मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

शेवटचा बदल नोव्हेंबर 29th, 2021 at 11:20 am

समाज विकास विभाग माहिती अधिकार अधिनियम

माहितीचा अधिकारी अधिनियम, २००५ चे कलम ४ (१) (ब) अंतर्गत माहिती :-

कलम २ एच नमुना (अ)

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागावर लोकप्रधिकारी  यांची यादी 

शासकीय विभागाचे नाव :- मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प.) जि.ठाणे

कलम २ (एच) a/b/c/d
अ.क्र लोक प्राधिकारी संस्था संस्था प्रमुखांचे पदनाम ठिकाण / पत्ता
 १. मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व, इंदिरा गांधी भवन, दुसरा माळा,छ.शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)जि.ठाणे ४०१ १०१
कलम २ एच नमुना (ब) शासनाकडून पूरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी  शासकीय विभागाचे नाव :- सामान्य प्रशासन विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका , स्व, इंदिरा गांधी भवन, दुसरा माळा,छ.शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)जि.ठाणे ४०१ १०१ कलम २ (h) (i) (ii) अंतर्गत
अ.क्र लोक प्राधिकारी संस्था संस्था प्रमुखांचे पदनाम ठिकाण / पत्ता
 १. मिरा-भाईंदर महानगरपालिका
उपायुक्त (मु.) मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व, इंदिरा गांधी भवन,दुसरा माळा,छ.शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)जि.ठाणे ४०१ १०१
कलम ४ (१) (b) (i)

मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील सामान्य प्रशासन विभाग कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील…
कार्यालयाचे नांव :– सामान्य प्रशासन विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका
पत्ता :- मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व, इंदिरा गांधी भवन, दुसरा माळा,छ.शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)जि.ठाणे ४०१ १०१.
कार्यालय प्रमुख :- आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प.), जि.ठाणे.
शासकीय विभागाचे नांव :- सामान्य प्रशासन विभाग
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त :- नगर विकास विभाग
कार्यक्षेत्र :- मिरा-भाईदर शहर भौगोलिक :- ७९ चौ.कि.मी. / कार्यानुरूप :-

विशिष्ट कार्ये :-
 1.  नागरिकांच्या सुविधेकरिता नागरी सुविधा केंद्राची स्थापना करण्यांत आली.
 2. पत्रकार व महापालिका यांच्यातील समन्वयास्तव जनसंपर्क कार्यालयाची स्थापना करण्यांत आली.
 3. आस्थापनाविषयक नवनविन योजना राबवून महापालिकेची आर्थिक बचत करण्यांत येते.
 4. मासिक महानगरपालिका लोकशाही दिन आयोजित करणे व त्यात प्राप्त नागरीकांची निवेदणे संबधित विभागास वितरीत करणे.
  विभागाचे ध्येय / धोरण :- शासनाच्या आदेशाप्रमाणे व परिपत्रकाप्रमाणे अंमलबजावणी करणे, आणि मा. महासभा व मा. स्थायी समितीच्या ठरावाप्रमाणे कार्यवाही करणे.
  धोरण :- वरिलप्रमाणे
  सर्व संबंधित कर्मचारी :- सर्व संवर्गातील ४५
  कार्य :- महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सेवा विषयक सर्व बाबी पहाणे.
कामाचे विस्तृत स्वरुप :-
 1. शासकिय / निमशासकीय /खाजगी/लोकप्रतिनिधी/पदाधिकारी/ नगरसेवक इ. पत्र व्यवहार.
 2. महापालिका क्षेत्रात शासनाच्या योजना व अभियान राबविणे.
 3. शासकीय सांस्कृतीक कार्यालय जसे राष्ट्रीय पुरुखाच्या २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, जयंती व पुण्यतिथी साजरी करणे.
 4.  शहरातील नागरीकांकडून प्राप्त होणारे तक्रारी अर्ज  संबंधित विभागाकडे पाठविणे.
 5. शासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांची अंमलबजावणी करणे.
 6. मिरा-भाईंदर महानगरपालिकेला आवश्यक असेल त्याप्रमाणे शासनाकडील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने नेमणूक करणे व त्यांच्या वेतन व रजे संबंधिची सर्व कार्यवाही करणे.
 7. अभिलेखा विभागात इतर विभागाकडून वर्गवारीनुसार प्राप्त झालेले अभिलेख वर्गवारी निहाय जतन करून ठेवणे.
 • उपलब्ध सेवा : महापालिकेतील वेबसाईटचे व्यवस्थापन / ई-गर्व्हनन्स
 • प्राधिकरणाऱ्या संरचनेच्या तक्ता वंशवृक्षाचा तक्ता असा असतो तसा तक्ता काढून प्रत्येक पातळीवर कार्यकक्ष व संपर्काच्या पत्त्यांशी त्यांची जोड घालून दाखवा. तक्ता सोबत जोडला आहे.
 • कार्यालयाीन दुरध्वनी क्रमांक व वेळा :- २८१९३०२८,२८१८११८३,२८१८१३५३,२८१४५९८५,२८१९२८२८ (विस्तार क्र. १३६)
 • वेळ :- सकाळी १०.०० ते संध्याकाळी  १७.४५ वा.
 • साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा  :– रविवार व प्रत्येक महिन्याचा दुसरा व चौथा शनिवार
कलम ४ (१) (b) (ii) (अ)
उपायुक्त (मु.)
 1.  कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करणे / मासिक निवृत्ती वेतन.
 2.  दुरध्वनी बिले / भ्रमणध्वनी बिल
 3. विद्याुत बिले
 4.  सणांचे अग्रीम, पतपेढी, एल.आय.सी. व अल्प बचत .इ. कपातकरून
 5. महानगरपालिकेने वसुल करून शासनाकडे भरावयाच्या रक्कमा उदा. भविष्य निर्वाह निधी व्यवसाय कर, शिक्षण कर, रोजगार हमी कर, आयकर इ.
 6. इतर कमीटेड खर्चाची देयके.
 7.  रजा मंजूर करण्याचे अधिकार(अ) वर्ग – ३ व वर्ग – ४ चे कर्मचारी यांचे रजा मंजुरी करणे.(ब) वर्ग – २ किरकोळ (आकस्मित) वैद्यकिय रजा, अर्जित रजा आजारपणाची अर्धपगारी रजा, व असाधारण (E.O.L) व वर्ग – ३  व ४ ची अर्जित रजा, वैद्यकीय रजा, अर्धपगारी रजा, व असाधारण (E.O.L) इत्यादी.
 8.  वेतन वाढ (Increment) व दक्षता रोख, (E.B) मंजूर करण्याचे अधिकार(अ) वर्ग ३ व ४ चे कर्मचारी(ब) वर्ग – ३ व वर्ग  – ४ मधील

कर्मचाऱ्यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करण्याचे अधिकार

 1. मुंबई  प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ६८ (१) (२) ६९ (१) (२) अन्वये
 2.  स्थायी समिती ठराव क्र. १७. अन्वये उपरोक्त कायद्याची अंमलबजावणी करण्यांत आली.
अ.क्र पदनाम अधिकार – फौजदारी कोणता कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्र नुसार अभिप्राय
गैरलागू
अ.क्र पदनाम अधिकार – अर्धन्यायीक कोणता कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्र नुसार अभिप्राय
गैरलागू
कलम ४ (१) (b) (ii) नमुना (ब)
मिरा-भाईंदर महानगरपालिका येथील सामान्य प्रशासन विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्यांचा तपशील
अ.क्र पदनाम अधिकार – अर्धन्यायीक कोणता कायदा / नियम / शासननिर्णय / परिपत्र नुसार अभिप्राय
 १ आयुक्त सक्षम प्राधिकारी मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम
 २ उपायुक्त (मु.) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या तरतुदीनुसार मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम
 ३ सहा. आयुक्त वभागातर्गंत नेमून दिलेली  कामे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ सर्व महाराष्ट्र नागरी सेवा नियम
कलम ४ (१) (ब) (iii)

निर्णया प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदाईत्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन (कामाचा प्रकार / नांव )

कामाचे स्वरुप :-

 1.  मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील प्रत्येक विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग १ ते ४ संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांचे प्रस्ताव तयार करणे सदर प्रस्तावास मा. महासभेची व शासनाची मंजूरी घेणे.
 2.  विभागास आवश्यक असणारी रिक्त पदे भरण्यासाठी विहित पध्दत सेवायोजन कार्यालय, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास शहापुर यांचेकडून व जाहिरात देऊन सरळसेवेने नेमणूका करणे त्यास मा. महासभसेची मान्यता घेणे.
 3.  नविन नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके भरुन घेणे. त्याच प्रमाणे महापालिकेत कार्यरत असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांचे नियमित वेतन, विशेष वेतन, जादा वेतना संबंधिची सर्व कार्यवाही पुर्ण करणे.
 4. कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या तयार करणे.
 5. पदोन्नती देण्यासाठी गोपनिय अहवाल मागविणे, रिक्त होणाऱ्या पदांबाबत संक्षिप्त अहवाल तयार करून पदोन्नतीसाठी निवड समितीची बैठक बोलाविणे, निवड करण्यांत आलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे.
 6. बदल्या, सेवानिवृत्ती, राजीनामा इत्यादी बाबत प्रस्ताव करणे, कर्मचाऱ्यांना कायम करणे.
 7.  आस्थापनेवरील सरळसेवा व पदोन्नती संदर्भात रिक्त, भरलेला व शिल्लक अनुशेषाची माहिती शासनाच्या मागासवर्ग विभागाकडे पाठवावे.
 8. शासकिय पत्र व्यवहार व विधानसभा / विधानपरिषद तारांकित प्रश्न, आतांरकित प्रश्न, लक्षवेधी इ. ची उत्तरे देणे.
 9. महापालिकेच्या निवडणूका व पोट निवडणूकासाठी कर्मचारी वर्ग नियुक्त करणे.
 10.  महापालिका क्षेत्रात शासनाच्या योजना व अभियान राबविणे.
 11. शहरातील नागरिकांकडून प्राप्त होणारे तक्रारी अर्ज  संबंधित विभागाकडे पाठविणे.
 12.  शासन निर्णय, परिपत्रक, आदेश यांची अंमलबजावणी करणे.
 13. मिरा-भाईंदर महानगरपालिकेला आवश्यक असेल त्याप्रमाणे शासनाकडे अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने मागणी करणे व प्रतिनियुक्ती वरील आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वेतन व रजे संबंधिची सर्व कार्यवाही करणे.
 14. वारसा हक्क, (लाड कमिटीच्या शिफारशीप्रमाणे) अनुकंपा तत्वाने नेमणुका देणे.
 15. अभिलेखा विभागात इतर विभागाकडून वर्गवारीनुसार प्राप्त झालेले अभिलेख वर्गवारी निहाय जतन करुन ठेवणे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत निर्णय घेताना पाळली जाणारी निर्णय प्रक्रियेची आणि त्यावरील देखरेखीची पध्दत व सोपविलेले व्यक्तीगत उत्तर दायित्व.

 • अनिनियमाचे नाव : मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ कलम ४ (१) (ब) (iii)
 • नियम : ६८, ६९, ९४
 • शासनाची वेळोवेळी परिपत्रके : महाराष्ट्र नागरी सेवा नियम मा. स्थायी समिती सभा दि. ११/०५/२००७ ठराव क्र. १७.
माहिती अधिकारात प्राप्त अर्ज, अपिल, माहिती
कृष्णा गुप्ता-331 गजानन काशिनाथ म्हात्रे
कृष्णा गुप्ता-308 प्रविण राय व इतर.
कृष्णा गुप्ता-247-min अनिलरानावडे
कृष्णा गुप्ता-246 श्री.कृष्णा सी. गुप्ता २४८/२०१८
कृष्णा गुप्ता-241 सुनिल उत्तमराव भगत
कृष्णा गुप्ता- अविनाश जाधव-min राजीव त्रिंबक देशपांडे
कृष्णा गुप्ता- अपिल क्र.149- श्री.कृष्णा सी. गुप्ता
कृष्णा सी. गुप्ता श्री.कृष्णा सी. गुप्ता २४७ /२०१८
कृष्णा सी. गुप्ता-2 अरविंद दत्ताराम ठाकूर
कृष्णा सी. गुप्ता-1 श्री.कृष्णा सी. गुप्ता
अरुण सिन्हा अशोक कुमार निगम- सार्वजनिक बांधकाम विभाग
अनिल रानावडे श्री.कृष्णा सी. गुप्ता २४६/२०१८
क्रिष्णा गुप्ता आशा शेनॉय- अरविंद घरत- शिपाई
क्रिष्णा गुप्ता-1 अनु पाटील सैनिक सिक्युरिटी
क्रिष्णा गुप्ता-2 किरण अे.के.- बजेट आणि खर्च
श्रवणकुमार मिश्रा कैलास शेवंते- 538 सफाई कर्मचाऱ्यांची माहिती
मुस्तफा वनारा कैलास शेवंते- दि.19-03-2018 चा इतिवृत्तांत
इरफान पठाण जतिन दाधीच
हेमचंद्र धर्माधिकारी बी.एल.अगरवाल- सुदामराव गायकवाड- सुदाम गोडसे
गणेश फडके संपत गायकवाड-बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचारी
गजानन म्हात्रे गजानन काशिनाथ भिवंडीकर- आजीम शेख
अनिल रानावडे-1 एम एस शेख – अभियंताबाबत
जितेश दुबे चौकशी अधिकाऱ्याबाबत – राजीव त्रिंबक देशपांडे
अनिल रानावडे 03-03-2018 च्या अर्जावर कार्यवाहीबाबत क्लासो फर्नांडिस
सुरेश सगाजी काळखैर 17-04-2018 रोजीच्या पत्राबाबत विनित डी. शहा
सुरेश काळखैर विभागीय चौकशी अहवालाबाबत- अजिम उस्मान तांबोळी
शशी कृष्ण कुमार शर्मा श्री. श्रीाकांत देशमुख, सहा. संचालयक नगररचनाकार – अजिम उस्मान तांबोळी
विलास महादेव सावंत (माहिती अधिकार अधिनियम २००५) रामशंकर त्रिपाठी
ब्रिजेश शर्मा (माहिती अधिकार अधिनियम २००५) रामशंकर त्रिपाठी 2
अशोक कुमार निगम