मिरा भाईंदर महानगरपालिका
जाहिरात विभाग

विभाग प्रमुख  श्री.दादासाहेब खेत्रे   
दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक  ८४२२८११२१३  
ई- मेल advertise@mbmc.gov.in

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 244व 245, 386 तसेच 392 अन्वये व  मुंबई प्रांतिक महानगरपालिका (जाहिरात व फलक नियत्रंण) नियम – 2003 अन्वये जाहिराती व आकाशचिन्हे इत्यादीवर नियंत्रण करण्याची तरतुद आहे. त्याअनुषंगे मिरा  भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरातीच्या विविध भागात होर्डिंग्ज (आकाशचिन्ह), कमानी, व्यापारी आस्थापनेवरील जाहिराती, दुकानांवरील जाहिराती फलक व अन्य प्रकारच्या जाहिराती या पासून शहराच्या सौदर्यात भर घालणे व महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविणे. 

विभागाची कामे

          महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 244, 245 व मुंबई प्रांतिक महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत तरतूदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे. वसुलीचा इष्टांक पुर्ण करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने कामे करणे.

        मा. आयुक्त, उपायुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे प्रभागनिहाय मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील व्यापारी आस्थापनावरील जाहिराती फलकाचे सर्व्हेक्षण करून आकारणी करणे व वसुलीचा इष्टांक पुर्ण करणे. कार्यालयीन / शासन पत्रव्यवहार इत्यादी कामकाज करणे.

उपआयुक्त (जाहिरात)

 

अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवांचा तपशिल

अ . क्रं सेवांचा तपशिल सेवा पुरविणारे अधिकारी /कर्मचारी यांचे नाव व हुद्दा सेवा पुरविण्याची विहीत मुदत सेवा मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव हुद्दा
 १ विविध नमुन्यात अर्ज स्विकारणे

श्रीम.समिधा चव्हाण,
लिपिक

कार्यालयीन कामकाजच्या वेळी श्री.दादासाहेब खेत्रे   ,
विभागप्रमुख
 २ सन्मा. नगरसेवक, आमदार, खासदार, जनता दरबार, लोकशाही दिन, इ. आलेल्या अर्जावर कार्यवाही करणे

लिपिक/ कर्मचारी वर्ग

10 दिवस श्री.संभाजी पानपट्टे मा.
उप-आयुक्त (जाहिरात)
 ३ नविन होर्डिग्ज लायसन (आकाशचिन्ह) उभारणेस परवानगी देणे किंवा त्रुटीबाबत कळविणे.

श्रीम.चारुशिला खरपडे,
विभागप्रमुख

45 दिवस श्री.संभाजी पानपट्टे मा.
उप-आयुक्त (जाहिरात)
 ४ मिरा भाईंदर शहरांतील व्यापारी आस्थापनांवरील जाहिराती फलकाचे सर्व्हेक्षण करुन जाहिरात फी ची वसुली करणे.

श्री. काशिनाथ भोये
श्रीम.समिधा चव्हाण,
लिपिक

वेळोवेळी मा.उप-आयुक्त
 ५ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमा चे कलम 244, 245 व मुंबई प्रांतिक महानगरपालिका (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम 2003 अंतर्गत तरतूदीनसार जाहिरात फलंकावर नियंत्रण व नियमन करणेची कार्यवाही करणे

श्री. काशिनाथ भोये
श्रीम.समिधा चव्हाण,
लिपिक

दैनंदिनी श्री.संभाजी पानपट्टे मा.
उप-आयुक्त (जाहिरात)
 ६ महानगरपालिका क्षेत्रातील दुकाने आस्थापनेवरील जाहिरातीवरील जाहिरातीचा सर्व्हे करुन वसुली करणे. आवक जावक करणे, ठेका होर्डिग्ज/खाजगीहोर्डिग्ज/कमानी/प्रदुषण वातावरण नियंत्रण दर्शक/फलक/ जाहिरात फलक कॅन्टीलिव्हर यांचे वार्षिक महसूल वसूली करणेबाबतचे पत्रव्यवहार करणे व वसूली करणे व इतर कार्यालयीन कामकाज माहिती अधिकार, शासकीय पत्रव्यवहार इ.

श्री. काशिनाथ भोये,
श्रीम.समिधा चव्हाण,
लिपिक

दैनंदिनी श्री.संभाजी पानपट्टे मा.
उप-आयुक्त (जाहिरात)

 


शेवटचा बदल : 03-10-2019