मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी महापालिका आयुक्त श्री. दिलीप ढोले यांनी घनकचऱ्याचे विकेंद्रीकरण प्रकल्पास भेट देऊन त्याची पाहणी केली