Mira Bhaindar Municipal Corporation

Mira Bhaindar Municipal Corporation

National Emblem of India

शेवटचा बदल January 6th, 2023 at 11:27 am

Ward Office - 6

Department headContact no.AddressEmail
श्री. सचिन बच्छाव (सहाय्यक आयुक्त )9599513222 ward06@mbmc.gov.in
INTRODUCTION

मिरा भाईंदर महानगरपालिका, प्रभाग कार्यालय क्र.06 मिरा रोड (पू)  (जुना पेट्रोल पंप ते दहिसर चेक नाका, दहिसर चेक नाका ते काजुपाडा, काशिमीरा परीसर, सिल्वर पार्क, रसाज थेटर परीसर) कार्यक्षेत्रात समाविष्ठ आहेत. सदर प्रभागामध्ये अतिक्रमण, मालमत्ता कर, परवाना, विवाह नोंदणी, मंडप परवानगी, फेरीवाला नियंत्रण पथक इ. विभाग कार्यरत असून सदर विभागामार्फत प्रभाग कार्यालय क्र.06 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे, ना फेरीवाले क्षेत्रातील फेरीवाले हटविणे.

प्रभाग कार्यक्षेत्रात अनधिकृत बाधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे. धोकादायक इमारतींची स्थळ पहाणी करुन संरचणात्मक तपासणी करणेकरीता पत्रान्वये कळविणेत येते. तसेच अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. वर कारवाई करुन निष्कासित करणे. मालमत्ता कर आकारणी करणे. दैनंदिन येणाऱ्या  मंडप/हॉल ची परवानगी देणे. विवाह नोंदणी करणे. इ. विभाग कार्यरत असून सदर विभागामार्फत प्रभाग कार्यालय क्र.06 कार्यक्षेत्रातील नागरिकांचे प्रभाग अधिकारी स्तरावरतक्रारीचे निवारण करण्याचे कामकाज पाहिले जात आहे.

कर्तव्ये व कामकाज

सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे.  प्रभाग समिती क्र.06 कार्यालय क्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बाधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे व कायदेशिर कारवाई करणे. बांधकामास दुरुस्ती परवानी देणे. पावसाळयात रहिवासी इमारतीस परिपूर्ण अर्ज प्राप्ती नंतर तात्पूरता स्वरुपात वेदर शेड उभारणेस परवानगी देणे. रस्ते व पदपथावरील फेरीवाले हटविणे तसेच विवाह नोंदणी करणे.  मैदाने, मनपा शाळा, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज, मोकळी जागा यांची परवानगी देणे.

No.      Designation                      कर्तव्ये व कामकाज
2. Junior Engineer प्रभाग कार्यालय क्र.6 चे कार्यक्षेत्रा मध्ये दैनंदिन पाहणी करुन अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभाग नव्याने आढळुन आलेले अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासीत करणे. तसेच विना परवानगी वाढिव बांधकामास नोटीस बजावून पुढील कार्यवाही करणे. बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे.
3. Clerk (1) आवक-जावक पत्रव्यवहाराची नोंद घेणे. (2) विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे. (3) मैदाने, मनपा शाळेतील हॉल, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज, मोकळी जागा, वाहन पार्किंग, पार्किंग लॉट परवानगी देणे.
Job Chart

कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांचा आकृतीबंध
Commissioner
|
अतिरिक्त आयुक्त
|
उप-आयुक्त (मु.)
|
सहा. आयुक्त तथा
Ward Officer
|
Junior Engineer
|
Tax Inspector
|
Clerk
|
Peon
|
सफाई कामगार/ मजूर

Employee Details
अ .क्र . Designation Duties
1. सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी प्रभाग समिती क्र. 06 अंतर्गत सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. व विविध पध्दतीने कर्मचा-याकडून कामे करून घेणे.  अतिक्रमण विभाग, प्रभाग समिती क्र.06 कक्षातील सभेचे कामकाज, कर विभागातील विभागीय कार्यालय यावर नियंत्रण ठेवणे. रस्ते व पदपथावरील फेरीवाले हटविणे तसेच विवाह नोंदणी करणे.  मैदाने, समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज, मोकळी जागा यांची परवानगी देणे. प्रभागातील आस्थापना यांना व्यवसाय परवाना देणे.
2. Junior Engineer प्रभाग कार्यालय क्र.6 चे कार्यक्षेत्रा मध्ये दैनंदिन पाहणी करुन अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभाग नव्याने आढळुन आलेले अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासीत करणे. तसेच विना परवानगी वाढिव बांधकामास नोटीस बजावून पुढील कार्यवाही करणे. बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे. पावसाळयात इमारतीस तात्पूरता स्वरुपात वेदर शेड/ ताडपत्री शेड करीता परवानगी देणे. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे.
3. Junior Engineer प्रभाग कार्यालय क्र.6 चे कार्यक्षेत्रा मध्ये दैनंदिन पाहणी करुन अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभाग नव्याने आढळुन आलेले अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासीत करणे. तसेच विना परवानगी वाढिव बांधकामास नोटीस बजावून पुढील कार्यवाही करणे. बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे. पावसाळयात इमारतीस तात्पूरता स्वरुपात वेदर शेड/ ताडपत्री शेड करीता परवानगी देणे. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे.
4. प्र.कर निरीक्षक मुख्य कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या तसेच प्रभाग कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या कर आकारणी अर्जावर प्रत्यक्ष पाहणी करुन कर आकारणी प्रस्ताव तयार करुन मंजूरीसाठी पाठविणे, मालमत्ता हस्तांतरण अर्जावर कार्यवाही करणे, तक्रारी अर्जावर वास्तुनिष्ठ अहवाल सादर करणे, मालमत्ता कराची इष्टांकाप्रमाणे वसूली करणे, मालमत्ता कराची प्राप्त झालेली बिले/ नोटीसा वर्गवारी करुन शिपायांमार्फत  करदात्यांस बजावण्याच्या कामावर देखरेख ठेवणे.
5. प्र. कर निरीक्षक मुख्य कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या तसेच प्रभाग कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या कर आकारणी अर्जावर प्रत्यक्ष पाहणी करुन कर आकारणी प्रस्ताव तयार करुन मंजूरीसाठी पाठविणे, मालमत्ता हस्तांतरण अर्जावर कार्यवाही करणे, तक्रारी अर्जावर वास्तुनिष्ठ अहवाल सादर करणे, मालमत्ता कराची इष्टांकाप्रमाणे वसूली करणे, मालमत्ता कराची प्राप्त झालेली बिले/ नोटीसा वर्गवारी करुन शिपायांमार्फत  करदात्यांस बजावण्याच्या कामावर देखरेख ठेवणे.
6. Clerk अतिक्रमणा संबंधीत प्राप्त झालेल्या अर्जांची नोंद घेणे, 146 ओवळा माजिवडा मतदार संघाचे कामकाज पाहणे, वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे
7. Clerk सभापती दालनामधील येणाऱ्या आवक-जावक रजिस्टर मध्ये नोंद घेणे, प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे
8. Clerk कोविड-19 बाबत प्रभाग कार्यालय क्र. 06 अंतर्गत टेस्टींग कॅम्प बसविणे, परवाना बनविणेकामी आलेल्या अर्जांची पडताळणी करुन परवाना बनविणे, वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे
9. Clerk प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे
10. Clerk प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे
11. Clerk प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे
12. Clerk प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे
13. Clerk प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे
14. Clerk प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे
15. बालवाडी शिक्षीका चेक (धनादेश) रिटर्न आलेल्या मालमत्तांना फ्लॅग लावणे, मालमत्ता धारकार नोटीस बजावणे व दंडासहीत वसुली करणे. चेक रिटर्न बाबतचा रेकॉर्ड अद्यावत ठेवणे. बी.एल.ओ. चे कामकाज करणे.
16. रखवालदार कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सांगीतलेली कार्यालयीन कामे करणे, विविधी ठिकाणी वरिष्ठांनी सांगीतलेल्या नोटीसा देणे, प्राप्त झालेले टपालांचा बटवारा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे
17. Peon दहन/दफन दाखला देणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे
18. Clerk प्रभाग कार्यक्षेत्रात वास्तवयात असणाऱ्या वर किंवा वधु या पक्षकाराची नोंदणी करुन त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे. विवाह नोंदणी संबंधित पत्र व्यवहार करणे व वरीष्ठांनी नेमून दिलेले इतर कामकाज करणे. आवक-जावक संभाळणे.
19. Peon मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
20. Peon मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
21. Peon मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
22. Peon मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
23. Peon मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
24. Peon मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
25. Peon मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
26. Cleaning workers दहन/दफन दाखला देणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे
27. Cleaning workers सभापती दालनातील कामकाज करणे वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे
28. Cleaning workers अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
29. Cleaning workers अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
30. रखवालदार मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
31. स.का. (अतिक्रमण) अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
32. स.का (अतिक्रमण) अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
33. स.का अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
34. मजुर अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे, अतिक्रमण विभागा संबंधीत टपालांची फाईल बनविणे, कार्यालयीन कामकाज करणे, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे
35. मजुर अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
36. मजुर अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
37. माळी कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सांगीतलेली कार्यालयीन कामे करणे, विविधी ठिकाणी वरिष्ठांनी सांगीतलेल्या नोटीसा देणे, प्राप्त झालेले टपालांचा बटवारा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे
38. मजुर अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
39. मजुर अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
40. Computer Operator सभापती दालनामधील संगणकीय कामकाज करणे, वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे
41. Computer Operator नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे. थकबाकी रजिस्टर व मागणी रजिस्टर तयार करणे. नावात दुरुस्ती, पत्यात दुरुस्ती व मालमत्ता हस्तांतरण नोंदी संगणकात घेणे. कार्यालयीन सादर, माहिती अधिकार व पत्र संगणकात टाईप करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे.
42. Computer Operator नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे. थकबाकी रजिस्टर व मागणी रजिस्टर तयार करणे. नावात दुरुस्ती, पत्यात दुरुस्ती व मालमत्ता हस्तांतरण नोंदी संगणकात घेणे. कार्यालयीन सादर, माहिती अधिकार व पत्र संगणकात टाईप करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे.
43. Computer Operator मा. सहा. आयुक्त यांनी दिलेली संगणकीय कामकाज करणे. अतिक्रमण विभागाशी संबंधित माहिती अधिकार, लक्ष्यवेधी, तारांकित प्रश्न, पत्र, सादर अहवाल, नोटीस इ. संगणकात टाईप करणे.  आपले सरकार व पी.जी. पोर्टल अंतर्गत ऑनलाईन प्राप्त तक्रारींचे उत्तरे तयार करणे. परवाना विभाग, विवाह नोंदणी, मंडप, हॉल, मैदान, मोकळी जागा, पार्किंग लॉट परवानगी संदर्भातील पत्रव्यहार संगणकात टाईप करणे. बेवारस वाहनांची माहिती संणकात टाईप करणे. लिपीक यांनी दिलेली कार्यालयीन कामे करणे.
नागरिकांची सनद
No. कामाचा तपशील काम पूर्ण होण्याचा कालवधी संपर्क अधिकारी व कार्यालय
1 विवाहनोंदणी प्रमाणपत्र देणे 3 DAY प्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
2 मालमत्ता कर उतारा देणे 3 DAY प्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
3 थकबाकी नसल्याचा दाखला देणे 3 DAY प्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
4 अ) दस्तऐवजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्रा देणे ब) वारसा हक्काने 15 DAY प्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
5 मंडपातील नाहकरत प्रमाणपत्र 3 DAY प्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
6 1) व्यापार व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र देणे 2) व्यापार व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्रा परवाना नुतनिकरण 7 दिवस प्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
7 परवाना हस्तांतरण 7 दिवस प्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
8 परवाना दुय्यम प्रत 7 दिवस प्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
9 परवाना रद्द करणे 7 दिवस प्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)
10 परवाना वर नाव बदलणे 7 दिवस प्रभाग समिती क्र.6 स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव्ह कनाकिया, मिरा रोड (पू)