मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

शेवटचा बदल ऑगस्ट 10th, 2021 at 12:22 pm

माहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती

माहिती अधिकार अधिनियम (RTI) –

मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील परवाना विभाग या सार्वजनिक प्राधिकरणाच्या अखत्यारीतील माहिती संदर्भांत माहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी यांची तपशिलावर महिती

अ.क्र. माहिती अधिका-याचे नाव अधिकार पद अपिलीय प्राधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा संपूर्ण पत्ता / दुरध्वनी क्रमांक
१. श्री. संभाजी पानपट्टे उप-आयुक्त पशुसंवर्धन विभाग पशुसंवर्धन विभाग, तिसरा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) दुरध्वनी क्र. ०२२-२८१९२८२८

अ.क्र. माहिती अधिका-याचे नाव अधिकार पद माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा संपूर्ण पत्ता / दुरध्वनी क्रमांक
१. श्री. नरेंद्र चव्हाण विभागप्रमुख पशुसंवर्धन विभाग पशुसंवर्धन विभाग, तिसरा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) दुरध्वनी क्र. ०२२-२८१९२८२८
अ.क्र. माहिती अधिका-याचे नाव अधिकार पद सहा.माहिती अधिकारी म्हणून त्याची कार्यकक्षा संपूर्ण पत्ता / दुरध्वनी क्रमांक
१. श्री. शाम इंगोळे लिपिक पशुसंवर्धन विभाग पशुसंवर्धन विभाग, तिसरा मजला, मुख्य कार्यालय स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) दुरध्वनी क्र. ०२२-२८१९२८२८