• मिरा भाईंदर महानगरपालिके मध्ये स्वागत आहे

मिरा भाईंदर महानगरपालिका

                 खात्याचे नाव :- मिळकत विभाग

अ.क्र.
सार्वजनिक प्राधिकरणाची निर्मीती कारकनुसार विभागणी
सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव
ठिकाण/ संपुर्ण पत्ता
1
राज्यघटनेतच अनुस्युत किंवा राज्यघटनेनुसारनिर्मीती

मिळकत विभाग

मिरा-भाईंदर महानगपालिका स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता.जि.ठाणे 401 107

दुरध्वनी क्र. : 28192828

2
संसदेने पारीत केलेल्या कायद्यामुळे निर्मीती
   –
      –
3
विधान मंडळाने पारीत केलेल्या कायद्यामुळे निर्मीती
   –
      –
4
संबंधित राज्य वा केंद्र शासनाच्या परिपत्रकाने वा आदेशाने निर्मीती
   –
      –

                       अपिलीय अधिकारी यांची तपशिलावर माहिती

अ.क्र.
अधिकार पद
अपिलीय प्राधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा
संपूर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक
1
कार्यकारी अभियंता तथा मिळकत व्यवस्थापक
मिळकत विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.),

दुरध्वनी क्र. 8422811340

अ.क्र.
अधिकार पद
माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा
संपूर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक
1
उप अभियंता
मिळकत विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.),

दुरध्वनी क्र. 8422811340

अ.क्र.
अधिकार पद
सहा. माहिती
संपूर्ण पत्ता/ दुरध्वनी क्रमांक
1
कनिष्ठ अभिंयता
मिळकत विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग, चौथा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.),

दुरध्वनी क्र. 8422811340