मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका
काशिमीरा उड्डाणपुल जागेची महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांची भेट देऊन पाहणी

दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील काशिमीरा उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्यात येणाऱ्या जागेची महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.