आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक १ ऑक्टोबर २०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिकेद्वारे “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” अंतर्गत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा प्रदर्शन सोहळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इंद्रलोक येथे आयोजित करण्यात आला होता. मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सदर ठिकाणी उपस्थिती दर्शवून या उपक्रमास सुरुवात करणाऱ्या सर्व संस्थांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला