मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

बिबट्या शोध मोहिमेत कौतुकास्पद कार्य करणाऱ्या अग्निशमन अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक करत सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.