मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

भारताचे राष्ट्रीय प्रतीक

शेवटचा बदल मार्च 28th, 2023 at 12:14 pm

उद्यान विभाग

उप. आयुक्त (उद्यान व वृक्ष प्राधिकरण)

दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांकसहाय्यक आयुक्त तथा वृक्ष
अधिकारी
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक
 संजय शिंदेEXTN.261कविता बोरकर (सहाय्यक आयुक्त ) 
प्रभाग समिती क्र. १, २ व ३
उद्यान अधिक्षकदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांकई- मेल
 हंसराज मेश्राम०२२-२८१०३४०९ mbmc.garden@gmail.com / garden@mbmc.gov.in
प्रभाग समिती क्र. ४, ५ व ६
उद्यान अधिक्षकदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांकई- मेल
 नागेश विरकर०२२-२८१८४५५३ mbmc.garden@gmail.com / garden@mbmc.gov.in

मिरा भाईंदर महानगरपालिकेची स्थापना 28/02/2002 रोजी झाली असून मिरा भाईंदर महानगरपालिकेत मा.वृक्ष प्राधिकरण समिती दि. 19/06/2003 पासुन अस्तिवात आली असुन सदर समितीचे अध्यक्ष मा. आयुक्त सो. असतात. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे कामकाज महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडाचे संरक्षण व जतन अधिनियम,1975 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार कामकाज करण्यात येते

उदयान विभाग :-
  • मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्याने-88, स्मशाने-14, मैदाने-15 व दुभाजके-20 विकसीत करुन सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत सदर ठिकाणची निगा व देखभाल विभागामार्फत करण्यात येते.
  • मिरा – भाईंदर हे शहर हरित व सुंदर रहावे याकरिता सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या, स्मशाने व दुभाजकांचे सुशोभिकरण केलेले असुन (पान-फुलांनी सजवलेले आहेत) त्यांची योग्य ती निगा व देखभाल करण्यात येते.
  • नागरीकांच्या मॉर्निंग वॉककरिता उद्याने, मैदाने सकाळी 05:00 ते सकाळी 09:00 या वेळेत खुली ठेवण्यात आलेली आहेत.
  • उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी खेळण्याकरिता आत्याधुनिक खेळणी बसविण्यात आलेली आहेत. तसेच उद्याने व मैदानामध्ये खुल्या जागेतील व्यायामाचे साहित्य बसविण्यात आलेले आहे.
  • तसेच सन 2022-23 मध्ये नविन 2 उद्याने विकसीत करण्याचे काम चालू असून विकसीत करुन नागरीकांसाठी खुली करण्यात येणार आहेत.
वृक्ष प्राधिकरण विभाग :-
  • महानगरपालिकेच्या संपुर्ण क्षेत्रात वृक्षारोपण करुन मिरा-भाईंदर “हरित शहर” करण्याचे काम करण्यात येते. नविन विकसीत केलेले रस्ते, मैदाने, उद्याने, व इतर महापालिकेच्या जागेमध्ये वृक्ष लागवड करुन त्यांची निगा व देखभाल करण्यात येते.
  • मिरा भाईंदर महानगरपालिका प्रतीवर्षी “५ जुन ’जागतीक पर्यावरण दिन” व १६ जुन “वटवृक्ष दिन” साजरा केला जातो. भारताच्या एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र जंगलव्याप्त असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने अमृतवने विकसीत केलेली आहेत. मियावॉकी पध्दतीने भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. त्याकरीता पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षदिंडी, वृक्षारोपण इ. उपक्रम राबविण्यात येत असतात. प्रदुषणामुळे होणाऱ्या अनेक समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे हा आहे. त्यादृष्टीने उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत वृक्ष लागवड केली जाते.
  • सन 2021 मध्ये पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय प्रजातीच्या 3000 रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
  • प्रदुषणमुक्त शहर ठेवण्याच्या दृष्टीकोनातून तसेच पर्यावरणात वाढ होऊन शहर प्रदुषणमुक्त होणेसाठी वृक्षतोडीवर कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण जतन अधिनियम १९७५ चे प्रकरण ८ कलम २१ (१) अन्वये वृक्ष तोड करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे विभागाकडून दाखल करण्यात येतात.
  • खाजगी जागेतील धोकादायक/विकासकामातील झाडे काढणेकामी या विभागामार्फत पाहणी करुन परवानगी देण्यात येते.
  • मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात फुले, फळे, औषधी वनस्पती यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येते.
  • वृक्ष प्राधिकरण समितीवर तज्ञ व्यक्तींची सदस्य म्हणुन नेमणुक करण्यात आलेली आहे.
  • राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार मिरा भाईंदर महानगरपालिकेचे लोक जैव विविधता रजिस्टर (PBR) तयार करण्यात आलेले आहे.

भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ६ अन्वये करावयाची उदघोषणा

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात माझी वसुंधरा अभियानातर्गत दि.11 ते 13 मार्च 2022 या कालावधीत आयोजित केलेल्या “वन महोत्सव २०२२” कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबत.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढुण पुर्न:रोपण करणे कामाची सोबत जोडलेली सुचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत. DocScanner Jan 25, 2022 4-16 PM

राष्ट्रीय महामार्ग क्र. 08 येथील सरोगी आर्केड जवळील गटार बांधकामातील बाधित झाडे काढणेकामी जाहिर सुचना प्रसिध्दी

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणे व पुर्न:रोपन करणेकामी जाहिर सुचना प्रसिध्दी करणेबाबत.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकरीता व आरक्षण क्र. 122 आगरी भवन येथे वृक्षारोपण करणेकरीता नारळाची व इतर फळांची रोपे खरेदी करणे कामाची ऑफलाईन निविदा महापालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करणेबाबत.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणे कामाची नाेटीस प्रसिध्द करणेबाबत
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामातील बाधीत होणारी / धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामाची जाहीर नोटीस सुचना प्रसिध्द करणे
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामाची जाहीर नोटीस सुचना प्रसिध्द करणे
संकेतस्थळावर जाहीर नोटीस सुचना प्रसिद्ध करणेबाबत
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामाची जाहीर नोटीस सुचना प्रसिध्द करणे.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उदयान व वृक्ष प्राधिकरण विभागातील दुभाजक यांची निगा व देखभाल राखण्यासाठी सेवाभावी संस्था,खाजगी संस्था,विकासक,व्यापारी संस्था,बँक,क्लब (रोटरी लायन्स) इत्यादींना जाहिरात लावण्यात किंवा सेवाभावी सेवार्थ सेवा करणेच्या अटीशर्तीवर दुभाजक यांचे निगा व देखभाल करणेकामी आवाहन तृतीय मुदतवाढ सुचना प्रसिध्दी करणेबाबत
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारण) अधिनियम 1975 चे कलम 3 (3) अन्वये वृक्ष प्राधिकरण समितीवर बिनसरकारी संघटनेचे सदस्य नियुक्ती करणे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम 1975 च्या महाराष्ट्र अधिनियमानुसार केलेल्या सुधारणा विचारात घेऊन अधिनियमाच्या कलम 8(3) अन्वये या नोटीसव्दारे असे जाहिर करण्यात येत की मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामात बाधीत होणारी/धोकादायक
मिरा भाईंदर महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाची दुभाजक यांची निगा व देखभाल राखण्याकरीता जाहिरात लावण्यात किंवा सेवाभावी सेवार्थ सेवा करणेच्या अतीशर्ती देणेबाबत जाहिर आवाहन व्दितीय मुदतवाढ प्रसिध्द करणेबाबत._Letter
मिरा भाईंदर महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाची दुभाजक यांची निगा व देखभाल राखण्याकरीता जाहिरात लावण्यात किंवा सेवाभावी सेवार्थ सेवा करणेच्या अतीशर्ती देणेबाबत जाहिर आवाहन व्दितीय मुदतवाढ प्रसिध्द करणे
उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग, प्रभाग समिती क्र. 4, 5 व 6 अंतर्गत येणाऱी झाडे मुळासहित काढण्यास परवानगी देण्यास जाहीर वृत्तपत्रात प्रसिध्दी देणेबाबत.
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामातील/ धोकादायक झाडे काढणेकामी जाहिर सुचना २७.०१.२०२१
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामातील/ धोकादायक झाडे काढणेकामी जाहिर सुचना प्रसिध्दी
मिरा भाईंदर महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाची दुभाजक यांची निगा व देखभाल राखण्याकरीता जाहिरात लावण्यात किंवा सेवाभावी सेवार्थ सेवा करणेच्या अतीशर्ती देणेबाबत जाहिर आवाहन प्रथम मुदतवाढ
स्थानिक दर्तमानपत्रात जाहिरात देण्याबाबत २१.०१.२०२१
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामाच्या जाहीर नोटीस प्रसिध्द करणेबाबत. २१.०१.२०२१
उद्याने, मैदाने, स्मशाने व दुभाजक यांची यादी 11.01.2021
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील दुभाजक यांची जाहिरात लावण्याच्या व सेवाभावी सेवार्थ सेवा करण्याच्या अटी वर निगा व देखभाल करणे.
उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाची जाहिर नोटीस सुचना संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत २९.१२.२०२०
उद्यान व वृक्षप्राधिकरणाची संकेतस्थळावर जाहीर नोटीस सुचना प्रसिध्द करणेबाबत ०४.१२.२०२०
जाहीर आवाहन संकेत स्थळावर प्रसिध्द करणेबाबत
उदयान व वृक्ष प्राधिकरण विभागाची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत
पब्लिक नोटीस
1
Press Note (7)
वृक्ष लागवड 2019
वृक्ष लागवड_!
वृक्ष लागवड_2
वृक्ष लागवड_3
वृक्ष लागवड_4

वृक्ष लागवड_5

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामाची सोबत जोडलेली सुचना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामाची सोबत जोडलेली सुचना

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामाची सोबत जोडलेली सुचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामाची सोबत जोडलेली सुचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामाची सोबत जोडलेली सुचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामाची सोबत जोडलेली सुचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत.

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील कनकीया येथील आरक्षण क्र. 269 उद्यानाच्या बाजुला असलेल्या मलनिसारण केंद्र (STP) नं. 05 येथे शोभिवंत झाडे व गवत लावून सुशोभिकरण करणे कामाची निविदा प्रसिध्द करणेबाबत

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेकामाची सोबत जोडलेली सुचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत

उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागातील विविध विकास कामे करणे कामी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, तांत्रिक सल्लागार नियुक्त करणे

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक झाडे मुळासहित काढणे

मिरा भाईंदर महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागातील मिरारोड (पु.) घोडबंदर येथील महापालिकेच्या जागेत व मिरारोड (पु.) सरदार वल्लभभाई पटेल स्कुल समोरील आरक्षण येथील फांद्यांची छाटणी व फांद्यांची विक्री करणे

प्रभाग समिती क्र. 4, 5 व 6 अंतर्गत येणाऱ्या विविध ठिकाणीच धोकादायक झाडे काढणे कामी जाहिर नोटीस सुचना प्रसिध्द करणेबाबत.

मिरारोड (पु.) जॉगर्स पार्क समोरील कब्रस्थान येथिल झाडे मुळासहित काढणेबाबत

मिरारोड (पु.) दाऊदी बोहरा जमात कब्रस्थान मधील झाडे पुर्न:रोपण करणे व मुळासहित काढणे

मिरारोड (पु.) जे.पी. इंन्फ्रा जंक्शन पुर्न:रोपण करणेकामी व मिरारोड (पु.) स्टेशन जवळील झाडे काढणे

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागातील विविध विकास कामे करणेकामी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, तांत्रिक सल्लागार नियुक्त करणे कामाचा निविदेस जाहिर प्रथम मुदतवाढ सुचना

मिरारोड (पु.) येथील शांतीपार्क शितल नगर, साईबाबा नगर परीसरातील गटारांवर कुंड्या ठेवुन सुशोभिकरण करणेकामी कुंड्या व झाडे पुरवठा करणेकामी (प्रभाग निधी)

प्रभाग समिती क्र. 4, 5 व 6 अंतर्गत येणाऱ्या विविध ठिकाणची धोकादायक झाडे मुळासहित काढणे

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणे

मिरारोड (पु.) येथील विकास कामात बाधित झाडे मुळासहित काढणे