मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

प्रभाग समिती कार्यालय क्रं.3/4 ग्रंथालय व अभ्यासिका

स्थापना वर्ष25 ऑक्टोबर 2012पत्तातलाव रोड भाईंदर(पूर्व) 
फोन नं.२८०४४९५९वाचनालयाची वेळसोमवार ते शनिवार , स. ७.४५ ते ३.४५
साप्ताहिक सुट्टीरविवार तसेच दुसरा व चौथा शनिवार

वाचनालयातील उपलब्ध वाचनसाहित्य :

साहित्य प्रकार मराठी हिंदी गुजराती इंग्रजी उर्दु एकुण
ग्रंथ 3534 3534
वृत्तपत्रे 9 1 2 12
साप्ताहीके 4 4
पाक्षिके
मासिके 2 2
दिवाळी अंक 54 54

वाचनालयातील उपलब्ध वृत्तपत्रे :

अ. क्र.मराठी वृत्तपत्राचे नाव
लोकसत्ता
महाराष्ट्र टाईम्स
सामना
लोकमत
नवशक्ती
अ. क्र. हिंदी वृत्तपत्राचे नाव
 १ नवभारत टाईम्स
अ. क्र.इंग्रजी वृत्तपत्राचे नाव
 १Times of India
 १The Hindu

मराठी साप्ताहिके :-

अ. क्र.साप्ताहिके नाव
चित्रलेखा
लोकप्रभा
मार्मिक
साप्ताहिक सकाळ

मराठी मासिके :-

अ. क्र. मासिकाचे नाव
गृहशोभिका
चारचौघी