मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका
महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले कोविड योद्धा म्हणून सन्मानित.

कोरोना काळात कर्तव्यदक्ष राहून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मा.राज्यपाल यांच्या हस्ते मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांना महाराष्ट्राचा कोविड योद्धा म्हणून रोख रक्कम रु ५०,०००  व सन्मानचिन्ह देऊन केले सन्मानित.