मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका
वैद्यकीय आरोग्य विभागाची आढावा बैठक

कोविड-१९ आजाराच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्याच्या अनुषंगाने शिल्लक राहिलेल्या सर्व लाभार्थ्याचा पहिला डोस व देय असलेल्या लाभार्थ्यांचा दुसरा डोस लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.