मिरा भाईंदर महानगरपालिका

३१ जुलै २०२२ पर्यंत मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा करा आणि मालमत्ता करावर ५%सूट मिळवा .(शासकीय कर वगळून )
मिरा भाईंदर महानगरपालिका

हनुमान नगर वाचनालय व अभ्यासिका

स्थापना वर्ष ०१ ऑक्टोबर २०१३ पत्ता हनुमाननगर भाईंदर (पुर्व)

उपलब्ध वाचनसाहित्य :

साहित्य प्रकार मराठी हिंदी गुजराती इंग्रजी उर्दु एकुण
ग्रंथ 889 889
वृत्तपत्रे 3 1 1 1 6
साप्ताहीके 4 4
मासिके 1 1 1 3
दिवाळी अंक 11 11

मराठी साप्ताहिके :-

अ. क्र. साप्ताहिके नाव
चित्रलेखा
लोकप्रभा
साप्ताहिक सकाळ

मराठी मासिके :-

अ. क्र. मासिकाचे नाव
गृहशोभिका
गृहशोभा (हिंदी)
गृहशोभा (गुजराती)