मिरा भाईंदर महानगरपालिका
महिला व बाल कल्याण विभाग

विभाग प्रमुख श्रीचारूशिला खरपडे
टेलीफोन / मोबाइल क्रमांक 8422811377
ई-मेल  suvarnajayanti@mbmc.gov.in
महिला व बाल कल्याण विभाग कार्यरत अधिकारी / कर्मचारी यादी
अ.क्र.  अधिकारी / कर्मचारी नांव पदनाम फोन नंबर
1. चारूशिला खरपडे ८४२२८११३७७

अधिकारी व कर्मचारी यांचा कर्तव्यसुची तपशील

अ.क्र अधिकारी पदनाम अधिनियमाचे कलम, महानगरपालिका मंजुर ठराव, मा. आयुक्त यांजकडील अधिकार प्रदान तपशिल कर्तव्य व जबाबदारी
डॉ. संभाजी पानपट्टेृ, उपायुक्त (म.बा.क)
 1. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यांचे कलम 30 अन्वये गठीत महिला व बाल कल्याण समिती.
 2. शासन निर्णय क्र. संकिर्ण-2005 /प्र.क्र.156 /05/ नवि-20 दि. 30/12/2006 अंतर्गत नमुद योजना राबविणे.
 • महिला व बाल कल्याण विभागाचे प्रमुख.
 • महिला व बाल कल्याण विभागाच्या कामकाजाचे सनियंत्रण व नियोजन.
 • शासन/ मंत्रालय स्तरावरील बैठकांना मा. आयुक्त यांच्या समवेत उपस्थित राहणे.
 • माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये प्रथम अपिलिय अधिकारी म्हणुन काम पाहणे.
 • विभागाकडे सोपविण्यात आलेल्या सर्व कामाचे प्रस्ताव तपासुन मा. आयुक्त यांना सादर करणे.
 • विविध न्यायालयील प्रकरणे/विधानसभा
 • तारांकित/अतारांकित/ लक्षवेधी यांची विहित मुदतीत माहिती तयार करणे तसेच शासनास माहिती संबंधी पाठपुरावा करणे.
 • अधिकारी/ कर्मचारी यांचे प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
 • विभागातील कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल पुनर्विलोकन करणे.
 • अभिलेख सुव्यवस्थित ठेवणेच्या कामावर नियंत्रण ठेवणे.
 • मा. आयुक्त यांनी वेळोवेळी सोपविलेली इतर सर्व कामे.
चारूशिला खरपडे महिला व बालकल्याण अधिकारी वरिल नमुद केलेल्या तरतुदीनुसार
 • मा. महासभा व मा. महिला बाल कल्याण समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करणे व वरिष्ठांच्या मान्यतेसाठी पाठविणे.
 • विभागातील कर्मचारी यांच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
 • विभागातील कर्मचाऱ्यांचे गोपनिय अहवाल प्रतिवेदन करणे.
 • महिला व बालकल्याण समितीच्या बैठका आयोजीत करुन विविध योजनांची अंमलबजावणी करणे.
 • मनपा अंतर्गत बालवाडीतील मुलांना सकस आहार पुरविणे व साहित्य पुरविणे.
 • बालवाडीतील शिक्षकाकरिता प्रशिक्षण राबविणे व नियोजन करणे.
 • माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अर्जावर जनमाहिती अधिकारी म्हणुन कारवाई करणे व प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवडयात मासिक अहवाल सामान्य प्रशासन विभागास सादर करणे.
 • वरिष्ठांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.
श्री. दामोदर संखे, वरिष्ठ लिपीक टेबल क्र.01
 • विविध योजना राबविण्याकरिता अहवाल महिला व बालकल्याण समिती पुढे सादर करणे.
 • महिला व बालकल्याण समितीची बैठक आयोजित करणे.
 • महिला व बालकल्याण समिती अंतर्गत विविध प्रशिक्षण राबविणेकरिता अहवाल तयार करणे.
 • व्ही.एम.सिटी, पी.एम.पोर्टल, आपले सरकार यावर प्राप्त तक्रारी तपासणे व त्यातक्रारी नुसार पत्र व्यवहार करणे.
 • सहा. माहिती अधिकारी म्हणुन माहिती अधिकारातील पत्रांना उत्तर तयार करणे.
 • वरिष्ठांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.
श्रीम. विणा सरोदे, बालवाडी शिक्षिका टेबल क्र.02
 • सकाळी 10 ते 12 पर्यत नेमुन दिलेल्या बालवाडीतील मुलांना शिकविणे.
 • प्रशिक्षण व सकस आहाराचे रजिस्टर नोंदी घेऊन अद्यावत ठेवणे.
 • वरिष्ठांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे.
श्रीम. रविंद्र कौर, बालवाडी शिक्षिका टेबल क्र.03
 • सकाळी 10 ते 12 पर्यत नेमुन दिलेल्या बालवाडीतील मुलांना शिकविणे.
 • प्रशिक्षण व सकस आहाराचे रजिस्टर नोंदी घेऊन अद्यावत ठेवणे.
 • वरिष्ठांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे
 1. माहिती अधिकार २०१५-१६
 2. २०१६-१७ या वर्षात महिला आणि बाळ कल्याण विभाग तर्फे राबविण्यात आलेल्या योजना.
 3. २०१७-१८ या वर्षात महिला आणि बाळ कल्याण विभाग तर्फे राबविण्यात आलेल्या योजना..
 4. 08 मार्च जागतिक महिला दिन
 5. इ-टेंडरिंग(ऑफ-लाईन) निविदा प्रसिद्ध करणे बाबत.
 6. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये बेटी बचाओ योजने अंतर्गत विविध कामे करणेसाठी
 7. निविदा दरपत्रकविषयी अटीशर्ती सॅन २०१६-१७
 8. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये बेटी बचाओ योजने अंतर्गत विविध कामे उदा. पॅम्पलेट छपाई,फोटो,बॅनर ,पथनाट्य इ. करणेसाठी
 9. निराधार / विधवा / घटस्फोटीत महिलांचा मुलींचा विवाहाकरिता अर्थसहाय्य देण्याबाबत
 10. निराधार / विधवा / घटस्फोटीत महिलांचा मुलामुलींना आर्थिक मदत प्रदान करणेबाबत.
 11. निराधार महिलांचा मुलांना आर्थिक मदत अर्ज
 12. निराधार/विधवा/घटस्फोटीत महिलेच्या मुलींच्या विवाहासाठी अनुदान मिळणेबाबत करावयाचा अर्जाचा नमुना
 13. महिला रिक्षा (प्रवासी),मालक/ड्राइवर/मदतनीस यांना राज्यातील महिला संरक्षण व सक्षमीकरण बाबदाचा उपक्रम आहे.

 


शेवटचा बदल : 15-06-2021