मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका

शेवटचा बदल मे 9th, 2022 at 07:44 am

पाणी पुरवठा विभाग

विभाग प्रमुखमोबाइल फोन.ई- मेल
सुरेश वाकोडे (कार्यकारी अभियंता)8422811356watersupply@mbmc.gov.in
प्रस्तावना:-

मिरा भाईंदर महानगरपालिकेस खालीलप्रमाणे पाण्याचे आरक्षण मंजुर आहे.

अ) स्टेम प्राधिकरण : 86 द.ल.ली.
ब) एम.आय.डी.सी. : 125 द.ल.ली.
एकूण : 211 द.ल.ली.

उपरोक्त मंजूर कोटयापैकी स्टेम प्राधिकरणाकडून 86 द.ल.ली. व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 110 ते 112 द.ल.ली. असा एकूण 196 ते 198 द.ल.ली. पाणी पुरवठा होत आहे व सद्याच्या लोकसंख्येनुसार 215 द.ल.ली. पाण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मिरा भाईंदर महानगरपालिकेस सन 2009 मध्ये 30 द.ल.लि., सन 2014 मध्ये 20 द.ल.लि. पाणी अनुक्रमे कापुरबावडी व साकेत येथून उचलण्यास परवानगी दिलेली आहे. त्यानंतर सन 2015 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अतिरिक्त 75 द.ल.लि. पाणी मिरा भाईंदर महानगरपालिकेस बारवी धरणाची ऊंची वाढविल्यानंतर निर्माण होणाऱ्या अतिरिक्त पाणी साठयातून मंजूर करण्यात आले आहे.

त्यानुसार मिरा भाईंदर महानगरपालिकेने अतिरिक्त् 75 द.ल.ली. पाणी पुरवठा योजना तयार करुन त्यास महाराष्ट्र शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत मंजुरी घेऊन योजनेचे काम पुर्ण केलेले आहे. शहरातील नवीन नळजोडण्या देण्याचे काम सन 2011 पासून बंद केले होते. अतिरिक्त 75 द.ल.ली. योजना सुरु झाल्यानंतर शहरात नवीन नळजोडण्या देण्याचे काम पुन्हा सुरु करण्यात आलेले आहे.

मिरा भाईंदर शहराकरीता सुर्याधरणातून 218 द.ल.ली. पाणी पुरवठा योजना.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेस सुर्या धरणातून एकूण 218 द.ल.लि. प्रति दिन पाणी आरक्षित आहे. (100 द.ल.लि. जलसंपदा विभाग व 118 द.ल.लि. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने त्यांच्या वाट्यास आलेल्या 403 द.ल.लि. प्रति दिन क्षमतेची सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा (वसई-विरार व मिरा-भाईंदर) सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. सदर योजने अंतर्गत मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरण मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीपर्यंन्त पाणी उपलब्ध करुन देणार आहे.

सुर्या धरणातून उपलब्ध झालेल्या एकूण पाणीसाठयावर आधारित 403 एम.एल.डी. क्षमतेची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मिरा भाईंदर व वसई-विरार महानगरपालिकांसाठी मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणातर्फे हाती घेण्यात आली आहे. सदर योजनेचे कार्यादेश मे. एल ऍ़ण्ड टी यांना दि. 04/08/2017 रोजी देण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत सुर्या धरण ते मिरा भाईंदर शहरापर्यंत एकूण 84.05 कि.मी. लांबीची जलवाहिनी अंथरावी लागणार आहे. तसेच चेणे येथे 45 द.ल.ली. क्षमतेची मुख्य संतुलन टाकी बांधावयाची आहे. सदरचे पाणी शहरामध्ये समप्रमाणात वितरीत करण्यासाठी आवश्यक असणारी चेणे ते शहरातील विविध ठिकाणपर्यंतची मुख्य वितरण वाहिनी, वितरण व्यवस्था बळकटीकरण तसेच जलकुंभ बांधणे इत्यादी कामासाठी रु.400 कोटी किमंतीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आलेला आहे.

सदर योजना पुर्ण झालेनंतर मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका भुयारी गटार योजना:-

मिरा भाईंदर शहर भौगोलिक दृष्टया हे तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले असून शहराच्या पश्चिमेस अरबी समुद्र, शहराच्या उत्तरेस वसई खाडी आणि शहराच्या दक्षिणेस जाफरी खाडी आहे. आजमितीस फक्त 15 % शहरासाठी भुयारी गटार योजना कार्यान्वीत असून शहरातील 85 % सांडपाणी प्रक्रिया न करताच उघडया गटारंामध्ये सोडण्यात येत असल्यामुळे मोठया प्रमाणात शहरात डासांचा प्रादुर्भाव असून प्रक्रिया न केलेले सांडपाणी समुद्रात व खाडीत सोडण्यात येत असल्यामुळे मोठया प्रमाणात प्रदुषण होत आहे. त्यामुळे मिरा भाईंदर शहरासाठी तातडीने भुयारी गटार योजना हाती घेणे आवश्यक झाले होते.

मा.स्थायी समितीने दि.17/02/2009 रोजी ठराव क्र. 116 अन्वये निविदेस मंजुरी दिल्यानंतर याबाबत होणाऱ्या सुधारीत रु. 491.98 कोटी एवढया अपेक्षित खर्चास महासभेने दि. 21/02/2009 रोजी ठराव क्र. 98 अन्वये आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यानसार मे. एसपीएमएल यांना दि. 27/02/2009 रोजी कार्यादेश देण्यात आले. योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.

केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे CSMC ने मान्य केलेल्या प्रकल्प किमंतीच्या ( रु. 315.39 कोटी) 35% रक्कम हि केंद्र शासन देणार असून 15 % रक्कम राज्य शासन देणार आहे. उर्वरीत 50 % रक्कम महानगरपालिकेने उभी करावयाची आहे.

अ.क्र. तपशिल प्रकल्प मंजुरीनुसार निधीचा तपशिल प्राप्त निधी एकुण खर्च
1 केंद्र शासन 110.39 99.35 498.99
2 राज्य शासन 47.31 42.58
3 मिरा भाईंदर महानगरपालिका अ) कर्ज ब) स्वनिधी 200.00 134.26 164.28 118.03
4 एकूण 491.96 498.99

मलवाहिन्यांचे जाळे ­- मिरा भाईंदर शहरातील मल व सांडपाणी 89 किमी लांबीच्या पाईप लाईनद्वारे मल शुध्दीकरण केंद्रात आणण्यात येत आहे. सदर मलवाहिन्याचे जाळे मुख्यत: सिमेंट पाईंपचे असून त्यांचा व्यास 150 मिमी ते 1200 मिमी एवढा आहे. ही पाईप लाईंन 2.5 मिटर ते 8.5 जमिनीखाली टाकण्यात येत आहे.

एकूण लांबीआतापर्यंत अंथरण्यात आलेली लांबी
89 कि.मी.93 कि.मी.

मलशुध्दीकरण केंद्र – सदर योजनेत एकूण 10 मलशुध्दीकरण केंद्र प्रस्तवित आहेत. शुध्दीकरण केंद्रात पाईंप लाईन द्वारा जमा केलेले मल व सांडपाणी शुध्द करण्यात येईल यासाठी MBBR Technology वापरण्यात आली आहे. सदर प्रणाली वापरल्याने BOD-10 mg /Ltr चे आत राहातो त्यामुळे मलशुध्दीकरण केंद्रात दुर्गंधी फारच कमी आहे.

एकूण मलनि:सारण केंद्रेआतापर्यंतची प्रगतीटक्केवारी
108 – कार्यान्वीत98 %

1 – आर.सी.सी. वर्क 100% पूर्ण, इलेक्ट्रोमॅकॅनिकल कामे

प्रगतीपथावर

1 – आर.सी.सी. वर्क 100% पूर्ण,
  1. आऊटफॉलमलनि:सारण केंद्रामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरचे पाणी जवळपासच्या खाडीमध्ये सोडण्यासाठी एकूण 4.5 कि.मी. लांबीची पाईपलाईन टाकली आहे.
  2. इतर कामे – या कामातंर्गत शिफटींग ऑफ युटीलिटी सर्व्हीसेस, सर्वक्षण भिंत इत्यादी कामांचा अंर्तभाव असून आतापर्यंत 98 टक्के कामे पूर्ण झालेली आहेत.
भौतिक प्रगती –
अ.क्र. उपांगे अंदाजपत्रकीय किंमत (रुपये लाखात) उद्दीष्ट साध्य
1 मलवाहिनी 24045.00 99.00 %
2 मलनि:स्सारण केंद्र 13978.00 98.00 %
3 मलनि:स्सारण पंप गृह 8510.00 96.00 %
4 आऊट फॉल लाईन 1417.00 98.00 %
5 इतर 1245.00 98.00 %
सरासरी भौतिक प्रगती – 98.00 टक्के एकूण 10 मलनि:सारण केंद्रापैकी 8 मलनि:सारण केंद्रे कार्यान्वीत करण्यात आलेली आहेत. उर्वरित मलनि:सारण केंद्रे लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन आहे. आर्थिक प्रगती – योजनेवर 498.99 कोटी एवढा खर्च झाला आहे. भुयारी गटार योजनेच्या 10 पैकी 8 मलनि:सारण केंद्रे कार्यान्वीत झालेली आहेत. योजनेची एकूण प्रगती 98 टक्के झाली असून उर्वरित कामे पूर्णत:च्या मार्गावर आहेत. उर्वरीत 2 मलनि:सारण केंद्राची स्थापत्य कामे पूर्ण झाले असून विद्युत व यांत्रिकी कामे प्रगतीपथावर असून चालू वर्षात  पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
नागरीकांची सनद
अ.क्र. सेवेचा तपशील सेवा पुरवारे अधिकारी यांचे नाव व हुद्दा सेवा पुरविण्याची विहीत मुदत सेवा मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याचे नाव हुद्दा
1 मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात पाणी पुरवठा तक्रारी करिता प्रत्यक्ष संपर्क साधणे. लिपिक / कनिष्ठ अभियंता कार्यालयीन वेळेत कार्यकारी अभियंता
2 मुख्य पाण्याच्या नलीकेमधील गळती बंद करणे. कनिष्ठ अभियंता 3 दिवस कार्यकारी अभियंता
3 पाणी दुषित असल्याबाबतच्या तक्रारी कनिष्ठ अभियंता 7 दिवसांचे आत कार्यकारी अभियंता
4 पाणी पुरवठा विस्कळीत व कमी दाबाने होणेबाबतच्या तक्रारी कनिष्ठ अभियंता 7 दिवस कार्यकारी अभियंता
5 पाणी बीलाबाबतच्या तक्रारी लिपिक / कनिष्ठ अभियंता 7 दिवसांचे आत कार्यकारी अभियंता
6 पाणी बीलाबाबतच्या तक्रारी
7 मिटर तपासणी करुन पाणी वापरलेची नोंद कार्यालयाने घेणे. लिपिक 4 महिन्यांतून एकदा कार्यकारी अभियंता
8 पाणी बील देणे लिपिक 4 महिन्यांतून एकदा कार्यकारी अभियंता
9 पाणी बिल देणे घरगुती वापर लिपिक 4 महिन्यांतून एकदा कार्यकारी अभियंता
10 बिलाची नक्कल मिळणेबाबत अर्ज लिपिक विनंती अर्ज केल्यापासून 3 दिवसांत फी भरुन कार्यकारी अभियंता
11 अर्जदारांच्या विनंतीवरुन नळ कनेक्शन बंद करणे. लिपिक / कनिष्ठ अभियंता अर्ज करुन थकबाकी भरल्यानंतर 7 दिवसांत कार्यकारी अभियंता
12 नळ कनेक्शन बंद केल्यबाबतचा आदेश देणे. लिपिक / कनिष्ठ अभियंता मंजूर आदेशानंतर 3 दिवसांत कार्यकारी अभियंता
13 थकबाकी नसल्याबाबचा दाखला देणे. लिपिक / कनिष्ठ अभियंता नळ कनेक्शन बंद करणेबाबत आदेश दिल्यापासून 7 दिवसात कार्यकारी अभियंता
14 थकबाकीमुळे खंडीत केलेला पाणी पुरवठा पुर्ववत सुरु करणे बाबत लिपिक / कनिष्ठ अभियंता थकबाकी भरल्यानंतर 3 दिवसांचे आत कार्यकारी अभियंता
15 पाणी पुरवठा नळ जोडणी अर्ज स्विकारणे व पोहच देणे लिपिक कार्यालयीन वेळेत कार्यकारी अभियंता
16 अर्जदाराला अर्जामधील त्रुटी कळविणे लिपिक सात दिवस कार्यकारी अभियंता
17 अर्ज सर्व कागद पत्रांसह दिल्यानंतर कनेक्शन मंजूर करणे. लिपिक / कनिष्ठ अभियंता सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर व छाननीनंतर 10 दिवसांत कार्यकारी अभियंता
18 नळ कनेक्शन जोडणी, रस्ता खोदाई परवानगी कनिष्ठ अभियंता महानगरपालिकेत फी भरल्यानंतर 15 दिवसांचे आत कार्यकारी अभियंता
19 पाणी पुरवठा नलिका फूटणे / तूंबणे   कनिष्ठ अभियंता   48 तासाच्या आत कार्यकारी अभियंता
20 जलनलिका दुरुस्त करणे कनिष्ठ अभियंता तक्रार दिल्यापासून 3 दिवसात कार्यकारी अभियंता
21 कुपनलिका दुरुस्ती कनिष्ठ अभियंता तक्रार दिल्यापासून 15 दिवसात कार्यकारी अभियंता
22 सार्वजनिक विहिरी साफ करणे व दुरुस्त करणे कनिष्ठ अभियंता प्रस्तावास मंजूरी नंतर 15 दिवसांत कार्यकारी अभियंता
23 नविन जलवाहिन्या टाकणे कनिष्ठ अभियंता प्रस्तावास मंजूरी नंतर दिलेल्या कालावधीत कार्यकारी अभियंता
24 पाण्याचे नमुने घेणे मेस्त्री प्रतिदिनी कार्यकारी अभियंता
25 जलजोडणी स्थानांतरीत करणे. कनिष्ठ अभियंता अर्ज करून थकबाकी भरलेनंतर 3 दिवसात कार्यकारी अभियंता
26 जलजोडणी दुरूस्ती करणे कनिष्ठ अभियंता अर्ज करून थकबाकी भरलेनंतर 3 दिवसात कार्यकारी अभियंता
27 पाणी देयकाचे नावात बदल करणे लिपिक 30 दिवसाचे आत कार्यकारी अभियंता
28 मनपाचा नियमित पाणी पुरवठा खंडीत झाल्यास त्या कालावधीकरीता टँकर मिळणे कनिष्ठ अभियंता 48 तासाच्या आत कार्यकारी अभियंता
29 कार्यक्रमासाठी पाण्याचा टँकर मिळणे कनिष्ठ अभियंता 4 दिवस आगोदर कार्यकारी अभियंता
जॉब चार्ट

मिरा भाईदर महानगरपालिका अधिकारी/कर्मचारी यादी

अ.क्र.

 

अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव

 

हुद्दा

 

श्रेणी

 

कामकाजाचे स्वरूप

 

1

 

2

 

3

 

4

 

6

 

1.    

सुरेश वाकोडे

 

कार्यकारी अभियंता

 

प्रथम

 

पाणी पुरवठा विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या कामकाजावर विभाग प्रमुख म्हणून नियंत्रण ठेवणे, नियमीत बैठका घेऊन कामाबाबत आढावा घेणे. आवश्यकतेनुसार दरपत्रके/ निविदा मागवून विकास कामे करणे. विविध समित्यांच्या बैठकांना/स्टेम प्राधिकरण/मजीप्रा/शासकीय बैठकांना उपस्थित राहणे.

2.    

शरद नानेगांवकर

 

उप अभियंता

 

   प्रथम

 

प्रभाक समिती क्र.1,2,3,4,5,6 या संपूर्ण क्षेत्रातील वितरण व्यवस्था/देखभाल दुरूस्तीचा व माहिती अधिकारचा कार्यभार आहे. तसेच नविन नळजोडणी संबंधी सर्व कामकाज.

 

3.    

किरण राठोड

उप अभियंता

प्रथम

भुयारी गटार व मल:निस्सारण या संपूर्ण क्षेत्रातील वितरण व्यवस्था/देखभाल दुरूस्तीचा व माहिती अधिकारचा कार्यभार आहे.

4.    

दिपक जाधव

 

कनिष्ठ अभियंता

 

तृतीय

 

पथक क्र. 03 प्रभाग अंतर्गत येणाऱ्या जलकुंभामधील झोननिहाय पाणी पूरवठयावर नियंत्रण ठेवणे. प्रभागामध्ये उद्भवणाऱ्या जलजोडणी दुरुस्ती, दुषित पाणी पुरवठयाचा, गळती प्रश्न इ. समस्यांचे निरसन करणे. विकास कामाअंतर्गत प्रथम: हा ज्या भागात अपूरा पाणी पुरवठा होत आहे. त्या भागातील पाहणी करुन वरीष्ठांच्या निर्देशानुसार जलजोडणी, जलवाहिनीचा योग्य तो व्यास निश्चित करुन पाणी पुरवठा पाईपलाईनचे अंदाजपत्रक विविध नमुन्यांत तयार करणे. त्या संबंधीत प्राधिकरणाची मान्यता घेणे. निविदा प्रक्रिया करणे व कामाचा कार्यादेश देणे. तद्नंतर ठेकेदारास कामाची जागा दाखवून कामावर देखरेख ठेऊन काम पूर्ण करुन घेणे. मोजमाप नोंदवहीमध्ये केलेल्या कामाच्या नोंदी ठेवणे. प्रभागामधील वितरीत होणाऱ्या पाण्याचे तिमाहि देण्यात येणाऱ्या देयकावर नियंत्रण ठेवणे.

नविन जलजोडणी मंजूरी करीता प्रत्यक्ष स्थळपाहणी करुन योग्य कागदपत्रांची पूर्तता करुन घेऊन मंजूर शिफारस करणे. जलजोडणी दुरुस्ती अथवा स्थानांतरास प्रस्ताव शिफारस करणे. पाऊस पाणी संकलन योजनेबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करुन मानांकानूसार जागेवर प्रत्यक्ष काम झाले आहे किंवा नाही यांची तपासणी करुन ना हरकत दाखला देणेस शिफारस करणे. मलनि:सारण जोडणी, भुयारी गटार योजनेअंतर्गत कामे व मलनि:सारण ना हरकत दाखला संबंधि सर्व कामकाज.

5.    

अरविंद पाटील

 

कनिष्ठ अभियंता

 

तृतीय

 

पथक क्र.04 व 05 प्रभाग अंतर्गत येणाऱ्या जलकुंभामधील झोननिहाय पाणी पूरवठयावर नियंत्रण ठेवणे. प्रभागामध्ये उद्भवणाऱ्या जलजोडणी दुरुस्ती, दुषित पाणी पुरवठयाचा, गळती प्रश्न इ. समस्यांचे निरसन करणे. विकास कामाअंतर्गत प्रथम:हा ज्या भागात अपूरा पाणी पुरवठा होत आहे. त्या भागातील पाहणी करुन वरीष्ठांच्या निर्देशानुसार जलजोडणी, जलवाहिनीचा योग्य तो व्यास निश्चित करुन पाणी पुरवठा पाईपलाईनचे अंदाजपत्रक विविध नमुन्यांत तयार करणे. त्या संबंधीत प्राधिकरणाची मान्यता घेणे. निविदा प्रक्रिया करणे व कामाचा कार्यादेश देणे. तद्नंतर ठेकेदारास कामाची जागा दाखवून कामावर देखरेख ठेऊन काम पूर्ण करुन घेणे. मोजमाप नोंदवहीमध्ये केलेल्या कामाच्या नोंदी ठेवणे.

प्रभागामधील वितरीत होणाऱ्या पाण्याचे तिमाहि देण्यात येणा­या देयकावर नियंत्रण ठेवणे.

नविन जलजोडणी मंजूरी करीता प्रत्यक्ष स्थळपाहणी करुन योग्य कागदपत्रांची पूर्तता करुन घेऊन मंजूर शिफारस करणे. जलजोडणी दुरुस्ती अथवा स्थानांतरास प्रस्ताव शिफारस करणे. पाऊस पाणी संकलन योजनेबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करुन मानांकानूसार जागेवर प्रत्यक्ष काम झाले आहे किंवा नाही यांची तपासणी करुन ना हरकत दाखला देणेस शिफारस करणे. मलनि:सारण जोडणी, भुयारी गटार योजनेअंतर्गत कामे व मलनि:सारण ना हरकत दाखला संबंधि सर्व कामकाज

6.    

प्रांजल कदम

कनिष्ठ अभियंता

 

तृतीय

 

पथक क्र.01 व 02 प्रभाग अंतर्गत येणाऱ्या जलकुंभामधील झोननिहाय पाणी पूरवठयावर नियंत्रण ठेवणे. प्रभागामध्ये उद्भवणाऱ्या जलजोडणी दुरुस्ती, दुषित पाणी पुरवठयाचा, गळती प्रश्न इ. समस्यांचे निरसन करणे. विकास कामाअंतर्गत प्रथम:हा ज्या भागात अपूरा पाणी पुरवठा होत आहे. त्या भागातील पाहणी करुन वरीष्ठांच्या निर्देशानुसार जलजोडणी, जलवाहिनीचा योग्य तो व्यास निश्चित करुन पाणी पुरवठा पाईपलाईनचे अंदाजपत्रक विविध नमुन्यांत तयार करणे. त्या संबंधीत प्राधिकरणाची मान्यता घेणे. निविदा प्रक्रिया करणे व कामाचा कार्यादेश देणे. तद्नंतर ठेकेदारास कामाची जागा दाखवून कामावर देखरेख ठेऊन काम पूर्ण करुन घेणे. मोजमाप नोंदवहीमध्ये केलेल्या कामाच्या नोंदी ठेवणे.

प्रभागामधील वितरीत होणा­या पाण्याचे तिमाहि देण्यात येणाऱ्या देयकावर नियंत्रण ठेवणे.

नविन जलजोडणी मंजूरी करीता प्रत्यक्ष स्थळपाहणी करुन योग्य कागदपत्रांची पूर्तता करुन घेऊन मंजूर शिफारस करणे. जलजोडणी दुरुस्ती अथवा स्थानांतरास प्रस्ताव शिफारस करणे. पाऊस पाणी संकलन योजनेबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करुन मानांकानूसार जागेवर प्रत्यक्ष काम झाले आहे किंवा नाही यांची तपासणी करुन ना हरकत दाखला देणेस शिफारस करणे.

मलनि:सारण जोडणी, भुयारी गटार योजनेअंतर्गत कामे व मलनि:सारण ना हरकत दाखला संबंधि सर्व कामकाज

7.    

वैशाली पाटील

 

व.लिपिक

 

तृतीय

 

मिरारोड (पूर्व) पथक क्र.04 अंतर्गत विभागातील पाणीपट्टी वसूली इष्टांग पूर्ण करणे, मिरारोड (पूर्व) विभागातील पाणी बिले वाटपाबाबतचे कामावर नियंत्रण ठेवणे. दैनंदिन पत्रव्यवहार पाहणे. विभागातील माहिती अधिकारी अंतर्गत माहिती विहीत मुदतीत देणे. जलजोडणी दुरुस्ती, स्थलांतर आदेश, नावात बदल, अंतर्गत ऑडिटची कामे, पाणीपट्टी देयक जनरेट करणे, इ. कामकाज पाहणे. विभागातील अभिलेख जतन करणे.

तसेच मा. नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांच्या पत्रव्यवहाराचे कामकाज इ.

मिरा रोड विभागाशी निगडीत सर्व कामे. सर्व विभागाची पाणीपट्टी चलने एकत्रीत करुन लेखाविभागात जमा करणे व ऑनलाईन वसुली बाबतची कामे.

मुख्य कार्यालयातील धनादेश, परतावा रजिस्टरमध्ये नोंदी घेणे, संगणक आज्ञावलीत फ्लॅग लावणे व धनादेशाच्या नोंदी घेऊन विभागीय कार्यालयास पुढील कार्यवाहीसाठी देण, धनादेश रजिस्टर अदयावत ठेवणे, धनादेश री-कनसिलेशन करणे व अभिलेखाचे जतन करणे.

8.    

अशोक सावंत

 

लिपिक

 

तृतीय

 

भार्इंदर (पूर्व) पथक क्र.03 अंतर्गत विभागातील पाणीपट्टी वसूली इष्टांग पूर्ण करणे, भार्इंदर (पूर्व) विभागातील पाणी बिले वाटपाबाबतचे कामावर नियंत्रण ठेवणे. दैनंदिन पत्रव्यवहार पाहणे. विभागातील माहिती अधिकारी अंतर्गत माहिती विहीत मुदतीत देणे. नवीन जलजोडणी मंजुरी संदर्भातील सर्व कामकाज पाहणे. जलजोडणी दुरुस्ती, स्थलांतर आदेश, नावात बदल, अंतर्गत ऑडिटची कामे, पाणीपट्टी देयक जनरेट करणे,  इ. कामकाज पाहणे. विभागातील अभिलेख जतन करणे.

नविन नळजोडणी संबिधी सर्व कामकाज तसेच मा. नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांच्या पत्रव्यवहाराचे कामकाज इ.

रिलायन्स, MTNL, MSEDCL, MIDC, स्टेंम यांची देयकाबाबतची इ. सर्व कामे.

9.    

शरद पाटील

 

लिपिक

 

तृतीय

 

भार्इंदर (प.) पथक क्र.02 अंतर्गत विभागातील पाणीपट्टी वसूली इष्टांग पूर्ण करणे, भार्इंदर (प.) विभागातील पाणी बिले वाटपाबाबतचे कामावर नियंत्रण ठेवणे. तपासणे, दैनंदिन पत्रव्यवहार पाहणे. विभागातील माहिती अधिकारी अंतर्गत माहिती विहीत मुदतीत देणे. नवीन जलजोडणी मंजुरी संदर्भातील सर्व कामकाज पाहणे.जलजोडणी दुरुस्ती, स्थलांतर आदेश, नावात बदल, अंतर्गत ऑडिटची कामे, पाणीपट्टी देयक जनरेट करणे इ. कामकाज पाहणे. विभागातील अभिलेख जतन करणे.

धनादेश रजिस्टर अद्यावत ठेवणे. धनादेश री-कनसिलेशन करणे व अभिलेखाचे जतन करणे.

प्रशासन अहवाल व कलम 4 (ख) अन्वये वार्षिक माहिती मुदतीत तयार करणे.

10.  

विजय वाकडे

लिपिक

तृतीय

 

राई, मुर्धा, उत्तन पथक क्र.01 अंतर्गत विभागातील पाणीपट्टी वसूली इष्टांग पूर्ण करणे, राई, मुर्धा, उत्तन विभागातील पाणी बिले वाटपाबाबतचे कामावर नियंत्रण ठेवणे. दैनंदिन पत्रव्यवहार पाहणे. विभागातील माहिती अधिकारी अंतर्गत माहिती विहीत मुदतीत देणे. नवीन जलजोडणी मंजुरी संदर्भातील सर्व कामकाज पाहणे. जलजोडणी दुरुस्ती, स्थलांतर आदेश, नावात बदल, अंतर्गत ऑडिटची कामे, पाणीपट्टी देयक जनरेट करणे,  इ. कामकाज पाहणे. विभागातील अभिलेख जतन करणे.

नविन नळजोडणी संबिधी सर्व कामकाज, तसेच मा. नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांच्या पत्रव्यवहाराचे कामकाज इ.

11.  

विजय गायकवाड

 

लिपिक

 

तृतीय

 

कनकिया, घोडबंदर, काशी व मिरागांव पथक क्र.04 व 05 अंतर्गत विभागातील पाणीपट्टी वसूली इष्टांग पूर्ण करणे, कनकिया, घोडबंदर, काशी व मिरागांव विभागातील पाणी बिले वाटपाबाबतचे कामावर नियंत्रण ठेवणे. दैनंदिन पत्रव्यवहार पाहणे. विभागातील माहिती अधिकारी अंतर्गत माहिती विहीत मुदतीत देणे. नवीन जलजोडणी मंजुरी संदर्भातील सर्व कामकाज पाहणे. जलजोडणी दुरुस्ती, स्थलांतर आदेश, नावात बदल, अंतर्गत ऑडिटची कामे, पाणीपट्टी देयक जनरेट करणे,  इ. कामकाज पाहणे. विभागातील अभिलेख जतन करणे.

नविन नळजोडणी संबिधी सर्व कामकाज, तसेच मा. नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांच्या पत्रव्यवहाराचे कामकाज इ.

कनकिया, घोडबंदर, काशी व मिरागांव विभागाशी निगडीत सर्व पत्रव्यवहार, निविदा प्रक्रियेशी संबंधित सर्व कामकाज, CM Portal व PM Portal संबंधि तक्रारींचे निवारण करणे, AG Audit, Local Audit संबिधी सर्व कामकाज ‍कामे करणे.

12.  

परमेश्वर गाडे

 

लिपिक

 

तृतीय

 

मिरागांव विभाग पाणीपट्टी वसुली करणे.  (कॅश काऊंटर)

13.  

 

आनंद दाभाडे

 

लिपिक

 

तृतीय

 

कनकिया, घोडबंदर विभाग पाणीपट्टी वसुली करणे.

(कॅश काऊंटर)

14.  

निलेश शरणगप्पु

 

लिपिक

 

तृतीय

 

भार्इंदर (पुर्व) विभाग पाणीपट्टी वसुली करणे. (कॅश काऊंटर)

15.  

सुनिल कावणकर

 

लिपिक

 

 

तृतीय

 

 

राई-मुर्धा विभाग पाणीपट्टी वसुली करणे. (कॅश काऊंटर)

 

16.  

1)विजया गवळी

 

2)राजश्री संखे.

बालवाडी शिक्षिका

 

तृतीय

 

मुख्य कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाच्या आवक-जावक कामकाज पाहणे.

भार्इंदर (पुर्व) विभाग पाणीपट्टी वसुली करणे. (कॅश काऊंटर)

17.  

दत्तात्रेय जाधव

मेस्त्री

तृतीय

 

पथक क्रं.1 राई मुर्धा डोंगरी येथील संबंधित परिसरातील पाणी वितरण व्यवस्था सांभाळणे तसेच देखभाल दुरूस्ती अंर्तगत निघणारी कामे करणे.इ

18.  

प्रविण जाधव

 

मेस्त्री

तृतीय

 

पथक क्रं. 4 एम आय डी सी मिरारोड येथील संबंधित परिसरातील पाणी वितरण व्यवस्था सांभाळणे तसेच देखभाल दुरूस्ती अंर्तगत निघणारी कामे करणे.इ

19.  

संजय सोनावणे

मेस्त्री

तृतीय

 

पथक क्रं. 5 कनकिया, घोडबंदर , काशी व चेना मिरारोड येथील संबंधित परिसरातील पाणी वितरण व्यवस्था सांभाळणे तसेच देखभाल दुरूस्ती अंर्तगत निघणारी कामे करणे.इ

20.  

1)शरद चौधरी

 

शिपाई

चतुर्थ

 

पाणी नमुने गोळा करून तपासणीकरीता कोकणभवन येथे पोच करणे.

21.  

2)सचिन पाटील

शिपाई

चतुर्थ

 

मुख्य कार्यालय कॅश काऊंटर.

22.  

3)रविंद्रनाथ यशवंत पाटील

शिपाई

चतुर्थ

 

पातलीपाडा येथे मिटर रिडींग घेणे

23.  

4)संतोष पवार

 

शिपाई

चतुर्थ

 

भाईंदर (पुर्व) विभागात पाणीपट्टी स्विकारणेकामी मदत करणे

24.  

5)शांताराम पाटील

शिपाई

चतुर्थ

 

मिरा रोड विभागात पाणीपट्टी स्विकारणेकामी मदत करणे

25.  

6)योगेश सुदाम करवंदे

शिपाई

चतुर्थ

 

व्हॉलमेनचे काम कनाकिया

26.  

7)सदानंद लक्ष्मण शेदड

शिपाई

चतुर्थ

मुख्य कार्यालय येथे शिपाईचे काम.

27.  

शिवाजी गवळे

पंपचालक

तृतीय

फाटक टाकी येथे पंपचालकाचे काम.

28.  

हरिश्चंद्र दुमाडा

पंप मदतनीस

चतुर्थ

पंपचालकास मदत करणे. भाईंदर (प.)

29.  

1)संजय खैरे

2)विठ्ठल चव्हाण

पंप मदतनीस

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम मिरारोड येथे

मनपा मुख्य कार्यालय पंपचालकाचे काम

30.  

3)भारती सानप

पंप मदतनीस

चतुर्थ

मुख्य कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाच्या आवक-जावक कामकाज पाहणे

31.  

1)सुनिल चिकुर्डेकर

प्लंबर(मेस्त्री)

 

तृतीय

 

भाईंदर (पुर्व) नवीन जलजोडणी व जलजोडणी दुरुस्ती संबंधीची सर्व कामे करणे.

32.  

नडेसन विरन

प्लंबर

 

तृतीय

 

भाईंदर (पुर्व) नवीन जलजोडणी व जलजोडणी दुरुस्ती संबंधीची सर्व कामे करणे.

33.  

1)देवेंद्र मेहेर

 

2)विठ्ठल घोंगडे

 

 

3) रायर पेरीयान

फीटर(मेस्त्री)

 

फीटर(मेस्त्री)

 

 

फीटर

तृतीय

तृतीय

पथक क्रं.3 भार्इंदर पुर्व येथील संबंधित परिसरातील पाणी वितरण व्यवस्था सांभाळणे तसेच देखभाल दुरूस्ती अंर्तगत निघणारी कामे करणे.इ

पथक क्रं.2 भार्इंदर पश्चिम येथील संबंधित परिसरातील पाणी वितरण व्यवस्था सांभाळणे तसेच देखभाल दुरूस्ती अंर्तगत निघणारी कामे करणे.इ

काशी येथे मुख्य जलवाहिनी व वितरण जलवाहिनी दुरुस्ती करणे.

34.  

1)संतोष संख्ये

2)राजेंद्र गवारी

व्हॉल्व्हमन

 

चतुर्थ

 

व्हॉल्वमनचे काम कनाकिया येथे.

डोंगरी येथ मिटर रिडरचे काम.

35.  

1)नवीन तांडेल

2) मनुभाई सोलंकी

3)पंढरी नागरे

मुकादम

 

चतुर्थ

 

भाईंदर (पुर्व) स्टोअर विभागातील कामकाज.

भाईंदर पश्चिम येथे टाकी वरील मजूर वर्गावर नियंत्रण ठेवणे.

कनाकिया काशी टाकीवरील  मजूर वर्गावर नियंत्रण ठेवणे.

36.  

1)कृष्णा मेंगाळ (भा. पु.)

2)रामा नागरे (भा. पु.)

3)रमेश भोये (काशी कनाकिया)

मजूर

 

चतुर्थ

 

भाईंदर (पूर्व) गळती काढणेसारख्या कामावेळी प्रत्यक्ष जागेवर खोदाई काम, सामानाची ने-आण सारखी कामे करणे.

कनकिया येथील गळती काढणेसारख्या कामावेळी प्रत्यक्ष जागेवर खोदाई काम, सामानाची ने -आण सारखी कामे करणे

37.  

4)अमित हिरवे

मजूर

चतुर्थ

उत्तन येथे व्हॉल्वमनचे काम

38.  

5)किशोर दहिवडे

मजूर

 

चतुर्थ

 

नवघर येथे व्हॉल्वमनचे काम

 

39.  

6)रमेश कांबळे

मजूर

 

चतुर्थ

 

गोडदेव जलकुंभावर व्हॉल्वमन कर्मचारीस मदत करणे.

40.  

7)हेमंत हरवटे

मजूर

चतुर्थ

काशी गांव येथे मुकादमाचे काम

41.  

8)विशाल पाटील

मजूर

 

चतुर्थ

 

उत्तन येथे मिटर रीडरचे काम

 

42.  

9)अनिल भराडे

मजूर

चतुर्थ

राई मुर्धे येथे मिटर रीडींगचे काम

43.  

10)संजय पवार

 

11)मोहन सोमा तळपे

मजूर

चतुर्थ

 

भाईंदर (पुर्व) येथे मिटर रिडरचे कामकाज

 

कनकिया येथे मजुर. (सतत गैरहजर)

44.  

12)अनिल पवार

मजूर

चतुर्थ

मिरा गांव येथे मिटर रिडरचे कामकाज

अधिकारी/कर्मचारी पदनिहाय संख्या :-
अ. क्र पदाचे नाव संख्या
1 कार्यकारी अभियंता 1
2 उप अभियंता 2
3 कनिष्ठ अभियंता 3
4 मुख्य लिपिक
5 वरिष्ठ लिपिक 1
6 लिपिक 8
7 मेस्त्री 3
8 पंप चालक 1
9 बालवाडी शिक्षिका 2
10 शिपाई 7
11 पंप मदतनीस 3
12 प्लंबर 1
13 फिटर 3
14 व्हॉल्व्हमन 2
15 मुकादम 3
16 रखवालदार
17 मजूर 12
18 सफाई कामगार (7+22+28+32+42+24+12) 167
एकुण 219
सन 2020-21 मधील उल्लेखनीय कामगिरी

मिरा-भाईदर शहराची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 8.14 लक्ष इतकी असून सध्याची लोकसंख्या अंदाजे 11.20 लक्ष असून सदयस्थितीत शहरास 180 ते 190 द.ल.लि. प्रति दिन पाणी पुरवठा होत आहे. मिरा-भाईंदर शहरास स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ऍन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा.लि. कडून दररोज 86.00 द.ल.लि. व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सरासरी 125 द.ल.लि. असा एकूण सरासरी 211 द.ल.लि. पाणी पुरवठा मंजुर आहे. प्रत्यक्ष 190 द.ल.ली.प्रतिदिन केला जातो.

अ.क्र. वर्ष   लोकसंख्या (लाखात)   प्रति दिन आवश्यक पाणी पुरवठा (द.ल.लि.)   प्रत्यक्ष होणारा पाणी पुरवठा  
1 2011 8.14 147.50 116.00
2 2015 10.00 172.50 136
3 2017 11.20 193 186
4 2021 (अंदाजित) 13.04 225
5 2031 (अंदाजित) 19.56 337.50
6 2041 (अंदाजित) 24.45 422.00
7 2046 (अंदाजित) 25.43 439.00

उपरोक्त तक्त्यानुसार मिरा भाईंदर शहराची सद्याची पाण्याची मागणी व होणारा पाणी पुरवठा यातील तफावत तसेच सन 2021 पर्यंतची पाण्याची मागणी पूर्ण होण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेस सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत 218 द.ल.ली. पाणी मंजुर आहे.

वरील मंजूर पाणी MMRDA मार्फत मिरा भाईंदर शहरापर्यंत आणून देणार आहे. तदनंतर मिरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरातील वितरण व्यवस्था व पाण्याचे उंच जलकुंभ बांधण्याचे काम सुरु करण्यात येईल. सदर पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत झाल्यानंतर मिरा भाईंदर शहराची पाण्याची गरज पूर्ण होणार आहे.

पाणीपट्टी वसुली :- 

पाणी पुरवठा विभागाने सन 2020-21 या आर्थिक वर्षात 89.18% पाणीपट्टी वसुली केलेली आहे.

वर्षमागणीवसुलीटक्केवारी
2020-2183.64 कोटी74.59 कोटी89.18%

नविन नळ जोडणी मंजूरी

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात अपुरा पाणी पुरवठा होत असल्यामुळे दि.04/10/2011 पासून नविन नळजोडण्या देणे बंद करण्यात आलेल्या होत्या. सद्स्थितीत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत अतिरिक्त 75 द.ल.लि. पाणी पुरवठा योजनेची कामे पूर्ण झालेली असून त्या अनुषंगाने दि.30/04/2017 पासून नविन नळ जोडणी मंजूरी देणे ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात आलेली आहे. दि.30/04/2017 ते दि.24/06/2021 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने नवीन 9,673 नवीन नळ जोडण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. एकूण पाणी पुरवठा विभागामार्फत 43,566 नळजोडण्या मंजूर आहेत.

कार्यादेश रजिस्टर सन 2020-21
अ.क्र. कामाचे नाव अंदाजित रक्कम   ठेकेदाराचे नाव कार्यादेश क्र दिनांक
1. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कापुरबावडी बुस्टर पंपहाऊस येथील पंपिग मशिनरीचे वाढीव पाणी पुरवठा करण्याकरीता नुतनीकरण करुन अद्यावत करणे. रु.3,74,50,316/- मे. ॲकॉर्ड वॉटरटेक ॲण्ड इन्फ्रा प्रा.लि. मनपा/पापु/कार्या/01/2020-21 दि.27/04/2020
2. पाणी पुरवठा विभागाच्या वितरण व्यवस्था व किरकोळ देखभाल दुरुस्ती करीता जाँईट व फिटींग्ज पुरवठा करणे. रु.1,00,00,000/- मे. केसरी ॲन्ड कंपनी मनपा/पापु/कार्या/02/2020-21 दि.15/05/2020
3. पाणी पुरवठा विभागाच्या वितरण व्यवस्था व किरकोळ देखभाल दुरुस्तीसाठी सी.आय. व डी.आय पाईप पुरवठा करणे. रु.1,50,00,000/- मे. केसरी ॲन्ड कंपनी मनपा/पापु/कार्या/03/2020-21 दि.15/05/2020
4. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक वापराच्या विहीरीची साफसफाई व दुरुस्ती करणे. रु.24,06,400/- मे. ओमकार इंटरप्रायजेस मनपा/पापु/कार्या/04/2020-21 दि.27/05/2020
5. मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील डोंगरी, पाली-लाईट हाऊस, चवळी, काशी जनता नगर, शांतीनगर सेक्टर -07 व शांतीनगर सेक्टर -11 येथील पाणी पुरवठा पंपिंग स्टेशनची वार्षिक देखभाल/दुरुस्ती करणे. रु.86,74,000/- मे. ॲकॉर्ड वॉटरटेक ॲण्ड इन्फ्रा प्रा.लि. मनपा/पापु/कार्या/05/2020-21 दि.01/06/2020
6. महागनरपालिका क्षेत्रातील क्लोरीनेशन प्लांटची वार्षिक देखभाल/दुरुस्ती करणे. रु.10,60,000/- मे. ॲक्वामेक इंटरप्रायजेस मनपा/पापु/कार्या/06/2020-21 दि.01/06/2020
7. क्लोरीनेशन प्लांटसाठी वार्षिक क्लोरीन सिलेंडरचा पुरवठा करणे. रु.24,52,500/- मे. ॲक्वामेक इंटरप्रायजेस मनपा/पापु/कार्या/07/2020-21 दि.01/06/2020
8. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील गितानगर जलकुंभावरील 500 मि.मी. व्यासाच्या व हाटकेश परिसरातील मिरा-भाईंदर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या 600मि.मी. व्यासाच्या पाईपलाईनवर इलेक्ट्रोमॅगनेटीक फलो मिटर पुरविणे, बसविणे व कार्यान्वित करणे. रु.24,83,284/- मे. सुवास इलेक्ट्रिकल्स मनपा/पापु/कार्या/08/2020-21 दि.09/06/2020
9. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील  सिल्वर पार्क, महाजनवाडी व आकृती जलकुंभावरील 500 मि.मी. व्यासाच्या व नवघर जलकुंभावरील 600 मि.मी. व्यासाच्या पाईपलाईनवर इलेक्ट्रोमॅगनेटीक फलो मिटर पुरविणे, बसविणे व कार्यान्वित करणे. रु.24,80,707/- मे. सुवास इलेक्ट्रिकल्स मनपा/पापु/कार्या/09/2020-21 दि.09/06/2020
10. मिरा-भाईंदर महानगरपालिका पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाटलीपाडा येथे योजनेअंतर्गत पाटलीपाडा येथे एम.आय.डी.सी. व स्टेम जलवाहिन्यामध्ये 1350 मि.मी. व्यासाची अंतरजोडणी करणे. रु.24,84,630/- मे. एस. बी. खकाळ मनपा/पापु/कार्या/10/2020-21 दि.17/06/2020
11. मिरा-भाईंदर महानगरपालिका पाणी पुरवठा योजनेअंतर्गत साकेत येथे एम.आय.डी.सी. व स्टेम जलवाहिन्यामध्ये 1350 मि.मी. व्यासाची अंतरजोडणी करणे. रु.24,26,675/- मे. एस. बी. खकाळ मनपा/पापु/कार्या/11/2020-21 दि.17/06/2020
12. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या पाण्याच्या टाकीच्या आवारात Plint Protection Concrete करणे. रु.1,25,00,000/- मे. गणेश डेव्हलपर्स मनपा/पापु/कार्या/12/2020-21 दि.19/06/2020
13. भाईंदर (पुर्व), एस. व्ही.रोड येथील नवशक्ती ते सोनल पार्क नं 5 इमारतीपर्यंत बिडाची जलवाहिनी पुरविणे व अंथरणे. रु.4,61,000/- मे. भारत कंस्ट्रक्शन मनपा/पापु/कार्या/13/2020-21 दि.19/06/2020
14. भाईंदर (प.), उत्तन येथील उत्तन जलकुंभ ते स्टेला मॉरीस हॉस्पीटल पर्यंत बिडाची जलवाहिनी पुरविणे व अंथरणे. रु.17,11,300/- मे. भारत कंस्ट्रक्शन मनपा/पापु/कार्या/14/2020-21 दि.19/06/2020
15. भाईंदर (प.), उत्तन येथील उत्तन नाका ते भाटेबंदर जलकुंभापर्यंत बिडाची जलवाहिनी पुरविणे व अंथरणे. रु.24,99,800/- मे. भारत कंस्ट्रक्शन मनपा/पापु/कार्या/15/2020-21 दि.19/06/2020
16. भाईंदर (प.), उत्तन येथील उत्तन जलकुंभ ते मार्केट पर्यंत बिडाची जलवाहिनी पुरविणे व अंथरणे. रु.24,99,000/-   मे. भारत कंस्ट्रक्शन मनपा/पापु/कार्या/16/2020-21 दि.19/06/2020
17. भाईंदर (प.) धावगी डोंगर येथील उत्तन गावदेवी मंदिर (धावगी रॉयल शाळा रस्ता) ते अस्लम कुरेशी यांच्या घरापर्यंत बिडाची जलवाहिनी पुरविणे व अंथरणे रु.24,75,600/-   मे. भारत कंस्ट्रक्शन मनपा/पापु/कार्या/17/2020-21 दि.19/06/2020
18. भाईंदर (प.) टेंभा रोड येथील राधा कृष्ण पार्क  बिल्डिंग ते बेकरी गल्ली रोड पर्यंत बिडाची जलवाहिनी पुरविणे व अंथरणे रु.24,99,200/-   मे. भारत कंस्ट्रक्शन मनपा/पापु/कार्या/18/2020-21 दि.19/06/2020
19. भाईंदर (पुर्व) येथील फाटक जलकुंभ येथून महानगरपालिका हद्दीतील नागरीकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा करणे. (खाजगी टँकरचा प्रति फेरा दर निश्चित करुन पाणी पुरवठा करणे.) रु.1,50,00,000/- (रु.585/- प्रति फेरा)   मे. श्रृती इंटरप्रायजेस मनपा/पापु/कार्या/19/2020-21 दि.29/06/2020
20. अस्मिता येथील नविन ऊंच जलकुंभास संरक्षक ‍ भिंत बांधणे रु.8,91,600/-   मे. व्हि.के.इंटरप्रायजेस मनपा/पापु/कार्या/20/2020-21 दि.29/06/2020
21. काशी ऊंच जलकुंभास संरक्षक भिंत बांधणे. रु.8,13,200/-   मे. व्हि.के.इंटरप्रायजेस मनपा/पापु/कार्या/21/2020-21 दि.29/06/2020
22. मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील हाटकेश परिसरातील मिरा-भाईंदर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या 800मि.मी. व 900मि.मी. व्यासाच्या मुख्या जलवाहिनीवर इलेक्ट्रोमॅगनेटीक फलो मिटर पुरविणे, बसविणे व कार्यान्वित करणे. रु.22,75,302/-   मे. सुवास इलेक्ट्रिकल्स मनपा/पापु/कार्या/22/2020-21 दि.03/07/2020
23. महाजनवाडी ऊंच जलकुंभ येथे स्टोर रुम / स्टाफ रुम व संडास बाथरुम बांधणे. रु.13,09,200/-   मे. दुर्गेश कंस्ट्रक्शन मनपा/पापु/कार्या/23/2020-21 दि.07/07/2020
24. काशी ऊंच जलकुंभ येथे स्टोर रुम / स्टाफ रुम व संडास बाथरुम बांधणे. रु.12,62,400/-   मे. दुर्गेश कंस्ट्रक्शन मनपा/पापु/कार्या/24/2020-21 दि.07/07/2020
25. शांतीनगर सेक्टर 07 ऊंच जलकुंभ येथे स्टोर रुम / स्टाफ रुम व संडास बाथरुम बांधणे.   रु.12,62,400/-   मे. दुर्गेश कंस्ट्रक्शन मनपा/पापु/कार्या/25/2020-21 दि.07/07/2020
26. मिरा ऊंच जलकुंभ येथे स्टोर रुम / स्टाफ रुम व संडास बाथरुम बांधणे. रु.12,62,400/-   मे. दुर्गेश कंस्ट्रक्शन मनपा/पापु/कार्या/26/2020-21 दि.07/07/2020
27. घोडबंदर ऊंच जलकुंभ येथे स्टोर रुम / स्टाफ रुम / पंपिंग रुम बांधणे. रु.10,69,000/-   मे. दुर्गेश कंस्ट्रक्शन मनपा/पापु/कार्या/27/2020-21 दि.07/07/2020
28. कनाकिया ऊंच जलकुंभ येथे स्टोर रुम / स्टाफ रुम व संडास बाथरुम बांधणे. रु.13,09,200/-   मे. दुर्गेश कंस्ट्रक्शन मनपा/पापु/कार्या/28/2020-21 दि.07/07/2020
29. भाईंदर (प.) भाटेबंदर मुख्या रस्ता ते निवृत्ती सातपुते यांच्या घरापर्यंत बिडाची जलवाहिनी पुरविणे व अंथरणे. रु.1,41,200/-   मे. विंध्या ट्रेडर्स मनपा/पापु/कार्या/29/2020-21 दि.29/07/2020
30. भाईंदर (प.) मोर्वा येथील रामचंद्र म्हात्रे यांच्या घरापासून नरेश म्हात्रे यांच्या घरापर्यंत बिडाची जलवाहिनी पुरविणे व अंथरणे. रु.1,99,300/-   मे. विंध्या ट्रेडर्स मनपा/पापु/कार्या/30/2020-21 दि.29/07/2020
31. भाईंदर (पुर्व) आझाद नगर येथील गणेश मंदिर ते सुलभ शौचालय पर्यंत 200 मि.मी. व्यासाची व आझाद नगर मधील विविध गल्यामध्ये 150 मि.मी. व्यासाची बिडाची जलवाहिनी पुरविणे व अंथरणे. रु.17,34,900/-   मे. विंध्या ट्रेडर्स मनपा/पापु/कार्या/31/2020-21 दि.29/07/2020
32. भाईंदर (पुर्व) फाटक रोड येथील क्राउन          इलेक्ट्रिकल्स ते गणेश मंदिर पर्यंत बिडाची जलवाहिनी पुरविणे व अंथरणे. रु.24,81,700/-   मे. विंध्या ट्रेडर्स मनपा/पापु/कार्या/32/2020-21 दि.29/07/2020
33. भाईंदर (पुर्व) आझाद नगर येथील शनी मदिर ते दवाखाना व महावीर इंडस्ट्रीयल इस्टेट  परिसरात बिडाची जलवाहिनी पुरविणे व अंथरणे. रु.14,16,100/-   मे. विंध्या ट्रेडर्स मनपा/पापु/कार्या/33/2020-21 दि.29/07/2020
34. मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात नविन नळजोडणी संगणक आज्ञावलीची वार्षीक देखभाल करार करणे. रु.2,95,000/-   मे. एन.पी.इन्फोसर्व टेक्नोलॉजिस प्रा.लि. मनपा/पापु/कार्या/34/2020-21 दि.14/09/2020
35. घोडबंदर उंच जलकुंभाच्या Staircase व रेलींगचे काम करणे. रु.2,55,400/-   मे. विंध्या ट्रेडर्स मनपा/पापु/कार्या/35/2020-21 दि.01/10/2020
36. काशी जनता नगर येथे पंपिंग शेड बांधणे     रु.2,96,000/-   मे. विंध्या ट्रेडर्स मनपा/पापु/कार्या/36/2020-21 दि.01/10/2020
37. पाणी पुरवठा विभागाच्या वितरण व्यवस्थेसाठी टी.सी.एल. पावडर व क्लोरीन टॅबलेट पुरवठा करणे. रु.2,00,000/-   मे. केशरी ॲन्ड कंपनी मनपा/पापु/कार्या/37/2020-21 दि.01/10/2020
38. मिरा-भाईंदर महागनरपालिका क्षेत्रातील विंधन विहीरी (Borewell) ची वार्षिक देखभाल/दुरुस्ती करणे. रु.17,50,500/-   मे. नरेश बोअरवेल्स मनपा/पापु/कार्या/38/2020-21 दि.01/12/2020
39. साकेत ते हाटकेश पर्यंतची फिडरमेन जलवाहिनीची वार्षिक देखभाल/दुरुस्ती करणे. रु.1,12,75,755/-   मे. एस. बी. खकाल मनपा/पापु/कार्या/39/2020-21 दि.14/12/2020
40. एम.एम.आर.डी.ए कडून रेन्टल हाऊसिंग स्कीम अंतर्गत लोढा ॲक्वा या इमारती मधील मलनि:स्सारण केंद्राच्या पंपींग स्टेशनची वार्षिक देखभाल/दुरुस्ती करणे. रु.17,83,700/-   मे. ॲकॉर्ड वॉटरटेक ॲण्ड इन्फ्रा प्रा.लि. मनपा/पापु/कार्या/40/2020-21 दि.05/01/2021
41. भाईंदर (पुर्व) नवघर येथील गावदेवी चाळ ते सद्गुरु कृपा इमारती पर्यंत बिडाची जलवाहिनी पुरविणे व अंथरणे. रु.9,54,700/-   मे. विंध्या ट्रेडर्स मनपा/पापु/कार्या/41/2020-21 दि.19/03/2021
42. मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील चेना व उत्तन जलकुंभावरील 400 मि.मी. व्यासाच्या, मिरा व अस्मिता जलकुंभावरील 350 मि.मी. व्यासाच्या व मोर्वा जलकुंभावरील 250 मि.मी. व्यासाच्या पाईपलाईनवर इलेक्ट्रोमॅगनेटीक फ्लो मिटर पुरविणे, बसविणे व कार्यान्वित करणे. रु.22,26,049/-   मे. एस.एम.पॉलीमर्स मनपा/पापु/कार्या/42/2020-21 दि.22/03/2021
43. सृष्टी मलनि: स्सारण केंद्र येथे संरक्षक भिंत बांधणे. रु.6,91,000/- मे. व्हि. के. इंटरप्रायजेस   मनपा/पापु/कार्या/43/2020-21 दि.22/03/2021
44. मिरारोड (पुर्व) कनाकिया येथील मेरीगोल्ड 1,2 पासून युनिक हाईट पुनम गार्डन पर्यंत जलवाहिनी पुरविणे व अंथरणे. रु.53,50,000/- मे. विंध्या ट्रेडर्स मनपा/पापु/कार्या/44/2020-21 दि.23/03/2021
45. मिरारोड (पुर्व) बालाजी हॉटेल ते सृष्टी जंक्शन पर्यंत जलवाहिनी पुरविणे व अंथरणे. रु.38,50,000/- मे. विंध्या ट्रेडर्स मनपा/पापु/कार्या/45/2020-21 दि.23/03/2021
46. मिरारोड (पुर्व) डेल्टा जंक्शन ते दालमिया कॉलेज जंक्शन पर्यंत जलवाहिनी पुरविणे व अंथरणे. रु.45,00,000/- मे. विंध्या ट्रेडर्स मनपा/पापु/कार्या/46/2020-21 दि.23/03/2021
CFC सेंटरची यादी
पाणी वसुली विभाग पत्ता पाणी वसुली विभाग पत्ता
1) भाईंदर पश्चिम प्रभाग G.H मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय, भाईंदर (प) दुरध्वनी क्र: 28140002 6) विभागीय कार्यालय कनाकिया (घोडबंदर) प्रभाग T.F स्व.विलासराव देशमुख भवन, जांगीड एनक्लेव, कनाकिया रोड, मिरा रोड (पू.) दूरध्वनी क्र:28113101
2) भाईंदर (पूर्व) प्रभाग I,J,K,M प्रभाग कार्यालय, भाईंदर (पूर्व) महानगरपालिका शाळा इमारत, तलाव रोड, खारीगाव दूरध्वनी क्र: 28162376 7) चेणे वर्सोवा विभाग प्रभाग U,V विभागीय कार्यालय महानगरपालिका शाळेलगत, चेणे
3) मिरा रोड प्रभाग N.O.Z मौलाना अब्दुल कलाम आझाद प्रभाग समिती कार्यालय क्र.05, स्व.इंदीरा गांधी रूग्णालय इमारत, पूनम सागर गृहसंकुल, मिरारोड (पूर्व), दूरध्वनी क्र.28103101 8) राई मुर्धे विभाग प्रभाग E विभागीय कार्यालय राम मंदिर शेजारी, मुर्धे दूरध्वनी क्र :28144793
4) मिरा विभाग प्रभाग P,Q,R राष्ट्रसंत आचार्य श्री.पद्मसागर सुरीश्वरीजी (भवन), राम नगर, शांती गार्डन, सेक्टर नं.5, मिरारोड (पूर्व), ठाणे-401107 9) डोंगरी विभाग प्रभाग C,D,X विभागीय कार्यालय डोंगरी दूरध्वनी क्र:28452448
5) काशि विभाग प्रभाग S विभागीय कार्यालय काशिगांव दूरध्वनी क्र:28454023 10) उत्तन विभाग प्रभाग A,B विभागीय कार्यालय उत्तन दूरध्वनी क्र:28452383
माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4(1) ख अन्वये 17 मुद्यांची माहिती सन 2021-22
अ.क्र. अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव हुद्दा कामकाजाचे स्वरूप
मुत्तूलिंगम छिन्नातंबी स.का. मजूराचे काम
महेश शां. तामोरे स.का. मुकादम
अगरवेल कलीमुर्ती स.का. मजुर
सेल्व्हराज विरम्मुत्तु स.का. मजुर
अंबाडायन कलियन स.का. मजूर
दामूमनी केशवन आदिमुलम स.का. मजुर
तारांचंद नागरे स.का. व्हॉल्वमनचे काम
श्याम ठाकूर स.का. व्हॉल्वमनचे काम
कैलास पाटील स.का. व्हॉल्वमनचे काम
अलिक डिसोजा स.का. व्हॉल्वमनचे काम
विलास वांगड स.का. व्हॉल्वमनचे काम
रमेश मोरे स.का. व्हॉल्वमनचे काम
नेल्सन निग्रेल स.का. व्हॉल्वमनचे काम
नोयेल नुनिस स.का. व्हॉल्वमनचे काम
किरण गायकवाड स.का. व्हॉल्वमनचे काम
विनायक पाटील स.का. मजूराचे काम
नोवोल मछाडो स.का. मजूराचे काम
विलास गायकवाड स.का. मजूराचे काम
म्रुगवेल आदीमुलम स.का. मजूराचे काम
दत्ता मते स.का मिटर रिडर चे काम
उमेश राऊत स.का. मिटर रिडर चे काम
ॲन्थोनी कंवाडर स.का. व्हॉल्वमनचे काम
शरद पारधी स.का. मिटर रिडर चे काम
अ.क्र. अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव हुद्दा कामकाजाचे स्वरूप
विनोद मोरे स.का. व्हॉल्वमनचे काम
थंडापाणी आयागन स.का. मजूराचे काम
कुप्पूस्वामी वेल्यन स.का. मजूराचे काम
गणेशन नडेसन स.का. मजूराचे काम
वेलू छिन्नास्वामी स.का. मजूराचे काम
सेल्वराज शिंगोडन स.का. व्हॉल्वमनचे काम
छल्लन विरन स.का. व्हॉल्वमनचे काम
भूषण ल. बरफ स.का. व्हॉल्वमनचे काम
त्रिमुर्ती कलियन स.का. व्हॉल्वमनचे काम
दगडु सोमा बागुल स.का. व्हॉल्वमनचे काम
महादेव तारवी स.का. व्हॉल्वमनचे काम
गुरूदत्त म्हात्रे स.का. व्हॉल्वमनचे काम  सतत गैरहजर
हॅन्ड्रीक फरीया स.का. व्हॉल्वमनचे काम
प्रदिप मरले स.का. व्हॉल्वमनचे काम
सुब्रमण्यम नाडार स.का. व्हॉल्वमनचे काम
हसमुख सोलंकी स.का. व्हॉल्वमनचे काम
अरूणानंदन छिन्नातंबी स.का. व्हॉल्वमनचे काम
शशिकांत तारवी स.का. व्हॉल्वमनचे काम
अर्जुन गायकवाड स.का. व्हॉल्वमनचे काम
शांताराम पाटील स.का. व्हॉल्वमनचे काम
चेतन सोलंकी स.का. व्हॉल्वमनचे काम
साईनाथ वाघमारे स.का. व्हॉल्वमनचे काम
उत्तरायन दोराईराज स.का. व्हॉल्वमनचे काम
किशोर पाटील स.का. व्हॉल्वमनचे काम
अरुमणी सब्रायन स.का. टाकीच्या परिसरात साफसफाई करणे
अय्यापन कोलंजी स.का. व्हॉल्वमनचे काम
दत्तप्रसाद पाटील स.का. सिव्हरेज कामकाज
अ.क्र. अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव हुद्दा कामकाजाचे स्वरूप
भगवान नेमाडे स.का. मेस्त्रीचे काम
मुनियन कंद्रवेल स.का. मजूराचे काम
कोलंजी पेरूमल स.का. मजूराचे काम
संजय बा. शेलार स.का. मजूराचे काम
लक्ष्मण नावान स.का. मजूराचे काम
आरमुगम कंन्नन स.का. मजूराचे काम
प्रदिप भिमा सोळकी स.का. मजूराचे काम
वडीवेल मुनियन स.का. मजूराचे काम
राजा श्रीनिवासन स.का. व्हॉल्वमनचे काम
अनिल भोईर स.का. व्हॉल्वमनचे काम
बाबु सु राठोड स.का. व्हॉल्वमनचे काम
देवानंद ह. पाटील स.का. व्हॉल्वमनचे काम
राजेंद्र मो. पाटील स.का. व्हॉल्वमनचे काम
सुरेश द. शेलार स.का. व्हॉल्वमनचे काम
डेविड डिसील्व्हा स.का. व्हॉल्वमनचे काम
जोसेफ जबेत स.का. व्हॉल्वमनचे काम
शेठ नडेसन स.का. व्हॉल्वमनचे काम
किशोर म्हात्रे स.का. व्हॉल्वमनचे काम
भरत य.म्हात्रे स.का. व्हॉल्वमनचे काम
चंद्रेस रामास्वामी स.का. व्हॉल्वमनचे काम
गोंविंद स्वामी विरमुत्तु स.का. व्हॉल्वमनचे काम
गोंविंद स्वामी लक्ष्मण स.का. व्हॉल्वमनचे काम
भालचंद्र पेंढारकर स.का. मजूराचे काम
निधी चिन्नापन कडियात स.का. मजूराचे काम
शशिकांत चिंचोळकर स.का. व्हॉल्वमनचे काम
भगवान तांडेल स.का. व्हॉल्वमनचे काम
नरेंद्र तांडेल स.का. व्हॉल्वमनचे काम
किशोर दिहिवडे स.का. व्हॉल्वमनचे काम
शांताराम काताळे स.का. व्हॉल्वमनचे काम
सदानंद तांडेल स.का. व्हॉल्वमनचे काम
शेखर राउत स.का. व्हॉल्वमनचे काम
विरन गोपाळ स.का. व्हॉल्वमनचे काम
विनोद जमदाडे स.का. व्हॉल्वमनचे काम
प्रभु अंथेानी स.का. व्हॉल्वमनचे काम  सतत गैरहजर
अरुण अ. म्हात्रे स.का. व्हॉल्वमनचे काम
भरत म्हात्रे स.का. व्हॉल्वमनचे काम
अ.क्र. अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव हुद्दा कामकाजाचे स्वरूप
ज्ञानेश्वर शेलार स.का. मुकादमचे काम
मृगन विरन स.का. मजूराचे काम
बाल्या चिल्या स.का. मजूराचे काम
शेखर लक्ष्मण स.का. मजूराचे काम
उन्नीकुमार पलानी स.का. मजूराचे काम
मनोज देवरूखकर स.का. व्हॉल्वमनचे काम
मुर्गेश वर्धन नायडू स.का. व्हॉल्वमनचे काम   (लोढा ऍमिनिटी)
चंद्रशेखर भोईर स.का. व्हॉल्वमनचे काम
दत्ताराम सी. शेलार स.का. अपंग
महादेव मांगेला स.का. मजूराचे काम
नारायण मेहेर स.का. मजूराचे काम
महेंद्र म्हात्रे स.का. व्हॉल्वमनचे काम
प्रमोद ज. घरत स.का. व्हॉल्वमनचे काम
भुषण आहीरे स.का. व्हॉल्वमनचे काम
विजय पाटील स.का. व्हॉल्वमनचे काम
शिनवार बरफ स.का. व्हॉल्वमनचे काम
गिरीधर म्हात्रे स.का. व्हॉल्वमनचे काम
राजेंद्र पाटील स.का. व्हॉल्वमनचे काम
रमाकांत मोरे स.का. व्हॉल्वमनचे काम
भास्कर त्रिभुवणे स.का. व्हॉल्वमनचे काम
अजय पाटील स.का. व्हॉल्वमनचे काम
भागवत साळवे स.का. मुकादमचे काम
बारकु डांगडे स.का. मजूराचे काम
भगवान मानकर स.का. मजूराचे काम
फुलबदन यादव स.का. मजूराचे काम
वासुदेव धंगेकर स.का. व्हॉल्वमनचे काम
प्रविण बाळू जाधव स.का. व्हॉल्वमनचे काम
शशीकांत ठाकूर स.का. व्हॉल्वमनचे काम
मधुकर सुर्यवंशी स.का. व्हॉल्वमनचे काम
शंकर पोतदार स.का. व्हॉल्वमनचे काम
जर्नादन पाटील स.का. व्हॉल्वमनचे काम
प्यारेलाल श्रीवास्तव स.का. ड्रेनेज एस.टी.पी.
सुरेश सोनकांबळे स.का. 2007 पासुन सतत गैरहजर
संतोष परब स.का. मिटर रिडरचे काम
हेमचंद गोसावी स.का. मजुराचे काम
अ.क्र. अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव हुद्दा कामकाजाचे स्वरूप
प्रविण साळवे स.का. मुकादमचे काम
कृष्णा तवटे स.का. मुकादमचे काम
मुदली तंगवेल स.का. मजुराचे काम
देवराज मुत्तु स.का. मजुराचे काम
रायप्पन रंगनाथन स.का. मजुराचे काम
आरनासलम मुत्ताम स.का. मजुराचे काम
संतोष दोराईस्वामी कदरवेल स.का. सतत गैरहजर
संदिप ईश्वर टाक स.का. व्हॉल्वमनचे काम
फारुख मेमन स.का. व्हॉल्वमनचे काम
रमेश राठोड स.का. व्हॉल्वमनचे काम
विलास टेळे स.का. व्हॉल्वमनचे काम
गणेश तंगडी स.का. व्हॉल्वमनचे काम
रामा आंबादास कांबळे स.का. व्हॉल्वमनचे काम
जितेंद्र पाटील स.का. व्हॉल्वमनचे काम
कृष्णा मोतीराम जाधव स.का. व्हॉल्वमनचे काम
जगन पवार स.का. व्हॉल्वमनचे काम
पन्नालाल यादव स.का. व्हॉल्वमनचे काम
महादेव ओटवकर स.का. व्हॉल्वमनचे काम
सुनिल सुरेश जाधव स.का. व्हॉल्वमनचे काम
पन्नानिवेल पडीयाची स.का. व्हॉल्वमनचे काम
संतोष माणिक खरटमोल स.का. व्हॉल्वमनचे काम
राजाराम बच्छाव स.का. कनाकिया मिटर रिडरचे काम
नरेश पाटील स.का. कनाकिया मिटर रिडरचे काम
हेमंत म्हात्रे स.का. काशी मिटर रिडरचे काम
नंदकुमार राउत स.का. चेना व्हॉल्वमनचे काम

Press Note Dt.01 09 2021

फेर-दरपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे – महानगरपालिका क्षेत्रात रेन वॉटर हार्वेस्टिंग करीता तांत्रिक सल्लागाराचे पॅनल तयार करणे

Pressnote:- 29/04/2021 (शहरातील पाणी पुरवठ्यामध्ये एकुण सरासरी 21 द.ल.ली. प्रतीदिन वाढ करण्यात आले बाबत.)
महालेखापाल यांचेकडील लेखापरीक्षण अहवाल वेबसाईटवर प्रसिद्ध करणेबाबत
सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज 2021 अंतर्गत “सफाईमित्र उद्यमीकरण आणि उन्नतीकरण प्रोत्साहन योजना – सन्मान आणि शाश्वतता” योजनेस व पथनाटय करणे
मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात होणा-या कमी व अपु-या पाणी पुरवठ्याबाबत सहाकार्य करणे तसेच जनजागृती करणेबाबत…
13. प्रेस नोट 15-12-2017
All zone drawings Oct 2017
All zone drawings
Action plan to reduce water losses to less than 20 % and Aleast 90% billing and Atleast 90 % Collection
STPs and WTPs Energy efficiency statement