पदनाम
| एकुण कार्यरत पदे
| त्यांचेकडील कार्यभार
| दुरध्वनी क्र. व बसण्याचे ठिकाण
|
प्रभारी
उप-निबंधक लिपीक
| १
| जन्म-मृत्यु
दाखल्यासाठी आलेल्या अर्जाची तपासणी करुन प्रमाणित करणे, जन्म-मृत्यु दाखल्यांवर स्वाक्षरी करणे, नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करणे, जन्म-मृत्यु नोंदीची दुरुस्ती करणे, आवक-जावक, नागरीकांच्या पत्राची उत्तरे देणे, माहिती अधिकारात आलेल्या पत्राची उत्तरे देणे, आवक- जावक, नागरीकांच्या पत्राची उत्तरे देणे इ.
| ०२२-२८१९२८२८
(विस्तार क्र. २४८) व ०२२-२८१९२८२८ (विस्तार क्र. २७५) नागरी सुविधा केंद्र
(जन्म-मृत्यु) मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालय
|
शिपाई
| २
| दहन-दफण
दाखले देणे, मृत्यु रजिस्टर लिहीणे.
| ०२२-२८१९२८२८
(विस्तार क्र. २७५) नागरी सुविधा केंद्र (जन्म-मृत्यु) मिरा-भाईंदर महानगरपालिका
मुख्यालय
|
सफाई
कामगार
| ६
| जन्म-मृत्यु
रजिस्टर व तक्ते लिपीकास तपासणीसाठी काढुन देणे, जन्म-मृत्यु प्रमाणपत्राचे अर्ज स्विकारणे व अहवाल
ठेवणे, दैनंदिन चलन भरणे इ.
| ०२२-२८१९२८२८
(विस्तार क्र. २७५) नागरी सुविधा केंद्र (जन्म-मृत्यु) मिरा-भाईंदर महानगरपालिका
मुख्यालय
|
|
| दहन-दफण
दाखले देणे,जन्म-मृत्यु मासिक अहवाल तयार करुन पुणे येथे पाठविणे व मृत्यु रजिस्टर
लिहीणे.
| वरीलप्रमाणे
|
|
| जन्म-मृत्यु
रजिस्टर व तक्ते लिपीकास तपासणीसाठी काढुन देणे, जन्म-मृत्यु प्रमाणपत्राचे अर्ज स्विकारणे व अहवाल
ठेवणे, दैनंदिन चलन भरणे इ.
| वरीलप्रमाणे
|
|
| दहन-दफण
दाखले देणे, मृत्यु रजिस्टर लिहीणे.
| वरीलप्रमाणे
|
|
| दहन-दफण
दाखले देणे, मृत्यु रजिस्टर लिहीणे.
| वरीलप्रमाणे
|
|
| दहन-दफण
दाखले देणे, मृत्यु रजिस्टर लिहीणे.
| वरीलप्रमाणे
|
|
| दहन-दफण
दाखले देणे, मृत्यु रजिस्टर लिहीणे.
| वरीलप्रमाणे
|
बालवाडी
शिक्षिका
| १
| जुने
जन्म अहवालातील जन्म नोंदणी अभिलेखात लिहणे व हॉस्पिटलच्या जन्म नोंदी स्विकारणे.
| ०२२-२८१९२८२८
(विस्तार क्र. २७५)नागरी सुविधा केंद्र (जन्म-मृत्यु) मिरा-भाईंदर महानगरपालिका
मुख्यालय
|
|
| जुने
जन्म अहवालातील जन्म नोंदणी अभिलेखात लिहणे व हॉस्पिटलच्या जन्म नोंदी स्विकारणे.
| वरीलप्रमाणे
|
|
| जुने
जन्म अहवालातील जन्म नोंदणी अभिलेखात लिहणे व हॉस्पिटलच्या जन्म नोंदी स्विकारणे.
| वरीलप्रमाणे
|
संगणक
चालक तथ लिपीक
| 4
| जन्म-मृत्यु
विभागातील जन्म-मृत्यु दाखल्यासाठी आलेल्या अर्जाची तपासणी करूण दाखले वितरीत करणे, नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करणे, जन्म-मृत्यु दाखल्यात वरिष्ठांच्या आदेशानुसार
योग्य ती दुरूस्ती करणे, टपाल व्यवहारातील प्रश्नांची उत्तरे देणे, जन्म-मृत्यु च्या नोंदीचे संगणकीकरण करणे, रुग्णालयाकडुन येणाऱ्या जन्म नोंदी स्वीकारणे