• मिरा भाईंदर महानगरपालिके मध्ये स्वागत आहे
Mahatma Gandhi

मिरा भाईंदर महानगरपालिका

Swachh Bharat

प्रभाग समिती क्रं.४

 

विभाग प्रमुख दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक पत्ता ई-मेल
स्वप्निल  सावंत  8422811401 स्व. विलासराव देखमुख भवन,जांगीड ऐनक्लेव,कनकिया रोड,मिरा रोड (पूर्व). ward04@mbmc.gov.in

 

प्रस्तावना:- 

मिरा भाईंदर महानगरपालिका, प्रभाग कार्यालय क्र.04 मिरा रोड (पूर्व) अंतर्गत (विमल डेरी लेन ते इंद्रलोक, गोडदेव नाका ते फाटक, काशिमिरा डावी बाजू ते घोडबंदर डावी बाजू, नयानगर) कार्यक्षेत्रात समाविष्ठ आहेत. सदर प्रभागामध्ये अतिक्रमण, मालमत्ता कर, परवाना, विवाह नोंदणी, मंडप परवानगी, फेरीवाला नियंत्रण पथक इ. विभाग कार्यरत असून सदर विभागामार्फत प्रभाग कार्यालय क्र.04 कार्यक्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न/अडचणी सोडवणे/अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे, ना फेरीवाले क्षेत्रातील फेरीवाले हटविणे.

प्रभाग कार्यक्षेत्रात अनधिकृत बाधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे. धोकादायक इमारतींची स्थळ पहाणी करुन महापालिकेच्या पॅनलवरील बांधकाम अभियंत्यामार्फत इमारतीची संरचणात्मक तपासणी करणेकरीता पत्रान्वये कळविणेत येते. तसेच अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. वर कारवाई करुन निष्कासित करणे. अधिकृत बांधमाचे सर्व्हेक्षण करुन मालमत्ता कर आकारणी करणे. तसेच थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करणे. महापालिकेचा महसून कर रुपाने वाढिविणेकामी मालमत्ता कर वसुली करणे. विवाह नोंदणी प्रभाग कार्यक्षेत्रात वास्तवयात असणाऱ्या वर किंवा वधु या पक्षकाराची नोंदणी करुन त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणेसंबंधी नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करणे. दैनंदिन येणाऱ्या  मंडप/हॉल ची परवानगी देणे. प्रभाग कार्यक्षेत्रातील कारखाने, दुकाने व विविध आस्थापना यांना शासन आदेश व मा. महासभा ठरावनुसार आवश्यक शुल्क आकारुन व्यवसाय परवाना देणे. रस्त्यावरील बेवारस वाहनांवर कारवाई करुन महापालिकेने ठरवून दिलेल्या जागी जमा करणे.

कर्तव्ये व कामकाज :-

  • सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे.  प्रभाग समिती क्र.04 कार्यालय क्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बाधकामे व अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे व कायदेशिर कारवाई करणे. बांधकामास दुरुस्ती परवानी देणे. पावसाळयात रहिवासी इमारतीस परिपूर्ण अर्ज प्राप्ती नंतर तात्पूरता स्वरुपात वेदर शेड उभारणेस परवानगी देणे. रस्ते व पदपथावरील फेरीवाले हटविणे तसेच विवाह नोंदणी करणे.  मैदाने, मनपा शाळा, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज, मोकळी जागा यांची परवानगी देउन मनपा ठरावा नुसार फी वसुल करणे. तसेच मालमत्ता कर वसुली, मालमत्ता हस्तांतरण करून नियमानुसार हस्तांतरण फी वसुल करणे, किरकोळ नावात दुरुस्ती, परवाना.
  • सहा. आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी यांनी जन माहिती अधिकारी म्हणुन अर्जदारांस माहिती देणे.

  • अधिकारी कर्मचारी यांची कर्तव्य सूची :- 

.क्र.

अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव / पदनाम

 

अधिनियमातील तरतुदी

 

जबाबदारी कर्तव्ये

1.

श्री. सुधाकर लेंडवे

सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी तथा जन माहिती अधिकारी

 

1.

 

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनिय मकलम 254,267, 231 नुसार

1.

 

 

सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. प्रभाग समिती क्र.04 कार्यालय क्षेत्रामध्ये होणारी अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे कायदेशिर कारवाई करणे.

2.

महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियम विवाह नोंदणी अधिनियम 1980 (1999/20)

2.

विवाह नोंदणी करणे, विवाह नोंदणीचा दाखला देणे.

3.

 

..पा. महासभा ठराव दि.23/03/2016 ठराव क्र. 80 नुसार

3.

 

मैदाने समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज यांची परवानगी देउन मनपा ठरावानुसार फी वसुल करणे.

4.

महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम प्रकरण मधील कलम 129 नुसार

4.

मालमत्ता कर वसुली, मालमत्ता हस्तांतरण करून नियमानुसार हस्तांतरण फी वसुल करणे, किरकोळ नावात दुरुस्ती.

5.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम -29 नुसार

5.

प्रभाग समिती सभा आयोजित करणे. , इतिवृतांतची नोंद ठेवणे पारित केलेले ठराव मा. आयुक्त सो. यांच्या कार्यालयात पाठवणे

6.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम231 नुसार

6.

अनधिकृत पणे बसणा-या फेरीवाल्यां विरुद्ध कारवाई करणे बाबत, कच्ची-पक्की अतिक्रमणे निष्कषित करणे.

7.

महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध करिण्याकरिता अधिनियम 1995 (3) नुसार

7.

अनाधिकृतणे लावण्यात आलेले बोर्ड / बॅनर हटविणे त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणे

8.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम260 नुसार

8.

नियमांच्या किंवा उपविधीच्या विरुद्ध सुरु केलेल्या बांधकामाच्या किंवा कामाच्या बाबतीत करावयाची कार्यवाही.

9.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम264 नुसार

9.

मोडकळीस आलेली किंवा पडण्याचा संभव असलेली बांधकामे . काढून टाकणे.

10.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम267 नुसार

10.

बेकायदेशिर रित्या काम करवून घेणाऱ्या व्यक्तीस काढून टाकण्या विषयी निर्देश देण्याचे अधिकार

11.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम268 नुसार

11.

विवक्षीत परिस्थितीमध्ये कोणतीही इमारत सोडावयास लावण्याचा आयुक्ताचा अधिकार.

12.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम478 नुसार

12.

पदनिर्देशित अधिकारी यांच्या लेखी परवानगी शिवाय केलेले बांधकाम किंवा गोष्ट अनधिकृत मानणे.

13.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम – 376 () नुसार

13.

एखाद्या जागेचा वापर करणे घातक किंवा उपद्रवकारक असेल तेव्हा असा वापर थांबविण्याचा अधिकार.

14.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 8 कलम 52 नुसार

14.

अनाधिकृत विकास करण्याबद्दल किंवा विकासयोजनेत नमुद केले असेल त्या व्यतिरिक्त अन्य प्रकारे जमिनीचा वापर करण्याबाबत अधिकार

15.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966

15.

अनाधिकृत विकासाची कामे काढून टाकण्यास भाग पाडण्याचे अधिकार.

16.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966

16.

अनाधिकृत विकास थांबविण्याचे अधिकार.

17.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966

17.

तात्पुरत्या स्वरुपाचे अनाधिकृत विकासाचे कामत तात्काळ काढून टाकणे किंवा बंद करणे.

18.

145 146 विधानसभा मतदार संघ अंतर्गत

18.

145 146 विधानसभा मतदार संघ वेळोवेळी येणारी निवडणूकीची कामे, बी.एल.. नेमणूक, नियंत्रण, निवडणूक कामकाज.

19

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966

19

अनाधिकृत विकासाचे काम काढून टाकणेबाबत किंवा अनाधिकृत वापर थांबविण्याबाबत फर्माविण्याचे अधिकार.

20.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966

20.

अनाधिकृत बांधकामा विरुद्ध कार्यवाही करण्यास कसुर केल्याबद्द्ल शिक्षा.

21.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966

21.

केलेल्या खर्चाची वसुली करणे, बीले तयार करणे, बिले बजावणे, वसुल झाल्यास संबंधितांच्या मालमत्ता कर बिलामध्ये समाविष्ट करणे.

22.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम1995 नुसार

22.

महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपिकरण कायदा नुसार अनाधिकृत बोर्ड, बॅनर काढणे, त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार.

23.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम2005 नुसार

23.

माहितीचा अधिकार अधिनियम मधील तरतुदीनुसार माहिती अधिकारी म्हणून काम पाहणे. अतिक्रमण / अनाधिकृत बांधकाम संदर्भात विभाग क्षेत्रिय अधिकारी यांच्यावर नियंत्रण ठेवणे.

 

 

24.

अतिक्रमण / अनाधिकृत बांधकाम संदर्भात विभाग क्षेत्रिय अधिकारी यांच्यावर नियंत्रण ठेवणेअतिक्रमण विभाग मोहीमेसाठी पुरविण्यात आलेला पोलिस बंदोबस्त यंत्र सामुग्री यांचे नियोजन सनियंत्रण.

2.

श्री. सचिन पवार (उप अभियंता

1.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २५४, २६०,२६७,२३१ तरतुदीनुसार

1.

अनाधिकृत बांधकामे अतिक्रमणे यांचेवर नियंत्रण ठेवणे. तसेच नेमुन दिलेली प्रशासकिय कामे करणे.

2.

महाराष्ट्र महानगरपालिका 1949 चे कलम 265 () (4) (5) (6)

2.

बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे.

 

 

3.

पावसाळयात इमारतीस तात्पूरता स्वरुपात वेदर शेड/ ताडपत्री शेड करीता परवानगी देणे. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे.

अतिक्रमण विभागासाठी असलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.मा. आयुक्त / मा. उपआयुक्त यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करणे.

माहिती अधिकारी यांच्या पत्राची निर्णय निकाली काढणे

3.

श्री. महेंद्र गावंड

लिपीक

1.

 

1.

अतिक्रमण विभागाचे पत्रव्यवहार करणे. अतिक्रमण पथकासोबत कारवाईस उपस्थित राहणे. बि.एल.. यांना मतदार याद्या ओळखपत्रा वाटप करणे. प्रभागातील अनधिकृत बोर्ड/बॅनर, फ्लेक्स . हटविणेची कारवाई करणे.

2.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 230 231 तरतुरदीनूसार

2.

प्रभाग कार्यक्षेत्रातील बेवारस वाहनधारकांना नोटीस बजावून वाहन जप्त करणे गोडाऊनमध्ये जमा करणे. माहिती अधिकारी यांच्या पत्राची निर्णय निकाली काढणे

3.

महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 कलम 3 चे उल्लंघन

3.

आवश्यक ठिकाणी वरीष्ठांच्या आदेशानुसार महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 कलम 3 चे उल्लंघन केल्यास जाहीरातदारावर गुन्हा दाखल करणे.

4.

145 विधानसभा अंतर्गत

4.

145 विधानसभा मतदार संघ अंतर्गत  बि.एल.. यांना मतदार याद्या ओळखपत्रा वाटप करणे.

4

श्रीम. स्नेहल सिध्दार्थ तांबे लिपीक

1.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम  1949 चे कलम 234 मधील तरतुदीनुसार

 

1. मंडप, हॉल, मैदान, वाहन पार्किंग, पार्किग लॉट परवानगी देणे.

2. विभागातील आवक-जावक रजिस्टर अद्यावत ठेवणे, जतन करणे.

3. किरकोळ पावत्या फाडणे पोटर्किद नोंद घेऊन बँकेत रोख जमा करणे.

4. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले कामकाज पाहणे.  तसेच दैनंदिन   

  कार्यालयीन कामकाज करणे.

5

श्री. रणजीत भामरे

लिपीक

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 230 231 तरतुरदीनूसार

 

 अतिक्रमण विभाग

 

 

 

6

श्री. आकाश कडव

लिपीक

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 230 231 तरतुरदीनूसार

 

1. अतिक्रमण विभागाचे कामाकाज करणे.

2.  सहा. आयुक्त वरिष्ठांनी दिलले कामकाज करणे. तसेच दैनंदिन कार्यालयीन कामकाज करणे.

7

श्री. निखील शिंदे लिपीक

 

 

 

1. अतिक्रमण विभागाचे कामाकाज करणे.

2.  सहा. आयुक्त वरिष्ठांनी दिलले कामकाज करणे. तसेच दैनंदिन कार्यालयीन कामकाज करणे.

8

श्री. महेश रा. पाटील संगणक चालक

 

 

 

1. अतिक्रमण विभागाचे कामाकाज करणे.

2.  सहा. आयुक्त वरिष्ठांनी दिलले कामकाज करणे. तसेच दैनंदिन कार्यालयीन कामकाज करणे.

9

श्रीम. आकांक्षा म्हात्रे

बालवाडी शिक्षिका

 

 

 

1. 145 मिरा भाईंदर विधानसभा निवडणूक कामकाज पाहणे.

10

श्री. सचिन साळुंके

सफाई कामगार

 

 

 

 

प्रभाग कार्यक्षेत्रातील अनधिकृत फेरीवाल्यांवर दैनंदिन कारवाई करणे. प्लास्टीक जप्ती दंड वसुलीची कार्यवाही करणे. प्रभागातील अनधिकृत बोर्ड/ बॅनर, फ्लेक्स . हटविणेची कारवाई करणे. प्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता यांनी सोपविलेली कामे करणे.

11

श्री.  शक्तिवेल मोन्नैयान,

सफाई कामगार

 

 

 

अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे. माहिती अधिकारातील पत्र पोच करणे. दैनंदिन चेक कॅशचे चलन मुख्य कार्यालयात पोच करणे. दैनंदिन टपाल वितरण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

12

श्री. रामस्वरुप टाक

सफाई कामगार

 

 

 

अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणेप्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.

13

कु. स्वाती तुपसुंदर

सफाई कामगार

 

 

 

अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणेप्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.

14

श्री. राजेंद्र तंगवेल

सफाई कामगार

 

 

 

फेरीवाला पथकप्रमुख यांचे अधिनस्त कामकाज करणे.

15

श्री. दिनेश उघडा

सफाई कामगार

 

 

 

वरिष्ठांनी नेमुन दिलेले कामकाज करणे.

16

श्री. कन्नन राजू

 

 

 

कम्युनिटी हॉल येथील साफ-सफाई देखरेख करणे.

17

श्री. सनमुगन रामलिंगम

.का.

 

 

 

लतीफ पार्क, पार्किंग लॉट येथील  साफ-सफाई देखरेख करणे.

18

श्री. पेरीयस्वामी शिवलिंगम

 

 

 

लतीफ पार्क, पार्किंग लॉट येथील  साफ-सफाई देखरेख करणे.

19

श्री. सेंदिल बालकृष्णन

मजुर

 

 

 

 

अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणेप्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.

20

श्री. मयुर भोईर

मजुर

 

 

 

अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणेप्रभाग अधिकारी कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.

21

श्री. प्रतिक भाये

मजुर

 

 

 

विवाह नोंदणी विभागाचे कामाकाज करणे. निवडणूक विभागाचे कामकाज करणे. सहा. आयुक्त वरिष्ठांनी दिलले कामकाज करणे. तसेच दैनंदिन कार्यालयीन कामकाज करणे.

22

श्री. सतपाल घागट

.का

 

 

 

प्रभाग कार्यालय क्र.04

23

 

श्री. विजय म्हात्रे

वरिष्ठ लिपीक तथा कर निरीक्षक, तथा सहा. माहिती अधिकारी

1.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण / मधील कलम १२८ तरतुदीनुसार

1.

मालमत्ता कर वसुली

2.

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण / मधील () तरतुदीनुसार

2.

 

मालमत्ता हस्तांतरण किरकोळ नावात दुरुस्ती कर विभागाअंतर्गत नेमुन दिलेली प्रशासकीय कामे करणे.

3.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण / ११ मधील १२९ नुसार

3.

नविन इमारतीस कर आकारणी करणे.

 

4.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम२००५ नुसार

4.

माहिती अधिकारातील माहिती तयार करणे.

5.

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे 386 अन्वये

5.

विविध आस्थापना / व्यवसायधारकांना अर्ज प्राप्ती नंतर परवाना देणे.

24

श्री. विनोद सामंत

वरिष्ठ लिपीक तथा कर निरीक्षक, तथा सहा. माहिती अधिकारी

1.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण / मधील कलम १२८ तरतुदीनुसार

1.

मालमत्ता कर वसुली

2.

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण / मधील () तरतुदीनुसार

2.

 

मालमत्ता हस्तांतरण किरकोळ नावात दुरुस्ती कर विभागाअंतर्गत नेमुन दिलेली प्रशासकीय कामे करणे.

3.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण / ११ मधील १२९ नुसार

3.

नविन इमारतीस कर आकारणी करणे.

 

4.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम२००५ नुसार

4.

माहिती अधिकारातील माहिती तयार करणे.

25

श्री. मनोज भोईर

वरिष्ठ लिपीक तथा कर निरीक्षक, तथा सहा. माहिती अधिकारी

1.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण / मधील कलम १२८ तरतुदीनुसार

1.

मालमत्ता कर वसुली

2.

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण / मधील () तरतुदीनुसार

2.

 

मालमत्ता हस्तांतरण किरकोळ नावात दुरुस्ती कर विभागाअंतर्गत नेमुन दिलेली प्रशासकीय कामे करणे.

3.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण / ११ मधील १२९ नुसार

3.

नविन इमारतीस कर आकारणी करणे.

 

4.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम२००५ नुसार

4.

माहिती अधिकारातील माहिती तयार करणे.

26

श्री. सुजीत घोणे

लिपिक  तथा बीट निरिक्षक

झोन क्र. एफ/02

 

1.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण / मधील कलम १२८ तरतुदीनुसार

1.

मालमत्ताकरवसुली करणे. विहित मुदतीत नागरिकांना मालमत्ता कराची देयके बजाविणे

2.

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमप्र करण/ मधील () नुसार

2.

 

मालमत्ता हस्तांतरण इतर मालमत्ता कर विभागातील कामे.

3.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण/ ११ मधील १२९ नुसार

3.

आपल्या झोन मधील करआकारणीकरणे वाढ घट रजिस्टर अद्दावत ठेवणे. असेसमेंट उतारा, कर आकारणी रजिस्टर वरुन देणे.

4.

146 विधानसभा अंतर्गत

4.

146 विधानसभा मतदार संघ अंतर्गत  बि.एल.. यांना मतदारयाद्याओळखपत्रावाटप करणे.

 

27

श्री. राकेश गायकवाड

लिपिक  तथा बीट निरिक्षक

झोन क्र. एफ/03, 04

1.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण / मधील कलम १२८ तरतुदीनुसार

1.

मालमत्ताकरवसुली करणे. विहित मुदतीत नागरिकांना मालमत्ता कराची देयके बजाविणे

2.

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमप्र करण/ मधील () नुसार

2.

 

मालमत्ता हस्तांतरण इतर मालमत्ता कर विभागातील कामे.

3.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण/ ११ मधील १२९ नुसार

3.

आपल्या झोन मधील करआकारणीकरणे वाढ घट रजिस्टर अद्दावत ठेवणे. असेसमेंट उतारा, कर आकारणी रजिस्टर वरुन देणे.

28

श्री. दिपक जाधव

लिपिक तथा बीट निरिक्षक

झोन क्र. एफ/05

 

1.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण / मधील कलम १२८ तरतुदीनुसार

1.

मालमत्ताकरवसुली करणे. विहित मुदतीत नागरिकांना मालमत्ता कराची देयके बजाविणे

2.

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमप्र करण/ मधील () नुसार

2.

 

मालमत्ता हस्तांतरण इतर मालमत्ता कर विभागातील कामे.

3.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण/ ११ मधील १२९ नुसार

3.

आपल्या झोन मधील करआकारणीकरणे वाढ घट रजिस्टर अद्दावत ठेवणे. असेसमेंट उतारा, कर आकारणी रजिस्टर वरुन देणे.

29

श्री. रमेश राठोड

लिपिक तथा बीट निरिक्षक

झोन क्र. एफ/06

 

1.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण / मधील कलम १२८ तरतुदीनुसार

1.

मालमत्ताकरवसुली करणे. विहित मुदतीत नागरिकांना मालमत्ता कराची देयके बजाविणे

2.

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमप्र करण/ मधील () नुसार

2.

 

मालमत्ता हस्तांतरण इतर मालमत्ता कर विभागातील कामे.

3.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण/ ११ मधील १२९ नुसार

3.

आपल्या झोन मधील करआकारणीकरणे वाढ घट रजिस्टर अद्दावत ठेवणे. असेसमेंट उतारा, कर आकारणी रजिस्टर वरुन देणे.

30

श्री. रवी चव्हाण 

लिपिक तथा बीट निरिक्षक

झोन क्र. /01, 02

1.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण / मधील कलम १२८ तरतुदीनुसार

1.

मालमत्ताकरवसुली करणे. विहित मुदतीत नागरिकांना मालमत्ता कराची देयके बजाविणे

2.

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमप्र करण/ मधील () नुसार

2.

 

मालमत्ता हस्तांतरण इतर मालमत्ता कर विभागातील कामे.

3.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण/ ११ मधील १२९ नुसार

3.

आपल्या झोन मधील करआकारणीकरणे वाढ घट रजिस्टर अद्दावत ठेवणे. असेसमेंट उतारा, कर आकारणी रजिस्टर वरुन देणे.

2.

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमप्र करण/ मधील () नुसार

2.

 

मालमत्ता हस्तांतरण इतर मालमत्ता कर विभागातील कामे.

3.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण/ ११ मधील १२९ नुसार

3.

आपल्या झोन मधील करआकारणीकरणे वाढ घट रजिस्टर अद्दावत ठेवणे. असेसमेंट उतारा, कर आकारणी रजिस्टर वरुन देणे.

31

श्रीम. विनया मिरांडा

लिपीक

 

 

 

कर विभागाचे आवक-जावक रजिस्टर अद्यावत ठेवणे, जतन करणे. मालमत्ता हस्तांतरण, असेसमेंट उतारा इतर किरकोळ पावत्या फाडणे पोटर्किद नोंद घेणे बँकेकडे जमा करणे. वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेले काम पाहणे.

32

श्रीम. कल्पना घुगे

लिपीक

 

 

 

कर विभागाचे आवक-जावक रजिस्टर अद्यावत ठेवणे, जतन करणे. मालमत्ता हस्तांतरण, असेसमेंट उतारा इतर किरकोळ पावत्या फाडणे पोटर्किद नोंद घेणे बँकेकडे जमा करणे. वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेले काम पाहणे.

33

श्रीम. सुनिता लोकेगांवकर

बालवाडी शिक्षिका

 

 

 

चेक रिटर्न चे रजिस्टर अद्द्यावत ठेवणे, फ़्लॅग लावणे, नोटीसा बजावणे दंडासहित वसुली करणे, चेक लिहणे बॅंकेकडे जमा करणे. साप्ताहिक मासिक गोषवारा तयार करणे. वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेले काम पाहणे.

34

श्रीम. शैला म्हात्रे

बालवाडी शिक्षिका

(घोडबंदर कर विभाग)

 

 

 

चेक रिटर्न चे रजिस्टर अद्द्यावत ठेवणे, फ़्लॅग लावणे, नोटीसा बजावणे दंडासहित वसुली करणे, चेक लिहणे बॅंकेकडे जमा करणे. साप्ताहिक मासिक गोषवारा तयार करणे. वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेले काम पाहणे.

35

श्री. अविनाश पाटील

शिपाई

झोन क्र. एफ/02

 

 

 

वॉर्ड क्र. एफ/02 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

 

36

श्री. दत्तु वेहळे

शिपाई

झोन क्र. एफ/03

 

 

 

वॉर्ड क्र. एफ/03 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

37

श्री. परशुराम मोकाशी

शिपाई

झोन क्र. एफ/03

 

 

 

 

 

वॉर्ड क्र. एफ/03 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

38

श्री. नानासाहेब पाटील

शिपाई

झोन क्र. एफ/04

 

 

 

वॉर्ड क्र. एफ/04 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

39

श्री. हरीष वैती

.का.

झोन क्र. एफ/04

 

 

 

वॉर्ड क्र. एफ/04 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

40

श्री. हेमा खडके

शिपाई

झोन क्र. एफ/05, 06

 

 

 

वॉर्ड क्र. एफ/05, 06 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

41

श्री. सुरज भोईर

शिपाई

झोन क्र. एफ/06

 

 

 

वॉर्ड क्र. एफ/06 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

 

42

श्री. दत्तात्रय म्हात्रे

.का.

झोन क्र. /01

 

 

 

वॉर्ड क्र. /01 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

 

43

श्री. श्रीनिवास नाईक

शिपाई

झोन क्र. /02

 

 

 

 

 

 

वॉर्ड क्र. /02 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

 

44

श्री. कुंडलिक चौधरी

.का.

झोन क्र. /01

 

 

 

वॉर्ड क्र. /01 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

 

45

श्री. मयुर खोडका

.का.

झोन क्र. /09

 

 

 

वॉर्ड क्र. /09 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

46

श्री. सुरेश खोडका

.का.

झोन क्र. /11

 

 

 

वॉर्ड क्र. /11 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.

 

 

47

श्री. मनीष भोईर

संगणकचालक

 

 

 

नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुन त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे. थकबाकी रजिस्टर मागणी रजिस्टर तयार करणे. कार्यालयीन सादर, माहिती अधिकार पत्र संगणकात टाईप करणे. मालमत्ता कर आकारणी तक्ता बनविणे, थकबाकी नसल्याचा दाखला, असेसमेंट उतारा, मालमत्ता हस्तांतरण झालेल्या प्रकरणांची संगणकात नोंद घेणेवरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे.

48

श्री. अमोल पाटील

संगणकचालक

(घोडबंदर विभाग)

 

 

 

नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे. थकबाकी रजिस्टर मागणी रजिस्टर तयार करणे. कार्यालयीन सादर, माहिती अधिकार पत्र संगणकात टाईप करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे.

49

कु. राहुल पेडवेकर

संणकचालक तथा लिपीक (ठेका)

(घोडबंदर विभाग)

 

 

 

नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे. थकबाकी रजिस्टर मागणी रजिस्टर तयार करणे. कार्यालयीन सादर, माहिती अधिकार पत्र संगणकात टाईप करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे.

 

50

श्रीम. सुनिता जयेश पाताळकर

संणकचालक तथा लिपीक (ठेका)

 

 

 

मा. सहा. आयुक्त यांनी दिलेली संगणकीय कामकाज करणे. अतिक्रमण विभागाशी संबंधित माहिती अधिकार, लक्ष्यवेधी, तारांकित प्रश्न, पत्र, सादर अहवाल, नोटीस . संगणकात टाईप करणेआपले सरकार पी.जी. पोर्टल अंतर्गत ऑनलाईन प्राप्त तक्रारींचे उत्तरे तयार करणे. परवाना विभाग, मंडप, हॉल, मैदान, मोकळी जागा, पार्किंग लॉट परवानगी संदर्भातील पत्रव्यहार संगणकात टाईप करणे. बेवारस वाहनांची माहिती संणकात टाईप करणे. लिपीक यांनी दिलेली कार्यालयीन कामे करणे.

 

51

कु. रविना गावड

संणकचालक तथा लिपीक (ठेका)

 

 

 

विवाह नोंदणी प्रमाण पत्र तयार करणे. विवाह नोंदणी विभाग संबंधित पत्रव्यवहार संगणकात टाईप करणे.145 146 विधानसभा मतदार संघ अंतर्गत पत्रव्यवहार संगणकात टाईप करणे. सहा. आयुक्त वरिष्ठांनी नेमुन दिलेले दैनंदिन संगणकीय कामकाज करणे. कार्यालयीन अधिक्षक यांनी नेमुन दिलेले कामकाज करणे.

 

52

कु. आकांक्षा पाटील

संणकचालक तथा लिपीक (ठेका)

 

 

 

जन्म-मुत्यू ची नोंद ऑनलाईन मध्ये घेणे. सहा. आयुक्त वरिष्ठांनी नेमुन दिलेले दैनंदिन संगणकीय कामकाज करणे.

53

कु. नंदनी देवा

संणकचालक तथा लिपीक (ठेका)

 

 

 

नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे.  कर निरिक्षक    लिपिक यांनी दिलेली कार्यालयीन कामे करणे.

कर्मचारी माहिती : -

अ.क्र पदनाम कर्तव्ये
1 सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी प्रभाग समिती क्र. 04 अंतर्गत सर्व प्रशासकिय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. व विविध पध्दतीने कर्मचा-याकडून कामे करून घेणे.  अतिक्रमण विभाग, प्रभाग समिती क्र.04 कक्षातील सभेचे कामकाज, कर विभागातील विभागीय कार्यालय यावर नियंत्रण ठेवणे. रस्ते व पदपथावरील फेरीवाले हटविणे तसेच विवाह नोंदणी करणे.  मैदाने, समाज मंदिर, मनपा शाळा, हॉल / वर्ग, मंडप, स्टेज, मोकळी जागा यांची परवानगी देणे. प्रभागातील आस्थापना यांना व्यवसाय परवाना देणे.
2 कार्यालयीन अधिक्षक मा.आयुक्त सो.,मा. उपायुक्त सो. व मा. सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी यांनी नेमुन दिलेली कामे करुन अहवाल सादर करणे तसेच कार्यालयीन कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
3 कनिष्ठ अभियंता तथा उप-क्षेत्र नियंत्रक प्रभाग कार्यालय क्र.4 चे कार्यक्षेत्रा मध्ये दैनंदिन पाहणी करुन अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभाग नव्याने आढळुन आलेले अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासीत करणे. तसेच विना परवानगी वाढिव बांधकामास नोटीस बजावून पुढील कार्यवाही करणे. मोडकळीस आलेली किंवा पडण्याचा संभव असलेली बांधकामे इ. काढून टाकणे. बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे. पावसाळयात इमारतीस तात्पूरता स्वरुपात वेदर शेड/ ताडपत्री शेड करीता परवानगी देणे. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे.
4 कनिष्ठ अभियंता तथा उप-क्षेत्र नियंत्रक प्रभाग कार्यालय क्र.4 चे कार्यक्षेत्रा मध्ये दैनंदिन पाहणी करुन अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे तसेच प्रभाग नव्याने आढळुन आलेले अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमणे इत्यादी मजुरा मार्फत तात्काळ निष्कासीत करणे. तसेच विना परवानगी वाढिव बांधकामास नोटीस बजावून पुढील कार्यवाही करणे. मोडकळीस आलेली किंवा पडण्याचा संभव असलेली बांधकामे इ. काढून टाकणे. बांधकाम दुरुस्ती करणेकरीता आलेल्या अर्जावर कार्यवाही करुन दुरुस्ती परवानगी देणे. पावसाळयात इमारतीस तात्पूरता स्वरुपात वेदर शेड/ ताडपत्री शेड करीता परवानगी देणे. नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करणे.
5 कर निरीक्षक वॉर्ड एफ 02 ते एफ 02 अंतर्गत मुख्य कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या तसेच प्रभाग कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या कर आकारणी अर्जावर प्रत्यक्ष पाहणी करुन कर आकारणी प्रस्ताव तयार करुन मंजूरीसाठी पाठविणे, मालमत्ता हस्तांतरण अर्जावर कार्यवाही करणे, तक्रारी अर्जावर वास्तुनिष्ठ अहवाल सादर करणे, मालमत्ता कराची इष्टांकाप्रमाणे वसूली करणे, मालमत्ता कराची प्राप्त झालेली बिले/ नोटीसा वर्गवारी करुन शिपायांमार्फत  करदात्यांस बजावण्याच्या कामावर देखरेख ठेवणे.
6 कर निरीक्षक वॉर्ड एफ 06, ई 01,09,10,11, ओ 01,02 अंतर्गत मुख्य कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या तसेच प्रभाग कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या कर आकारणी अर्जावर प्रत्यक्ष पाहणी करुन कर आकारणी प्रस्ताव तयार करुन मंजूरीसाठी पाठविणे, मालमत्ता हस्तांतरण अर्जावर कार्यवाही करणे, तक्रारी अर्जावर वास्तुनिष्ठ अहवाल सादर करणे, मालमत्ता कराची इष्टांकाप्रमाणे वसूली करणे, मालमत्ता कराची प्राप्त झालेली बिले/ नोटीसा वर्गवारी करुन शिपायांमार्फत  करदात्यांस बजावण्याच्या कामावर देखरेख ठेवणे.
7 लिपीक वॉर्ड एफ झोन 2 व 3 अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे. प्रभाग कार्यक्षेत्रातील कारखाने, दुकाने व विविध आस्थापना यांना शासन आदेश व मा. महासभा ठरावनुसार आवश्यक शुल्क आकारुन व्यवसाय परवाना देणे.
8 लिपीक वॉर्ड इ झोन 1,9,10 व 11 अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे.
9 लिपीक वॉर्ड एफ झोन 6 अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे.
10 लिपीक अतिक्रमण विभागाचे पत्रव्यवहार करणे. अतिक्रमण पथकासोबत कारवाईस उपस्थित राहणे. प्रभाग कार्यक्षेत्रातील बेवारस वाहनधारकांना नोटीस बजावून वाहन जप्त करणे व गोडाऊनमध्ये जमा करणे. बि.एल.ओ. यांना मतदार याद्या व ओळखपत्रा वाटप करणे. प्रभागातील अनधिकृत बोर्ड/बॅनर, फ्लेक्स इ. हटविणेची कारवाई करणे. आवश्यक ठिकाणी वरीष्ठांच्या आदेशानुसार महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपणास प्रतिबंध अधिनियम 1995 कलम 3 चे उल्लंघन केल्यास जाहीरातदारावर गुन्हा दाखल करणे.
11 लिपीक आवक-जावक विभागा अंतर्गत प्रभागात प्राप्त होणारे टपाल स्विकारणे व सदरील टपाल संबंधित विभागात वाटप करणे, हॉल, मंडप, मैदान व वाहन पार्किंग इत्यादिंना यांना शासन आदेश व मा. महासभा ठरावनुसार आवश्यक शुल्क आकारुन परवानगी देणे व त्यासंबंधि पत्र व्यवहार पाहणे. मालमत्ता हस्तांतरण, असेसमेंट उतारा व इतर किरकोळ पावत्या फाडणे व पोटर्किद नोंद घेणे व बँकेकडे जमा करणे.
12 लिपीक वॉर्ड ए झोन 05 अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे.
13 प्र. लिपीक वॉर्ड एफ झोन 04 अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जावर आवश्यक ती कार्यवाही करुन तसा अहवाल/ माहिती सादर करणे, मालमत्ता हस्तांतरण (नावात बदल) करणेची कार्यवाही करणे. प्राप्त झालेली कराचे बिले/नोटीसा शिपायांमार्फत करदात्यांस बजावणे, मालमत्ता कर वसुलीसाठी बंद मालमत्तेवर जप्तीची कारवाई प्रस्तावित करणे, वरीष्ठांच्या आदेशानुसार थकबाकीदार खातेदाराचा पाणी पुरवठा खंडीत करणे, इष्टांकाप्रमाणे मालमत्ता कराची वसूली करणे. तसेच बिट निरीक्षक नियुक्ती अन्वये कर वसुली झोनमध्ये नव्याने सुरु असलेले अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण या संबंधि प्रभाग अधिकारी यांना दैनंदिन अहवाल सादर करणे.
14 बा. शिक्षीका/ लिपीक प्रभाग कार्यक्षेत्रात वास्तवयात असणाऱ्या वर किंवा वधु या पक्षकाराची नोंदणी करुन त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे. विवाह नोंदणी संबंधित पत्र व्यवहार करणे.
15 बा. शिक्षीका/ लिपीक चेक (धनादेश) रिटर्न आलेल्या मालमत्तांना फ्लॅग लावणे, मालमत्ता धारकार नोटीस बजावणे व दंडासहीत वसुली करणे. चेक रिटर्न बाबतचा रेकॉर्ड अद्यावत ठेवणे. बी.एल.ओ. चे कामकाज करणे.
16 बा. शिक्षीका/ लिपीक निवडणुक विभागामध्ये कार्यरत
17 शिपाई सभापती दालनातील कामकाज करणे.
18 शिपाई वॉर्ड क्र. एफ03 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
19  शिपाई मा. सहा. आयुक्त यांनी नेमुण दिलेले कार्यालयीन कामकाज करणे.
20 शिपाई वॉर्ड क्र. एफ04 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
21 शिपाई वॉर्ड क्र. एफ02 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
22 स.का. प्रभाग कार्यक्षेत्रातील अनधिकृत फेरीवाल्यांवर दैनंदिन कारवाई करणे. प्लास्टीक जप्ती व दंड वसुलीची कार्यवाही करणे. प्रभागातील अनधिकृत बोर्ड/बॅनर, फ्लेक्स इ. हटविणेची कारवाई करणे.
23 स.का. वॉर्ड क्र. एफ04 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
24 शिपाई वॉर्ड क्र. इ-01, 09, 10, 11 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
25 शिपाई वॉर्ड क्र. इ-01, 09, 10, 11 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
26 स.का. वॉर्ड क्र. एफ05 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
27 स.का. वॉर्ड क्र. एफ06 अंतर्गत मालमत्ता कराची बिले वाटप करणे. कर वसुलीकरीता थकबाकीदारांस भेटी देणे व अधिपत्र बजावणे. तसेच कर वसुलीकरीता जप्ती करणे, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडीत करणेकामी लिपीक/कर निरीक्षक यांना मदत करणे. हस्तांतरण फाईल बनविणे. नवीन कर आकारणी करणेकरीता सर्व्हेक्षण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
28 स.का. मा. सहा. आयुक्त यांनी नेमुण दिलेले कार्यालयीन कामकाज करणे.
29 स.का. रुग्णवाहीका/ शववाहीनी सेवेवर कार्यरत
30 मजूर अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  सहा. आयुक्त व कनिष्ठ अभियंता यांनी नेमून दिलेले कामकाज करणे.
31 मजूर अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे. माहिती अधिकारातील पत्र पोच करणे. दैनंदिन चेक व कॅशचे चलन मुख्य कार्यालयात पोच करणे. दैनंदिन ट3पाल वितरण करणे. वरीष्ठांनी नेमुण दिलेले कामकाज करणे.
32 मजूर अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
33 मजूर अतिक्रमण नियंत्रण विभागातील कामकाज करणे.  प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांचे निर्देशान्वये अनधिकृत बांधकामे/ अतिक्रमण निष्कासणाच्या कारवाईस उपस्थित राहणे.
34 स.का. कार्यालयीन कामकाज करणे.
35 स.का. फेरीवाला पथकप्रमुख यांचे अधिनस्त कामकाज करणे.
36 स.का. फेरीवाला पथकप्रमुख यांचे अधिनस्त कामकाज करणे.
37 स.का. हैदरी चौक, कम्यूनीटी हॉल येथील सफाई करणे.
38 संगणकचालक (अस्थायी) मा. सभापती यांनी दिलेल्या पत्रव्यवहार टायपिंगची कामे करणे, मा. प्रभाग समिती सभेचे गोषवारे, ठराव व सभेशी निगडीत सर्व पत्रव्यवहाराचे टायपिंगचे काम करणे, तसेच मा. प्रभाग अधिकारी व कार्यालयीन अधिक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे पार पाडणे.
39 संगणकचालक (अस्थायी) विवाह नोंदणी चे कामकाज करणे.
40 संगणकचालक (ठेका) मा. सहा. आयुक्त यांनी दिलेली संगणकीय कामकाज करणे. अतिक्रमण विभागाशी संबंधित माहिती अधिकार, लक्ष्यवेधी, तारांकित प्रश्न, पत्र, सादर अहवाल, नोटीस इ. संगणकात टाईप करणे.  आपले सरकार व पी.जी. पोर्टल अंतर्गत ऑनलाईन प्राप्त तक्रारींचे उत्तरे तयार करणे. परवाना विभाग, मंडप, हॉल, मैदान, मोकळी जागा, पार्किंग लॉट परवानगी संदर्भातील पत्रव्यहार संगणकात टाईप करणे. बेवारस वाहनांची माहिती संणकात टाईप करणे. लिपीक यांनी दिलेली कार्यालयीन कामे करणे.
41 संगणकचालक (ठेका) नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे. थकबाकी रजिस्टर व मागणी रजिस्टर तयार करणे. कार्यालयीन सादर, माहिती अधिकार व पत्र संगणकात टाईप करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे.
42 संगणकचालक (ठेका) नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे.
43 संगणकचालक (ठेका) नागरीकांकडुन दैनंदिन मालमत्ता कराचे रोखरक्कम / धनादेश स्विकारुण त्यांना त्वरीत पावती देणे. कॅश /चेक/डी.डी. टँली करुन चलनसहित बँकेकडे जमा करणे. कार्यालयीन सादर, माहिती अधिकार व पत्र संगणकात टाईप करणे. वरीष्ठांनी दिलेली संगणकिय कामे करणे.

 

नागरीकांची सनद :- 

अ. क्र. सेवांचा तपशिल सेवा पुरवणारे अधिकारी / कर्मचारी सेवा पुरविण्याची विहीत मुदत सेवा मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा
1. अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार उप.क्षेत्र नियंत्रण तथा कनिष्ठ अभियंता अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी
2. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण हटविणे उप.क्षेत्र नियंत्रण तथा कनिष्ठ अभियंता अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी
3. अनधिकृत बांधकामात वाढीव बांधकाम तक्रार आल्यास नगररचना विभागाचे अभिप्रायास घेणे व कारवाई करणे उप.क्षेत्र नियंत्रण तथा कनिष्ठ अभियंता अर्ज प्राप्ती नंतर – 30 दिवस सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी
4. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यास कायदेशीर नोटीस उप.क्षेत्र नियंत्रण तथा कनिष्ठ अभियंता अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी
5. नोटीशीची कायदेशीर मुदत संपल्यावर अनधिकृत बांधकाम कारवाई करणे (पोलिस बंदोबस्त उपलब्धते नुसार) उप.क्षेत्र नियंत्रण तथा कनिष्ठ अभियंता नोटीशीनंतर मुदत संपल्यावर 10 दिवस सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी
6. बांधकामास दुरुस्ती परवानगी देणे उप.क्षेत्र नियंत्रण तथा कनिष्ठ अभियंता परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी
7. पावसाळयातील तात्पुरती पत्राशेड / ताडपत्री टाकणे उप.क्षेत्र नियंत्रण तथा कनिष्ठ अभियंता परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी

फेरीवाला पथक

1. रस्ते, पदपथावरील फेरीवाला हटविणे फेरीवाला पथक प्रमुख अर्ज प्राप्ती नंतर – 02 दिवस सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी

मंडप परवानगी

1. मंडप / स्टेज / कमानी परवानगी लिपीक परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी
2. शाळा / आरक्षित मैदाने / हॉल भाडयाने देणे लिपीक परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस  सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी

विवाह नोंदणी

1. विवाह नोंदणी करणे लिपीक परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 30 दिवस  सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी

कर विभाग

1. कर आकारणी करणे विभागीय कर निरिक्षक तसेच लिपीक कर्मचारी परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 30 दिवस  सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी
2. सुधारित कर आकारणी विभागीय कर निरिक्षक तसेच लिपीक कर्मचारी परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 30 दिवस  सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी
3. मालमत्ता हस्तांतरण / वारसा मालमत्ता हस्तांतरण विभागीय कर निरिक्षक तसेच लिपिक कर्मचारी परिपुर्ण अर्ज प्राप्ती नंतर – 30 दिवस  सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी
4. इतर दुरुस्ती (नावांत पत्यात, बिलात दुरुस्ती) विभागीय कर निरिक्षक तसेच लिपिक कर्मचारी अर्ज प्राप्ती नंतर – 15 दिवस  सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी
5. कर आकारणी दाखला कर निरिक्षक तसेच लिपिक कर्मचारी अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस  सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी

बोर्ड / बॅनर

1. अनधिकृत बोर्ड / बॅनर काढणे पथक प्रमुख तातडीने 24 तासात  सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी

परवाना विभाग

1. परवाना नुतनिकरण लिपीक अर्ज प्राप्ती नंतर – 07 दिवस  सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी
2. नविन परवाना लिपीक अर्ज प्राप्ती नंतर – 15 दिवस  सहा. आयुक्त तथा प्रभाग अधिकारी

शासन निर्णय :-

1. राज्यातील नागरी भागात अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलनासाठी उपाययोजना
2. राज्यातील नागरी भागातील अनधिकृत बांधकामांवर, अतिक्रमणांवर सनियंत्रण ठेवण्यासाठी व आळा घाळण्यासाठी सर्व नियोजन प्राधिकरणे, विशेष नियोजन प्राधिकरणे यांना महाराष्ट्
3. महानगरपालिका, नगरपरिषदांमध्ये काम करणाऱ्या नगर रचना व मुल्यनिर्धारण विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्ये व कर्तव्यांबाबत
4. अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर्स यासंदर्भात करावयाच्या कारवाईबाबत. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयाची अंमलबजावणी.
5.रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांना प्रतिबंध करण्याबाबत.

 

निविदा / जाहिर सूचना / परिपत्रक / कार्यादेश

14/02/2025 रोजीच्या ठिय्या आंदोलना बाबत 
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम (MRTP) कायद्या अंतर्गत अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई करणे बाबत_1006
अधिकारी  कर्मचारी यांची कर्तव्य सूची २०२४-२०२५
महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम (MRTP) कायद्यांर्गत अनधिकृत बांधकामांविरुध्द कारवाई करणेबाबत._0001
शासकीय जमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्कासित करणे, फिर्याद दाखल करणेबाबत. (दि.07 सप्टेंबर, 2010)
शासकीय जमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्कासित करणे, फिर्याद दाखल करणेबाबत. (दि.10 आक्टोंबर, 2013)
अनधिकृत धार्मिक स्थळांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत. (दि.05 नोव्हेंबर, 2016)
अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर्स यासंदर्भात करावयाच्या कारवाईबाबत. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयाची अंमलबजावणी. (दि.18 फेब्रुवारी, 2017)
रस्यावर व उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व्यक्तींचे पावसाळ्यामध्ये निष्कासन न करणेबाबत व पावसापासून संरक्षण करणेबाबत. (दि.23.06.2023)
शासकीय, निम-शायकीय किंवा खासगी जमिनींवरील अनधिकृत झोपडपट्ट्या व अन्य बांधकामे पावसाळ्यात न तोडण्याबाबत. (दिनांक 29 जून, 2021)
ज्युन्यामोडकळीस आलेल्या इमारतीबाबत पावसाळ्यापुर्वी करावयाची कार्यवाही
पावसाळ्यातअनधिकृत बांधकामे न पाडण्याबाबत
अनधिकृत बांधकामांमुळे होणाऱ्या सर्वसामान्य नागरीकांची फसवणुक रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना.

इतर माहिती :-

>> प्रभाग क्र.४ धोकादायक इमारतींची यादी
>> सुधारीत धोकादायक इमारतींची यादी

अनधिकृत बांधकामाचा तपशील :-

>> अनधिकृत बांधकामाचा तपशील सन 2021-22 ते 2024-25

>> अनाधिकृत बांधकामाची यादी २०१७-१८ ते २०२०-२१

बेवारस वाहन बाबत ची माहिती

>> प्रभाग कर. ४ कार्यक्षेत्रातील रस्त्यावरील उचलण्यात येणाऱ्या बेवारस / पडीक वाहनांची यादी सन २०२३-२४
>> बेवारस वाहन जाहीरात  २०२३-२४

 

MRTP गुन्हा दाखल केल्याची यादी :- 

>> MRTP गुन्हा दाखल केल्याची यादी