मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

जाहिरात थकबाकी असलेल्या होर्डींगवर पालिकेची कारवाई

शेवटचा बदल नोव्हेंबर 17th, 2021 at 11:39 am

मिरा-भाईंदर महापालिकेने गेल्याअनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या थकबाकीप्रकरणी होडींगवर गुरुवारपासून कारवाईला सुरुवात केली. या होडिंगवर प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीपोटी जाहिरातदार कंपन्यांनीपालिकेची ४० कोटींची रक्कम थकविल्याने पालिकेने अखेर कारवाईला सुरवात केल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.