मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

शेवटचा बदल एप्रिल 22nd, 2022 at 07:11 am

प्रभाग समिती क्रं.४

विभाग प्रमुख दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक पत्ता ई-मेल
कांचन गायकवाड, सहाय्यक आयुक्त 9404696560 EXT०२२-२८१८६२२३ / ०२२-२८११३१०१ स्व. विलासराव देखमुख भवन,  जांगीड ऐनक्लेव, कनकिया रोड,  मिरा रोड (पूर्व). ward04@mbmc.gov.in
प्रस्तावना

मिरा भाईंदर महानगरपालिका, प्रभाग कार्यालय क्र.04 मिरा रोड (पूर्व) अंतर्गत (विमल डेरी लेन ते इंद्रलोक, गोडदेव नाका ते फाटक, काशिमिरा डावी बाजू ते घोडबंदर डावी बाजू, नयानगर) कार्यक्षेत्रात समाविष्ठ आहेत. सदर प्रभागामध्ये अतिक्रमण, मालमत्ता कर, परवाना, विवाह नोंदणी, मंडप परवानगी, फेरीवाला नियंत्रण पथक इ. विभाग कार्यरत असून सदर विभागामार्फत प्रभाग कार्यालय क्र.04 कार्यक्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न/अडचणी सोडवणे/अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे, ना फेरीवाले क्षेत्रातील फेरीवाले हटविणे.

प्रभाग कार्यक्षेत्रात अनधिकृत बाधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे. धोकादायक इमारतींची स्थळ पहाणी करुन महापालिकेच्या पॅनलवरील बांधकाम अभियंत्यामार्फत इमारतीची संरचणात्मक तपासणी करणेकरीता पत्रान्वये कळविणेत येते. तसेच अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. वर कारवाई करुन निष्कासित करणे. अधिकृत बांधमाचे सर्व्हेक्षण करुन मालमत्ता कर आकारणी करणे. तसेच थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करणे. महापालिकेचा महसून कर रुपाने वाढिविणेकामी मालमत्ता कर वसुली करणे. विवाह नोंदणी प्रभाग कार्यक्षेत्रात वास्तवयात असणाऱ्या वर किंवा वधु या पक्षकाराची नोंदणी करुन त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणेसंबंधी नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करणे. दैनंदिन येणाऱ्या  मंडप/हॉल ची परवानगी देणे. प्रभाग कार्यक्षेत्रातील कारखाने, दुकाने व विविध आस्थापना यांना शासन आदेश व मा. महासभा ठरावनुसार आवश्यक शुल्क आकारुन व्यवसाय परवाना देणे. रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई करुन महापालिकेने ठरवून दिलेल्या जागी जमा करणे.

कर्तव्ये व कामकाज :-
  • सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे.  प्रभाग समिती क्र.04 कार्यालय क्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बाधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे व कायदेशिर कारवाई करणे. बांधकामास दुरुस्ती परवानी देणे. पावसाळयात रहिवासी इमारतीस परिपूर्ण अर्ज प्राप्ती नंतर तात्पूरता स्वरुपात वेदर शेड उभारणेस परवानगी देणे. रस्ते व पदपथावरील फेरीवाले हटविणे तसेच विवाह नोंदणी करणे.  मैदाने, मनपा शाळा, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज, मोकळी जागा यांची परवानगी देउन मनपा ठरावा नुसार फी वसुल करणे. तसेच मालमत्ता कर वसुली, मालमत्ता हस्तांतरण करून नियमानुसार हस्तांतरण फी वसुल करणे, किरकोळ नावात दुरुस्ती, परवाना.
  • सहा. आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी यांनी जन माहिती अधिकारी म्हणुन अर्जदारांस माहिती देणे.
अ.क्र.      पदनाम                      कर्तव्ये व कामकाज
1. सहा. आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी (1) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 254,260267,231 नुसार – सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. प्रभाग कार्यालय क्र.4 कार्यक्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे व कायदेशिर कारवाई करणे. (2) महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियम विवाह नोंदणी अधिनियम 1990 (1999/20) – विवाह नोंदणी करणे, विवाह नोंदणीचा दाखला देणे. (3) मनपा महासभा ठराव दि.23/03/2016 ठराव क्र.80 नुसार – मैदाने, मनपा शाळा, हॉल/वर्ग, मंडप, स्टेज यांची परवानगी देऊन मनपा ठराव नुसार फी वसुल करणे. (4) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 8 मधील कलम – 129 नुसार – मालमत्ता कर वसुली, मालमत्ता हस्तांतरण्‍ करुन नियमानुसार हस्तांतरण करुन नियमानुसार हस्तांतरण फी वसुल करणे, किरकोळ नावात दुरुस्ती. (5) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधीलकलम-19 नुसार – प्रभाग समिती सभा आयोजित करणे, इतिवृतांतची नोंद ठेवणे पारित केलेले ठराव मा. आयुक्त सो. यांच्या कार्यालयात पाठवणे. (6) महाराष्ट्र महानगरपालिका अधनियम कलम-231 नुसार- अनधिकृतपणे बसणाऱ्या फेरीवाल्यांविरुधद कारवाई करणे बाबत, कच्ची पक्की अतिक्रमणे निष्कासित करणे. (7) महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध करणेकरीता अधिनियम 1995 (3) नुसार – अनधिकृत लावण्यात आलेले बोर्ड बॅनर हटविणे व त्यांच्या विरुध्द गुन्हे दाखल करणे. (8) महाराष्ट्र महानगरपालिकाका अधिनियम कलम -260 नुसार – नियमांच्या किंवा उपविधीच्या विरुध्द सुरु केलेल्या बांधकामाच्या किंवा कामाच्या बाबतीत करावयाची कार्यवाही. (9) महाष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम-264 नुसार – मोडकळीस आलेली किंवा पडण्याचा संभव असलेली बांधकामे इ. काढून टाकणे. (10) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम -267 नुसार – बेकायदेशिररित्या काम करवून घेणाऱ्या व्यक्तीस काढून टाकण्याविषयी निर्देश देण्याचे अधिकार (11) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम -268 नुसार – विवक्षीत परिस्थिती मध्ये कोणतीही सोडावयास लावण्याचा आयुक्ताचा अधिकार. (12) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम – 478- पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय केलेले बांधकाम किंवा गोष्ट अनधिकृत मानणे.  
2. कनिष्ठ अभियंता प्रभाग कार्यालय क्र.4 चे कार्यक्षेत्रा मध्ये दैनंदिन पाहणी करुन अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभाग नव्याने आढळुन आलेले अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासीत करणे. तसेच विना परवानगी वाढिव बांधकामास नोटीस बजावून पुढील कार्यवाही करणे. बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे. पावसाळयात इमारतीस तात्पूरता स्वरुपात वेदर शेड/ ताडपत्री शेड करीता परवानगी देणे.
3. लिपीक (1) आवक-जावक पत्रव्यवहाराची नोंद घेणे. (2) विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे. (3) मैदाने, मनपा शाळेतील हॉल, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज, मोकळी जागा, वाहन पार्किंग, पार्किंग लॉट परवानगी देणे. (4) शासकीय/निमशासकीय/खाजगी/लोकप्रतिनिधी/पदाधिकारी/ नगरसेवक इ. पत्र व्यवहार (5) मालमत्ता करविषयक बाबी पाहणे मालमत्ता हस्तांतरण, मालमत्ता कर वसुली, किरकोळ नावात दुरुस्ती, परवाना देणे इ.
कर्मचारी माहिती

.क्र.

अधिककारी/ कर्मचाऱ्याचे नाव

पदनाम

कर्तव्ये

1

कांचन गायकवाड

सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी

प्रभाग समिती क्र. 04 अंतर्गत सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. व विविध पध्दतीने कर्मचा-याकडून कामे करून घेणे.  अतिक्रमण विभाग, प्रभाग समिती क्र.04 कक्षातील सभेचे कामकाज, कर विभागातील विभागीय कार्यालय यावर नियंत्रण ठेवणे. रस्ते व पदपथावरील फेरीवाले हटविणे तसेच विवाह नोंदणी करणे.  मैदाने, समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज, मोकळी जागा यांची परवानगी देणे. प्रभागातील आस्थापना यांना व्यवसाय परवाना देणे.

2

सुदर्शन काळे

कनिष्ठ अभियंता

प्रभाग कार्यालय क्र.4 चे कार्यक्षेत्रा मध्ये दैनंदिन पाहणी करुन अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभाग नव्याने आढळुन आलेले अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासीत करणे. तसेच विना परवानगी वाढिव बांधकामास नोटीस बजावून पुढील कार्यवाही करणे. बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे. पावसाळयात इमारतीस तात्पूरता स्वरुपात वेदर शेड/ ताडपत्री शेड करीता परवानगी देणे. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे.

3

विकास शेळके

कनिष्ठ अभियंता

प्रभाग कार्यालय क्र.4 चे कार्यक्षेत्रा मध्ये दैनंदिन पाहणी करुन अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभाग नव्याने आढळुन आलेले अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासीत करणे. तसेच विना परवानगी वाढिव बांधकामास नोटीस बजावून पुढील कार्यवाही करणे. बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे. पावसाळयात इमारतीस तात्पूरता स्वरुपात वेदर शेड/ ताडपत्री शेड करीता परवानगी देणे. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे.

4

नरेंद्र डोंगरे

कर निरीक्षक

वॉर्ड एफ 02 ते एफ 02 अंतर्गत मुख्य कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या तसेच प्रभाग कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या कर आकारणी अर्जावर प्रत्यक्ष पाहणी करुन कर आकारणी प्रस्ताव तयार करुन मंजूरीसाठी पाठविणे, मालमत्ता हस्तांतरण अर्जावर कार्यवाही करणे, तक्रारी अर्जावर वास्तुनिष्ठ अहवाल सादर करणे, मालमत्ता कराची इष्टांकाप्रमाणे वसूली करणे, मालमत्ता कराची प्राप्त झालेली बिले/ नोटीसा वर्गवारी करुन शिपायांमार्फत  करदात्यांस बजावण्याच्या कामावर देखरेख ठेवणे.

5

संपत मदवान

कर निरीक्षक

वॉर्ड एफ 06, ई 01,09,10,11, ओ 01,02 अंतर्गत मुख्य कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या तसेच प्रभाग कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या कर आकारणी अर्जावर प्रत्यक्ष पाहणी करुन कर आकारणी प्रस्ताव तयार करुन मंजूरीसाठी पाठविणे, मालमत्ता हस्तांतरण अर्जावर कार्यवाही करणे, तक्रारी अर्जावर वास्तुनिष्ठ अहवाल सादर करणे, मालमत्ता कराची इष्टांकाप्रमाणे वसूली करणे, मालमत्ता कराची प्राप्त झालेली बिले/ नोटीसा वर्गवारी करुन शिपायांमार्फत  करदात्यांस बजावण्याच्या कामावर देखरेख ठेवणे.

6

विजय म्हात्रे

लिपीक

वॉर्ड एफ झोन 2 व 3 अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे.

प्रभाग कार्यक्षेत्रातील कारखाने, दुकाने व विविध आस्थापना यांना शासन आदेश व मा. महासभा ठरावनुसार आवश्यक शुल्क आकारुन व्यवसाय परवाना देणे.

7

भरत राऊत

लिपीक

वॉर्ड इ झोन 1,9,10 व 11 अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे.

8

महेंद्र गावंड

लिपीक

अतिक्रमण विभागाचे पत्रव्यवहार करणे. अतिक्रमण पथकासोबत कारवाईस उपस्थित राहणे. प्रभाग कार्यक्षेत्रातील बेवारस वाहनधारकांना नोटीस बजावून वाहन जप्त करणे व गोडाऊनमध्ये जमा करणे. बि.एल.ओ. यांना मतदार याद्या व ओळखपत्रा वाटप करणे. प्रभागातील अनधिकृत बोर्ड/बॅनर, फ्लेक्स इ. हटविणेची कारवाई करणे. आवश्यक ठिकाणी वरीष्ठांच्या आदेशानुसार महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 कलम 3 चे उल्लंघन केल्यास जाहीरातदारावर गुन्हा दाखल करणे.

9

काशिनाथ भोये

लिपीक

वॉर्ड एफ झोन 04 अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे.

10

रणजीत भामरे

लिपीक

प्रभाग कार्यक्षेत्रातील अनधिकृत फेरीवाल्यांवर दैनंदिन कारवाई करणे. करणे. बि.एल.ओ. यांना मतदार याद्या व ओळखपत्र वाटप करणे.

11

स्नेहल तांबे

लिपीक

आवक-जावक विभागा अंतर्गत प्रभागात प्राप्त होणारे टपाल स्विकारणे व सदरील टपाल संबंधित विभागात वाटप करणे, हॉल, मंडप, मैदान व वाहन पार्किंग इत्यादिंना यांना शासन आदेश व मा. महासभा ठरावनुसार आवश्यक शुल्क आकारुन परवानगी देणे व त्यासंबंधि पत्र व्यवहार पाहणे. बी.एल.ओ. चे कामकाज करणे.

12

अशोक जेल्ला

लिपीक

कर विभागात कार्यरत

13

कल्पना घुगे

लिपीक

कर विभागात आलेले पत्र, अर्ज, टपाल, तक्रारी इ. स्विकारुन आवक रजिस्टरला नोदं करणे. कार्यवाही पुर्ण झालेली पत्र, अर्ज, टपाल, आदेश यांची जावक रजिस्टरला नोंद घेऊन संबंधित विभागाकडे वर्ग करणे. मालमत्ता हस्तांतरण, असेसमेंट उतारा व इतर किरकोळ पावत्या फाडणे व पोटर्किद नोंद घेणे व बँकेकडे जमा करणे. बी.एल.ओ. चे कामकाज करणे.

 

14

दिपक जाधव

लिपीक

वॉर्ड ए झोन 05 अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे.

15

संगीता पाठक

बा. शिक्षीका/ लिपीक

प्रभाग कार्यक्षेत्रात वास्तवयात असणाऱ्या वर किंवा वधु या पक्षकाराची नोंदणी करुन त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे. विवाह नोंदणी संबंधित पत्र व्यवहार करणे व वरीष्ठांनी नेमून दिलेले इतर कामकाज करणे. बी.एल.ओ. चे कामकाज करणे.

16

सुनिता लोकेगांवकर

बा. शिक्षीका/ लिपीक

चेक (धनादेश) रिटर्न आलेल्या मालमत्तांना फ्लॅग लावणे, मालमत्ता धारकार नोटीस बजावणे व दंडासहीत वसुली करणे. चेक रिटर्न बाबतचा रेकॉर्ड अद्यावत ठेवणे. बी.एल.ओ. चे कामकाज करणे.

17

संगिता बच्छाव

बा. शिक्षीका/ लिपीक

हस्तांतरण नस्तींच्या रजीस्टर मध्ये नोंदी करुन त्यांचे जतन करणे व वरीष्ठांनी नेमून दिलेले इतर कामकाज करणे. बी.एल.ओ. चे कामकाज करणे.

18

प्रफुल्ल भालेराव

शिपाई

कर निरीक्षक व लिपीक यांनी नेमुण दिलेले कामकाज करणे. माहिती अधिकारातील पत्र पोच करणे. दैनंदिन चेक व कॅशचे चलन मुख्य कार्यालयात पोच करणे. दैनंदिन वसुली पावत्या जमा करुन संच बनविणे.

19

अनिल कवडे

शिपाई

सभापती दालनातील कामकाज करणे.

20

दत्तु वेहळे

शिपाई

वॉर्ड क्र. एफ03 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

21

रेखा घाडी

शिपाई

आवक जावक टपाल पाहणे.

22

नानासाहेब पाटील

शिपाई

वॉर्ड क्र. एफ04 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

23

अविनाश पाटील

शिपाई

वॉर्ड क्र. एफ02 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

24

हरिशकुमार वैती

स.का.

वॉर्ड क्र. एफ04 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

25

किशोर भोईर

शिपाई

वॉर्ड क्र. इ-01, 09, 10, 11 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

26

बळीराम अंकुश

शिपाई

वॉर्ड क्र. इ-01, 09, 10, 11 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

27

विजय पाटील

स.का.

वॉर्ड क्र. एफ05 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

28

प्रविण गढरी

स.का.

वॉर्ड क्र. एफ06 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

29

किशोर घरत

स.का.

मा. सहा. आयुक्त यांनी नेमुण दिलेले कार्यालयीन कामकाज करणे.

30

ज्ञानदेव पाटील

स.का.

रुग्णवाहीका/ शववाहीनी सेवेवर कार्यरत

31

उदयन तांडोरायन

मजूर

अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.

32

शक्तिवेल मोन्नैयान

मजूर

अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे. माहिती अधिकारातील पत्र पोच करणे. दैनंदिन चेक व कॅशचे चलन मुख्य कार्यालयात पोच करणे. दैनंदिन ट3पाल वितरण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

33

सेंदिल बालकृष्णन

मजूर

अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.

34

शिवपेरुमल स्वामीकाशी

मजूर

अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.

35

हरीश सोलंकी

स.का.

 

 

36

मनिष भोईर

संगणकचालक (अस्थायी)

नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे. थकबाकी रजिस्टर व मागणी रजिस्टर तयार करणे. नावात दुरुस्ती, पत्यात दुरुस्ती व मालमत्ता हस्तांतरण नोंदी संगणकात घेणे. कार्यालयीन सादर, माहिती अधिकार व पत्र संगणकात टाईप करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे.

37

मोनिका नाईक

संगणकचालक (ठेका)

मा. सहा. आयुक्त यांनी दिलेली संगणकीय कामकाज करणे. अतिक्रमण विभागाशी संबंधित माहिती अधिकार, लक्ष्यवेधी, तारांकित प्रश्न, पत्र, सादर अहवाल, नोटीस इ. संगणकात टाईप करणे.  आपले सरकार व पी.जी. पोर्टल अंतर्गत ऑनलाईन प्राप्त तक्रारींचे उत्तरे तयार करणे. परवाना विभाग, विवाह नोंदणी, मंडप, हॉल, मैदान, मोकळी जागा, पार्किंग लॉट परवानगी संदर्भातील पत्रव्यहार संगणकात टाईप करणे. बेवारस वाहनांची माहिती संणकात टाईप करणे. लिपीक यांनी दिलेली कार्यालयीन कामे करणे.

38

रेश्मा मनवर

संगणकचालक (ठेका)

नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकड जमा करणे. थकबाकी रजिस्टर व मागणी रजिस्टर तयार करणे. कार्यालयीन सादर, माहिती अधिकार व पत्र संगणकात टाईप करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे.

39

पिंकी जाधव

संगणकचालक (ठेका)

नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकड जमा करणे. कार्यालयीन सादर, माहिती अधिकार व पत्र संगणकात टाईप करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे.

अधिकारी/कर्मचाऱ्यांचे दुरध्वनी क्रमांक

अ.क्र.

अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नाव

दुरध्वनी क्रमांक

1

कांचन गायकवाड

9404696560

2

सुदर्शन काळे

7796808826

3

विकास शेळके

7977093680

4

नरेंद्र डोंगरे

8652016699

5

संपत मदवान

8356998360

6

विजय म्हात्रे

9987175951

7

भरत राऊत

9224788807

8

महेंद्र गावंड

9892780518

9

काशिनाथ भोये

8600216820

10

रणजीत भामरे

9892935438

11

स्नेहल तांबे

9221086848

12

अशोक जेल्ला

7498243111

13

कल्पना घुगे

9167533238

14

दिपक जाधव

9029685665

15

संगीता पाठक

9892308020

16

सुनिता लोकेगांवकर

9969826466

17

संगिता बच्छाव

7738373879

18

प्रफुल्ल भालेराव

9769389148

19

अनिल कवडे

7304063627

20

दत्तु वेहळे

7506166204

21

रेखा घाडी

7506523681

22

नानासाहेब पाटील

9867610655

23

अविनाश पाटील

7208293066

24

हरिशकुमार वैती

9702903673

25

किशोर भोईर

8433524269

26

बळीराम अंकुश

9967149647

27

विजय पाटील

7738990012

28

प्रविण गढरी

8424857468

29

किशोर घरत

9892872543

30

ज्ञानदेव पाटील

9967062144

31

उदयन तांडोरायन

8655147574

32

शक्तिवेल मोन्नैयान

8097649783

33

सेंदिल बालकृष्णन

9867273368

34

शिवपेरुमल स्वामीकाशी

8898203275

ठराव :-

1. मा. आयुक्त सो. यांचेकडील आदेश क्र. जा.क्र.मनपा/सा.प्र./728/2015 दि.07/07/2015 अनवये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अंतर्गत लोकसेवा नागरींकाना द्यावयाच्या सेवा. (विवाह नोंदणी, मालमत्ता कर उतारा, थकबाकी नसल्याचा दाखला व मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे.)

2. मा. महासभा दि.26/02/2018 प्रकरण क्र.91, ठराव क्र.90 अनवये महानगरपालिकेच्या मालमत्ता भाडयोन देणेबाबत धोरण ठरविणे.

3. मा. महासभा दि.02/05/2018 प्रकरण क्र.5, ठराव क्र.6 अनवये उद्योगधंदा परवाना शुल्क वाढ करणे व साठा परवाना शुल्क आकारण्याबाबत.

अतिक्रमण कारवाई छायाचित्र :-