शेवटचा बदल जुलै 6th, 2022 at 07:33 am

सामान्य प्रशासन व आस्थापना विभाग
विभाग प्रमुख | सुनिल यादव |
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ०२२-२२८१९२८२८ विस्तारीत क्रमांक १३६/8422811507 |
ई- मेल | gad@mbmc.gov.in |
प्रस्तावना
कर्तव्य व कामकाज
प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. कार्यालयीन दैनंदिन कामकाजावर पर्यवेक्षण करणे. अधिकारी कर्मचारी यांचे आस्थापना विषयक सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे. कोकण विभागीय आयुक्त यांचेकडील लोकशाही दिनी आढावा बैठकीस उपस्थित राहणे.
माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये प्राप्त झालेल्या अर्जावर विहित मुदतीत कार्यवाही करणे. आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेले तक्रार अर्जांना विहित मुदतीत उत्तर देणे. आपले सरकार पोर्टलवर प्राप्त झालेले तक्रार अर्जांबाबत सर्व विभागाचा आढावा घेऊन संबंधित विभाग प्रमुख यांना कार्यवाही बाबत पत्र व्यवहार करणे. माहितीच्या अधिकारासंदर्भात जिल्हा लोकशाही दिनी आढावा बैठकीस उपस्थित राहणे. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय ग्रुप विमा योजनेबाबतची कार्यवाही करणे. सामान्य प्रशासन विभागाकडील निविदाबाबतची कार्यवाही करणे. सामान्य प्रशासन विभागाकडील अर्थसंकल्पाबाबत कार्यवाही करणे व लेखापरिक्षण आक्षेपाची पुर्तता करणे. विभागानूसार जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नेमणूक करणे वार्षिक प्रशासन अहवाल बाबत कार्यवाही करणे. आर्थिक गणनेचे काम पाहणे. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे या राष्ट्रीय सणांचे ध्वजरोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे व अधिकारी / कर्मचाऱ्यांना सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या बाबत मा. उपायुक्त (मु.) यांच्या मंजूरीने आदेश देणे. सहा. आयुक्त यांच्याकडील प्राप्त झालेल्या पत्रावर कार्यवाही करणे. मा. उपायुक्त, (मु.), सहा. आयुक्त (सा.प्र.) यांनी वेळोवेळी सोपवलेली कामे करणे आर्थिक गणनेचे काम पाहणे.
महानगरपालिका लोकशाही दिनी प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी देऊन कार्यवाही बाबतची गोषवारा तयार करणे व लोकशाही दिनी मा. आयुक्त सो. / उपायुक्त (मु.) यांना सादर करणे. माहितीच्या अधिकारासंदर्भात प्रत्येक महिन्याच्या जिल्हा लोकशाही दिनाच्या आढावा बैठकीकरिता सर्व विभागाची नमुना प्र-पत्रामध्ये माहिती संकलीत करून बैठकी करिता गोषवारा तयार करणे. माहितीच्या अधिकारातील प्र-पत्राबाबत वार्षिक अहवाल शासनास पाठविणे. अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय प्रतिपुर्ती देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे. लेखापरिक्षण आक्षेपाची पुर्तता करणे. शासन परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जंयतीबाबत कार्यवाही करणे. सहा. आयुक्त, (सा.प्र.) यांचे कडील प्राप्त झालेल्या पत्रावर कार्यवाही करणे. विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे. दैनंदिन पत्रव्यवहार आवक नोंदीनूसार संबंधित विभागास देणे. आवक-जावक रजिस्टर अद्यावत ठेवणे. माहिती अधिकार खालील प्राप्त झालेले तक्रार अर्ज संबंधित विभागास कार्यवाहीसाठी देणे. माहितीच्या अधिकाराचे नोंदणी आवक रजिस्टर अद्यावत ठेवणे. कार्यालयीन आदेश / परिपत्रक, शासन निर्णयची नस्ती अद्यावत ठेवणे. सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित शासकिय, महापौर, नगरसेवक, नागरीक यांच्या पत्रांना उत्तरे देणे. शासन परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जंयतीबाबत कार्यवाही करणे. अधिकारी / कर्मचारी यांच्या वैद्यकिय प्रतिपुर्ती देयकाबाबत पुढील कार्यवाही करणे. विभाग प्रमुख / वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे.
जॉबचार्ट
अ.क्र | पदनाम | कायदेशीर तरतूद | जबाबदारी व कर्तव्ये |
---|---|---|---|
1 | उपायुक्त | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४९, ९४ |
|
2 | सहा. आयुक्त | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४९, ९४ |
|
3 | लिपीक |
| |
4 | दुरध्वनी सहाय्यक |
| |
5 | शिपाई | विभाग प्रमुख/वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे. | |
6 | सफाई कामगार | विभाग प्रमुख/वरिष्ठांनी वेळोवेळी नेमुन दिलेली कामे करणे. | |
7 | ठेका संगणक चालक | संगणकावरील कार्यालयीन सर्व कामकाज करणे. तसेच ऑनलाईन बजेट एन्ट्री करणे. |
कर्मचारी माहिती
अ.क्र. | पदनाम | कर्मचाऱ्यांची नावे |
---|---|---|
1 | सहा.आयुक्त | सुनिल यादव |
2 | लिपीक | नितीन राठोड |
3 | दुरध्वनी सहाय्यक | अनिता पाटील |
4 | दुरध्वनी सहाय्यक | संज्योत सांवत |
5 | शिपाई | आयवन मलेकर |
6 | शिपाई | कुंजन पाटील |
7 | सफाई कामगार | परशुराम सिंघाराम |
8 | ठेका संगणक चालक | ऑल्वीना नुनिस |
सामान्य प्रशासन विभागाने राबिवलेले विविध कार्यक्रम यांची माहिती
- दि.26 जानेवारी, 2021 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम.
- दि.19 फेब्रुवारी, 2021 रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम.
- दि. 27 फेब्रुवारी, 2021 रोजी ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज याचा हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत.
- शासन परिपत्रकांप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या कार्यक्रमाबाबत.
- दि.14 एप्रिल, 2021 रोजी परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम.
शासन निर्णय/परिपत्रक
- आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा सन २०२२
- आदेश
- 26 January 2021
- सन 2021 GR जयंती
- श्रीरामनवमी
- महावीर जयंती
- हनुमान जयंती
- ऑनलाईन सुनावणीचे GR (2)
- छत्रपती शिवाजी महाराज जंयतीदि.27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याबाबत-GR
- परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती-2021
- महाशिवरात्री-2021
- रमजान ईद-2021
- शब-ए-मेराज व शब-ए-बारात- 2021 मार्गदर्शक सूचना
- सुधारीत प्रत्यायोजन आदेश.- दि. ०४/०३/२०२२
- मि. भा. सहा.आयुक्त यांचा बदली आदेश
- श्री. स्वप्नील सावंत यांची उपायुक्त पदस्थापना रद्द करणेबाबत आदेश.
- सुधारीत प्रत्यायोजन आदेश दि. ०४/०३/२०२२
- सत्यप्रतिज्ञा पत्राबाबत.
- अनुकंपा अंतिम प्रतीक्षासुची-अंतिम यादी
- मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी – कर्मचारी यांना एतदर्थ मंडळाच्या मराठी
- सुधारित प्रत्यायोजन आदेश – दि. 29.10.2021 (1)
- दी. 08.10.2021 रोजी मुलाखत घेतलेल्या उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी.
- प्रेसनोट:दिवाळीपूर्वी दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाबाबत
- 26 जानेवारी 2021 – परिपत्रक
- अभ्यांगताना तातडीचे कामा व्यतिरिक्त प्रवेश न देणेबाबत.
- ई-ऑफीस प्रणाली नसल्यास ई-मेल अन्वये पत्रव्यवहार करण्याबाबत
- ऑनलाईन सुनावणी-परिपत्रक
- कार्यलयील परिपत्रक
- गुढीपाडवा-2021
- जयंती परिपत्रक- माहे नोव्हेंबर 2020
- नागरीकासाठी काढलेले परिपत्रक
- निमंत्रण पत्रिकेस राजशिष्टाचारानुसार मंजुरी देणेबाबत.
- परिपत्रक – एप्रिल-2021
- परिपत्रक – जुलै-2021
- परिपत्रक – मालमत्ता कर, पाणीपट्टी कर भरणा विभाग
- परिपत्रक-जानेवारी 2021 जयंती
- परिपत्रक-फेब्रुवारी-2021
- परिपत्रक-मे 2021 जयंती
- परिपत्रक-रमजान-2021
- परिपत्रक-शिवजयंती साजरी करण्याबाबत
- महावीर जयंती 2021 मार्गदर्शक सूचना
- मा.महापौर यांचे दालनात आयोजित होणाऱ्या बैठकीबाबत.
- शासकीय कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या निवेदनांवर बारा आठवडयामध्ये कार्यवाही करण्याबाबत.
- शुध्दीपत्रक
- शासन परिपत्रक-महाशिवरात्री-2021
- शब-ए-मेराज व शब-ए-बारात- 2021-परिपत्रक
माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१) ख अन्वये १७ मुद्द्यांची माहिती
६०(अ) विनिर्दिष्ट माहिती प्रकट करणे( १३ मुद्यांची माहिती )
आस्थापना विभाग
विभाग प्रमुख | सुनिल यादव |
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक | ८४२२८११५०७ |
ई- मेल | establishment@ mbmc.gov.in |
मिरा भाईंदर महानगरपालिकेमधील आस्थापना विभागाद्वारे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवाविषयक बाबी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, महाराष्ट्र शासन नियम/निर्णय/ परिपत्रके/अधिसूचना व महानगरपालिकेतील संविधानिक समित्याद्वारे पारित ठराव इ. विचारात घेऊन नियमानुसार खालीलप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येते.
विभागाची कामे :
- म.ना.से. (सेवेच्यासर्व साधारण शर्ती) नियम १९८१ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे.
- शा.निबीसीसी१०९७/प्र.क्र.६३/९७/१६ब, दि.१८/१०/१९९७ व शा.नि.बीसीसी-२०१५/प्र.क्र.१०२-ए/१५/१६ब, दि.१९/०१/ २०१६ अन्वये बिंदुनामावली अद्यावत ठेवणे.
- महाराष्ट्रमहानगरपालिका अधिनियम –कलम ५१ (४) नुसार आकृतीबंध विषयक कार्यवाही करणे.
- महाराष्ट्रशासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्ये, अधिनियम २००५ अन्वये बदल्यांबाबतची कार्यवाही करणे.
- शासनपरिपत्रक क्र. एसाअरव्ही-२१५/प्र.क्र.५६६/का-१२, दि.०८/०१/२०१६ अन्वये पदोन्न्तीबाबतची कार्यावाही करणे.
- म.ना.से.(पदग्रहणअवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतुन काढुन टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ अन्वये शिस्तभंग व विभागीय चौकशी करणे. प्रतिनियुक्तीने नियुक्तीबाबतची कार्यवाही.
- म.ना.से.(शिस्तव अपील) नियम १९७९ च्या नियम ८ नुसार विभागीय चौकशी प्रकरणे करणे.
- म.ना.से.(रजा) नियम१९८१ अन्वये रजा मंजुरी.
- म.ना.से.(वेतन) नियम१९८१ अन्वये मा.आयुक्त/प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचा-यांचे स्वग्राम व रजाप्रवास सवलत देयके वेतननिश्चिती कामे करणे.
- म.ना.से.(निवृत्तीवेतन) १९८२ अन्वये सेवानिवृत/स्वेच्छा निवृत्त/कुंटुंब निवृत्ती/उपदान/अर्जित रजा रोखीकरण अंतिमीकरण व त्यासंबंधी प्रकरणे.
- म.ना.से.(निवृत्तीवेतनअंशराशीकरण) नियम १९८४ अन्वये निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरणबाबत कार्यवाही करणे.
- म.ना.से.(वेतन) नियम1981 नुसार अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन प्रदानाविषयक कार्यवाही करणे.
- महाराष्ट्रमहानगरपालिका अधिनियम ५३ (३) अन्वये करार पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात नेमणुकीबाबतची कार्यवाही.
- केंद्रशासनाचा माहिती अधिकारी अधिनियम – २००५ अन्वये कार्यवाही करणे.
- शासननिर्णय क्र.बी.जी.टी-१०००/प्र.क्र.५६/२०००/वित्तीय सुधारणा, दि.१०/०९/२००१ अन्वये अभिलेखांचे वर्गीकरण, जतन, नाशन व सहा गठ्ठे पध्दतीप्रमाणे अंमलबजावणी करणे.
- म.ना.से.(ज्येष्ठ्तेचेविनिमय) नियमावली १९८२ अन्वये सेवा ज्येष्ठता अंतिम यादी प्रसिध्द करणे.
- सा.प्र.वि.शा.नि.सी.एफ.आर१२१०/प्र.क्र.४७/२०१०/तेरा, दि.०१/११/२०११गोपनीय अहवाल जतन करणे.
- वित्तविभाग, वेतन -११९९/प्र.क्र.२/९९/सेवा-३, दि.२०/०७/२०१३.
- वि.वि.वेतन-११०९/प्र.क्र.४४/सेवा-३, दि.०१/०४/२०१०अन्वये आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत. सा.प्र.वि.एसआरव्ही- १०९५/प्र.क्र.१/९१-१२, दि.०८/०६/१९९५.
- सा.प्र.वि.शा.नि.वशिअ/१२१४/प्र.क्र.५१(२)/११, दि.१७/११/२०१४अन्वये मत्ता व दायित्व विषयक कामे करणे.
- शासननिर्णय क्र.सकानि-२००७/प्र.क्र.१७६/२००७/नवि-६, दि.२२/१०/२००८ नुसार डॉ. बाबासाहेब आंबेड्कर, श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत कामकाज करणे.
- मा.महालेखापाल/स्थानिक निधी व महानगरपालिकेच्या लेखा परीक्षण विभागाने आक्षेपिलेल्या परिच्छेदांचे अनुपालन करणे.
प्रदान करण्यात आलेली देयके
स्थायी अधिकारी/कर्मचारी देयक | ||
महिना | अधिकारी/कर्मचारी संख्या | रक्कम |
ऑगस्ट-2021 | 1300 | रु.6,13,20,929/- |
अधिकारी /कर्मचारी यांची अंतिम सेवा जेष्ठता यादी दि. 01.01.2020 ते 31.12.2020 |
---|
अंतिम सेवा जेष्ठता यादी वर्ग-01-2020 |
अंतिम सेवा जेष्ठता यादी वर्ग-02-2020 |
अंतिम सेवा जेष्ठता यादी वर्ग-03-2020 |
अंतिम सेवा जेष्ठता यादी वर्ग-04-2020 |
सन 2018 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत |
---|
वर्ग-1 अंतिम सेवा जेष्ठता 2018 |
वर्ग-2 अंतिम सेवा जेष्ठता 2018 |
वर्ग-3 अंतिम सेवा जेष्ठता 2018 |
वर्ग-4 अंतिम सेवा जेष्ठता 2018 |
सन 2020 ची प्रारुप सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत |
---|
प्रारुप सेवा जेष्ठता यादी 2020 वर्ग-1 |
प्रारुप सेवा जेष्ठता यादी 2020 वर्ग-2 |
प्रारुप सेवा जेष्ठता यादी 2020 वर्ग-3 |
प्रारुप सेवा जेष्ठता यादी 2020 वर्ग-4 |
सन 2019 ची प्रारुप सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत |
---|
प्रारुप सेवाजेष्ठता यादी 2019-2020 बाबत |
प्रारुप सेवा जेष्ठता यादी 2019 वर्ग-1 |
प्रारुप सेवा जेष्ठता यादी 2019 वर्ग-2 |
प्रारुप सेवा जेष्ठता यादी 2019 वर्ग-3 |
प्रारुप सेवा जेष्ठता यादी 2019 वर्ग-4 |
आधिकारी/कर्मचारी बदली यादी
भरती बाबत
- कार्यकारी अभियंता पदोन्नती आदेश
- शाखा अभियंता पदोन्नती आदेश
- श्री. अरविंद पाटील, कनिष्ठ अभियंता
- श्री. उत्तम रणदिवे, कनिष्ठ अभियंता
- श्री. उमेश अवचर, कनिष्ठ अभियंता
- श्री. किरण राठोड, उप-अभियंता
- श्री. चेतन म्हात्रे, कनिष्ठ अभियंता
- श्री. दिपक खांबीत, कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती आदेश
- श्री. दिपक खांबीत, कार्यकारी अभियंता
- श्री. नितीन मुकणे, उप-अभियंता श्री. प्रफुल वानखडे, कनिष्ठ अभियंता
- श्री. प्रशांत जानकर, कनिष्ठ अभियंता
- श्री. भुपेश काकडे, कनिष्ठ अभियंता
- श्री. यतिन जाधव, कनिष्ठ अभियंता
- श्री. यशवंतराव देशमुख, कनिष्ठ अभियंता
- श्री. राजेंद्र पांगळ, कनिष्ठ अभियंता
- श्री. विकास परब, कनिष्ठ अभियंता
- श्री. शरद नानेगांवकर, उप-अभियंता
- श्री. शिरीषकुमार पवार, कनिष्ठ अभियंता
- श्री. शिवाजी बारकुंड, शहर अभियंता
- श्री. शैलेश शिंदे, कनिष्ठ अभियंता
- श्री. श्रीकृष्ण मोहिते, कनिष्ठ अभियंता
- श्री. संदिप साळवे, कनिष्ठ अभियंता
- श्री. सचिन पवार, कनिष्ठ अभियंता
- श्री. सचिन पाटील, कनिष्ठ अभियंता
- श्री. सतिश तांडेल, कनिष्ठ अभियंता
- श्री. सुरेश वाकोडे-1
- श्रीम. माणिक चौधरी, कनिष्ठ अभियंता