मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

शेवटचा बदल जुलै 6th, 2022 at 05:58 am

बांधकाम विभाग

विभाग प्रमुख दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ई- मेल
दिपक भास्कर खांबित   8422811340 pwd@mbmc.gov.in
प्रस्तावना व कर्तव्य :-

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे क्षेत्र 79.40 चौ. कि.मी. एवढे असून शहर दहिसर चेकनाका ते वर्सोवा व उत्तन ते चेणा पर्यत पसरलेले आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्र मुंबई महानगरपालिकेलगत असल्याने मुंबईत कामानिमित्त येणारे नागरीक या शहरात वास्तव्य करीत असल्याने शहराचे वेगाने नागरीकरण होऊन लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिका व तत्कालिन नगरपरिषदेची स्थापना होण्यापूर्वी या भागात एकूण नऊ (9) ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. 12 जून 1985 रोजी नऊ ग्रामपंचायती मिळून क वर्ग नगरपरिषदेची स्थापना झाली. तद्नंतर 28 फेब्रुवारी 2002 रोजी महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे.

बांधकाम विभागामार्फत पार पाडण्यात येणारी कामे :-

 • विविध स्थापत्य विषयक विकासाची कामे पार पाडणे.
 • विविध विद्युत विषयक कामे पार पाडणे.
 • रस्त्यावरील दिवाबत्ती व्यवस्था करणे.
 • महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता अद्यावत ठेवणे.
 • विविध सार्वजनिक प्रयोजनाकरीता यंत्रणांना रस्ते खोदाई परवानगी देणे, रस्ते दुरुस्तीचा खर्च वसूल करणे.

शहरातील नागरी सुविधा पुरविणे कामी महानगरपालिका दर वर्षी अर्थसंकल्पात विविध लेखाशिर्षाखाली तरतूद करून कामे करीत असते. यामध्ये रस्ते, नाले, गटारे, सिमेंट काँक्रीट रस्ते, उद्याने, मैदाने, स्मशानभूमी, शाळा, समाज मंदिर, वाचनालय, विरंगुळा केंद्र, सबवे, सार्वजनिक इमारती, कम्युनिटी सेंटर, मार्केट इ. चा समावेश आहे. रस्त्यावरील दिवाबत्ती व्यवस्था, विद्युत विषयक कामे देखील या विभागामार्फत पार पाडली जातात. तसेच महानगरपालिकेच्या मालमत्ता यांची देखभाल व दुरूस्ती करण्यात येत असते. या शिवाय शासनामार्फत मंजूर झालेल्या योजनांची कामेसुद्धा करण्यात येत आहेत.

बांधकाम विभागामार्फत सुरु असलेली प्रमुख कामे व योजना

 1. भाईंदर (पश्चिम) स्टेशन लगतच्या परिसराचे सुशोभीकरण करणे.
 2. घोडबंदर किल्ला संवर्धन, नुतनीकरण करणे
 3. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) माध्यमातुन विविध रस्त्यांची कामे करणे.
 4. महिला व बालविकास भवन बांधणे.
 5. मिरा भाईंदर महानगरपालिका रा.म. क्र. 8 वरील काशिमिरा उड्डाणपूलाखालील जागेमध्ये उद्यान विकसीत करणे.
 6. मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मेडीटेशन सेंटर बांधणे
 7. भाईंदर (पुर्व) नवघर शाळा क्र. 13 येथे वाढीव दोन मजल्याचे बांधकाम करणे.
 8. भाईंदर (पश्चिम) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गालगत असलेल्या विद्यमान अग्निशमन केंद्र इमारतीच्या जागेत कम्युनिटी हॉलबांधणे.
 9. भाईंदर (पुर्व) आरक्षण क्र. 122 या जागेत हिंदू हद्यसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे कलादालन उभारणे.
 10. मिरारोड (पुर्व) आरक्षण क्र. 300 येथे स्व. प्रमोद महाजन यांचे कलादालन उभारणे.
 11. काशिमिरा पोलिस स्टेशन लगतच्या जागेत पशुवैद्यकीय दवाखाना बांधणे.
 12. भाईंदर (पूर्व) नवघर लोकमान्य टिळक सभागृह पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे.
 13. मिरागांव आरक्षण क्र.356 उर्दू शाळा इमारत बांधणे.
 14. घोडबंदर प्रवेशद्वारा समोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सभोवतालच्या वाहतूक चौक परिसराचे सुशोभीकरण करणे.
 15. गृहयोजने अंतर्गत सदनिका बांधणे.
 16. भाईंदर (पूर्व) आरक्षण क्र. 108, विकास योजनेतील मार्केट विकसित करणे
 17. भाईंदर (पुर्व) आरक्षण क्र. 121 वाचनालय बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
 18. मिरारोड (पुर्व)‍ इंदिरा गांधी हॉस्पीटल येथे वाढीव मजला बांधणे.
 19. मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील UTWT अंतर्गत रस्ते विकसित करणे.
 20. लोढा ॲमिनिटी येथे तरण तलाव बांधणे.
 21. अमृत अभियान अंर्तगत पर्जन्य जलवाहीन्या बांधण्याची कामे करणे.
 22. भाईंदर (पूर्व) स्टेशन लगतच्या परिसराचे सुशोभीकरण करणे.
 23. भाईंदर (पूर्व) आरक्षण क्र. 241 कम्युनिटी सेंटर बांधणे.
 24. राई आरक्षण क्र.56 सी कम्युनिटी हॉल बांधणे.
 25. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) मेट्रो – 9 अंतर्गत दहिसर ते मिरा भाईंदर या 9 कि.मी. मार्गावर मेट्रो रेल्वे बांधण्याचे काम सुरु आहे. सदर मेट्रोच्या मार्गात एकूण आठ स्टेशन आहेत.

बांधकाम विभागामार्फत पूर्ण केलेली प्रमुख कामे

 1. भाईंदर पूर्व व पश्चिम यांना जोडणारा जेसलपार्क येथे सबवे बांधणे
 2. घोडबंदर येथे बस डेपो बांधणे.
 3. चौक, उत्तन, पाली, मोर्वा, मुर्धा, भाईंदर सेकंडरी, बंदरवाडी, नवघर, गोडदेव, खारीगांव, मिरारोड,

   मिरागांव, काशीगांव, माशाचापाडा, पेणकरपाडा, घोडबंदर, काजूपाडा येथे शाळागृह इमारती बांधणे.

 1. मिरारोड (पुर्व) आरक्षण क्र. 178 कम्युनिटी सेंटर बांधणे.
 2. मिरारोड (पुर्व) आरक्षण क्र. 241 कम्युनिटी सेंटर बांधणे.
 3. भाईंदर (पुर्व) आरक्षण क्र. 218 प्रमोद महाजन कम्युनिटी सेंटर बांधणे.
 4. भाईंदर (पश्चिम) टेंबा हॉस्पीटल बांधणे.
 5. मिरारोड (पुर्व) इंदिरा गांधी हॉस्पीटल बांधणे
 6. भाईंदर (पुर्व) आरक्षण क्र. 231 मार्केट बांधणे.
 7. भाईंदर (पश्चिम), सिल्वर पार्क येथे अग्निशमन केंद्र तसेच अग्निशमन स्थानके बांधणे.
 8. मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय, नगरभवन इमारत, प्रभाग कार्यालये बांधणे.
 9. मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत समाजमंदिरे, बालवाडी, शौचालये, स्मशानभूमी, दफनभूमी, दशक्रिया विधीशेड इ. विकसित करण्यात आले.
 10. मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मोर्वा तलाव, सूर्य तलाव, राई तलाव, मुर्धा तलाव, मांडली तलाव, राव तलाव, गोडदेव तलाव, खारी तलाव, नवघर तलाव, शिवार तलाव, सातकरी तलाव, सुकाळ तलाव, जरीमरी तलाव, इ., विकसित करण्यात आले.
 11. आरक्षण क्र. 100, 109, 117, 122सी, 167, 170, 216, 221, 235, 242, 255, 261, 269, 273, 299, 305, 368, इ. उद्यान व मैदाने विकसित करण्यात आले.
 12. मिरारोड स्टेशन सुशोभीकरण करणे.
 13. मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भाईंदर (प.) नगरभवन, भाईंदर (प.) उड्डाणपूल शेजारी आरक्षण क्र. 100, भाईंदर (पूर्व) खारीगांव शाळा, मिरारोड (पूर्व) इंदिरा गांधी हॉस्पीटल या ठिकाणी वातानुकूलित अभ्यासिका सुरु करण्यात आल्या.
 14. भाईंदर (प.) विनायक नगर येथे समाजमंदिर बांधणे.
 15. एकात्मिक योजने अंतर्गत नाले बांधणे.
 16. भाईंदर (प.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता (60 फूट रोड), भाईंदर (प.) वालचंद प्लाझा ते अरिहंत दर्शन ( 90 फूट रोड), भाईंदर (पूर्व) गोल्डन नेस्ट रोडवरील गोल्डन नेस्ट पोलिस चौकी ते हनुमान मंदिर रस्ता, मिरारोड (पूर्व) दिपक हॉस्पीटल रस्ता, मिरारोड (पूर्व) हैदरी चौक ते नरेंद्र पार्क सर्कल रस्ता, मिरारोड (पूर्व) उमाकांत मिश्रा चौक ते सृष्टी जूना ब्रिज पर्यंत रस्ता, मिरारोड (पूर्व) अयप्पा मंदिर ते देना बँक पर्यंत रस्ता, भाईंदर (पूर्व) जेसलपार्क येथील ओसवाल ऑर्नेट ते ओसवाल ऑनेक्स रस्ता, काशिमिरा हॉटेल ते सनराईज नाईट मिटिंग पर्यंत रस्ता, मिरारोड (पूर्व) शांती पार्क बालाजी हॉटेल ते देनाबँक रस्ता, भाईंदर (पूर्व) जेसलपार्क कपूर टॉवर ते रेल्वे समांतर रस्ता, मिरारोड (पूर्व) पय्याडे हॉटेल ते लोढा पर्यंत रस्ता, मिरारोड (पूर्व) सिल्वर पार्क ते सृष्टी पर्यंत रस्ता, भाईंदर (पूर्व) गोल्डन नेस्ट रोडवरील स्पोर्टस् कॉम्ल्पेक्स ते सेवन इलेव्हन हॉस्पिटल पर्यंत रस्ता, मिरारोड (पूर्व) शांतीनगर सर्कल ते कुणाल शॉपिंग सेंटर पर्यंतचा रस्ता, भाईंदर (पूर्व) प्रफुल्ल पाटील चौक ते विमल डेअरी रस्ता, घोडबंदर रस्ता, भाईंदर (पुर्व) जैन उपासना भवन ते अक्षिता बिल्डींग पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ते तयार करण्यात आले.
 17. भाईंदर (पूर्व) आरक्षण क्र.119 येथे स्पोर्टस् कॉम्ल्पेक्स बांधणे.
 18. मिरारोड व भाईंदर स्टेशन दरम्यान रेल्वेखालील कल्वर्ट बांधणे.
 19. मिरारोड (पुर्व) आरक्षण क्र. 262 टाऊनपार्क बीओटी तत्वावर विकसित करण्यात आले.
 20. मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक मालमत्ता व रस्त्यांवर दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली.
 21. महानगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी रस्त्यावर सिग्नल व्यवस्था करण्यात आली.
 22. मिरारोड (पूर्व) येथे मेजर कौस्तुभ राणे यांचे स्मारक बांधणे.
 23. भाईंदर (पश्चिम) फाटक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे, तसेच महापालिका प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा उभारणे.
 24. चौक येथे चिमाजी आप्पा यांचा अश्वारुढ पुतळा, भाईंदर (पूर्व) फाटक येथे महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा, भाईंदर (पूर्व) जेसलपार्क येथे भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा अर्धाकृती पुतळा बसविणे .
 25. भाईंदर (पूर्व) येथे नवघर स्वातंत्र सैनिक स्मारक बांधणे
 बांधकाम विभागात खालीलप्रमाणे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.
अ.क्र पदनाम संख्या
1 शहर अभियंता 01
2 कार्यकारी अभियंता 01
3 उपअभियंता 01
4 कनिष्ठ अभियंता 09
5 कनिष्ठ अभियंता (कंत्राटी) 18
6 लिपिक 11
7 तारतंत्री 01
8 गवंडी 01
9 शिपाई / सफाई कामगार / रखवालदार / मजुर 31
10 संगणक चालक (अस्थायी / कंत्राटी) 07
  एकूण 81
बांधकाम विभाग / विदयुत विभाग अधिकारी / कर्मचारी माहिती

अ.क्र.

 

अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव

पदनाम

 

कामाचा तपशिल

1.    

दिपक भास्कर खांबित  

प्र . शहर अभियंता तथा कार्यकारी अधिकारी 

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पार पाडण्यात येणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे

2.    

सुरेश वाकोडे

प्र .अतिरिक्त  शहर अभियंता

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पार पाडण्यात येणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे.

3.    

नितिन रघुनाथ मुकणे

उपअभियंता

प्रभाग समिती क्र.1, 2, 3 व 5 मधील विकास कामे करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

4.    

यतिन वसंत जाधव

प्र. उपअभियंता

प्रभाग समिती क्र.4 व 6 मधील विकास कामे करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

5.    

सतिश जयवंत तांडेल

कनिष्ठ अभियंता

वॉर्ड क्र.20 व 21 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे. वार्ड क्र.1 ते 24 मधील विदयुत विषयक कामे करणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

6.    

उत्तम रणदिवे

कनिष्ठ अभियंता

वॉर्ड क्र.13 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

7.    

संदिप साळवे

कनिष्ठ अभियंता

वॉर्ड क्र.1 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

8.    

चेतन बाबुराव म्हात्रे

कनिष्ठ अभियंता

वॉर्ड क्र.2, 3, 10 व 11 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

9.    

भुपेश काकडे

कनिष्ठ अभियंता

वॉर्ड क्र.8 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

10.  

प्रफुल्ल सुरेशराव वानखेडे

कनिष्ठ अभियंता

वॉर्ड क्र.14, 15, 16 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे व गृह योजना, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

11.  

शिरीष पवार

कनिष्ठ अभियंता

वॉर्ड क्र.1 ते 24 मधील वाहतूक विभाग संबंधित कामे करणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

12.  

शैलेश शिंदे

कनिष्ठ अभियंता

वॉर्ड क्र.1 ते 24 मधील मिळकत विभाग संबंधित कामे करणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

13.  

कोमल तांडेल

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

वॉर्ड क्र.24 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

14.  

रमेश नरसू मडेल

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

वॉर्ड क्र.23 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

15.  

सुनिल भोपळे

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

वॉर्ड क्र.7 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

16.  

एकता बावडेकर

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

वॉर्ड क्र.6 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

17.  

तेजस देवरे

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

वॉर्ड क्र.4 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

18.  

योगेश गमरे

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

वॉर्ड क्र.5 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

19.  

सुरज गोडसे

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

वॉर्ड क्र.18 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

20.  

जय बारी

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

वॉर्ड क्र.12 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

21.  

निलेश रणदिवे

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

वॉर्ड क्र.9 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

22.  

हर्षल मोरे

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

वॉर्ड क्र.22 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

23.  

जगदिश मंडगे

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

वॉर्ड क्र.17 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

24.  

तपन पाटील

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

वॉर्ड क्र.19 मधील गटारे/नाल्यावरील झाकणे बसविणे तसेच रस्त्यावरील दुरुस्ती करणे, प्रभागातील विकास कामे करणे व देखरेख ठेवणे, वरीष्ठांनी नेमूण दिलेली कामे करणे.

25.  

अतिश नलावडे

कनिष्ठ अभियंता (अस्थायी)

गृह योजना मधील विकास कामे करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

26.  

तेजश्री कांबळी

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

27.  

भाविक मोरे

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

28.  

जतीन मोरे

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

(विद्युत विभाग)

वॉर्ड क्र.2, 3, 4, 5, 10, 11, 12, 13, 14 व 18 मधील विदयुत विषयक विकास कामे करणे, कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

29.  

अक्षय बागुल

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

(विद्युत विभाग)

वॉर्ड क्र.1, 6, 7, 8, 23 व 24 मधील विदयुत विषयक विकास कामे करणे, कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

30.  

द्रशेखर मुर्गेसन

कनिष्ठ अभियंता (कंत्राटी)

(विद्युत विभाग)

वॉर्ड क्र.9, 15, 16, 17, 19, 20, 21 व 22 मधील विदयुत विषयक विकास कामे करणे, कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

 

31.  

तुषार हरेश्वर केणी

लिपिक

प्रभाग समिती क्र. 4 ते 6 मधील विकासकामांची देयके तयार करणे, अर्थसंकल्पीय तरतूदीनुसार संपूर्ण कार्यवाही करणे, रजिस्टर अदृयावत करणे, वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

32.  

हेमंत रामु हंबीर

लिपिक

प्रभाग समिती क्र. 1 ते 3 मधील विकासकामांची देयके तयार करणे, सार्वजनिक स्वरुपाचे अनुभव दाखले तयार करणे, रजिस्टर अदृयावत करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

33.  

विनायक शांताराम शिर्के

लिपिक

टेंडर क्लार्क म्हणून निविदाबाबत कामे करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

34.  

संजय म्हात्रे,

लिपिक

मिळकत विभागातील विकासकामांची देखभाल दुरुस्ती देयके तयार करणे, रजिस्टर अद्यावत ठेवणे, महानगरपालिकेच्या मालमत्ता बाजारमुल्य दरानुसार       (रेडी रेकनर दर) भाडे ठरवुन यासाठी  निवीदा प्रक्रियेद्वारे संस्था/मंडळे/व्यक्ती यांस भाडेतत्वावर देणे, विभागाचे कार्यालयीन दैनंदिन पत्रव्यवहाराचे कामकाज पाहणे, सदनीका, भुई भाडे व गाळे यांची बिले बजावुन वसुली करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

35.  

संजय मगन भोये

लिपिक

गृहयोजना संबंधित वरीष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

36.  

उल्हास केशव आंग्रे

लिपिक

वाहतूक विभागातील विकासकामांची देयके तयार करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

37.  

मोहन सावंत

लिपिक

प्रभाग समिती क्र. 1 ते 6 मधील विद्युत विषयक विकासकामांची देयके तयार करणे, रजिस्टर अद्यावत ठेवणे, मे. अदानी इलेक्ट्रीसिटी, टाटा पॉवर, महावितरण इ. संस्थेकडून प्राप्त झालेल्या देयकांची तरतुद रजिस्टर मध्ये नोंद घेऊन देयके तयार करुन अग्रेसीत करणे. वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

38.  

विशाल वनमाळी

प्र. लिपिक

रिलायन्स, जीओ, एम.टी.एन.एल., वोडाफोन, भारती एअरटेल इ. मे. अदानी इलेक्ट्रिकल सर्विस रस्ता खोदाई,  महानगर गॅस लि., टाटा. पावर इ. रस्ता खोदाई परवानगी तयार करणे व रस्ता खोदाई रक्कमा वसूली करणे इ. व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

39.  

जितेश काशिनाथ मोरे

लिपिक

आवक जावक नोंदवह्या अद्यावत ठेवणे, इसारा, सुरक्षा परतावा रजिस्टर अद्यावत ठेवणे,  लोकशाही दिन व तक्रार निवारण दिन पत्रव्यवहार संचिका तयार करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

40.  

हिरा मणू सोलंकी

लिपिक

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध मालमत्ता ठिकाणी भेटी देऊन मालमत्तेचा वापर, सुव्यवस्था व देखभालीचे नियंत्रण ठेवणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

41.  

देविदास गं. पाटील

प्र. लिपीक

बांधकाम विभागातील अभिलेख कक्ष अद्यावत ठेवणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

42.  

रविंद्र चिंतामण पाटील

तारतंत्री

प्रभाग क्र. 2, 3, 4, 5, 10, 11, 12, 13 व 18 (भाईंदर पूर्व) व प्रभाग क्र. 14 (रा.म.क्र. 08 वरील विभाग)  परिसरातील सार्वजनिक इमारती , उद्याने, मैदाने, समाजमंदिर, हॉल, हॉस्पीटल, शाळा, अंगणवाडी इ. मनपाच्या मालमत्ता मधील विद्युत विषयक नविन व दुरुस्ती कामांचे सर्वेक्षण करणे. विद्युत विषयक नविन व दुरुस्ती कामांची पाहणी करणे व वरिष्ठांना अहवाल देणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

43.  

दुरेश रघुनाथ भोये

गवंडी

वॉर्ड क्र. 9, 20, 21, 22 मधील गटारे व नाल्यावर झाकणे बसविणे, तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणे. प्रभागात दररोज पाहणी करणे, कनिष्ठ अभियंत्यांना सहाय्य करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

44.  

दिपक दामोदर सातवे

रखवालदार

वॉर्ड क्र. 4 व 5 मधील गटारे व नाल्यावर झाकणे बसविणे, तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणे. प्रभागात दररोज पाहणी करणे, कनिष्ठ अभियंत्यांना सहाय्य करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

45.  

बळीराम बाबू राठोड

मजूर

वॉर्ड क्र. 1, 6 व 7 मधील गटारे व नाल्यावर झाकणे बसविणे, तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणे. प्रभागात दररोज पाहणी करणे, कनिष्ठ अभियंत्यांना सहाय्य करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

46.  

श्रीनिवास श्रीपती टेळे

शिपाई

शहर अभियंता यांचे दालन

47.  

संदीप दगडु यादव

शिपाई

उपअभियंता यांचे दालन

48.  

संजय बाबुलाल खंडवेल

शिपाई

प्रभाग क्र. 1, 6, 7, 8, 23, 24 (भाईंदर पश्चिम) व प्रभाग क्र. 9, 15, 16, 17, 19, 20, 21, 22, 23 (मिरारोड पूर्व) परिसरातील सार्वजनिक इमारती , उद्याने, मैदाने, समाजमंदिर, हॉल, हॉस्पीटल, शाळा, अंगणवाडी इ. मनपाच्या मालमत्ता मधील विद्युत विषयक नविन व दुरुस्ती कामांचे सर्वेक्षण करणे. विद्युत विषयक नविन व दुरुस्ती कामांची पाहणी करणे व वरिष्ठांना अहवाल देणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

49.  

हरेश्वर बसवत

शिपाई

मिळकत विभाग

50.  

प्रविण जगन्नाथ म्हात्रे

सफाई कामगार

शहर अभियंता यांचे दालन

51.  

आत्माराम जयराम सोनावणे

सफाई कामगार

कार्यकारी अभियंता यांचे दालन

52.  

बालाजी शिंदे

सफाई कामगार

कार्यकारी अभियंता यांचे दालन  

53.  

तंगप्रकाश काशीलिंगम

सफाई कामगार

कार्यकारी अभियंता यांचे दालन  

54.  

जयेश कमळाकर म्हात्रे

सफाई कामगार

प्र.उपअभियंता यांचे दालन

55.  

इक्बाल गुलाब शेख

सफाई कामगार

बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता, लिपिक यांना कामास मदत करणे व वेळोवेळी नेमुण दिलेली कामे पार पाडणे

56.  

निळकंठ पाटील

सफाई कामगार

सरकारी व इतर पत्रव्यवहार, टपाल पोहच करणे,  वरीष्ठांच्या आदेशानुसार आवश्यक ती कामे करणे इ.

57.  

स्वप्नील  गायकवाड

सफाई कामगार

बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता, लिपिक यांना कामास मदत करणे व वेळोवेळी नेमुण दिलेली कामे पार पाडणे

58.  

उज्वल यशवंत संखे

मजूर

आवक-जावक कक्ष

59.  

योगेश घरत

सफाई कामगार

वॉर्ड क्र. 2 व 3 मधील गटारे व नाल्यावर झाकणे बसविणे, तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणे. प्रभागात दररोज पाहणी करणे, कनिष्ठ अभियंत्यांना सहाय्य करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

60.  

मनोहर मा. म्हात्रे

सफाई कामगार

वॉर्ड क्र. 8 व 23 मधील गटारे व नाल्यावर झाकणे बसविणे, तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणे. प्रभागात दररोज पाहणी करणे, कनिष्ठ अभियंत्यांना सहाय्य करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

61.  

माधव नागोराव होकार्णे

सफाई कामगार

वॉर्ड क्र. 14, 15 व 16 मधील गटारे व नाल्यावर झाकणे बसविणे, तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणे. प्रभागात दररोज पाहणी करणे, कनिष्ठ अभियंत्यांना सहाय्य करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

62.  

जय विजय वाघमारे

सफाई कामगार

वॉर्ड क्र. 24 मधील गटारे व नाल्यावर झाकणे बसविणे, तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणे. प्रभागात दररोज पाहणी करणे, कनिष्ठ अभियंत्यांना सहाय्य करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

63.  

देवेंद्र वसंत मोरे

सफाई कामगार

वॉर्ड क्र. 12 मधील गटारे व नाल्यावर झाकणे बसविणे, तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणे. प्रभागात दररोज पाहणी करणे, कनिष्ठ अभियंत्यांना सहाय्य करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

64.  

अतुल रामदेव सिंग

सफाई कामगार

वॉर्ड क्र. 13 व 18 मधील गटारे व नाल्यावर झाकणे बसविणे, तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणे. प्रभागात दररोज पाहणी करणे, कनिष्ठ अभियंत्यांना सहाय्य करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

65.  

संदिप दत्तात्रेय मोरे

सफाई कामगार

वॉर्ड क्र. 17 व 19 मधील गटारे व नाल्यावर झाकणे बसविणे, तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणे. प्रभागात दररोज पाहणी करणे, कनिष्ठ अभियंत्यांना सहाय्य करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

66.  

चिंतामणी माने

सफाई कामगार

वॉर्ड क्र. 10 व 11 मधील गटारे व नाल्यावर झाकणे बसविणे, तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करणे. प्रभागात दररोज पाहणी करणे, कनिष्ठ अभियंत्यांना सहाय्य करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

67.  

कोढंडपाणी नडेसन

सफाई कामगार

प्रभाग क्र. 1, 6, 7, 8 (भाईंदर पश्चिम विभाग) दैनंदिन स्ट्रीट लाईट पाहणी करणे, बंद असलेले स्ट्रीटलाईट संबंधित विभागाकडून दुरुस्ती करुन सुरु करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

68.  

अनिल भाऊराव पाटील

सफाई कामगार

प्रभाग क्र. 23 (मोर्वा, राई, मुर्धा विभाग) दैनंदिन स्ट्रीट लाईट पाहणी करणे, बंद असलेले स्ट्रीटलाईट संबंधित विभागाकडून दुरुस्ती करुन सुरु करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

69.  

सुब्रमणी कर्मण

सफाई कामगार

प्रभाग क्र. 5 व 6 मधील रस्ते खोदाई पाहणी करुन दैनंदिन अहवाल देणे व वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

70.  

चेनप्पा नाईक

सफाई कामगार

प्रभाग क्र. 24 (उत्तन, पाली, चौक, डोंगरी, तारोडी, चवळी विभाग दैनंदिन स्ट्रीट लाईट पाहणी करणे, बंद असलेले स्ट्रीटलाईट संबंधित विभागाकडून दुरुस्ती करुन सुरु करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

71.  

राजू भवर आदिवाल

सफाई कामगार

प्रभाग क्र. 2, 3, 4, 5, 10, 11 (भाईंदर पूर्व विभाग) दैनंदिन स्ट्रीट लाईट पाहणी करणे, बंद असलेले स्ट्रीटलाईट संबंधित विभागाकडून दुरुस्ती करुन सुरु करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

72.  

विजय तुपसुंदर

सफाई कामगार

प्रभाग क्र. 14, 15, 16  (घोडबंदर, चेना, काजूपाडा, पेणकरपाडा, काशिमिरा, महाजनवाडी विभाग) दैनंदिन स्ट्रीट लाईट पाहणी करणे, बंद असलेले स्ट्रीटलाईट संबंधित विभागाकडून दुरुस्ती करुन सुरु करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

73.  

चंद्रशेखर आरसन

सफाई कामगार

प्रभाग क्र. 9, 17, 19, 20, 21, 22 (मिरारोड पूर्व विभाग) दैनंदिन स्ट्रीट लाईट पाहणी करणे, बंद असलेले स्ट्रीटलाईट संबंधित विभागाकडून दुरुस्ती करुन सुरु करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

74.  

एकनाथ देसले

सफाई कामगार

प्रभाग क्र. 12, 13, 18 (गोल्डन नेस्ट ते हटकेश मिरारोड पूर्व्) दैनंदिन स्ट्रीट लाईट पाहणी करणे, बंद असलेले स्ट्रीटलाईट संबंधित विभागाकडून दुरुस्ती करुन सुरु करणे. तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.

75.  

चैताली मानकर

संगणक चालक (अस्थायी)

संगणक चालक

76.  

सुप्रिया पाटील

संगणक चालक (अस्थायी)

संगणक चालक

77.  

प्रकाश गायकवाड

संगणक चालक (कंत्राटी)

संगणक चालक

78.  

ज्योती प्रेमनाथ पाटील

संगणक चालक (कंत्राटी)

संगणक चालक

79.  

विकी मालू

संगणक चालक (कंत्राटी)

संगणक चालक

80.  

जुईली किणी

संगणक चालक (कंत्राटी)

संगणक चालक

81.  

चिन्मय पाटील

संगणक चालक (कंत्राटी)

संगणक चालक

कामाचे स्वरुप

अ.क्र.

अधिकारी / कर्मचा-याचे पद

कामाचे स्वरुप

1

 

शहर अभियंता

 

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पार पाडण्यात येणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे

2

 

कार्यकारी अभियंता

 

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पार पाडण्यात येणा-या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता देणे.

3

 

उप-अभियंता

 

शहर अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या नियंत्रणाखाली नेमुन दिलेली विविध विकास कामावर देखरेख, नियंत्रण ठेवणे, तपासणी करणे, विहित पध्दतीत कार्यवाही करणे, इ.

4

 

कनिष्ठ अभियंता

 

प्रभागा मधील विविध विकास कामांची पाहणी करणे, अहवाल देणे, अंदाजपत्रके तयार करणे, कामावर देखरेख ठेवणे व वरीष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार विहित पध्दतीत कार्यवाही करणे. विकास कामांचे तसेच सार्वजनिक रस्त्यांचे दाखले तयार करणे, इ.

5

 

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

 

मिरा-भाईदर महानगरपालिका क्षेत्रात विविध विद्युतविषयक कामे करणे, अहवाल देणे, अंदाजपत्रके तयार करणे, कामावर देखरेख ठेवणे व वरीष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार विहित पध्दतीत कार्यवाही करणे, इ.

6

 

लिपिक

प्रभाग मधील विकास कामांची देयके तयार करणे, अग्रेसीत करणे, विकास कामांबाबत माहिती अदयावत ठेवणे, देयक रजिस्टर अदयावत ठेवणे, प्रभागातील देयके वेळोवेळी लेखा विभागातुन Certify करणे, तसेच अभिलेख कक्ष कनिष्ठ अभियंता यांच्या देखरेखेखाली अदयावत ठेवणे. सार्वजनिक स्वरूपाचे दाखले, गोपनीय अहवाल, अनुभव दाखले, रजिस्टर्स अद्ययावत ठेवणे.  टेंडर क्लार्क म्हणून निविदा बाबत टेंडर फॉर्म तयार करणे, विक्री करण, निविदा उघडणेबाबत कार्यवाही करणे, तुलनात्मक तक्ते, ठरावाचे नमुने, कार्योदश देण्याबाबतची कार्यवाही, करारनामे, सुरक्षा अनामत व इसारा रक्कमेबाबत विहित कार्यवाही करणे, जिल्हा मजूर सोसायटींना पत्रव्यवहार करणे, बी-1 फॉर्म अद्ययावत ठेवणे, कामांचे कार्यादेश दिल्यानंतर संबंधित कनिष्ठ अभियंत्याकडे संचिका वर्ग करणे, निविदा सुचना देयके तयार करणे, निविदा सुचना प्रसिध्दी रजिस्टर अद्ययावत ठेवणे व धोकादायक इमारतीबाबत रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे व वरीष्ठांच्या सुचनेप्रमाणे कामे करणे, पत्रव्यवहार अद्ययावत ठेवणे, शासकिय विमा कपात संबंधित विभागाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करणे, रजा नोंद रजिस्टर अद्ययावत ठेवणे. आवक जावक नोंदवही अद्यावत ठेवणे. रिलायन्स एनर्जी, एम.टी.एन.एल रस्ता खोदाई परवानगी तयार करणे. वरीष्ठांच्या सुचनेनुसार काम करणे.

7

तारतंत्री

विदयुत विभागातील कामांवर देखरेख ठेवणे व वेळोवेळी अहवाल वरिष्ठांकडे सादर करणे.

8

गवंडी

 

प्रभाग मधील विकास कामावर देखरेख ठेवणे, कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे व त्यांचे आदेशानुसार आवश्यक ती कामे करणे

9

शिपाई

सार्वजनिक बांधकाम विभागात विभागवार नेमण्यात आलेल्या विभागप्रमुखांनी सांगितलेली कामे करणे.

10

सफाई कामगार

 

प्रभागातील स्ट्रीट लाईट पाहणी, रस्ते खोदाई पहाणी, आणि प्रभागातील कनिष्ठ अभियंता यांना सहाय्य करणे व त्यांचे आदेशानुसार आवश्यक ती कामे करणे.

अधिकारी / कर्मचारी भ्रमणध्वनी क्रमांक

अ.क्र.

 

अधिकारी / कर्मचाऱ्याचेनाव

पदनाम

 

भ्रमणध्वनी क्र.
1.शिवाजी बारकुंडशहर अभियंता8422811334
2.दिपक भास्कर खांबितकार्यकारी अभियंता8422811309
3.नितिन रघुनाथ मुकणेउप अभियंता8422811350
4.यतिन वसंत जाधवप्र.उप अभियंता8422811360
5.सतिश जयवंत तांडेलकनिष्ठ अभियंता8422811440
6.उत्तम रणदिवेकनिष्ठ अभियंता8422811390
7.संदिप साळवेकनिष्ठ अभियंता8422811320
8.चेतन बाबुराव म्हात्रेकनिष्ठ अभियंता8422811386
9.भुपेश काकडेकनिष्ठ अभियंता8422811324
10.प्रफुल्ल सुरेशराव वानखेडेकनिष्ठ अभियंता8422811308
11.शैलेश शिंदेकनिष्ठ अभियंता9152078533
12.शिरीष पवारकनिष्ठ अभियंता8422811228
13.तुषार हरेश्वर केणीलिपिक9967052630
14.संजय म्हात्रेलिपिक9224812845
15.संजय मगन भोयेलिपिक9322796844
16.हेमंत रामुहंबीरलिपिक9867503669
17.विनायक शांताराम शिर्केलिपिक9967453850
18.उल्हास केशव आंग्रेलिपिक9967412355
19.मोहन सावंतलिपिक9967956255
20.जितेश काशिनाथ मोरेलिपिक9987173594
21.हिरामणू सोलंकीलिपिक8422811431
22.देविदासगं. पाटीलप्र. लिपीक9820728796
23.विशाल वनमाळीप्र.लिपिक9096129160
24.रविंद्र चिंतामण पाटीलतारतंत्री8422811406
25.दुरेश रघुनाथ भोयेगवंडी8422811227
26.दिपक दामोदर सातवेरखवालदार8422811384
27.बळीराम बाबू राठोडमजूर8422811442
28.श्रीनिवास श्रीपती टेळेशिपाई9967914056
29.संदीप दगडु यादवशिपाई9869670244
30.संजय बाबुलाल खंडवेलशिपाई8422811392
31.हरेश्वर बसवतशिपाई8888107305
32.स्वप्नील गायकवाडसफाई कामगार9967434069
33.कोढंड पाणीनडेसनसफाई कामगार8422811367
34.आत्माराम जयराम सोनावणेसफाई कामगार9967231239
35.अनिल भाऊराव पाटीलसफाई कामगार8422811394
36.सुब्रमणी कर्मणसफाई कामगार8422811395
37.चेनप्पा नाईकसफाई कामगार8433911109
38.प्रविण जगन्नाथ म्हात्रेसफाई कामगार9967231250
39.राजूभवर आदिवालसफाई कामगार8422811368
40.मनोहरमा. म्हात्रेसफाई कामगार8466911181
41.निळकंठ पाटीलसफाई कामगार9987487145
42.योगेश घरतसफाई कामगार8422811379
43.बालाजी शिंदेसफाई कामगार9892819559
44.माधव नागोरावहोकार्णेसफाई कामगार8422811454
45.जयविजय वाघमारेसफाई कामगार8422811473
46.देवेंद्र वसंत मोरेसफाई कामगार8422811346
47.अतुलरामदेव सिंगसफाई कामगार8422811343
48.संदिप दत्तात्रेय मोरेसफाई कामगार8422811397
49.जयेश कमळाकर म्हात्रेसफाई कामगार9321467246
50.इक्बाल गुलाब शेखसफाई कामगार9867283141
51.चिंतामणी मानेसफाई कामगार8422811385
52.विजयतुप सुंदरसफाई कामगार7045564555
53.चंद्रशेखर आरसनसफाई कामगार9930508096
54.एकनाथ देसलेसफाई कामगार9076078406
55.उज्वल यशवंत संखेमजूर8355972068
56.तंगप्रकाश काशीलिंगमसफाई कामगार9987109489
57.कोमल तांडेलकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)7767049152
58.रमेश नरसूमडेलकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)7738504025
59.सुनिल भोपळेकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)8551867909
60.एकता बावडेकरकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)9765295849
61.तेजस देवरेकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)7021567764
62.योगेश गमरेकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)9867201464
63.सुरज गोडसेकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)9167152382
64.जयबारीकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)9890417416
65.निलेश रणदिवेकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)9224506070
66.हर्षल मोरेकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)7875303401
67.अतिश नलावडेकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)8879251629
68.जगदिश मंडगेकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)9309921503
69.तपन पाटीलकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)9321619195
70.तेजश्री कांबळीकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)8412035439
71.भाविक मोरेकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)7972034278
72.जतीन मोरेकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)9545274590
73.अक्षय बागुलकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)8692067332
74.चंद्रशेखर मुर्गेसनकनिष्ठ अभियंता (कंत्राटी)8169182313
75.चेताली मानकरसंगणक चालक (अस्थायी)9561609143
76.सुप्रिया पाटीलसंगणक चालक (अस्थायी)8692052829
77.प्रकाश गायकवाडसंगणक चालक (कंत्राटी)9004480840
78.ज्योती पाटीलसंगणक चालक (कंत्राटी)7756877758
79.विकी मालूसंगणक चालक (कंत्राटी)9920677036
80.जुईली किणीसंगणक चालक (कंत्राटी)9766713127
81.चिन्मय पाटीलसंगणक चालक (कंत्राटी)9819176146
सनद
बांधकामविभाग / विद्युतविभाग

अ.

क्र.

सेवांचा तपशिल

सेवापुरवारे अधिकारी / कर्मचारीयांचे नाव व हुद्दा

 

सेवा पुरविण्याची विहीत मुदत

सेवामुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याचे नाव हुद्दा
 

पथदिव्यांची व्यवस्था

 

कनिष्ठ अभियंता45 दिवसशहर अभियंता
उप-अभियंता07 दिवस
कार्यकारी अभियंता05 दिवस
2.

पथदिवे बंद असणे

 

कनिष्ठ अभियंता03 दिवसशहर अभियंता
उप-अभियंता02 दिवस
कार्यकारी अभियंता01 दिवस
3.

सोडियम दिवे व टयूबलाईट लावणे

 

कनिष्ठ अभियंता45 दिवसशहर अभियंता
उप-अभियंता07 दिवस
कार्यकारी अभियंता05 दिवस
4.

वेळापत्रका प्रमाणे दिव्यांची व्यवस्था नसणे.

 

कनिष्ठ अभियंता45 दिवसशहर अभियंता
उप-अभियंता07 दिवस
कार्यकारी अभियंता05 दिवस
5.

नवीन पथदिवे लावणे

 

कनिष्ठ अभियंता03 दिवसशहर अभियंता
उप-अभियंता02 दिवस
कार्यकारीअभियंता01 दिवस
6.

पथदिव्यांची दुरुस्ती करणे

 

कनिष्ठ अभियंता45 दिवसशहर अभियंता
उप-अभियंता07 दिवस
कार्यकारी अभियंता05 दिवस
7.

विद्युत पोल उभारणे

 

कनिष्ठ अभियंता45 दिवसशहर अभियंता
उप-अभियंता07 दिवस
कार्यकारी अभियंता05 दिवस
8.

सार्वजनिक जागेवर विद्युत व्यवस्था करणे

 

कनिष्ठ अभियंता45 दिवसशहर अभियंता
उप-अभियंता07 दिवस
कार्यकारी अभियंता05 दिवस
9.नविन सिग्नल बसविणेकनिष्ठ अभियंता45 दिवसशहर अभियंता
उप-अभियंता07 दिवस
कार्यकारी अभियंता05 दिवस
10.

केबलसाठी खोदलेले चर दुरुस्ती करणे.

 

कनिष्ठ अभियंता03 दिवसशहर अभियंता
उप-अभियंता02 दिवस
कार्यकारी अभियंता01 दिवस
11.

सिग्नल यंत्रणा बंद असणे

 

कनिष्ठ अभियंता03 दिवसशहर अभियंता
उप-अभियंता02 दिवस
कार्यकारी अभियंता01 दिवस
12.

अनधिकृतरित्या रस्ता खोदणे

 

कनिष्ठ अभियंता03 दिवसशहर अभियंता
उप-अभियंता02 दिवस
कार्यकारी अभियंता01 दिवस
13.

धोकादायक इमारती

 

कनिष्ठ अभियंता45 दिवसशहर अभियंता
उप-अभियंता07 दिवस
कार्यकारी अभियंता05 दिवस
महिती अधिकार