मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

Admin

मिरा भाईदर महानगरपालिकेने सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अंतर्गत देशस्तरावर रोवला झेंडा

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरीव्यवहार मंत्रालयाकडून आयोजितकरण्यात आलेल्या सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अभियानाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात मिरा- भाईंदर महापालिकेने देशपातळीवर आठवा, तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. या अभियानांतर्गत चांगली कामगिरी करण्यासाठी मागच्या वर्षभरापासून पालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात होते.              

मिरा भाईंदरमध्ये 525 दुर्गादेवी मूर्तींचे विसर्जन

मीरा भाईंदर महानगरपालिकाक्षेत्रातील पारंपरिक विसर्जन स्थळांसोबत कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी टाळण्याकरता निर्माण करण्यात आलेल्या स्वीकृती केंद्रावर तसेच नैसर्गिक तलाव, समुद्र या ठिकाणी नवदुर्गाच्या एकूण ५२५ मूर्तींचे तर ६ हजार ९८८ घटांचे विसर्जन करण्यात आले आहे. कोविडच प्रादुर्भाव वाढू नये या उपाययोजनांच्या अनुषंगाने विसर्जन स्थळांवरगर्दी होऊ नये व सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यां दृष्टीने …

मिरा भाईंदरमध्ये 525 दुर्गादेवी मूर्तींचे विसर्जन अधिक वाचा & raquo;

जाहिरात थकबाकी असलेल्या होर्डींगवर पालिकेची कारवाई

शेवटचा बदल नोव्हेंबर 17th, 2021 at 11:39 amमिरा-भाईंदर महापालिकेने गेल्याअनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या थकबाकीप्रकरणी होडींगवर गुरुवारपासून कारवाईला सुरुवात केली. या होडिंगवर प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीपोटी जाहिरातदार कंपन्यांनीपालिकेची ४० कोटींची रक्कम थकविल्याने पालिकेने अखेर कारवाईला सुरवात केल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी दिली.  

मिरा भाईंदर शहरातील नागरिकांसाठी फिरता दवाखाना उपक्रमास सुरूवात

शेवटचा बदल नोव्हेंबर 17th, 2021 at 11:39 am मीरा भाईंदर महापालिकेने रुग्णवाहिकेत फिरता दवाखाना सुरु केला असून त्याचे लोकार्पण महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते मंगळवारी केले गेले . आदिवासी पाडे , नागरी वस्ती पासून तसेच पालिका आरोग्य केंद्रा पासून लांब असलेल्या परिसरातील नागरिकांसाठी हि सुविधा सुरु केल्याचे आयुक्त म्हणाले. पालिकेची प्राथमिक उपचार …

मिरा भाईंदर शहरातील नागरिकांसाठी फिरता दवाखाना उपक्रमास सुरूवात अधिक वाचा & raquo;

यंदाच्या वर्षी स्वच्छतेची दिवाळी हा अनोखा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे

शेवटचा बदल नोव्हेंबर 14th, 2021 at 02:44 pmमिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात यंदाच्या वर्षी स्वच्छतेची दिवाळी हा अनोखा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे.त्या अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व चौक दिपावलीच्या दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघणार आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त श्री दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार शहरातील विविध चौक हे स्वच्छ …

यंदाच्या वर्षी स्वच्छतेची दिवाळी हा अनोखा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे अधिक वाचा & raquo;