"माझी माती, माझा देश" अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका आयोजित विशेष कार्यक्रम संपन्न
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार "माझी माती, माझा देश" हा उपक्रम राज्यात दिनांक 09 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मिरा भाईंदर महानगरपालिकेने दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. आमदार गीता जैन यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम संपन्न झाला.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार "माझी माती, माझा देश" या उपक्रमाअंतर्गत दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र. 3 कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पंचप्राण शपथ घेण्यात आली.
मा.आयुक्त साहेब मिरा भाईंदर महानगरपालिका
मा. आयुक्त साहेब यांचे सोबत अधिकारी कर्मचारी शपथ
मुख्यालय अधिकारी व कर्मचारी शपथ
मुख्यालय शपथविधी कार्यक्रम
मुखालाय अधिकारी व कर्मचारी शपथ कार्यक्रम
प्रभाग १ शपथ विधी कार्यक्रम
प्रभाग १
प्रभाग 2
प्रभाग २ चे शपथ घेताना कर्मचारी
प्रभाग क्र. ३ येथील अधिकारी समवेत कर्मचारी शपथ कार्यक्रम