मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

शेवटचा बदल ऑगस्ट 10th, 2022 at 10:25 am

महानगरपालिकेची माहिती

पाच ग्रामपंचायतीच्या एकत्रीत समावेशासह दि. १२ जून १९८५ रोजी मिरा भाईंदर नगरपालिकेची स्थापना झाली त्यानंतर २३ जानेवारी १९९० रोजी राईमुर्धे, डोंगरी, उत्तन व वर्सोवा या चार ग्रामपंचायतीचा समावेश झाला. या नगरपालिकेच्या सभोवताली दहिसर चेकनाक्यापासुन थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची वनराई, घोडबंदर किल्ला, वसईची खाडी, उत्तन, गोराई बिच असा एकुण ७९.४० चौ.कि.मी. एवढ्या क्षेत्रफळात निसर्ग सौंदर्याने संपन्न असलेले शहर म्हणजे मिरा भाईंदर शहर.

स्थापना दिनांक १२ जून १९८५
लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ८,०९,३७८
क्षेत्रफळ ७९.४० चौ. कि.मी
सरासरी वार्षिक पाऊस  
भौगोलिक परिस्थिती  
विभागीय कार्यालयांची संख्या  
महापालिका नगरसेवक महानगरपालिका एकूण नगरसेवक 100 पैकी 95 निवडून आलेले व 5 नामनिर्देशित सदस्य असे एकूण 100 नगरसेवक पैकी 2 जागा रिक्त (सद्यस्थितीत 98 नगरसेवक)
महापालिका कर्मचारी  
वास्तविक वार्षिक उत्पन्न-खर्च (२०१४-२०१५)  
१० महापालिका जकात पोस्ट  
११ महापालिका बाजार  
१२ महापालिका उद्याने  
१३ नौकाविहार केंद्र  
१४ पूर्व प्राथमिक शाळा  
  विद्यार्थी संख्या  
  शिक्षक  
  आया  
१५ महापालिका प्राथमिक शाळा  
१६ प्राथमिक शाळा शिक्षक  
१७ प्राथमिक विद्यार्थी संख्या  
१८ महापालिका कॉलेज  
१९ विशेष शाळा  
२० मनपा दवाखाने / आरोग्य केंद्रे 02, 09
२१ महापालिका रस्ते लांबी  
२२ महानगरपालिका मालमत्ता एकूण संख्या  
२३ सरासरी पाणी वितरण (दररोज)  
२४ मनपा अग्निशमन केंद्र 3
२५ एकूण बस मार्ग १३
२६ महापालिका परिवहन – बस संख्या ४७