मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

शेवटचा बदल ऑक्टोबर 31st, 2022 at 09:22 am

प्रभाग समिती क्रं.१

विभाग प्रमुख दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक पत्ता ई-मेल
प्रियांका भोसले (सहाय्यक आयुक्त )) 7972539718 शुभम आर्केड, दुसरा मजला, मिरा हॉस्पीटलच्या शेजारी, डि मार्ट परिसर, भाईंदर (प.) ता.जि.ठाणे 401 101  ward01@mbmc.gov.in

प्रस्तावना :-भारताच्या राज्यघटनेतील 74 व्या दुरुस्तीनुसार स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदांना जास्तीत जास्त अधिकार देऊन नागरीकांच्या अडचणी, तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात येऊन प्रभाग समित्यांची स्थापना करण्याचे धोरण अवलंबण्यात आले. ह्यानुसार मिरा भाईंदर महानगरपालिकेने सन 2005-06 मध्ये प्रथमत: 4 प्रभाग समित्यांची स्थापना केली.

   प्रभाग समिती क्र.1 चे कार्यालय शुभम आर्केड, दुसरा मजला, मिरा हॉस्पीटलच्या शेजारी, डि मार्ट परिसर, भाईंदर (प.) ता.जि.ठाणे 401 101 येथे आहे. या कार्यालयाची वेळ शनिवार व रविवार तसेच शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 9.45 ते संध्या. 6.15 वाजेपर्यंत आहे. या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 022-28140002 व आपत्ती व्यवस्थापनासाठी दिलेला भ्रमणध्वनी क्रमांक 9920057697 असा आहे. प्रभाग समिती क्र.1 अंतर्गत निवडणूक प्रभाग क्र.8,23 व 24 हे प्रभाग येत असून या प्रभागाचे भाईंदर (प.) फाटक रोड, मॅक्सेस मॉल परीसर, 150 फुट रोड, 90 फुट रोड, गीता नगर, सत्संग रोड, आंबेडकर नगर, राई, मुर्धा, मोर्वा, डोंगरी, तारोडी, केशवसृष्टी, भाटेबंदर, उत्तन, चौक, पाली, पालखाडी, करईपाडा, धावगी रोड व इतर असे फार मोठे भौगोलिक क्षेत्र असून या प्रभागाचे मुख्य कार्यालय भाईंदर (प.) शुभम आर्केड, दुसरा मजला, मिरा हॉस्पीटलच्या शेजारी, डि मार्ट परिसर येथे आहे. याशिवाय या प्रभागात राई, मुर्धे, डोंगरी, उत्तन असे तीन विभागीय कार्यालय आहेत. प्रभाग कार्यालय क्र.1 मध्ये टेंभा हॉस्पिटल (सरकारी), मॅक्सेस मॉल, डि-मार्ट, जंजिरा किल्ला, केशवसृष्टी (रामभाऊ म्हाळगी प्रभोदिनी), ज्यडिशिअल ॲकॅडमी, गोलकोंडा रिसॉर्ट, पाली बीच रिसॉर्ट व उत्तन सागरी किनारा अशी महत्त्वाची स्थळे या उत्तन परिसरात आहेत.

विशिष्ट कार्ये

प्रभाग समिती क्र.01 कार्यालयाकडे येणा-या नागरीकांच्या समस्या सोडविणे, अनधिकृत बाधकामांवर नियंत्रण ठेवणे, विवाह नोंदणी, मैदान, समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, पटांगण, मंडप, स्टेज परवानगी देणे तसेच मालमत्ता कर विषयक बाबी पाहणे मालमत्ता हस्तांतरण, मालमत्ता कर वसुली, किरकोळ नावात दुरुस्ती व प्रभाग समिती कामकाज इ.

·         प्रभागातील सर्व विभागावर नियंत्रण ठेवून दैनंदिन कामकाज करणेसाठी सूचीत करणे व प्रलंबीत कामाचा आढावा घेणे. मा.खासदार, आमदार, नगरसेवक, शासकीय पत्रे तसेच नागरीकांचे पत्रे यांच्या तक्रारी अनुषंगाने कार्यवाही करणे.

·         प्रभागातील अनधिकृत बांधकामाचा कनिष्ठ अभियंता व त्याचे हाताखालील कर्मचाऱ्यांमार्फत अनधिकृत बांधकामांचा शोध घेणे व अनधिकृत बांधकाम निदर्शनास आल्यास तोडक कार्यवाही करणे.

·         मा. प्रभाग समिती अध्यक्ष यांच्या सुचनेनुसार प्रभाग समितीची महिन्यातून एक सभा आयोजित करणे. 

 • प्रभागाच्या परीसरातील नागरीकांकडून येणाऱ्या विवाह नोंदणीच्या अर्जानुसार विवाह नोंदणी करुन त्यांना प्रमाणपत्र देणे.
 • मालमत्ता कराची वसुली करणे, थकबाकीदार यांनी मालमत्ता कराचा भरणा न केल्यास त्यांची मालमत्ता अटकावणे व त्यांच्या मालमत्तेचे नळ कनेक्शन खंडीत करणे.
 • नवीन झालेल्या बांधकामाचा (मालमत्ता) यांचा कर निरीक्षक यांचेकडून शोध घेवून 1 लक्ष कर योग्य मूल्य असलेल्या मालमत्तांना प्रभाग स्तरावर नियमानुसार कर आकारणी करण्यात येते व 1 लक्ष पेक्षा जास्त कर योग मूल्या असलेल्या मालमत्तांना कर आकारणी करणेचे प्रभाग स्तरावरुन मुख्य कार्यालयात पाठविले जातात.
 • प्रभाग कार्यालयाच्या हद्दीमधील रस्तयावर अडथळा होणार नाही याबाबत वाहतूक शाखा (पोलिस निरिक्षक) मंडप टाकणेस व बॅनरवर लावणेस नियमानुसार परवानगी देण्यात येते.
 • प्रभाग कार्यक्षेत्रात असलेले समाजमंदिर, शाळेचे वर्ग यांचे नियमानुसार भाडे वसूल करुन परवानगी देणे.
 • प्रभाग कार्यक्षेत्रात होणाऱ्या चित्रीकरणासाठी परवानगी देणे व परवानगी न घेतलेल्या व्यक्तींवर रु.5 लाख दंड आकारणेची कार्यवाही केली जाते.
 • प्रभाग कार्यक्षेत्रांतर्गत प्राप्त होणाऱ्या परवान्याच्या अर्जानुसार कारखाने / दुकाने यांना व संबंधीतांस नवीन परवाने देणे व नुतनीकरण करणे.
 • प्रभाग कार्यक्षेत्रातील प्राथमिक शाखा व प्रशासन आणि शाळांच्या जागा, कर्मचारी वर्ग, फर्निचर, साधनसामुग्री, दुरुस्त्या, शाळांच्या गरजा ठरविणे व त्याबाबतीत शिक्षण विभाग व महानगरपालिकेकडे मागणी करणे. नवीन शाळा उघडण्यासाठी प्रस्ताव पाठविणे, प्रभागाच्या अधिनस्त शाळांमध्ये ग्रंथालय, वाचनालय, विज्ञान प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळा, संगणक लॅब व इतर शैक्षणिक सुविधांची गरज निश्चित करणे व आवश्यकतेनुसार मागणी करणे. शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन अध्यक्षतेसाठी नामनिर्देश करणे तसेच शिक्षण विभागासंदर्भात कामे पाहणे.
 • ना फेरीवाला क्षेत्रात अनधिकृतरित्या बसलेल्या फेरीवाल्यावर मा.न्यायालयाच्या आदेशानुसार व नियमानुसार कार्यवाही करणे.
 • प्रभाग कार्यक्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक घोषीत केलेल्या इमारती पोलिस बंदोबस्त घेवून रिकामे करुन ठेकेदारांमार्फत तोडून घेणे, प्रभाग कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती निधीतील रु.10.00 लक्ष कामांना प्रशासकीय आर्थिक मान्यता देण्यासाठी प्रभाग समिती सभेपुढे प्रस्ताव देणे.
 • प्रभाग कार्यक्षेत्रातील आरोग्‍ विभागातील जलनि:सारण व मलनि:सारण कामे पाहणे, स्च्छता विषयक तरतुदींची अंमलबजावणी करणे, घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नियमाचे तरतुदीनुसार कार्यवाही करणे, दैनंदिन साफसफाई व स्वच्छता निरिक्षक व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे.
 • प्रभाग कार्यक्षेत्रातील पाणी पुरवठा वितरण संबंधी व बीला संबंधी तक्रारी स्वीकारणे, बिलाची नक्कल प्रत देणे, थकबाकी नसल्याचा दाखला देणे, पाणी देयकात नावात बदल करणे, पाणी पुरवठा खंडीत झाल्याच्या वेळी व धार्मिक कार्यक्रमासाठी पाण्याचे टँकर देणे.
                                                                                                  प्रभाग कार्यालय क्र. 1                                                                   अधिकारी / कर्मचारी माहिती व कामाचे स्वरुप(JOB CHART)
अ.क्र. अधिकारी / कर्मचारी नांव पदनाम कामाचे स्वरुप
1. प्रियांका भोसले प्रभाग अधिकारी तथा पदनिर्देशित अधिकारी व माहिती अधिकारी प्रभाग समिती क्र.1 कार्यालयीन कामकाज पाहणे, प्रभाग समितीच्या सभा आयोजित करणे, प्रभाग समिती क्र. 01 अंतर्गत होणारी अतिक्रमणे अनधिकृत बांधकामे यावर नियंत्रण ठेवणे. आरोग्य विषयक व पाणी जलनि:सारण विषयी तक्रारीचे निवारण करणे, देखरेख करणे. विवाह निबंधक, कर वसुलीवर नियंत्रण व कराविषयी तक्रार निवारण व मालमत्ता हस्तांतरण करणे, नविन कर आकारणी करणे, मंडप परवानगी, समाज मंदिर भाडे वसुल करणे. मैदान भाडे वसुल करणे. चित्रिकरण परवानगी, शिक्षण विभाग, जाहिरात विभाग, परवाना विभाग, सार्व.बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग(दैनंदिन आरोग्य विभागावर लक्ष ठेवणे.)
आवक – जावक विभाग
3. श्री. दिलीप कांबळे लिपिक (आवक जावक) मालमत्ता हस्तांतरण फी स्विकारणे, हस्तांतरण फॉर्म विक्री/सर्व प्रकारच्या किरकोळ (सर्वसाधारण) फी वसुली करणे, तसेच दैनंदिन चलने महापालिका मुख्य कार्यालयात जमा करणे. उदा. मंडप, मैदान, समाजमंदिर, बॅनर इ. विवाह अर्ज स्विकारणे व प्रमाणपत्र तयार करणे मनपा मालकीचे समाज मंदिर, शाळा वर्ग व मैदान तसेच मंडप/बर्नर परवानगी तयार करणे तसेच विवाह नोंदणी करणे व प्रभाग अधिकारी यांनी सोपविलेली कामे करणे.
4. श्री. रोहीत मांगेला शिपाई आवक-जावक पत्र स्विकारणे व नोंदी घेणे. तसेच वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे.
5. श्रीम. स्मिता इंगळे सफाई कामगार कार्यालयीन कामकाल, श्री.दिलीप कांबळे यांना सहाय्यक म्हणुन विवाह नोंदणीचे काम पाहणे, तसेच मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी सोपवलेली कामे पार पाडणे.
6. श्री. प्रदीप भोईर सफाई कामगार मा. प्रभाग अधिकारी सो., यांचे दालनात शिपाई म्हणुन काम करणे, आवक-जावक पत्र स्विकारणे व नोंदी घेणे, मा. प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी सोपवलेली कामे पार पाडणे.
7. श्री. नरेश सोलंकी सफाई कामगार मा. प्रभाग अधिकारी सो., यांचे दालनात शिपाई म्हणुन काम करणे तसेच मा. प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी सोपवलेली कामे पार पाडणे.
8. श्रीम. माधुरी गायकवाड संगणक चालक (कंत्राटी) प्रभाग कार्यालय –  विवाह नोंदणी व समाज मंदिर हॉल, मंडप, मैदान, बॅनर परवानगी इ. कामकाज करणे, मा. आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
सभापती दालन
9. श्री. अवदुत पिसे लिपीक मा. सभापती यांनी दिलेली कामे करणे, मा. प्रभाग समिती सभांचे आयोजनाचे काम करणे, निवडणुकीचे काम पाहणे तसेच वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम पार पाडणे.
10. श्री. सुरेश म्हात्रे सफाई कामगार सभापती दालन शिपाई, वरीष्ठांनी दिलेलया आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे.
11. निष्कलंका इग्नेस बगाजी संगणक चालक (अस्थायी) मा. सभापती यांनी दिलेल्या पत्रव्यवहार टायपिंगची कामे करणे, मा. प्रभाग समिती सभेचे गोषवारे, ठराव व सभेशी निगडीत सर्व पत्रव्यवहाराचे टायपिंगचे काम करणे, तसेच मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे.
अतिक्रमण विभाग
12. श्री. संजय सोनी कनिष्ठ अभियंता (सहा. माहिती अधिकारी) प्रभागातील सर्व अनधिकृत बांधकामाची पाहणी करून अनधिकृत बांधकाम पाडून टाकणे व अतिक्रमण वर दैनंदिन कारवाई करणे. तसेच प्रभागात नेहमी फिरत
13. श्री. दिग्विजय देवरे कनिष्ठ अभियंता (सहा. माहिती अधिकारी) प्रभागातील सर्व अनधिकृत बांधकामाची पाहणी करुन अनधिकृत बांधकाम पाडून टाकणे व अतिक्रमण वर दैनंदिन कारवाई करणे. तसेच प्रभागात नेहमी फिरुन अनधिकृत बांधकाम / अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणे, रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रहदारीस व पांदचाऱ्यांस रस्ता मोकळा करणे, फेरीवाले हटविणे इ. कामकाज करणे, माहिती अधिकार (अतिक्रमण) अर्जावर कार्यवाही करणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
14. श्रीम. माधुरी टोपले लिपीक अतिक्रमण विभागातील कार्यवाही नोंदी घेणे, तक्रारीचे रजिस्टर लिहीणे, नोटीस/रजिस्टर/दावा रजिस्टर / सुनावणी रजिस्टर / फेरीवाले अहवाल रजिस्टर /बीलाचे रजिस्टर / निर्णय पारीत रजिस्टर / विधी रजिस्टर / माहिती अधिकार / लोकाशाही दिन / जनता दरबार / कार्यवाही रजिस्टर व फाईल अद्यावत करणे तसेच माहिती अधिकारातील पत्रांना उत्तरे देऊन निकाली काढणे, दस्ताऐवज स्कॅनींग करुन माहिती जतन करणे. तसेच प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
15. श्री. रवी भोसले शिपाई पत्र वाटप करणे, तोडक कारवाई करणे, पडीक वाहने उचलणे, मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
16. श्री. जगदिश म्हात्रे सफाई कामगार श्रीम. माधुरी टोपले यांना सहाय्यक म्हणून काम करणे. तसेच मा.प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे.
17. श्रीम. विशाखा भोईर संगणक चालक (कंत्राटी) अतिक्रमण विभागाची संगणकीय कामे करणे, पत्रव्यवहार टाईप करणे, सादर करणे इ. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
18. श्री.अनपायागन कोतन सफाई कामगार अनधिकृत बांधकाम तोडणे तसेच मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
19. श्री.आरमुगन कोडीयन सफाई कामगार अनधिकृत बांधकाम तोडणे तसेच मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
20. श्री.कृष्णमूर्ती थंडापाणी सफाई कामगार अनधिकृत बांधकाम तोडणे तसेच मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
21. श्री. लक्ष्मण बरमाडे मजूर अनधिकृत बांधकाम तोडणे तसेच मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
कर विभाग
22. श्री. राजेश चव्हाण लिपीक, भाईंदर (प.) कर विषयक तक्रारीचे निवारण करणे. कार्यालयीन कामकाज करणे, कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधून काढणे व सदर मालमत्ता कर आकारणी कार्यवाही प्रस्तावीत करणे, उद्धिष्टांप्रमाणे कर वसुली करणे. तसेच सहा. माहिती अधिकारी म्हणून माहिती सादर करणे, अभिलेखाचे स्कॅनींग करुन जतन करणे, बीट निरिक्षक म्हणून काम पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
23. श्री. जयवंत शिंदे लिपीक, भाईंदर (प.)
24. श्री. अमोल मेहेर लिपीक, भाईंदर (प.)
25. श्री. दत्ता राख शिपाई मालमत्ता कराची बीले व नोटीसा बजाविणे, कर वसुलीस मदत करणे तसेच इतर कार्यालयीन कामकाज करणे, मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
26. श्री. हेमा खडके शिपाई
27. श्री. संतोष खरटमोल सफाई कामगार
28. श्री. जितेंद्र पाटील सफाई कामगार
29. श्री. शिवाजी वेखंडे रखवालदार
30. श्रीम. शर्मिला शेलार संगणक चालक (अस्थायी) कर विभागातील कामकाज पाहणे तसेच मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
राई – मुर्धे विभागीय कार्यालय
31. श्री. विजय नवघरे लिपीक (राई-मुर्धे विभाग) कर विषयक तक्रारीचे निवारण करणे. कार्यालयीन कामकाज करणे, कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधून काढणे व सदर मालमत्ता कर आकारणी कार्यवाही प्रस्तावीत करणे, उद्धिष्टांप्रमाणे कर वसुली करणे. तसेच सहा. माहिती अधिकारी म्हणून माहिती सादर करणे, अभिलेखाचे स्कॅनींग करुन जतन करणे, बीट निरिक्षक म्हणून काम पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
32. श्रीम. माधवी राऊत बालवाडी शिक्षिका (राई-मुर्धे विभाग) बालवाडी शाळा संपल्यानंतर कर विषयी व कार्यालयीन कामकाज करणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
33. श्री. निळकंठ पाटील सफाई कामगार मालमत्ता कराची बीले व नोटीसा बजाविणे, कर वसुलीस मदत करणे, मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
34. श्री. रामंचद्र पाटील सफाई कामगार
35. श्री. शशिकांत म्हात्रे सफाई कामगार
डोंगरी विभागीय कार्यालय
36. श्री. संजय पाटील कर निरिक्षक (सहा. माहिती अधिकारी) कर विभाग, डोंगरी ते उत्तन कर विषयक तक्रारीचे निवारण करणे. कार्यालयीन कामकाज करणे, कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधून काढणे व सदर मालमत्ता कर आकारणी कार्यवाही प्रस्तावीत करणे, उद्धिष्टांप्रमाणे कर वसुली करणे. तसेच सहा. माहिती अधिकारी म्हणून माहिती सादर करणे, अभिलेखाचे स्कॅनींग करुन जतन करणे, बीट निरिक्षक म्हणून काम पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
37. श्री. रमेश पाटील शिपाई (डोंगरी विभाग) मालमत्ता कराची बीले व नोटीसा बजाविणे, कर वसुलीस मदत करणे, तसेच इतर कार्यालयीन कामकाज करणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
38. श्री. नरेश वी. पाटील सफाई कामगार (डोंगरी विभाग)
39. श्रीम. एरिका मुनीस संगणक चालक (अस्थायी) कर विभागाचे संपूर्ण संगणकीय कामकाज पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
उत्तन विभागीय कार्यालय
40. श्री. दयानंद शिंगरे लिपीक (कर विभाग) कर विषयक तक्रारीचे निवारण करणे. कार्यालयीन कामकाज करणे, कर आकारणी न झालेल्या मालमत्ता शोधून काढणे व सदर मालमत्ता कर आकारणी कार्यवाही प्रस्तावीत करणे, उद्धिष्टांप्रमाणे कर वसुली करणे. तसेच सहा. माहिती अधिकारी म्हणून माहिती सादर करणे, अभिलेखाचे स्कॅनींग करुन जतन करणे, बीट निरिक्षक म्हणून काम पाहणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
41. श्रीम. ग्लोरीया घोन्सालवीस बालवाडी शिक्षीका (उत्तन) बालवाडी शाळा संपल्यानंतर कर विषयी व कार्यालयीन कामकाज करणे. मा.आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो., मा.प्रभाग अधिकारी सो., व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
42. श्री. गॉडफी नागोरामा शिपाई (उत्तन विभाग) मालमत्ता करांची बिले व नोटीसा बजाविणे, कर वसुलीस मदत करणे. तसेच इतर कार्यालयीन कामकाज करणे. मा. आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
43. श्री. विनायक भोईर सफाई कामगार (उत्तन विभाग)
44. श्री. निल डिसोजा सफाई कामगार (उत्तन विभाग)
45. श्रीम. मिना पोशापीर संगणक चालक (अस्थायी)  कर विभागाचे संपुर्ण संगणकीय कामकाज पाहणे. मा. आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे
जाहीरात विभाग
46. श्री. राजेंद्र कृष्णन सफाई कामगार अनधिकृत बोर्ड बॅनर काढणे, मा.आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा.सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
47. श्री. करूणानिधी मुरगम सफाई कामगार अनधिकृत बोर्ड बॅनर काढणे, मा. आयुक्त सो., मा. उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
फेरीवाला विभाग
48. श्री. राजेंद्र माने फेरीवाला पथम प्रमुख फेरीवाला पथक प्रमुख – प्राप्त तक्रारीप्रमाणे कार्यवाही करणे व त्यानुसार वरिष्ठांना अहवाल सादर करणे तसेच मा. आयुक्त सो., मा.उपायुक्त सो., मा. सहा. आयुक्त सो. मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे
प्रभाग कार्यालय क्र.01, सफाई कामगार
49. श्री. नरेश धनाजी सोलंकी सफाई कामगार मा. प्रभाग अधिकारी यांचे दालन सांभाळणे, प्रभाग कार्यालय साफ सफाईकरणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
50. श्री. समाधान त्रिभुवन सफाई कामगार प्रभाग कार्यालयात साफ सफाई करणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
51. श्री. करूणानिधी गुरगम सफाई कामगार प्रभाग कार्यालयात साफ सफाई करणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
52. श्रीम. गंगाई मुतूस्वामी सफाई कामगार प्रभाग कार्यालयात साफ सफाई करणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
53. श्रीम. सुंदरी जयमणी सफाई कामगार प्रभाग कार्यालयात साफ सफाई करणे, मा. प्रभाग अधिकारी सो. व कार्यालयीन अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणे.
                                                                                                         प्रभाग कार्यालय क्र. 1                                                                                          कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांची यादी
अ.क्र. अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव पदनाम भ्रमणध्वनी क्रमांक
1. प्रियांका भोसले प्रभाग अधिकारी तथा पदनिर्देशीत अधिकारी व माहिती अधिकारी 7972539718
3. श्री. संजय सोनी कनिष्ठ अभियंता 9921158807
4. श्री. दिग्विजय देवरे कनिष्ठ अभियंता 8329931136
5. श्रीम. माधुरी टोपले लिपीक 8369629789
6. श्री. दिलीप कांबळे लिपीक 9029657374
7. श्री.जयवंत शिंदे लिपीक 9921773229
8. श्री.अमोल मेहेर लिपीक 8888176672
9. श्री.राजेश चव्हाण लिपीक 9892091621
10. श्री.अवदूत पिसे लिपीक 8169362368
11. श्रीम. माधुरी गायकवाड संगणक चालक (कंत्राटी) 9892068543
12. श्रीम. विशाखा भोईर संगणक चालक (कंत्राटी) 9930001424
13. श्रीम. शर्मिला शेलार संगणक चालक (अस्थायी) 9867054963
14. श्रीम. निष्कलंका बगाजी संगणक चालक (अस्थायी) 8286512860
15. श्री.रवी भोसले शिपाई 9819821545
16. श्री.रोहित मांगेला शिपाई 9967436445
17. श्री.दत्ता राख शिपाई 9987173584
18. श्री.हेमा खडके शिपाई 9987173612
19. श्री.जितेंद्र पाटील सफाई कामगार 9082775148
20. श्री.संतोष खरटमोल सफाई कामगार 9324593483
21. श्री.सुरेश म्हात्रे सफाई कामगार 7208033944
22. श्री.प्रदिप भोईर सफाई कामगार 8369632400
23. श्री.राजेंद्र कृष्णन सफाई कामगार
24. श्रीम. स्मिता इंगळे सफाई कामगार 8422910396
25. श्री.अनपायागन कोतन सफाई कामगार 9619543318
26. श्री.जगदिश म्हात्रे सफाई कामगार 9930139027
27. श्री.कृष्णमूर्ती थंडापाणी सफाई कामगार 9004054647
28. श्री.आरमुगन कोडीयन सफाई कामगार 9004422749
29. श्री.समाधान त्रिभुवन सफाई कामगार 8591082740
30. श्री.नरेश धनाजी सोलंकी सफाई कामगार 9152580225
31. श्री.विरमणी कोलंजी सफाई कामगार
32. श्रीम. करुणानिधी मुरगम सफाई कामगार 8652109602
33. श्री.राजेंद्र माने सफाई कामगार 7715850064
34. श्रीम. गंगई मूत्तूस्वामी सफाई कामगार
35. श्रीम.सुंदरी जयमनी सफाई कामगार
36. श्री.लक्ष्मण बरमाडे मजूर 720882445
37. श्री.शिवाजी वेखंडे रखवालदार 8390292196
राई –  मुर्धे विभागीय कार्यालय (आर वॉर्ड)
38. श्री.विजय नवघरे लिपीक 7208518990
39. श्री.निळकंठ पाटील सफाई कामगार 8879452779
40. श्री.रामंचद्र पाटील सफाई कामगार 9768844769
41. श्री.शशिकांत म्हात्रे सफाई कामगार 9819481079
42. श्रीम. माधवी राऊत बालवाडी शिक्षीका 9987090345
डोंगरी विभागीय कार्यालय (पी  वॉर्ड)
43. श्री.संजय पाटील कर निरिक्षक 8422811365
44. श्री.रमेश पाटील शिपाई 8451068351
45. श्री.नरेश वी. पाटील सफाई कामगार 9892298089
46. श्रीम. एरिका बोर्जीस संगणक चालक (अस्थायी) 8898991702
उत्तन विभागीय कार्यालय (एस / टी  वॉर्ड)
47. श्री.संजय पाटील कर निरिक्षक 8422811365
48. श्री.दयानंद शिंगरे लिपीक 9967439801
49. श्रीम. ग्लोरीया घोन्सालवीस बालवाडी शिक्षीका 8070301491
50. श्री.गॉडफ्री नागोरामा शिपाई
51. श्री.विनायक भोईर सफाई कामगार 9702666594
52. श्री.निल डिसोजा सफाई कामगार 9819099897
53. श्रीम. मिना पोशापीर संगणक चालक (अस्थायी) 9324570390
 
नागरिकांची सनद (जाहीरनामा )
बॅनर गुन्हा दाखल यादी 2018 to 2022
मोबाईल टॉवर यादी