मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

भारताचे राष्ट्रीय प्रतीक

शेवटचा बदल डिसेंबर 23rd, 2022 at 11:19 am

पे अँड पार्क विभाग

विभाग प्रमुखदूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांकई-मेल
  कविता बोरकर
(सहाय्यक आयुक्त )
EXTN. 125paypark@mbmc.gov.in
प्रस्तावना :-

मिरा भाईंदर शहराचे भौगोलीक क्षेत्र ७९.४० चौ किमी असमन 25% रहिवास क्षेत्र व 75% इतर आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्ये बरोबर वाहनांची संख्या हि वाढलेली आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्तयांवर वाहने उभी रहात असतात. सदर वाहनां कडून पे ॲन्ड पार्क तत्वावर भाडे वसूल केल्यास महानगरपालिकेस त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकेल. करीता शहरामध्ये विविध ठिकाणी वाहनतळ उभारण्याची गरज व महानगापालिकेला होणाऱ्या आर्थिक फायद्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या ठिकाणी संयुक्तरीत्या समक्ष पहाणी करून कार्यवाही करण्यात येते.

सदर वाहनांकडून पे ॲण्ड पार्क तत्वावर भाडे वसूल केल्यास महानगरपालिकेला त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकेल त्या अनुषंगाने मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात घोषीत केलेल्या पार्किंग क्षेत्रात पे ॲण्ड पार्क करिता ई-टेंडरिंग पध्दतीने निविदा मागवून स्पर्धा करुन जास्त देकार रक्कम नमूद केलेल्या आस्थापनेस निविदा मंजूर करणेत येते.

कर्तव्य

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात पे ॲड पार्क विभागामार्फत पार्किंग सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने घोषीत केलेल्या पार्किंग क्षेत्रात पे ॲण्ड पार्क करिता ई-टेंडरिंग पध्दतीने निविदा मागवून स्पर्धा करुन जास्त देकार रक्कमेची निविदा मंजूर करण्यात येते.

विभागातील कामकाज :-

१) पे ॲण्ड पार्क विभागाच्या कामकाजाचे सनियंत्रण व नियोजन करणे

२) पे ॲन्ड पार्क तत्वावर भाडे वसूल केल्यास महानगरपालिकेस त्यातून चांगले उत्पन्न मिळू देणेकरीता करीता शहरामध्ये विविध ठिकाणी वाहनतळ उभारणे व महानगापालिकेला होणाऱ्या आर्थिक फायद्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या ठिकाणी संयुक्तरीत्या समक्ष पहाणी करून कार्यवाही करणे.

३) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २४३ (अ) नुसार कामकाज करणे.

४) शासन / मंत्रालय स्तरावरील बैठका मा.आयुक्त यांच्या समवेत उपस्थित राहणे.

५) महानगरपालिका सर्वसाधारण सभा / स्थायी समितीच्या बैठकींना उपस्थित राहणे.

६) विभागाकडे सोपविण्यात आलेल्या सर्व कामाचे प्रस्ताव तपासुन मा. आयुक्त यांना प्रस्तावित करणे.

७) विविध न्यायालयीन प्रकरणे / विधानसभा तारांकित प्रश्न महत्वाच्या शासकिय माहितीसंबंधी पाठपुरावा व पुर्तता करणे.

जॉबचार्ट :-
अ.क्र अधिकारी यांचे पदनाम कार्य
1) उपायुक्त (पे ॲण्ड् पार्क) १) पे ॲण्ड पार्क विभागाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे. २) अपिलिय अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.
2) विभागप्रमुख (पे ॲण्ड् पार्क) १) विभागाकडुन आलेले पे अॅण्ड पार्क प्रकरण अंतिम मंजुरीसाठी प्रस्तावित करणे. २) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २४३ (अ) नुसार जास्तीत जास्त उत्पन्न वाढीचे उद्दीष्ट साध्य करणेकामी प्रयत्न करणे. ३) विभागाचे प्रस्ताव उप-आयुक्त यांचेकडे प्रस्तावित करणे. ४) मा. आयुक्त यांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे. ५) जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे
3) लिपिक (पे ॲण्ड् पार्क) १) विभागात आलेल्या टपाल /तक्रार अर्जाची नोंद घेणे. २) वरिष्ठांनी वेळो वेळी दिलेले कामकाज पाहणे. ३) सहा. जनमाहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे
शासन निर्णय :-

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २४३ (अ) नुसार  काम करणे.

अंदाजपत्रके :-

सन 2020-21

अ.क्र.अंदाज पत्रकिय शिर्षलेखाशिर्ष कोड

महसुल जमा रक्कम (रु. लाखांत)

1)सशुल्क वाहनतळ (पे ॲण्ड पार्क)151650.00

 सन 2021-22

अ.क्र.अंदाज पत्रकिय शिर्षलेखाशिर्ष कोड

महसुल जमा रक्कम (अंदाजित रक्कम)(रु. लाखांत)

1)सशुल्क वाहनतळ (पे ॲण्ड पार्क)1516

150.00

सन 2022-23

अ. क्र.

अंदाज पत्रकिय शिर्ष

लेखाशिर्ष कोड

महसुल जमा रक्कम (अंदाजित रक्कम)(रु. लाखांत)

1)

सशुल्क वाहनतळ (पे ॲण्ड पार्क)

1516

200.00

वाहनतळाचे ठिकाण
अ.क्र. वाहनतळाचे ठिकाण वाहन क्षमता
१) भाईंदर (प) रेल्वे स्टेशन बाजूला स्कायवॉक खाली. १०६ दुचाकी  वाहने
२) मौजे नवघर स.क्र.387/2,7 (जुना) 158/2,7 (नविन) या जागेखाली आरक्षण क्र.264 अे येथे पे ॲण्ड पार्क (स्टार बाजार) ६६ चार चाकी वाहने
३) ए) आरक्षरण क्र.184 मिरा रोड रेल्वेस्टेशन जवळ, मिरा रोड (पू) येथे वाहनतळ, तसेच बी) उपरोक्त पे ॲण्ड पार्क लगत(वाहनतळ) येथेील मिरा रोड रेल्वे स्टेशन समांतर रस्त्यावर स्काय वॉक खाली  (सब स्टेशन व स्कायवॉक लॅडींगजवळ) १३४६ दुचाकी वाहने  
४) मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत मिरारोड (पूर्व), रामदेव पार्क रोड, आरक्षण क्र.245 येथील पे अॅन्ड पार्क (वाहनतळ) ठेका पध्दतीने चालविणे १४८ दुचाकी वाहने   व ४१ चारचाकी वाहने
पे ॲन्ड पार्कचे सुधारीत दर (खुली जागा)
अ.क्र.वाहने तास व रुपये तास व रुपये तास व रुपये रुपये
1खाजगी वाहने 6 तासा करीता 12 तासा करीता 24 तासा करीता महिन्याच पास
Iसायकल रु. 3रु. 5रु. 10रु. 150
Iiदुचाकी वाहने रु. 15रु. 20रु. 25रु. 350
iiiचार चाकी वाहने रु. 50रु. 75रु. 100रु. 1000
व्यावसायिक वाहने
Iदुचाकी /तीन चाकी/ चार चाकी (टॅक्सी, टेम्पो इ. हलकी वाहने)रु. 60रु. 100रु. 150रु. 2000
iiचार /सहा चाकी वाहने (ट्रक, बस, दुरीस्ट बस इ. जड वाहने)रु. 70रु. 125रु. 175रु. 4000
पे ॲन्ड पार्कचे प्रस्तावित दर (बंदिस्त जागा)
अ.क्र. वाहने तास व रुपये तास व रुपये तास व रुपये रुपये
1 खाजगी वाहने 6 तासा करीता 12 तासा करीता 24 तासा करीता महिन्याच पास
I दुचाकी वाहने रु. 20 रु. 30 रु. 40.50 रु. 800
ii चार चाकी वाहने रु. 60 रु. 80 रु. 100 रु. 1200
व्यावसायिक वाहने
I दुचाकी /तीन चाकी/ चार चाकी (टॅक्सी, टेम्पो इ. हलकी वाहने) रु. 60 रु. 100 रु. 150 रु. 2000