मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

शेवटचा बदल मे 30th, 2022 at 06:20 am

प्रभाग समिती क्रं.२

विभाग प्रमुख दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक पत्ता ई-मेल
हंसराज मेश्राम (प्र.  सहाय्यक आयुक्त ) 9892851180
प्रभाग कार्यालय क्र. २, मिरा -भाईंदर महानगरपालिका,डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला, भाईंदर (प.) जि. ठाणे 401 101. ward02@mbmc.gov.in
प्रस्तावना

महाराष्ट येथील मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामांचा आणि कर्तव्याचा तपशिल:-

1. कार्यालयाचे नांव :- प्रभाग समिती क्र.2, मिरा-भाईंदर महानगरपालिका
2. पत्ता  :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला प्रभाग समिती कार्यालय क्र.02, भाईंदर (प.) जि.ठाणे-401101
3.  कार्यालय प्रमुख  :-  प्रभाग अधिकारी, प्रभाग समिती क्र.02 मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प.),जि. ठाणे
4.  कार्यालयीन दुरध्वनी क्र.  :-  022 28144050 सकाळी 9.45 ते सांय 5.45 वाजेपर्यत
5.  साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा :-  शनिवार, रविवार, पब्लिक हॉलीडे
6. शासकीय विभागाचे नांव :- प्रभाग समिती क्र.2, मिरा भाईंदर महानगरपालिका
7.  कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त :-  नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन
8. कार्यक्षेत्र :- रेल्वे स्टेशन रोड भाईंदर (प.) पासून ते जय अबे नगर १-२, शिवसेना गल्ली, देवचंद नगर, बालाजी नगर, ६० फीट रोड, गोम्स स्ट्रीट, कोळीवाडा, मोती नगर, शास्री नगर, गणेश देवल नगर, चर्च रोड, रेल्वे संमातर रोड, ओव्हर ब्रिज 150 फिटी रोड भाईंदर (प.) पर्यंत प्रभाग समिती क्र.02 कार्यालय क्षेत्र.
9. विशिष्ट कार्ये  :-  प्रभाग समिती क्र.02 कार्यालयाकडे येणा-या नागरीकांच्या समस्या सोडविणे, रस्त्यावरील फेरीवाले हटविणे. अतिक्रमण अनधिकृत बाधकामांवर नियंत्रण ठेवणे, विवाह नोंदणी, मैदाने, समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, पटांगण, मंडप, स्टेज परवानगी देणे तसेच मालमत्ता कर विषयक बाबी पाहणे मालमत्ता हस्तांतरण, मालमत्ता कर वसुली, किरकोळ नावात दुरुस्ती तसेच प्रभाग समिती क्र.02 चे सचिव म्हणुन  कामकाज पहाणे.
10. विभागाचे ध्येय/धोरण  :- नागरिकांचे प्रश्न/अडचणी सोडवणे/अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे, ना फेरीवाले क्षेत्रातील फेरीवाले हटविणे.
11. धोरण :- प्रभाग समिती क्र.02 कार्यालयामध्ये नेमून दिलेल्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
12. सर्व संबंधित कर्मचारी :- सर्व संवर्गातील अधिकारी कर्मचारी.
13. कार्य :- वरीलप्रमाणे.
14. कामाचे विस्तृत स्वरुप :- :- 1.कर विभाग  2.विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे.
:- 3.मैदान,समाज मंदिर,मनपा शाळा,हॉल/वर्ग, मंडप/स्टेज परवानगी देणे.
:- 4.अनधिकृत बाधकामांवर, अतिक्रमणे फेरीवाले यांवर नियंत्रण ठेवणे.
:-  5.शासकीय/निमशासकीय/खाजगी/लोकप्रतिनिधी/   पदाधिकारी/नगरसेवक इ. पत्र व्यवहार
:-  6.मालमत्ता करविषयक बाबी पाहणे मालमत्ता हस्तांतरण, मालमत्ता कर वसुली, किरकोळ नावात दुरुस्ती व इ.
  7.शासण निर्णय, परिपत्रक आदेश यांची अमलबजावणी करणे
15. मालमत्तेचा तपशिल इमारती व जागेचा तपशिल :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला प्रभाग समिती कार्यालय क्र.02, भाईंदर (प.) जि.ठाणे-401101
16. उपलब्ध सेवा :- महानगरपालिकेतील वेब साईटचे व्यवस्थापन /ई-गर्व्हनन्स.
कर्मचारी यांचे कामाचे स्वरुप :-
अ.क्र.अधिकारी/कर्मचा-यांचे नांवपद्भारकामाचे स्वरुप
1प्रभाकर म्हात्रेपद्निर्देशित अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त व पद्निर्दिशीत अधिकारी अधिकारीप्रभाग समिती क्र.02 कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण यांचेवर कारवाई करणे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलमान्वये अनधिकृत बांधकामाना नोटीसा बजावून कायदेशीर कार्यवाही करणे. मालमत्ता हस्तांतरण व इतर दैनंदिन कामकाज, केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार पत्रव्यवहार, विवाह नोंदणी दाखला, आर.टी.एस ,पजी पोटरल ,इ-गवरर्नस मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल, /परवानगी देणे. फेरीवाला पथकावर नियंत्रण ठेवणे.
2अक्षदा बाबरकर निरीक्षक (वरिष्ठ लिपीक)मालमत्ता हस्तांतरण, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, पत्रव्यवहार करणे, माहिती अधिकार,मिटींग, सर्व्हेक्षण वसुली, कर्मचा-यावर ,हरकती, तक्रार, आर.टी.आय नियंत्रण, नवीन कर आकारणी दाखला, मालमत्ता कर वसुली विषयक बिले वाटप करणे व कर विभागातील सर्व कामे करणे.
3बी-1/2 डी-2 (श्री.रविंद्र सानप)लिपीक तथा सहा. जन माहिती अधिकारीकर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, असेसमेंट उतारा, आवक-जावक, कर आकारणी दाखले, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
4बी-3/5 (श्री.हिरामन मदगे) डी-1लिपीक तथा सहा. जन माहिती अधिकारीकर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, असेसमेंट उतारा, आवक-जावक, कर आकारणी दाखले, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
5ए-1/2/3 (श्रीम. रेखा म्हात्रे)लिपीक तथा सहा. जन माहिती अधिकारीकर वसुली करणे, पत्रव्यवहार, नावात बदल करणे बाबतचे अर्ज छाननी करुन कागदपत्रे तपासणे, नवीन कर आकारणी, आवक-जावक, (बिट निरिक्षक- अनधिकृत व अतिक्रमण दैनंदिन अहवाल)
6मनिषा डोकेलिपीकविवाह नोंदणी दाखला मिळणे बाबत प्राप्त झालेल्या फाईलची छाननी करणे, विवाह नोंदणी दाखला तयार करुन अंतिम स्वाक्षरी करिता प्रभाग अधिकारी तथा विवाह निबंधक यांचेकडे सादर करणे. मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल /परवानगी अर्जाची छाननी करुन परवानगी देणे व परवाना पत्राची नोंद घेणे, किरकोळ, परवाना, विवाह नोंदणी, किरकेाळ पावत्या फाडणे आणि किरकोळ चलन बनविणे आलेला  17 मुदे् पत्रव्यवहार करणे.
7दिपाली मोरेलिपीकआवक-जावक  पत्राची नोंद घेणे आलेल्या पत्राची त्या- त्या विभागत वर्ग करणे.
8प्राची मुकणेबालवाडी शिक्षीकासभापती दालनाची पत्र व्यवहार कामकाज करणे, जनगणाची काम करणे व आलेल्या मतदान कार्ड वाटप करणे
9डायगो लोपीसशिपाईसभापती दालन दैनंदिन कामकाज व वरील कामकाजात मदत करणे.
10ए-1/2/3 (रमेश गणपत पाटील)सफाई कामगारकर वसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
11बी-1/2 (रमेश वा.पाटील/वासुदेव पाटील डी-2 (परशुराम मोकाशी)शिपाई/ सफाई कामगार शिपाईवसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
12बी-3/5 (किरण पाटील) डी-1 (परशुराम मोकाशी)सफाई कामगार शिपाईवसुली, कार्यालयीन कामकाज, बिले वाटप, नोटीस देऊन कर दात्यांना प्रत्यक्ष भेटी देणे.
13सेल्वकुमार आरमुगमसफाई कामगारप्रभाग अधिकारी दैनंदिन कार्यालय, दैनंदिन शिपाई कामकाज.
14प्रदीप काशिनाथ भोसलेसफाई कामगारप्रभाग अधिकारी दैनंदिन कार्यालय, दैनंदिन शिपाई कामकाज.
15कविता गुरवसंगणक चालकप्रभाग अधिकारी कक्ष व इतर कार्यालयीन पत्रव्यवहार, विवाह नोंदणी दाखला, मंडप/स्टेज/समाज मंदिर हॉल, अतिक्रमण विभागाचे कामकाज करणे.
16मनिषा कडुसंगणक चालकप्रभाग समिती सभापती कक्ष पत्रव्यवहार /परवाना विभागाचे परवाना बदवणे व कर विभागातील संगणकीय कामकाज तसेच कर वसुलीचे रिपोर्ट तयार करणे.
अतिक्रमण विभाग
अ.क्र.अधिकारी/कर्मचा-यांचे नांवपद्भारकामाचे स्वरुप
1वैभव कुलथेकनिष्ठ अभियंता (ठेका)प्रभाग समिती क्र.2 कार्यक्षेत्रातून अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे तसेच पाहणी अहवाल पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.
2राकेश त्रिभूवनसफाई कामगारअनधिकृत बांधकाम पाहणी अहवाल, पंचनामा सादर करणे व नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे. माहिती अधिकार पत्राना उत्तर देणे. तोडक कारवाईची बिले बजावून वसुली करणे.
3राकेश त्रिभूवनफेरीवाला पथक पथक प्रमुखप्रभाग समिती क्र.02 कार्यक्षेत्रातील ना-फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाले हटविणे व अहवाल सादर करणे.
4पद्माकर तांबेसफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
5वासुदेव पाटीलसफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
6शंकर करमनसफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
7उत्तम थोराडमजूरबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
8सुब्रमणी नडेशनसफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
9थंडापाणी आरमुगमसफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
10गणेश निगुडकरसफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
11ईश्वर प्रेमसिंगसफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग
12मुन्तुलिंग पेरामलसफाई कामगारबांधकाम तोडणे अतिक्रमण विभाग

मिरा-भाईंदर महानगरपाकिा प्रभाग समिती क्र.02 या सार्वजनिक प्राधिकरणात निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षक व जबाबदारीचे उत्तरदायीत्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन कामाचा प्रकार/नाव)

अ.क्र.कामाचे स्वरूप कामाचे टप्पे कालावधी दिवस कामासाठी जबवबदार अधिकारीअभिप्राय 
1.विवाह नोंदणीअर्ज प्राप्तीनंतर3 दिवसप्रभाग अधिकारी
2.मंडप परवानगीअर्ज प्राप्तीनंतर3 दिवसप्रभाग अधिकारीवाहतुक शाखेच्या परवानगीने.
3.मैदाने, समाज मंदिर, मनपा शाळा हॉल / वर्ग, मंडप, स्टेज यांची  परवानगीअर्ज प्राप्तीनंतर3 दिवसप्रभाग अधिकारी
4.अतिक्रमण- अनधिकृत बांधकामे व फेरीवाले हटविणेसर्वेक्षणात आढळलेल्या बांधकामावर किंवा तक्रार अर्ज प्राप्तीनंतर30 दिवसप्रभाग अधिकारीसुणावणीचे नंतर आदेश पारीत केल्यानंतर कारवाई केली जाते.व काही प्रकरणी न्यायालयीन आदेशान्वये.
5.कर विषयक दुरूस्ती, नावात दुरूस्ती, मालमत्ता हस्तांतरण  करणे, अर्ज प्राप्तीनंतर3 दिवसप्रभाग अधिकारी
कर विभाग, प्रभाग क्र.2
अ.क्र. कामाचा तपशिल कालावधी संपर्क अधिकारी
1 लोक प्रतिनिधी/नागरिकांच्या पत्रव्यवहारावर कारवाई करणे/उत्तर देणे 7 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
2 नविन कर आकारणी करणे 15 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
3 पुन: कर आकारणी करणे (15 दिवस) प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
4 सदनिकेमध्ये चटई क्षेत्रफळामध्ये दुरुस्ती 3 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
5 मालमत्ता कर (असेसमेंट) उतारा देणे 3 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
6 मालमत्तेच्या वापरात बदल केल्यास दस्तऐवजाचे आधारे कर निर्धारणामध्ये बदल करणे 15 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
7 वारसाने मालमत्ता हस्तांतरण नोंद करणे 20 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
8 दस्तऐवजाचे आधारे मालमत्ता हस्तांतरण करुन नावात बदल करणे/खरेदी विक्रीचे हस्तांतरण  करणे 15 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
9 कर आकारणी बाबत प्राप्त तक्रार 30 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
10 मालमत्ता कराच्या बिलाची नक्कल 1 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
11 मालमत्ता कराच्या पावतीची नक्कल 3 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
12 कराची मागणी पत्रे तयार करणे 3 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
13 मालमत्ता कर भरल्याचा दाखला किंवा थकबाकी नसल्याचा दाखला 3 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
14 कर आकारणी नावात दुरुस्ती 7 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
15 थकबाकी नसल्याचा (ना-हरकत) दाखला 3 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
16 कर आकारणी बाबत आक्षेप नोंदविणे 21 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
17 स्वयंमुल्य कर निर्धारण करणे (Self Assessment) 15 दिवस प्रभाग अधिकारी कर निरीक्षक लिपीक
  मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या दस्ताऐवजाची यादी
अ.क दस्ताऐवजाचा प्रकार  विषय   नोंदवही क्रमांक  प्रमुख बाबीचा तपशिलवार विषय  सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
1. नोटीस रजिस्टर अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम 1 अनधिकृत बांधकामाचे अनुषंगाने करावयाच्या 5 वर्ष
2. कारवाई रजिस्टर अनधिकृत बांधकाम 1 अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईबाबत 5 वर्ष
3. तक्रार रजिस्टर दैनंदिन येणा-या पत्रांची नोंदवही 1 दैनंदिन येणा-या तक्रारी 5 वर्ष
4. समाज मंदीर बुकींग रजिस्टर 1
5. विवाह नोंदवही विवाह नोंदणी 1 दैनंदिन होणा-या विवाह नोंदणी 60 वर्ष
 
अ.क सल्लामसलतीचा विषय  कार्यप्रणालीचे वितृत वर्णन  कोणत्या अधिनियम/ नियम परिपत्रकाद्वारे पुर्नविलोकनाचा काळ 
1. निरंक  निरंक  निरंक  निरंक 
  मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयाच्या समित्या / परिषदा/ मंडळाच्या बैठकीचे तपशिल प्रकाशीत करणे
अ.क्र समितीचे नांव समितीचे सदस्य  समितीचे उदिष्ठ  किती वेळा घेण्यात येते  सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही  सभेचा कार्यवृत्तांत (कोणाकडे उपलब्ध)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पहिला मजला भाईंदर (प.) जि.ठाणे-401101 प्रभाग समिती क्र.2 12 प्रभाग समिती क्र. 2 अंतर्गत येणारी कामे महिन्यातून 1 वेळा नाही नगरसचिव
नमुना (ब)
अ.क्र अधिसभेचे नांव सभेचे सदस्य किती वेळा घेण्यात येते  सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही  सभेचा कार्यवृत्तांत (कोणाकडे उपलब्ध)
1 निरंक निरंक निरंक निरंक निरंक
मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र. 02 या कार्यालयाच्या अधिसभाचे यादी प्रकाशित करणे
अ.क्र परिषदेचे नांव परिषदेचे सदस्य  परिषदेच उदिष्ठ  किती वेळा घेण्यात येते  सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही  सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
1 निरंक निरंक निरंक निरंक निरंक निरंक
  मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे
 अ.क्र संस्थेचे नांव संस्थेचे सदस्य संस्थेचे उदिष्ठ किती वेळा घेण्यात येते  सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही  सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
1 निरंक निरंक निरंक निरंक निरंक निरंक
कर्मचारी माहिती (प्रभाग समिती क्र.02) :-
अ.कअधिकारी/कर्मचा-यांचे नांवपद्नाम 
1.प्रभाकर म्हात्रेप्रभाग अधिकारी
2.वैभव कुलथे;कनिष्ठ अभियंता (ठेका) तथा क्षेत्र नियंत्रक
3.अक्षदा बाबरव. लिपीक
4.रेखा म्हात्रेलिपीक
5.विंद्र सनपलिपीक
6.हिरामन मदगेलिपीक
7.मनिषा डोकेलिपीक
8.दिपाली मोरेलिपिक
9.प्राची मुकणेबालवाडी शिक्षिका
10.रमेश वा. पाटीलशिपाई
11.डायगो लोपीसशिपाई
12.परशुराम मोकाशीशिपाई
13.सचिन आत्माराम गोसावीशिपाई
14.राकेश त्रिभुवनसफाई कामगार
15.सुब्रमण्यम नडेसनसफाई कामगार
16.प्रदिप का. भोसलेसफाई कामगार
17.विवेक ह. पाटीलसफाई कामगार
18.इश्वर प्रेमसिंगसफाई कामगार
19.उत्तम गणु थोरातमजूर
20.मुत्तुलिंगम पेरुमलसफाई कामगार
21.रमेश गणपत पाटीलसफाई कामगार
22.पद्माकर तांबेसफाई कामगार
23.वासुदेव पाटीलसफाई कामगार
24.शंकर करमनसफाई कामगार
25.गणेश निगुडकरसफाई कामगार
26.काशिलिंग तंगवेलसफाई कामगार
27.सेल्व्कुमार आरमुगमसफाई कामगार
28.किरण म. पाटीलसफाई कामगार
29.थंडापानी आरमुग्गमसफाई कामगार
कर्मचाऱ्यांची दुरध्वनी क्रमांक :-
.क्र.नांवमोबाई क्र.
1प्रियांका भोसले7972539718
2वैभव कुलथे9552426192
3अक्षदा बाबर9867476338
4रेखा म्हात्रे9819477233
5मनिषा डोके9653143188
6दिपाली मोरे8850787181
7हिरामन मदगे7045462528
8रविंद्र सनप9867720149
9प्रची मुकणे8424002756
10डायगो लोपीस9930402878
11रमेश वाळकू पाटील8793816061
12रमेश गणपत पाटील9892851782
13परशुराम मोकाशी7719887056
14सेल्वकुमार आरमुगम9967052795
15राकेश त्रिभूवन8286215232
16प्रदिप भोसले9867853477
17किरण पाटील9892679653
18सुब्रमण नडेशन8689967135
19ईश्वर प्रेमसिंग8652519461
20मुन्तुलिंग पेरामल8652877936
21शंकर करमर9819282791
22 वासुदेव पाटील9870529168
23पद्माकर तांबे8452976796
24थंडापाणी आरमुगम7066171724
मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.02 विभागात कार्यरत अधिकाऱ्याची व कर्मचाऱ्यांची यादी
.क्र. अधिकारी/कर्मचायांचे नांव अधिकार पद वर्ग
1 प्रभाकर म्हात्रे
प्रभाग अधिकारी 2
2 वैभव कुलथे

कनिष्ठ अभियंता (ठेका)

तथा क्षेत्र नियंत्रक

3
3 अक्षदा बाबर व. लिपीक 3
4 रेखा म्हात्रे लिपीक 3
5 मनिषा डोके लिपीक 3
6 दिपाली मोरे लिपीक 3
7 हिरामन मदगे लिपीक 3
8 रविंद्र सनप लिपिक 3
9 प्रची मुकणे बालवाडी शिक्षिका 3
10 डायगो लोपीस शिपाई 4
11 रमेश वाळकू पाटील शिपाई 4
12 रमेश गणपत पाटील शिपाई 4
13 परशुराम मोकाशी शिपाई 4
14 सेल्वकुमार आरमुगम सफाई कामगार 4
15 राकेश त्रिभूवन सफाई कामगार 4
16 प्रदिप भोसले सफाई कामगार 4
17 किरण पाटील सफाई कामगार 4
18 सुब्रमण नडेशन सफाई कामगार 4
19 ईश्वर प्रेमसिंग मजूर 4
20 मुन्तुलिंग पेरामल सफाई कामगार 4
21 शंकर करमर सफाई कामगार 4
22 वासुदेव पाटील सफाई कामगार 4
23 पद्माकर तांबे सफाई कामगार 4
24 थंडापाणी आरमुगम सफाई कामगार 4

कलम 4(1) (ब) 15 मिरा भाईंदर महानगरपालिका येथील प्रभाग समिती क्र.02 या कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे

अ.

क्र

सुविधेचा प्रकार

वेळ

कार्य

पध्दती

ठिकाण

जबाबदार व्यक्ति/ कर्मचारीतक्रार निवारण

1.

भेटण्याच्या वेळेसंबंधी माहीती

सका

11 ते 1.30

 

प्रभाग समिती कार्यालय क्र.02

प्रभाग अधिकारी

 

सहा. शासकीय माहीती अधिकारी

(ब)

अ.क्र

सहा. शासकीय माहीती

अधिका-याचे नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता व फोन

ई. मेल

अपिलीय  प्राधिकारी

1.

अक्षदा बाबरकर निरिक्षक  (कर विभाग)प्रभाग समिती अंतर्गत येणरे क्षेत्र

02228144250

कर निर्धारक व संकलक

2.

वैभव कुलथे

कनिष्ठ अभियंता

कनिष्ठ अभियंता (ठेका)

(अतिक्रमण विभाग)

प्रभाग समिती अंतर्गत येणरे क्षेत्र

02228144250

 

उपायुक्त (अति.)

अपिलीय अधिकारी
अपिलीय अधिकारी

(क)

अ.

क्र

अपिलीय

अधिका-याचे

नाव

पदनाम

कार्यक्षेत्र

पत्ता व फोन

ई. मेल

यांच्या अधिनस्त शासकीय माहीती अधिकारी

1.

रवि पवार

उपायुक्त (मु.) प्रभाग समिती अंतर्गत येणारे क्षेत्र

02228192828

 

प्रभाग अधिकारी

2.

सुदाम गोडसे कर निर्धारक व संकलक (कर विभाग)

प्रभाग समिती अंतर्गत येणारे क्षेत्र

02228192828

  कर निरिक्षक