मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

भारताचे राष्ट्रीय प्रतीक

शेवटचा बदल जुलै 30th, 2021 at 10:02 am

आरोग्य केंद्र व रुग्णालये

अ.क्र. आरोग्य केंद्र व रुग्णालयाचे नावे पत्ता दुरध्वनी क्र.
1 उत्तन आरोग्य केंद्र उत्तन नाका, मोठा गाव, चिखल खाडी, भाईंदर (प.)
2 भाईंदर (प.) आरोग्य केंद्र पोलीस स्टेशन जवळ, भाईंदर (प.) 28198206
3 विनायक नगर आरोग्य केंद्र महाराणा प्रताप रोड, विनायक नगर समाज मंदिर, भाईंदर (प.) 28199331
4 गणेश देवल नगर आरोग्य केंद्र शिवसेना गल्ली, भाईंदर (प.) 28198219
5 बंदरवाडी आरोग्य केंद्र बस डेपो जवळ, बंदरवाडी मराठी- गुजराती शाळा, भाईंदर (पूर्व) 28198207
6 नवघर आरोग्य केंद्र हनुमान मंदिराजवळ, नवघर मनपा शाळा, भाईंदर (प.)
7 मिरारोड आरोग्य केंद्र साई आशिर्वाद हॉस्पीटल समोर, वोकार्ड हॉस्पीटलच्या बाजूला, भारती पार्क, मिरारोड (पूर्व) 28552620
8 पेणकरपाडा आरोग्य केंद्र शंकर मंदिराजवळ, पेणकरपाडा मनपा शाळा, पेणकरपाडा, मिरारोड (पूर्व)
9 काशिगांव आरोग्य केंद्र काशिगांव ऊर्दू व मराठी शाळा, काशिगांव
10 भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय पूनम सागर, मिरारोड (पूर्व) 28114611
11 भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय मॅक्सेस मॉलच्या बाजूला, भाईंदर (प.) 28041048