Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

National Emblem of India

शेवटचा बदल March 21st, 2023 at 11:27 am

Ward Office - 3

Department head Address Email
प्रभाकर म्हात्रे(प्र . सहाय्यक आयुक्त ) Ex. Moreshwar Narayan Patil, Ward Office no. 3, Khari Talav Road, Marathi School no. 6, second floor, Bhaindar (W), Dist. Thane 401101 ward03@mbmc.gov.in
Jobchart
Index.No. Designation कामाचे स्वरुप
1 सहाय्यक आयुक्त तथा पद्निर्देशित अधिकारी प्रभाग समिती क्र.03 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण यांचेवर कारवाई करणे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलमान्वये अनधिकृत बांधकामाना नोटीसा बजावून कायदेशीर कार्यवाही करणे. मालमत्ता हस्तांतरण व इतर दैनंदिन कामकाज, केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार पत्रव्यवहार, विवाह नोंदणी दाखला, आर.टी.एस/ आर.टी.आय, पीजी पोरटल, इ-गवरर्नस, मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल, /परवानगी देणे. फेरीवाला पथकावर नियंत्रण ठेवणे.
2 Senior Clerk जनगणानाची काम करणे व आलेल्या मतदान कार्ड वाटप करणे
3 Balwadi Teacher/Clerk मंडप/स्टेज/समाज मंदिर/ हॉल/मैदान/चौपाटी परवानगी अर्जाची छाननी करुन परवानगी देणे किरकेाळ पावत्या फाडणे आणि किरकोळ चलन बनविणे
4 Clerk सभापती दालनाची पत्र व्यवहार कामकाज करणे,
5 Cleaners मंडप/स्टेज/समाज मंदिर/ हॉल/मैदान/चौपाटी परवानगी अर्जाची छाननी करणे व मतदान कार्ड वाटप करणे
6 Cleaners हॉल साफ सफाई करणे
7 Cleaners आवक-जावक विभाग
8 Peon सभापती दालन दैनंदिन कामकाज व वरील कामकाजात मदत करणे.
9 Cleaners प्रभाग अधिकारी दैनंदिन कार्यालय, दैनंदिन शिपाई कामकाज.
10 Cleaners प्रभाग अधिकारी दैनंदिन कार्यालय, दैनंदिन शिपाई कामकाज.
11 Cleaners कार्यालयीन साफसफाई व इतर कार्यालयीन कामकाज
12 ठेका संगणक चालक प्रभाग अधिकारी कक्ष व इतर कार्यालयीन पत्रव्यवहार, विवाह नोंदणी दाखला, अतिक्रमण विभागाचे कामकाज करणे. मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल चे रिपोर्ट तयार करणे.
13 Computer Operator प्रभाग समिती सभापती कक्ष पत्रव्यवहार व कर विभागाची वसुली चेक  मारणे
14 ठेका संगणक चालक कर विभागातील संगणकीय व कार्यालयीन कामकाज तसेच कर वसुलीचे रिपोर्ट तयार करणे व परवाना विभागाचे परवाना बनवणे
अतिक्रमण Department
Index.No. पदभार कामाचे स्वरुप
15 कनिष्ठ अभियंता (ठेका) प्रभाग समिती क्र.3 कार्यक्षेत्रातून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे तसेच पाहणी अहवाल पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.
16 प्र.लिपिक अनधिकृत बांधकाम पाहणी अहवाल, पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे. माहिती अधिकार पत्रांना उत्तर देणे. तोडक कारवाईची बिले बजावून वसुली करणे.
17 फेरीवाला पथक पथक प्रमुख प्रभाग समिती क्र.03 कार्यक्षेत्रातील ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले हटविणे व अहवाल सादर करणे.
18 Cleaners प्रभाग समिती क्र.03 कार्यक्षेत्रातील अनधिकृत जाहिराती, होर्डिंग्ज, बॅनर हटविणे
19 Cleaners बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
20 Cleaners ना फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले व सामान हटविणे
21 Cleaners ना फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले व सामान हटविणे
22 Cleaners बांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
23 Cleaners अतिक्रमण विभागामधील दैनंदिन कार्यालयीन कामकाज
24 Cleaners अतिक्रमण विभागामधील दैनंदिन कार्यालयीन कामकाज
मालमत्ता Tax Department
Index.No. पदभार कामाचे स्वरुप
25 कर निरीक्षक (वरिष्ठ लिपीक) वसुली वॉर्ड जी 4 ते 8 आय 1 ते 4, एफ 1 मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार,मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, आर.टी.आय नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे व कर विभागातील सर्व कामे करणे.
26 कर निरीक्षक (वरिष्ठ लिपीक) वसुली वॉर्ड जी 1 ते 3 एच 1 ते 5 जे 1 ते 3 झेड मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार,मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, आर.टी.आय नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे व कर विभागातील सर्व कामे करणे.
27 लिपीक वसुली वॉर्ड जी 4 ते 6 कर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
28 बालवाडी शिक्षिका / लिपीक वसुली वॉर्ड जी 7 व 8 कर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
29 शिपाई वसुली वॉर्ड जी 7 व 8 कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
30 लिपीक वसुली वॉर्ड आय 1 व 2 कर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
31 सफाई कामगार वसुली वॉर्ड आय 1 व 2 कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
32 लिपीक वसुली वॉर्ड आय 3 व 4 (1) कर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल) (2) परवाना पत्राची नोंद घेणे, नविन परवाना व नुतणकरणे परवाना, किरकेाळ पावत्या फाडणे आणि किरकोळ चलन बनविणे.
33 शिपाई वसुली वॉर्ड आय 3 व 4 कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
34 बालवाडी शिक्षिका /लिपीक वसुली वॉर्ड एफ 1 कर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
35 सफाई कामगार वसुली वॉर्ड एफ 1 (1) कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे. (2) किरकोळ चलान, घरपट्टी चलान मुख्य कार्यालयात जमा करणे, प्रभाग समिती संबंधीत पत्रे मुख्य कार्यालयात ने-आन करणे.
36 शिपाई वसुली वॉर्ड जी 1 ते 3 कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
37 लिपीक वसुली वॉर्ड एच 1 व 4 कर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल), माजी सैनिक कर विभागाचे पावत्या बनविणे
38 सफाई कामगार वसुली वॉर्ड एच 1 व 4 कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
39 प्र. लिपीक वसुली वॉर्ड एच 2 कर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
40 सफाई कामगार वसुली वॉर्ड एच 2 कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
41 लिपीक वसुली वॉर्ड एच 3 व झेड कर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
42 प्र. लिपीक वसुली वॉर्ड एच 5 कर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
43 लिपीक वसुली वॉर्ड जे 1,2,3 (1) कर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल. (2) विवाह नोंदणी दाखला मिळणे बाबत प्राप्त झालेल्या फाईलची छाननी करणे, विवाह नोंदणी दाखला तयार करुन अंतिम स्वाक्षरी करिता प्रभाग अधिकारी तथा विवाह निबंधक यांचेकडे सादर करणे. व विवाह नोंदणी, किरकेाळ पावत्या फाडणे आणि किरकोळ चलन बनविणे
44 सफाई कामगार वसुली वॉर्ड जे 1,2,3 कर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
45 Balwadi Teacher/Clerk मालमत्ता आकारणी चेक रिटर्न
46 Computer Operator कर विभागाची वसुली कॅश/चेक घेणे
47 Computer Operator कर विभागाची वसुली कॅश/चेक घेणे
रुग्णवाहिका / शववाहिनी सेवा

43

वाहन चालक

कमलाकर सु. पाटील

3

44

स.का

भानुदास घारु

4

45

स.का

सनमुगम रामलिंगम

4

46

स.का

पेरीस्वामी शिवलींगम

4

9833345286

47

स.का

बाबर कारा सोलंकी

4

नागरीकांची सनद
नागरीकांचा सनद विवरणपत्र Index
No. अधिनस्त कार्यालयाचे नाव नागरी सनद प्रसिद्ध केल्याचा दिनांक नागरीकांची सनद अद्यात केल्याचा दिनांक नागरीकांची सनद प्रसिद्ध केली नसल्यास संबंधितांविरुद्ध करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशिल
1 प्रभाग क्र.3खारीगाव, तलाव रोड, भाईंदर (पुर्व)
अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम
No. कामाचा तपशिल Tenure संपर्क अधिकारी
1 तक्रार अर्ज/टपाल स्विकारणे व संबंधितास पोच देणे त्याच दिवशी प्रभाग अधिकारी आवक-जावक लिपीक
2 पदपथावरील/रस्त्यावरील (तक्रारीनंतर) अतिक्रमणे दूर करणे 3 DAY प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता
3 अनधिकृत बांधकामाची तक्रार आल्यानंतर क्षेत्रिय  अधिका-यामार्फत निरिक्षण करणे व अहवाल सादर करणे. 7 दिवस प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता
4 अनधिकृत/अधिकृत बांधकामाबाबत आवश्यकता लागल्यास नगररचना विभागाकडून अभिप्राय मागविणे. 3 DAY प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता
5 अनधिकृत बांधकाम करणा-यावर कायदेशीर नोटीस बजाविणे. 3 DAY प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता
6. कायदेशीर नोटीस बजावून नोटीसीची मुदत संपल्यानंतर अनधिकृत बांधकाम दूर करणे (पोलिस बंदोबस्त उपलब्ध्‍तेनुसार) 30 DAY प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता
7. रस्त्यावरील ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाल्यावर कारवाई करणे नियमित प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता फेरीवाला पथक प्रमुख
8. अनधिकृत व मुदतबाहय बोर्ड/बॅनरवर कारवाई करणे 24 तासात प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता पथक प्रमुख
9. बोर्ड/बॅनर/मंडप/स्टेज यांना परवानगी देणे (समाज मंदिर/शाळा/मैदान भाडयाने देणे) 7 दिवस प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता लिपीक
10. पावसाळयात तात्पुरती ताडपत्री शेड/पत्राशेड टाकणेस परवानगी 7 दिवस प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता लिपीक
कर विभाग प्रभाग क्र.3
No. कामाचा तपशिल Tenure संपर्क अधिकारी
1 लोक प्रतिनिधी/नागरिकांच्या पत्रव्यवहारावर कारवाई करणे/उत्तर देणे 7 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
2 नविन कर आकारणी करणे 15 DAY प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
3 पुन: कर आकारणी करणे (15 दिवस) प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
4 सदनिकेमध्ये चटई क्षेत्रफळामध्ये दुरुस्ती 3 DAY प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
5 मालमत्ता कर (असेसमेंट) उतारा देणे 3 DAY प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
6 मालमत्तेच्या वापरात बदल केल्यास दस्तऐवजाचे आधारे कर निर्धारणामध्ये बदल करणे 15 DAY प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
7 वारसाने मालमत्ता हस्तांतरण नोंद करणे 20 DAY प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
8 दस्तऐवजाचे आधारे मालमत्ता हस्तांतरण करुन नावात बदल करणे/खरेदी विक्रीचे हस्तांतरण  करणे 15 DAY प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
9 कर आकारणी बाबत प्राप्त तक्रार 30 DAY प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
10 मालमत्ता कराच्या बिलाची नक्कल 1 DAY प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
11 मालमत्ता कराच्या पावतीची नक्कल 3 DAY प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
12 कराची मागणी पत्रे तयार करणे 3 DAY प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
13 मालमत्ता कर भरल्याचा दाखला किंवा थकबाकी नसल्याचा दाखला 3 DAY प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
14 कर आकारणी नावात दुरुस्ती 7 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
15 थकबाकी नसल्याचा (ना-हरकत) दाखला 3 DAY प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
16 कर आकारणी बाबत आक्षेप नोंदविणे 21 Days प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
17 स्वयंमुल्य कर निर्धारण करणे (Self Assessment) 15 DAY प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
परवाना विभाग प्रभाग क्र.3
No. कामाचा तपशिल Tenure संपर्क अधिकारी
1 नवीन परवाना देणे 15 DAY प्रभाग अधिकारी लिपीक
2 परवाना नुतनीकरण करणे/हस्तांतरण/ परवाना दुय्यम प्रत देणे/व्यवसायाचे नांव बदलणे/व्यवसाय बदलणे/परवाना रद्द करणे/कालबाहय परवानासाठी नुतनीकरण सुचना देणे. 15 DAY प्रभाग अधिकारी लिपीक
विवाह नोंदणी प्रभाग क्र.3
No. कामाचा तपशिल Tenure संपर्क अधिकारी
1 विवाह नोंदणी 3 DAY प्रभाग अधिकारी लिपीक