22

जैन गीता भरत ३ रा मजला, जैन बंगलो, १०० फीट रोड, नवीन गोल्डन नेस्ट, भाईंदर (पू.) पि.नं. 401105

Bharatiya Janata Party

9820502299

23

जैन सुनिता रमेश २०२/बी, नागेश्वर पार्क, ६० फीट रोड, भाईंदर (प.) 401101

Bharatiya Janata Party

9594949486

24

जैन राजेंद्र भवरलाल   (सभापती, प्रभाग समिती क्र.२) बी- १०३, तारा अपार्टमेंट, नवघर फाटक रोड, भाईंदर  (पु.) 401105

Bharatiya Janata Party

9920678238

25

7

Index

रॉड्रीकस मोरस जोसेफ २०९, रोषन अपार्टमेंट, भाईंदर (प.)  

Bharatiya Janata Party

9867715167

26

भूप्ताणी रक्षा सतीश (शाह) गणेश भवन बंगलो, फाटक रोड, भाईंदर (प.) ता.जि. ठाणे 401101

Bharatiya Janata Party

8097792601

27

मोकाशी दिपाली आनंदराव सी/७०५, विशाल अपार्टमेंट,१५० फिट रोड, मॅक्सेस मॉल जवळ, बी ए, भाईंदर  (प.) पिन. 401101

Bharatiya Janata Party

9930608811

28

व्यास रवि वासुदेव ४०१, ए काव्या हाईट्स, जे. एच. पोदार हाई स्कुल रोड, भाईंदर  (प.) पिन: 401101

Bharatiya Janata Party

9892815054

29

8

Index

परेरा कॅटलीन एन्थोनी   –  ६०३, वृंदावन अपार्टमेंट, टेम्बा रोड, भाईंदर (प.) ता.जि. ठाणे 401101

Shivsena

9892140446

30

रकवी वैशाली गजेंद्र ए१०३/१०४ जयश्री आप्त कस्तुरी गार्डन, भाईंदर (प) 401101

Bharatiya Janata Party

8454967000

31

अग्रवाल सुशील गोपीकिशन सी /५११, बारसं, ब्रिजभूमी कॉम्प्लेक्स, भाईंदर (प.) 401101

Bharatiya Janata Party

9892396201

32

खंडेलवाल सुरेश जगदीश बी  ५०५, नंद गाव, सालासर, ब्रिज भूमी कॉम्प्लेक्स, भाईंदर (प) 401101

Bharatiya Janata Party

9892773388

33

9

Index

परदेशी गिता हरीश डी/001, गीता स्वर्ग, मिरा-भाईंदर रोड, गीता नगर, मिरारोड पिन-401107

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

34

पाटील नरेश तुकाराम लिला निवास, उत्तन रोड, राधाकृष्ण मंदिरा समोर, भाईंदर, पिन-401101

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

9029057494

35

सय्यद नुरजाहॉ नाझर हुसेन (मम्मी) प्लाट नं.7, नुर-ई-नजर मंजील, नयानगर, मिरारोड, पिन-401107

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

9323105999

36

शेख अमजद गफार एल.जी.हाऊस, उत्तन नाका, नवघर रोड, भाईंदर (प.) पिन-401106

अपक्ष

9819029995

37

10

Index

पाटील जयंतीलाल गुरूनाथ २०४,  राधा सदर, नवघर रोड, दत्त मंदिर, नवघर भाईंदर (पू.) पिन 401105

Shivsena

9892399839

38

घरत तारा विनायक १०१, धर्मराज अपार्ट. गांवदेवी मंदिर गोडदेव गांव, भाईंदर (पू.) पिन 401105

Shivsena

9224737097

39

पांडे स्नेहा शैलेश ४०३, सोनम शक्ती को.ऑ.हौ.सो.लि., न्यु गोल्डन नेस्ट, फेस-९, बी पिन 401105

Shivsena

40

आमगावकर हरिश्चंद्र रामचंद्र सी/४०१, भाईंदर श्रीजी को ऑ हौ सोसा, गोडदेव गांव, भाईंदर पूर्व पिन 401105

Shivsena

9029112980

41

11

Index

शिर्के अनंत गेणू ४१०, साईकृपा को ऑ हौ सोसा लि. नवघर रोड, जैन नगर भाईंदर पूर्व पिन 401105

Shivsena

9892537022

42

पाटील वंदना विकास श्री समर्थकृपा बंगलो, तिसरा मजला, नवघर नाका, भाईंदर पूर्व 401105

Shivsena

9324499696

43

पाटील संध्या प्रफुल्ल ए/३०१, हरिद्वार अपार्ट. नवघर फाटक रोड, भाईंदर पूर्व पिन 401105

Shivsena

9833717374

44

पाटील प्रविण मोरेश्वर बालयोगी, गांवदेवी मंदिराजवळ, नवघर गांव, भाईंदर पूर्व पिन 401105

Shivsena

9867761689

45

12

Index

डॉ. पाटील प्रिती जयप्रकाश छाया बंगलो, बी.पी. रॊड, सत्यनारायण मंदिराजवळ  भाईंदर (पू.) पिन 401105

Bharatiya Janata Party

9867044274

46

मेहता डिंपल विनोद (मा. महापौर) बी204, पुनम एनक्लेव, मिरा भाईंदर रोड, मिरारोड पिन 401107

Bharatiya Janata Party

9867137658

47

शेट्टी अरविंद आनंद 3/डी, सि-स्केप, विल्ला नं.3, उत्तन चौक, भाईंदर पिन 401106

Bharatiya Janata Party

9819343366

48

गेहलोत हसमुख मोहनलाल 403, विधी अपार्ट. दिपक हॉस्पिटल जवळ भाईदर पिन 401105

Bharatiya Janata Party

9820722786

49

13

Index

‍शिंदे रुपाली वसंत (मोदी) सी/201,क्रिस्टल अपार्टमेंट,समोर साई पेट्रोल पंप,मिरा भाईंदर, पिन 401107

Bharatiya Janata Party

8691985112

50

थेराडे संजय अनंत  (सभापती, प्रभाग समिती क्र.४) एच/203‍ रश्मी हेतल,एडन रोज कॉम्प्लेक्स, मिरा रोड (पुर्व) पिन-401107

Bharatiya Janata Party

8879456155

51

मुखर्जी अनिता बबलू अनमोल विला बंगलो नं-9 शांती विद्या नगरी, मीरा  पिन 401107

Bharatiya Janata Party

8879360546

52

वैती चंद्रकांत सिताराम (मा. उपमहापौर) 28, शांती निवास घोडबंदर विलेज,मिरा, पिन 401107

Bharatiya Janata Party

9892799966

53

14

Index

हसनाळे ज्योत्सना जालींदर ए/१०४, न्यू ग्रीन वूड कॉम्प्लेक्स, माशाचापाडा रोड, पिन 401107

Bharatiya Janata Party

9224207531

54

पारधी सुजाता यशवंत पारधी निवास, नवीन गावठाण, महाजनवाडी, नित्याजवळ, पिन 401107

Bharatiya Janata Party

9920052056

55

म्हात्रे सचिन केसरीनाथ आशीर्वाद रायकर अळी, काशीगाव, मीरा रोड (पूर्व), पिन 401107

Bharatiya Janata Party

9867969832

56

यादव मिरादेवी   रामलाल एफ/२०३, राज इस्टेट, जरीमरी तलाव रोड, काशिमीरा, पिन 401107

Bharatiya Janata Party

9224150148

57

15

Index

म्हात्रे मोहन गोपाळ येसूबाई निवास, पेणकरपाडा, दत्त मंदिर जवळ, ,मीरा रोड पिन 401107

Bharatiya Janata Party

9819309424

58

सोनार सुरेखा प्रकाश ए/२०४, विनायक धाम कॉ.ऑप.हौ.सोसायटी, सिद्धिविनायक नगर, मीरा रोड, पिन 401107

Bharatiya Janata Party

9869068195

59

भोईर विणा सुर्यकांत भोईर वीला, जांगीड स्ट्रीट जवळ, विजय पार्क, मीरा रोड पिन 401107

Bharatiya Janata Party

9224610222

60

भोईर कमलेश यशवंत यशवंत भोईर, २५ हरी दर्शन, गोविंद बाबाजी पत, पिन 401107

Shivsena

9819866789

61

16

Index

पाटील अनिता जयवंत पाटील निवास, शंकर मंदिराच्या जवळ, पेणकरपाडा, मीरारोड पिन 401107

Shivsena

9224425973

62

म्हात्रे परशुराम पदमाकर सागर स्वरूप निवास, पेणकरपाडा, पोस्ट मीरा, ठाणे  पिन 401107

Bharatiya Janata Party

9833325826

63

भोईर भावना राजू हाऊस नं.२२, हरिदर्शन बंगलो, काशिमीरा रोड, ठाणे पिन 401107

Shivsena

9167663222

64

भोईर राजू यशवंत हाऊस नं. २५, हरिदर्शन बंगलो, मिरा गांव, मीरा, पिन 401107

Shivsena

9819853505

65

17

Index

मांजरेकर आनंद दत्ताराम (सभापती, प्रभाग समिती क्र.६) – ए००१, न्यू गोकुळ धाम सो., विजय पार्क, मीरारोड (पु) पिन 401107

Bharatiya Janata Party

9920040175

66

अरोरा दीपिका पंकज सी/१४०२, अविरही बिल्डिंग, प्रेमनगर, नियर शांती गार्डन, पिन 401107

Bharatiya Janata Party

8108544406

67

बेलानी हेमा राजेश ए विंग १०२, मीरा कुटीर अपार्टमेंट, शांती पार्क, मीरारोड पिन 401107

Bharatiya Janata Party

9867599664

68

दळवी प्रशांत ज्ञानदेव ५/६०३, सॉलिटीर १, पूनम गार्डन, मीरा भाईंदर रोड, पिन 401107

Bharatiya Janata Party

9867708777

69

18

Index

गजरे दौलत तुकाराम 5/005, विघ्नहर्ता कॉ.हौ.सो., सुन्दर सरोवर, मिरा भाईंदर  पिन-401107

Bharatiya Janata Party

9819686506

70

नाईक विविता विवेक एच.302 , रश्मी हेतल को.हौ.सो. एडेन रोज कॉम्पेक्स, बाव, पिन 401107

Bharatiya Janata Party

9930693628

71

सोंस नीला बर्नाड बी-201‍ रविराज पाम्स पूनम गार्डन एस के पोलिस स्टेश, पिन 401107

Bharatiya Janata Party

9892718100

72

राय विजयकुमार सिस्थन नारायण सी-402 शांती आशिष ऑप शिवार गार्डन मीरा रोड ईस्ट, पिन 401107

Bharatiya Janata Party

9892451108

73

19

Index

शेख रुबीना फिरोझ ए-003, अस्मिता रिवेरा को.ऑ.हौ.सो.लि. नया नगर, अस्मिता, मिरारोड, पिन-401107

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

9819965958

74

डिसा मर्लिन मर्विन ए-401/101, आकाश दर्शन को.ऑ.हौ.सो.लि. शांती नगर, मिरारोड, पिन – 401107

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

9920304134

75

सावंत अनिल दिवाकर बी/52, पुनर्वसु सृष्टी सेक्टर-3, मिरारोड (पुर्व) ठाणे पिन-401107

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

9323226295

76

मेहरा  राजीव ओमप्रकाश आलाप झंकार बंगलो-1, शितल नगर, मिरारोड,  पिन 401107

अपक्ष

9867585406

77

20

Index

परमार हेतल रतिलाल ए/16/101, सेक्टर 10, मातृ आशिष, शांती नगर, मिरारोड  पिन 401107

Bharatiya Janata Party

8691900666

78

भट दीप्ती शेखर सेक्टर ५/सी/१८/४०३ जैन शांती नगर सीएचएस, मीरारोड, पिन 401107

Shivsena

9987264875

79

कासोदारिया अश्विन शामजीभाई  (सभापती, प्रभाग समिती क्र.५) २०२, ए विंग, विद्या शांती नगर को.ऑप. हौ. सो,, से-६, शांती नगर, मीरारोड (पु), पिन 401107

Bharatiya Janata Party

9930482182

80

जैन दिनेश तेजराज ५०१,बिल्डिंग नं.२४, स्प्रिंग फिल्ड -१, सेक्टर-१, शांतीनगर पिन 401107

Bharatiya Janata Party

9821246550

81

21

Index

भावसार वंदना संजय १०२, गौरव ज्युपिटर सी.एच.एस. एल.टी.डी. गौरव गॅलॅक्सि फेस २ एन, पिन 401107

Bharatiya Janata Party

9321036457

82

शाह सीमाबेन कमलेश  (उपसभापती, महिला व बालकल्याण समिती) ए/२०२/शीतल स्वर, शीतल नगर, एम टी एन एल रोड/ मीरारोड पिन 401107

Bharatiya Janata Party

9820828096

83

दुबे मनोज रामनारायण बी/६०७, ब्रह्म्चारिणी सीएचएस लि., जांगीड अपार्टमेंट शांती पार्क, पिन 401107

Bharatiya Janata Party

9867935009

84

विराणी अनिल रावजीभाई बी/७०२, अविष्कार गार्डन, पूनम विहार, मीरारोड,(पु) पिन 401107

Bharatiya Janata Party

9819842522

85

22

Index

सपार उमा विश्वनाथ ए-103/4, समृध्दी सोसायटी, पुनम गार्डन, मिरारोड, पिन-401107

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

86

अहमद साराह अकरम 103, एन.जी.प्लाझा बिल्डींग क्र.1 चंद्रेश महाल जवळ, मिरारोड, पिन 401107

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

9773477882 9870386001

87

इनामदार जुबेर अब्दुल्ला 101, मिरा स्मृती को.ऑ.हौ.सि.लि. पुजा नगर रोड, मिरारोड, पिन-401107

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

9820318999

88

शेख अशरफ मोहम्मद इब्राहीम ए-505, अस्मिता हॉरीझोन को.ऑ.हौ.सो.लि., अस्मिता क्लब च्या बाजुला, मिरारोड, पिन-401107

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

9819478636

89

23

Index

भोईर जयेश भानुदास (सभापती, प्रभाग समिती क्र.१) कीर्ती बंगला, प्रति शिर्डी साई बाबा मंदिर, मुर्धा पिन 401101

Bharatiya Janata Party

9320331001

90

म्हात्रे  नयना गजानन उत्तन रोड, मुर्धा गाव, भाईंदर  (प.) पिन 401101

Bharatiya Janata Party

9833058826

91

भानुशाली वर्षा गिरधर सी/६०२, जानकी हेरिटेज, १५० फीट रोड, भाईंदर पश्चिम  पिन 401101

Bharatiya Janata Party

9867610895

92

म्हात्रे  विनोद काशिनाथ राई गाव , उत्तन रोड, भाईंदर  (प.) पिन 401101

Bharatiya Janata Party

9892675134

93

24

Index

गोविंद हेलन जॉर्जी डोंगरी, चौक,पोस्ट्-उत्तन भाईंदर (प.) 401106

Shivsena

9221726854

94

बगाजी शर्मिला विन्सन्ट उत्तन पातान बंदर, उत्तन , भाईंदर (प.) पिन 401106

Shivsena

8369048398

95

बांड्या एलायस दुमिंग उत्तन पातान बंदर, भाईंदर (प.) ठाणे-401106

Shivsena

9967220026

No. अधिकारी/कर्मचारी नांव Designation कामाचे स्वरुप संपर्क क्र
1 श्री. वासुदेव शिरवळकर प्र. नगरसचिव सर्व समित्यांचे आयोजन करणे, सर्व समित्यांच्या निवडणूकांचे आयोजन करून त्या पार पाडणे. 8422811444
2 सद्यस्थितीत रिक्त पद उपसचिव मा. सचिव यांना सभेच्या वेळी सहकार्य करणे. सचिव विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप करून त्याची अंमलबजावणी करून घेणे.
3 श्री. प्रदिप पाटील लिपीक मा. महासभा व मा.स्थायी समितीचे इतिवृत्त तयार करणे. 9930431943
4 श्री. कैलास म्हात्रे लिपीक सरकारी / जनरल व नगरसेवक दैनदिन पत्रव्यवहार सांभाळणे व सभेच्या आयोजनाबाबत प्राप्त गोषवाऱ्यानुसार विषयपत्रिका तयार करणे. सहा. जनमाहिती अधिकारी म्हणून माहिती अधिकारा संबंधी काम पाहणे. 9820333711
5 श्री. कैलास शेवंते (निवडणूक विभाग) लिपीक निवडणूक विभागाचे कामकाज पाहणे.
6 श्री. मधुकर भोईर सफाई कामगार सभांचे इतिवृत्त व विषयपत्रिकांचे वाटप करणे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे. 9930008502
7 श्री. हेमंत किणी सफाई कामगार सभांचे इतिवृत्त व विषयपत्रिकांचे वाटप करणे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे. 9987948880
8 श्री. नेत्रेश्वर पाटील सफाई कामगार सभांचे इतिवृत्त व विषयपत्रिकांचे वाटप करणे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे. 9833631521
9 श्री. राजकिरण इंगोले मजुर – अपंग सभांचे इतिवृत्त व विषयपत्रिकांचे वाटप करणे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे. 9594970011
10 श्री. संदेश पाटील मजुर – अपंग सभांचे इतिवृत्त व विषयपत्रिकांचे वाटप करणे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे. 9970735056
11 श्री. तानाजी इंगोले (निवडणूक विभाग) सफाई कामगार वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम करणे. 9819139075
2018-2019
Mahasabha Agenda Dt. 07/06/2019
Standing Agenda Dt. 06.06.2019
त्रैमासिक (30/05/2019)
प्रकरण क्र. ४७, साप्ताहीक लेखारिक्षण अहवाल
प्रकरण क्र. ४६, लेखापरिक्षण अहवाल सन २०१८-१९
मा विशेष स्थायी समिती सभा (०१-०३-२०१९)
मा. स्थायी समिती सभा 0३/०९/२०१८
मा. महासभा (०४/०९ /२०१८) सूचना क्र. ६
मा. विशेष महासभा (०३/११ /२०१८) सूचना क्र. ६
मा.महासभा १८/०४/२०१८ गोषवारा
मा.महासभा १८/०४/२०१८ पूरक घोषणा
 मा. महासभा दि .१८/०४/२०१८ दिव्यांगांसाठी कल्याण करी योजनांचे धोरण ठरविणे.
 मा. महासभा दि.१८/०४/२०१८ एल.ई.डी. पथदिवे बसविणे बाबद धोरण ठरविणे.
 मा. महासभा दि .१८/०४/२०१८ पान क्र(१ ते २५)
 मा. महासभा दि .१८/०४/२०१८पान क्र(२६ ते ५०)
प्रकरण ०३.महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम चे प्रकरण ०२ कलम ३० अन्वये विशेष समित्या गठीत करणे. (१८/०४/२०१८)
 मा.स्थायी समिती सभा शुक्रवार दिनांक.२३/०३/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता .
 मा.विशेष महासभा दि.२८/०३/२०१८ /पूरक घोषणा
मा.महासभा दि.(२८/०३/२०१८) ठराव क्र.९९
मा.महासभा दि.(२८/०३/२०१८)
मा.महासभा दि.२६/०२/२०१८
मा.महासभा दि.(२०/२/२०१८)