मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

शेवटचा बदल जून 28th, 2022 at 05:39 am

संगणक विभाग माहिती अधिकार अधिनियम

2005 पासून सर्व विभागांच्या आरटीआय कायद्याच्या कलम 4 मधील 17 मुद्यांच्या अंमलबजावणीची माहिती आणि ऑनलाइन प्रदर्शन करणेबाबत 

बायोमेट्रिक हजेरी (पंचिंग मशीन सेवा ) संबंधीत माहिती मिळणेबाबत
केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत आमदार नरेंद्र लालचंद्र मेहता यांनी सन २००७ ते २०१० दरम्यान दिलेल्या विविध विभागीय तक्रार अर्जाची प्रत देण्याबाबत
मिरा भाईंदर महानगरपालिका अधिकारक्षेत्रात फायबर टाकण्यासाठी महानगरपालिकेने इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांना दिलेल्या परवानगीच्या प्रमाणित प्रती मिळवण्याबाबत
सम्मानिय नगरसेवक यांना मोबाईल टॅबलेट उपलब्ध करून देण्या-बाबत
शासनाकडे विखंडित करण्याकरिता सादर झालेले प्रस्तावाबाबत
मीरा भाईंदर महानगरपालिकेतील एकूण कार्यरत संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, प्लॉटर आणि स्कॅनर यांच्या संदर्भात माहिती
मीरा भाईंदर महानगरपालिकेतील एकूण सर्व कार्यरत संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, प्लॉटर आणि स्कॅनर यांच्या संदर्भात माहिती
मिरा भाईंदर महानगरपालिकेत येत असलेल्या लोकोपयोगी कामाच्या फंडा संधर्भात
मिरा भाईंदर महानगरपालिकेचे स्वतंत्र संकेतस्थळ देखभाल दुरुस्ती, अद्यावत व नवीन विकसित करणेबाबत 
महानगरपालिकेच्या विविध विभागांना उपलब्ध झालेल्या अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार विभागावर प्रस्थावित केलेल्या व कामे पूर्ण करूअदा करण्यात आलेल्या देयके तसेच आस्थापना विभागावर आज पर्यंत करण्यात आलेल्या खर्चचा सविस्तर तपशील मिळणेबाबत
बायोमेट्रिक मशीन खरेदी, कार्यरत चालू बायोमेट्रिक मशीन, बंद मशीन यांची माहिती व कारण लेखी स्वरूपात मिळणेबाबत
मिरा भाईंदर महानगरपालिका मध्ये सन २००२ ते २०१७ पर्यंत विविध विभागातील अधिकारी / कर्मचारी यांची माहिती मिळणेबाबत
सन २०१४ ते २०२० पर्यंतचा संगणक सॉफ्टवेअर / हार्डवेअर साहित्य खरेदी एकूण तरतूद बाबत