Skip to main content
logo
logo

पाणी पुरवठा व मलनि:सारण विभाग


विभाग प्रमुखमोबाइल फोन.ई- मेल
 शरद नानेगांवकर (कार्यकारी अभियंता)Extn. 234watersupply@mbmc.gov.in


प्रस्तावना:-                                                                                                                                                                                        


मिरा भाईंदर महानगरपालिकेस खालीलप्रमाणे पाण्याचे आरक्षण मंजुर आहे.


) स्टेम प्राधिकरण        –           86 ..ली.

) एम.आय.डी.सी.        –           125 ..ली.

            एकूण      –       211 ..ली.         

 

उपरोक्त मंजूर कोटयापैकी स्टेम प्राधिकरणाकडून 86 ..ली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 110 ते 112 ..ली. असा एकूण 196 ते 198 ..ली. पाणी पुरवठा होत आहे सद्याच्या लोकसंख्येनुसार 215 ..ली. पाण्याची आवश्यकता आहे.

   महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मिरा भाईंदर महानगरपालिकेस सन 2009 मध्ये 30 ..लि., सन 2014 मध्ये 20 ..लि. पाणी अनुक्रमे कापुरबावडी साकेत येथून उचलण्यास परवानगी दिलेली आहे. त्यानंतर सन 2015 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अतिरिक्त 75 ..लि. पाणी मिरा भाईंदर महानगरपालिकेस बारवी धरणाची ऊंची वाढविल्यानंतर निर्माण होणाऱ्या अतिरिक्त पाणी साठयातून मंजूर करण्यात आले आहे. 

त्यानुसार मिरा भाईंदर महानगरपालिकेने अतिरिक्त् 75 ..ली. पाणी पुरवठा  योजना तयार करुन त्यास महाराष्ट्र शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत मंजुरी घेऊन योजनेचे काम पुर्ण केलेले आहे.

शहरातील नवीन नळजोडण्या देण्याचे काम सन 2011 पासून बंद केले होते. अतिरिक्त 75 ..ली. योजना सुरु झाल्यानंतर शहरात नवीन नळजोडण्या देण्याचे काम पुन्हा सुरु करण्यात आलेले आहे.  


केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 अभियांनातर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका भुयारी गटार योजना टप्पा-2 (भाग-1)

·       भविष्यात सुर्या धरणातून उपलब्ध होणाऱ्या 218 ..ली. पाण्यापासून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अस्तित्वातील भुयारी गटार योजनेचे विस्तारीकरण टप्याटप्याने करणे आवश्यक आहे.

·       सदरच्या कामास केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 अभियांनातंर्गत शासन निर्णय अमृत-200/प्र.क्र.320/नवि-33 दिनांक 07 डिसेंबर 2022 नुसार रु.175.19 कोटीच्या योजनेस प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे

·       त्यानुसार मिरा भाईंदर महानगरपालिकेने भुयारी गटार योजना टप्पा-2 (भाग-1) या योजनेचा कामाचे कार्यादेश मे.एसएमसी इन्फ्रा लि. या कंपनीस दि. 28/06/2023 रोजी देण्यात आलेले आहेत.

·       सदरच्या कामामध्ये एकूण 48 ..ली. क्षमतेची 4 मलनि:सारण केंद्रे शहरात विविध ठिकाणी बांधणे तसेच 5 ..ली. क्षमतेचे सांडपाणी पुर्नप्रक्रिया केंद्र उभारणे अनुषंगीक कामांचा समावेश आहे.

·      योजनेचा वित्तीय आकृतीबंध खालीलप्रमाणे. (प्रशासकीय मान्यता रु. 175.19 कोटी)

Ø  केंद्र शासन अनुदान         -             (33.33% - रु. 58.39 कोटी).

Ø  राज्य शासन अनुदान       -             (36.67% - रु. 64.24 कोटी).

Ø  मनपा हिस्सा                      -             (30 % - रु. 52.56 कोटी).

एकूण              -           रु. 175.19 कोटी

 

·       प्राप्त निधी  :- रु. 122.63 कोटी. (अदयापपर्यंत 7 वे चालू देयकापर्यंत झालेला खर्च रु. 91.50 कोटी)

 

·       मंजूर निविदेचा तपशील

Ø  अंदाजपत्रकीय किंमत :- रु. 147.05 कोटी

Ø  मंजूर किंमत              :- रु. 220.28 कोटी. (GST सहीत) (अंदाजपत्रकीय दरापैक्षा 26.95% जादा दराने.)

कामाची सद्यस्थिती -

·       एकूण 48 ..ली. क्षमतेची मलनि:सारण केंद्रे विविध 4 ठिकाणी बांधण्याचे प्रस्तावीत आहेत.

·       मलनि:सारण केंद्र क्र. 8, 4 6सी येथील कामे प्रगतीपथावर आहेत.

·       मलनि:सारण केंद्र क्र. 8 6सी  येथील Pilling Foundation चे काम पूर्ण होऊन RCC कामे जवळपास 75% पूर्ण झालेली आहेत.

·       STP-4 येथील Pilling Foundation चे काम पूर्ण

·       मलनि:सारण केंद्र क्र.4, 8 6सी येथील यांत्रिकी विद्युती उपकरणांचा पुरवठा पूर्ण.

·       मलनि:सारण केंद्र क्र. 5 येथील भूखंडाचे कलम 37 चा प्रस्तावास दि.08/10/2024 रोजी शासनाची मंजुरी प्राप्त झाली असल्याने सदरचे काम चालू करण्याबाबत कंत्राटदारास कळविलेले आहे.

 

कामाची एकूण प्रगती   -

आर्थिक प्रगती                   -     42.00%

      भौतिक प्रगती                    -     51.65 %.


 

// टिप्पणी //


      मिरा भाईंदर महानगरपालिकेची स्थापना होण्यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरासाठी फक्त 36 ..ली. पाणी पुरवठा होत होता.

       सदरचा पाणी पुरवठा लोकसंख्येच्या तुलनेत अतिशय अनियमित अपुरा होता.

   यास्तव सन 1998 मध्ये मिरा भाईंदर शहरासाठी अतिरिक्त 50 ..ली. पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात आली.

       त्यानंतर शहरासाठी एकूण 86 ..ली. पाणी पुरवठा होऊ लागला.

       सन 2002 मध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सदरचे पाणी अपुरे पडू लागले.

      यास्तव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून कापूरबावडी येथून 20 ..ली. पाणी मंजूर करुन घेतले सदरचे पाणी शहरात आणण्यासाठी कापूरबावडी येथे इनलाईन बुस्टर स्टेशन उभारण्यात आले.

       त्यानंतर सन 2014 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अधिकचे 30 ..ली. पाणी साकेत, ठाणे येथे मंजूर करुन घेऊन त्याठिकाणी अतिशय कमी जागेत इनलाईन बुस्टर पंपिग स्टेशनची उभारणी केली.

      त्यानंतर सन 2017 मध्ये अतिरिक्त 75 ..ली. पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर करुन घेतले असे एकूण 125 ..ली. पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर करुन घेतले.

       शहरासाठीची महत्वकांक्षी 75 ..ली. योजनेची कामे अतिशय कौशल्याने अगदी 2 वर्षाच्या कालावधीत पूर्ण करुन शहरासाठी अतिरिक्त 50 ..ली. पाणी योजनेतून चालू केल्याने शहरातील जलजोडण्या ज्या सन 2011 पासून अपु­या पाणी पुरवठयामुळे बंद होत्या त्या पुन्हा एप्रिल 2017 पासून चालू करुन शहरातील नागरीकांना दिलासा दिला.

       सद्यस्थित शहरास स्टेम प्राधिकरणाकडून 80 ..ली. एम.आय.डी.सी. कडून 110 ..ली. असा एकूण 190 ..ली. पाणी पुरवठा होत आहे

       यामुळे शहरात सद्या किमान आवश्यक इतका नियमित पाणी पुरवठा होत आहे.

      तसेच भविष्यातील शहराची सन 2051 पर्यंतची पाण्याची मागणी पुर्ण होण्यासाठी सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून 218 ..ली. पाणी मंजूर करुन घेतले.

       त्याची कामे एम.एम.आर.डी.. कडून प्रगतीपथावर असून लवकरच योजना कार्यान्वीत होणे अपेक्षीत आहे.

      सदरचे पाणी मिरा भाईंदर शहरात समप्रमाणात वितरीत करण्यासाठी रु.516.78 कोटी रक्कमेच्या योजनेस केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता दि.02/11/2022 रोजी मिळालेली आहे.

       त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करुन प्रकल्पाचे कार्यादेश दि.30/06/2023 रोजी देण्यात आले असून योजनेत समाविष्ठ आलेली खालील कामे प्रगतीपथावर आहे.

) 23 उंच पाण्याचे जलकुंभ बांधणे, ) 41 कि.मी. फिडरमेंन /ट्रमिशनमेन अंथरणे, ) 176 कि.मी. वितरण व्यवस्थेची पाईपलाईन अंथरणे.

       सदर योजनेची सद्यस्थितीत सुमारे 50%  कामे पूर्ण झालेली असून येत्या वर्ष भराच्या कालावधीत योजनेची कामे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर शहरातील पाण्याची टंचाई कायम स्वरुपी दूर होणार आहे.

मलवाहिन्यांचे जाळे –

 मिरा भाईंदर शहरातील मल  सांडपाणी 89 किमी लांबीच्या पाईप लाईनद्वारे मल शुध्दीकरण केंद्रात आणण्यात येत आहे. सदर मलवाहिन्याचे जाळे मुख्यत: सिमेंट पाईंपचे असून त्यांचा व्यास 150 मिमी ते 1200 मिमी एवढा आहे. ही पाईप लाईंन 2.5 मिटर ते 8.5 जमिनीखाली टाकण्यात येत आहे. 

एकूण लांबी

आतापर्यंत अंथरण्यात आलेली लांबी

89 कि.मी.

96 कि.मी. 

मलशुध्दीकरण केंद्र –   

सदर योजनेत एकूण 10 मलशुध्दीकरण केंद्र प्रस्तवित आहेत. शुध्दीकरण केंद्रात पाईंप लाईन द्वारा जमा केलेले मल व सांडपाणी शुध्द करण्यात येईल यासाठी MBBR Technology वापरण्यात आली आहे. सदर प्रणाली वापरल्याने BOD-10 mg /Ltr चे आत राहातो त्यामुळे मलशुध्दीकरण केंद्रात दुर्गंधी फारच कमी आहे.

एकूण मलनि:सारण केंद्रे
आतापर्यंतची प्रगती
टक्केवारी
10
8 – कार्यान्वीत
98 %

1 – आर.सी.सी. वर्क 100% पूर्ण, इलेक्ट्रोमॅकॅनिकल कामे

    प्रगतीपथावर  


1 – आर.सी.सी. वर्क 100% पूर्ण,

आऊटफॉल –  मलनि:सारण केंद्रामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरचे पाणी जवळपासच्या खाडीमध्ये सोडण्यासाठी एकूण 4.5 कि.मी. लांबीची पाईपलाईन टाकली आहे. 


इतर कामे –   या कामातंर्गत शिफटींग ऑफ युटीलिटी सर्व्हीसेस, सर्वक्षण भिंत इत्यादी कामांचा अंर्तभाव असून आतापर्यंत 98 टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. 

भौतिक प्रगती :–

अ.क्र.
उपांगे
अंदाजपत्रकीय किंमत (रुपये लाखात)
उद्दीष्ट साध्य
1
मलवाहिनी
24045.00
99.00 %
2
मलनि:स्सारण केंद्र
13978.00
98.00 %
3
मलनि:स्सारण पंप गृह
8510.00
96.00 %
4
आऊट फॉल लाईन
1417.00
98.00 %
5
इतर
1245.00
98.00 %

सरासरी भौतिक प्रगती :–

98.00 टक्के

एकूण 10 मलनि:सारण केंद्रापैकी 8 मलनि:सारण केंद्रे कार्यान्वीत करण्यात आलेली आहेत. उर्वरित मलनि:सारण केंद्रे लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

आर्थिक प्रगती :–

  • योजनेवर 507.84 कोटी एवढा खर्च झाला आहे.

भुयारी गटार योजनेच्या 10 पैकी 8 मलनि:सारण केंद्रे कार्यान्वीत झालेली आहेत. योजनेची एकूण प्रगती 98 टक्के झाली असून उर्वरित कामे पूर्णत:च्या मार्गावर आहेत. उर्वरीत 2 मलनि:सारण केंद्राची स्थापत्य कामे पूर्ण झाले असून विद्युत व यांत्रिकी कामे प्रगतीपथावर असून चालू वर्षात  पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

नागरीकांची सनद : -

अ.क्र
सेवेचा तपशील
सेवा पुरवणारे अधिकारी यांचे नाव व हुद्दा
सेवा पुरविण्याची विहीत मुदत
सेवा मुदतीत न पुरवल्यास तक्रार करावयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा
1.
मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात पाणी पुरवठा तक्रारी करिता प्रत्यक्ष संपर्क साधणे.
लिपिक / कनिष्ठ अभियंता
कार्यालयीन वेळेत
कार्यकारी अभियंता
2.
मुख्य पाण्याच्या नलीकेमधील गळती बंद करणे.
कनिष्ठ अभियंता
3 दिवस
कार्यकारी अभियंता
3.
पाणी दुषित असल्याबाबतच्या तक्रारी
कनिष्ठ अभियंता
7 दिवसांचे आत
कार्यकारी अभियंता
4.
पाणी पुरवठा विस्कळीत व कमी दाबाने होणेबाबतच्या तक्रारी
कनिष्ठ अभियंता
7 दिवस
कार्यकारी अभियंता
5.
पाणी बीलाबाबतच्या तक्रारी
लिपिक.कनिष्ठ.अभियंता
7 दिवसांचे आत
कार्यकारी अभियंता
6.

पाणी बीलाबाबतच्या तक्रारी (पोस्टाने आलेल्या तक्रारी)

लिपिक.कनिष्ठ.अभियंता7 दिवसांचे आत
कार्यकारी अभियंता
7.
मिटर तपासणी करुन पाणी वापरलेची नोंद कार्यालयाने घेणे.
लिपिक
4 महिन्यांतून एकदा
कार्यकारी अभियंता
8.
पाणी बील देणे
लिपिक
4 महिन्यांतून एकदा
कार्यकारी अभियंता
9.
पाणी बील देणे घरगुती वापर
लिपिक
4 महिन्यांतून एकदा
कार्यकारी अभियंता
10.
बिलाची नक्कल मिळणेबाबत अर्ज
लिपिक
विनंती अर्ज केल्यापासून 3 दिवसांत फी भरुन
कार्यकारी अभियंता
11.
अर्जदारांच्या विनंतीवरुन नळ कनेक्शन बंद करणे.
लिपिक.कनिष्ठ.अभियंताअर्ज करुन थकबाकी भरल्यानंतर 7 दिवसांत
कार्यकारी अभियंता
12.
नळ कनेक्शन बंद केल्याबाबतचा आदेश देणे.
लिपिक.कनिष्ठ.अभियंतामंजूर आदेशानंतर 3 दिवसांत
कार्यकारी अभियंता
13.
थकबाकी नसल्याचा दाखला देणे.
लिपिक.कनिष्ठ.अभियंतानळ कनेक्शन बंद करणेबाबत आदेश दिल्यापासून 7 दिवसांत
कार्यकारी अभियंता
14.
थकबाकीमुळे खंडीत केलेला पाणी पुरवठा पुर्ववत सुरु करणे बाबत
लिपिक.कनिष्ठ.अभियंताथकबाकी भरल्यानंतर 3 दिवसांचे आत
कार्यकारी अभियंता
15.
पाणी पुरवठा नळजोडणी अर्ज स्विकारणे व पोच देणे
लिपिक
कार्यालयीन वेळेत
कार्यकारी अभियंता
16.
अर्जदाराला अर्जामधील त्रुटी कळविणे.
लिपिक
सात दिवस
कार्यकारी अभियंता
17.
अर्ज सर्व कागदपत्रांसह दिल्यानंतर कनेक्शन मंजूर करणे.
लिपिक.कनिष्ठ.अभियंतासर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर व छाननीनंतर 10 दिवसांत
कार्यकारी अभियंता
18.
नळ कनेक्शन जोडणी, रस्ता खोदाई परवानगी
कनिष्ठ अभियंता
महानगरपालिकेत फी भरल्यानंतर 15 दिवसांतचे आत
कार्यकारी अभियंता
19.
पाणी पुरवठा नलिका फूटणे / तुंबणे
कनिष्ठ अभियंता
48 तासाच्या आत
कार्यकारी अभियंता
20.
जलनलिका दुरुस्त करणे.
कनिष्ठ अभियंता
तक्रार दिल्यापासून 3 दिवसात
कार्यकारी अभियंता
21.
कुपनलिका दुरुस्ती
कनिष्ठ अभियंता
तक्रार दिल्यापासून 15 दिवसांत
कार्यकारी अभियंता
22.
सार्वजनिक विहिरी साफ करणे व दुरुस्त करणे.
कनिष्ठ अभियंता
प्रस्तावास मंजूरी नंतर 15 दिवसांत
कार्यकारी अभियंता
23.
नविन जलवाहिन्या टाकणे
कनिष्ठ अभियंता
प्रस्तावास मंजूरी नंतर दिलेल्या कालावधीत
कार्यकारी अभियंता
24.
पाण्याचे नमुने घेणे
मेस्त्री
प्रतिदिनी
कार्यकारी अभियंता
25.
जलजोडणी स्थानांतरीत करणे.
कनिष्ठ अभियंता
अर्ज करुन थकबाकी भरलेनंतर 3 दिवसांत
कार्यकारी अभियंता
26.
जलजोडणी दुरुस्ती करणे.
कनिष्ठ अभियंता
अर्ज करुन थकबाकी भरलेनंतर 3 दिवसांत
कार्यकारी अभियंता
27.
पाणी देयकाचे नावात बदल करणे
लिपिक
30 दिवसाचे आत
कार्यकारी अभियंता
28.
मनपाचा नियमित पाणी पुरवठा खंडीत झाल्यास त्या कालापधीकरीता टँकर मिळणे.
कनिष्ठ अभियंता
48 तासाच्या आत
कार्यकारी अभियंता
29.
कार्यक्रमांसाठी पाण्याचा टँकर मिळणे.
कनिष्ठ अभियंता
4 दिवस अगोदर
कार्यकारी अभियंता

जॉब चार्ट : -

मिरा भाईदर महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यादी :- 

.क्र.

 

अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव

 

हुद्दा

 

श्रेणी

 

कामकाजाचे स्वरूप

 

1

2 

3 

4

5 

1.        

श्री.शरद.नानेगांवकर

8422811413

 

कार्यकारीअभियंता

 

प्रथम

 

पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी/अधिकारी यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे, नियमीत बैठका घेऊन कामाबाबत आढावा घेणे. आवश्यकतेनुसार दरपत्रके /निविदा मागवून विकास कामे करणे. विविध समित्यांच्या बैठकांना / स्टेम प्राधिकरण/मजीप्रा/शासकीय बैठकांना उपस्थित राहणे.

2.        

श्री. उत्तम रणदिवे

8422811390

 

 

प्र. उप अभियंता

 

प्रथम

 

प्रभाग समिती क्र. 01 ते 06 अंतर्गत पाणी पुरवठा वितरण व्यवस्था देखभाल दुरुस्ती संबंधीची सर्व कामकाज पहाणे.

प्रभाग समिती क्र. 5 6 अंतर्गत मलनिसारण केंद्र , मलवाहिन्या  तसेच मालमत्ता जोडणी देखभाल दुरूस्ती संबंधीची सर्व कामे

 

3.        

श्री. अरविंद पाटील

8422811470

 

शाखा अभियंता

 

व्दितीय

 

प्रभाग समिती 1 ते 6 अंतर्गत मलनि:सारण केंद्र, मलवाहिन्या तसेच मालमत्ता जोडणी देखभाल दुरूस्ती संबधीची सर्व कामे

प्रभाग समिती 5 6 अंतर्गत पाणीपुरवठा वितरण व्यवस्था देखभाल दुरूस्ती संबधीची सर्व कामे

4.        

श्री. भुपेश काकडे

8422811324

शाखा अभियंता

 

व्दितीय

 

पथक क्र. 01 02 प्रभाग अंतर्गत पाणी पुरवठा वितरण व्यवस्था देखभाल दुरूस्ती संबधीची सर्व कामकाज

पथक क्र. 01 02 प्रभाग अंतर्गत मल:निसारण केंद्र, मलवाहिन्या तसेच मालमत्ता जोडणी देखभाल दुरूस्ती संबधीची सर्व कामे

5.        

श्रीम. मनोज विशे

9773060478

कनिष्ठ अभियंता

 

तृतीय

 

पाणी पुरवठा मल:निसारण विभागातील सर्व पंम्पींग स्टेशन, मजुर पुरवठा, क्लोरीन पुरवठा, तुरटी पुरवठा, टँकर पुरवठा, रिक्षा पुरवठा, बोअरवेल, सार्व. विहरींची साफसफाई, उंच जलकुंभाची साफ-सफाई जेसीबी पुरवठा दैंनदीन देखभाल दुरूस्तीशी संबधीत सर्व वार्षिक निविदा अनुषंगिक कामे.

स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी बीएमसी कडुन होणाऱ्या ठोस पाणी पुरवठया संबधीचा पत्र व्यवहार, ठोस पाण्याची देयके संबधीत संस्थेशी पाणी पुरवठयाबाबत संमन्वये साधणे.

ग्राहकांचा दर चार महिन्याने दयावयाची पाण्याची देयका संबंधीचे कामकाज

मे. एमएसईबीसीएल. मे. अदानी इले. मे. टाटा पॉवर यांच्या वीज देयका संबधीचे कामकाज

6.        

श्री. महेश डावाळे

9833284301

प्र. लिपिक

तृतीय

 

1)प्रभाग समिती क्र.3 मधील गोल्डन नेस्ट ते कनकिया परिसरातील 100टक्के पाणीपट्टी वसूली इष्टांग पूर्ण करणे, भार्इंदर (पुर्व) विभागातील पाणी बिलाबाबतचे सर्व कामकाज पाहणे, दैनंदिन प्राप्त होणा­या टपालातील पत्रांच्या नोंदी घेणे संबंधितास वाटप करणे, विभागातील कर्मचा­यांच्या कामांचा दैनंदिन आढावा घेणे त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे. विभागातील दैनंदिन चलन तपासणे, संगणक आज्ञावलीतुन दैनंदिन वसुली रिपोर्ट काढणे प्रत्यक्षात जमा पाणीपट्टी बँकेच्या चलनांची पडताळणी करणे, पोर्टर्किर्द नोंदी तपासणे कायम करणे, दैनंदिन पत्रव्यवहार पाहणे, विभागातील माहिती अधिकारा अंतर्गत माहिती विहीत मुदतीत देणे, नवीन जलजोडणी मंजुरी संदर्भातील सर्व कामकाज पाहणे, जलजोडणी दुरुस्ती, स्थलांतर आदेश, नावात बदल, मा. नगरसेवक यांच्या पत्रव्यवहाराचे कामकाज पाहणे, विभागातील अभिलेख जतन करणे, साप्ताहिक अहवाल देणे -ऑफिस प्रणालीमधुन पुर्ण करणे, आरटीएस संबधित सर्व सेवा पुरविणे . सर्व कामकाज पाहणे.

2)पाणी नमुने तपासणे कामी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांचे देयक सादर करणे.

3) भांडार विभागाकडून प्रत्येकी 4 महिन्याचे पाणीपट्टी देयक छपाई करून घेणे, नळजोडणी खंडीत करणे नोटीस छपाई करून घेणे, भाडांर विभागास लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साहित्याची मागणी करणे, आवश्यक त्या ठिकाणी संगणक साहित्याची मागणी करणे.

4) पाणी पुरवठा विभागातील वेबसाईटवरील प्राप्त आँनलाईन तक्रारीचे निवारण करणे.

5)पाणी पुरवठा विभागाशी संबंधित संगणकीयकरण करीता नियोजन अंमलबजावणी करणे.

6)वरीष्ठांच्या सुचनेनुसार इतर कार्यालयीन कामे करणे.


7.        

श्री.  ललिता जोजारे

9029527276

 

लिपिक

 

तृतीय

 

1)प्रभाग समिती क्र.2 मधील परिसरातील 100 टक्के पाणीपट्टी वसूली इष्टांग पूर्ण करणे, भार्इंदर (.) विभागातील पाणी बिलाबाबतचे सर्व कामकाज पाहणे, दैनंदिन प्राप्त होणा­या टपालातील पत्रांच्या नोंदी घेणे संबंधितास वाटप करणे, विभागातील कर्मचा­यांच्या कामांचा दैनंदिन आढावा घेणे त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे. विभागातील दैनंदिन चलन तपासणे, संगणक आज्ञावलीतुन दैनंदिन वसुली रिपोर्ट काढणे प्रत्यक्षात जमा पाणीपट्टी बँकेच्या चलनांची पडताळणी करणे, पोर्टर्किर्द नोंदी तपासणे कायम करणे, विभागातील माहिती अधिकारा अंतर्गत माहिती विहीत मुदतीत देणे, नवीन जलजोडणी मंजुरी संदर्भातील सर्व कामकाज पाहणे, जलजोडणी दुरुस्ती, स्थलांतर आदेश, नावात बदल, मा. नगरसेवक यांच्या पत्रव्यवहाराचे कामकाज पाहणे, विभागातील अभिलेख जतन करणे, साप्ताहिक अहवाल देणे कामकाज -ऑफिस प्रणालीमधुन पुर्ण करणे, आरटीएस संबधित सर्व सेवा पुरविणे . सर्व कामकाज पाहणे.

2)भार्इंदर (.) काऊंटर वर विविध लेखाशिर्षाखाली जमा होणारी किरकोळ रोख रक्कम नविन नळ कनेक्शन करीता जमा होणारे धनाकर्ष बँकेच्या प्रतिनिधीस दैनंदिन जमा करणे, चलन तयार करणे, लेखा विभागास देणे, काऊंटरवरील सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणे, री-कनसिलेशन करणे, माहिती अद्यावत ठेवणे अभिलेखाचे जतन करणे.

3)प्रशासन अहवाल कलम 4() अन्वये वार्षिक माहिती मुदतीत तयार करणे वेबसाईटरवर प्रसिद्धी साठी देणे, कर्मचा­यांसंबंधी सर्व प्रकारची आवश्यक माहिती देणे विभागातील कर्मचा­यांची यादी अद्यावत ठेवणे. मनुष्यबळ कामगार संघटना संबधित पत्र व्यवहार पाहणे.

4)स्टेम, एम.आय.डी.सी. बि.एम.सी. यांच्याकडील पाणी बिल विहित मुदतीत अदा करणेची संपूर्ण कार्यवाही करणे, बजेट आज्ञावलीत नोंद घेणे अभिलेख जतन करणे लेखापरिक्षणास माहिती उपलब्ध करुन देणे.

5)पाणी पुरवठा विभागातील .जि.प्रा. स्टेम, एम.आय.डी.सी. बि.एम.सी. संबंधी सर्व पत्रव्यवहार पाहणे.

6)किरकोळ करीता वापरण्यात येणारी पावती पुस्तके साठा रजिस्टर अद्यावत करुन  प्रमाणित करणे वर्षनिहाय जतन करणे.

7)पाणी पुरवठा विभागाशी संबंधित संगणकीयकरण करीता नियोजन अंमलबजावणी  करणे.

8)वरीष्ठांच्या सुचनेनुसार इतर कार्यालयीन कामे करणे

8.        

श्री. निलेश पाटील

9323779254

लिपिक

तृतीय

 

1)प्रभाग समिती क्र.1 मधील परिसरातील 100 टक्के पाणीपट्टी वसूली इष्टांग पूर्ण करणे, प्रभाग समिती क्र.1 परिसरातील पाणी बिलाबाबतचे सर्व कामकाज पाहणे, दैनंदिन प्राप्त होणा­या टपालातील पत्रांच्या नोंदी घेणे संबंधितास वाटप करणे, विभागातील कर्मचा­यांच्या कामांचा दैनंदिन आढावा घेणे त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे. विभागातील दैनंदिन चलन तपासणे, संगणक आज्ञावलीतुन दैनंदिन वसुली रिपोर्ट काढणे प्रत्यक्षात जमा पाणीपट्टी बँकेच्या चलनांची पडताळणी करणे, पोर्टर्किर्द नोंदी तपासणे कायम करणे, विभागातील माहिती अधिकारा अंतर्गत माहिती विहीत मुदतीत देणे, नवीन जलजोडणी मंजुरी संदर्भातील सर्व कामकाज पाहणे, जलजोडणी दुरुस्ती, स्थलांतर आदेश, नावात बदल, मा. नगरसेवक यांच्या पत्रव्यवहाराचे कामकाज पाहणे, विभागातील अभिलेख जतन करणे, साप्ताहिक अहवाल देणे, कामकाज -ऑफिस प्रणालीमधुन पुर्ण करणे, आरटीएस संबधित सर्व सेवा पुरविणे . सर्व कामकाज पाहणे.

2)पाणी पुरवठा विभागाशी संबंधित संगणकीयकरण करीता नियोजन अंमलबजावणी करणे.

3)महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2005 अंतर्गत विभागातील विविध सेवांची मासिक माहिती विहीत नमुन्यात देणे.

4)महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडील सर्व कामकाज पाहणे.

5)अदानी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर एम.एस.सी.डी.सी.एल. यांच्याकडील विज देयके विहित मुदतीत अदा करणेची संपूर्ण कार्यवाही करणे, बजेट आज्ञावलीत नोंद घेणे अभिलेख जतन करणे लेखापरिक्षणास माहिती उपलब्ध करुन देणे.

6)वरीष्ठांच्या सुचनेनुसार इतर कार्यालयीन कामे करणे.

9.        

श्री. विजय गायकवाड

9920421014

 

लिपिक

 

तृतीय

 

1)प्रभाग समिती क्र.4 05 मधील दैनंदिन प्राप्त होणा­या टपालातील पत्रांच्या नोंदी घेणे संबंधितास वाटप करणे, विभागातील कर्मचा­यांच्या कामांचा दैनंदिन आढावा घेणे त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे. दैनंदिन पत्रव्यवहार पाहणे, विभागातील माहिती अधिकारा अंतर्गत माहिती विहीत मुदतीत देणे, प्रभाग समिती क्र.4 05मधील नवीन जलजोडणी मंजुरी संदर्भातील सर्व कामकाज पाहणे, जलजोडणी दुरुस्ती, स्थलांतर आदेश, नावात बदल, मा. नगरसेवक/नगसेविका लोकप्रतिनिधी यांच्या पत्रव्यवहाराचे कामकाज पाहणे, विभागातील अभिलेख जतन करणे, साप्ताहिक अहवाल देणे, कामकाज -ऑफिस प्रणालीमधुन पुर्ण करणे, आरटीएस संबधित सर्व सेवा पुरविणे . सर्व कामकाज पाहणे.

2)प्रभाग समिती क्र.1 ते 6 मधीलAG audit संबंधीत आक्षेपांची पुर्तता करणे, लेखापरिक्षण विभागास संबंधीत आक्षेपांची माहिती देणे अभिलेख जतन करणे.

3)प्रभाग समिती क्र.1 ते 6मधील स्थानिक निधी लेखा परीक्षण संबंधीत आक्षेपांची पुर्तता करणे, लेखापरिक्षण विभागास संबंधीत आक्षेपांची माहिती देणे अभिलेख जतन करणे.

4)पाणी पुरवठा विभागातील विविध विकास कामांच्या निविदा प्रक्रिया संबंधित निविदा प्रसिद्ध करणे, मुदतवाढ देणे, तांत्रिक कागदपत्रांची छाननी करणे, मा. निविदा समितीची मान्यता घेणे करीता प्रस्ताव तयार करणे, मा.आयुक्त यांच्या मंजूरीकरीता प्रस्ताव तयार करणे, स्वीकृतीपत्र देणे, कार्यादेश करारनामा तयार करणे, कामाची मुळ संचिका पुढील कार्यवाही करीता कनिष्ठ अभियंता यांना देणे, कार्यादेश निविदा रजिस्टर अद्यावत ठेवणे, लेखापरिक्षणास उपलब्ध करुन देणे अभिलेख जतन करणे.

5)अखिल भारतील स्थानिक स्वराज्य संस्थांना वार्षिक माहिती कनिष्ठ अभियंता यांच्याकडून घेऊन संगणक पोर्टलवर उपलब्ध करुन देणे.

6)पाऊस पाणी संकलन योजना प्रकल्पाचे दाखला, विभागातील इतर ना-हरकत दाखले संबधीत सर्व कामकाज करणे.

7)पाणी पुरवठा विभागाशी संबंधित संगणकीयकरण करीता नियोजन अंमलबजावणी करणे.

8)वरीष्ठांच्या सुचनेनुसार इतर कार्यालयीन कामे करणे

10.    

श्री. रविंद्र सानप

9867720149

 

लिपिक

 

तृतीय

 

1)  प्रभाग समिती क्र.6 मधील परिसरातील 100टक्के पाणीपट्टी वसूली इष्टांग पूर्ण करणे, प्रभाग समिती क्र.6 मधील पाणी बिलाबाबतचे सर्व कामकाज पाहणे, दैनंदिन प्राप्त होणा­या टपालातील पत्रांच्या नोंदी घेणे संबंधितास वाटप करणे, विभागातील कर्मचा­यांच्या कामांचा दैनंदिन आढावा घेणे त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे. विभागातील दैनंदिन चलन तपासणे, संगणक आज्ञावलीतुन दैनंदिन वसुली रिपोर्ट काढणे प्रत्यक्षात जमा पाणीपट्टी बँकेच्या चलनांची पडताळणी करणे, पोर्टर्किर्द नोंदी तपासणे कायम करणे, दैनंदिन पत्रव्यवहार पाहणे, विभागातील माहिती अधिकारा अंतर्गत माहिती विहीत मुदतीत देणे, नवीन जलजोडणी मंजुरी संदर्भातील सर्व कामकाज पाहणे, जलजोडणी दुरुस्ती, स्थलांतर आदेश, नावात बदल, मा. नगरसेवक यांच्या पत्रव्यवहाराचे कामकाज पाहणे, विभागातील अभिलेख जतन करणे, साप्ताहिक अहवाल देणे -ऑफिस प्रणालीमधुन पुर्ण करणे, आरटीएस संबधित सर्व सेवा पुरविणे . सर्व कामकाज पाहणे.

2)आपले सरकार, पी.जी.पोर्टल वरील शासनाच्या पोर्टलवरील प्राप्त झालेल्या तक्रारींचे विहीत मुदतीत निवारण करणे अभिलेख जतन करणे.

3) वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतरकार्यालयीन कामकाज पाहणे.

11.    

श्री. आनंद दाभाडे

9324275370

 

लिपिक

 

तृतीय

 

1)प्रभाग समिती क्र.4 मधील (कनकिया ते चेना) मधील 100 टक्के पाणीपट्टी वसूली इष्टांक पूर्ण करणे या विभागातील पाणी बिलाबाबतचे सर्व कामकाज पाहणे, दैनंदिन प्राप्त होणा­या टपालातील पत्रांच्या नोंदी घेणे संबंधितास वाटप करणे, विभागातील कर्मचा­यांच्या कामांचा दैनंदिन आढावा घेणे त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे. विभागातील दैनंदिन चलन तपासणे, संगणक आज्ञावलीतुन दैनंदिन वसुली रिपोर्ट काढणे प्रत्यक्षात जमा पाणीपट्टी बँकेच्या चलनांची पडताळणी करणे, पोर्टर्किर्द नोंदी तपासणे कायम करणे, दैनंदिन पत्रव्यवहार पाहणे, विभागातील माहिती अधिकारा अंतर्गत माहिती विहीत मुदतीत देणे.

2)सर्व विभागीय कार्यालयातुन प्राप्त होणारे दैनंदिन चलन एकत्रित करुन लेखाविभागात जमा करणे, लेखाविभागातील जमा रक्कमेच्या नोंदी तपासणे, संगणक आज्ञावलीतुन दैनंदिन वसुली रिपोर्ट काढणे प्रत्यक्षात दैनंदिन प्राप्त चलनाची पडताळणी करणे, पोर्टर्किर्द नोंदी तपासणे कायम करणे, संगणक आज्ञावलीमध्ये ऑनलाईनद्वारे भरणा केलेल्या रक्कमेचे चलन बनविणे, लेखा विभागास देणे, ऑनलाईन द्वारे प्राप्त ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे, बँक स्टेटमेंट मागविणे, री-कन्सिलेशन करणे, लेखाविभागास आवश्यक माहिती विहीत मुदतीत तयार करुन देणे, अभिलेख जतन करणे, मागणी वसुलीचा रिर्पोट अद्यावत ठेवणे, लेखापरिक्षणास माहिती उपलब्ध करुन देणे लेखापरिक्षण आक्षेपांची पुर्तता करणे.

3)बँकेतून वटलेले धनादेश परत आल्यानंतर रजिस्टरमध्ये नोंदी घेणे, संगणक आज्ञावालीत फलॅग लावणे, धनादेशाच्या नोंदी घेऊन विभागीय कार्यालयास पुढील कार्यवाहीसाठी देणे. धनादेश परतावा कार्यवाहीवर नियंत्रण ठेवणे. धनादेश रजिस्टर अद्यावत ठेवणे, संगणक अज्ञावलीतून चेक रिर्टन रिपोर्ट काढून मासिक तपासणी करणे. लेखाविभाग/लेखापरिक्षण विभागास आवश्यक माहिती विहीत मुदतीत संग्रहीत करुन देणे धनादेश रजिस्टर वर्षनिहाय जतन करणे, बँक स्टेटमेंट मागविणे, री-कनसिलेशन करणे या कामासंबंधी सर्व अभिलेख जतन करणे.

4)पाणी पुरवठा विभागाशी संबंधित संगणकीयकरण करीता नियोजन अंमलबजावणी करणे.

5)पाणी पुरवठा विभागाअंतर्गत सर्व विभागीय कार्यालयातील चलन पोटकिर्द तपासणे.

6)प्रभाग समिती क्र. 1 ते 6 मधील सर्व अंतर्गत लेखा परिक्षण आक्षेप संबंधित सर्व कामकाज विहीत मुदतीत पूर्ण करणे. तसेच सदर कामी उपलब्ध असलेल्या कार्यालयीन संचिका ताब्यात घेऊन प्रत्यक्ष कामकाजात सुरुवात करावी.

7) वरिष्ठांच्या सुचनेनुसार इतर कार्यालयीन कामकाज पाहणे.




अधिकारी / कर्मचारी पदनिहाय संख्या :-

.क्र.

पदनाम

संख्या

1

कार्यकारी अभियंता

1

2

उप अभियंता

3

3

शाखा अभियंता

2

4

कनिष्ठ अभियंता

2

5

वरिष्ठ लिपिक

1

6

कार्यालयिन अधिक्षक

-

7

लिपिक

10

8

मेस्त्री

10

9

पंप चालक

1

10

बालवाडी शिक्षिका

1

11

शिपाई

8

12

पंप मदतनीस

2

13

प्लंबर

2

14

फिटर

3

15

व्हॉल्व्हमन

2

16

मुकादम

3

17

रखवालदार

-

18

मजूर

12

19

सफाई कामगार (10+18+22+39+35+24+15)

163

 

पाणी पुरवठा विभागातील सफाई कमचाऱ्यांची यादी / मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांची यादी


.क्र.

अधिकारी / कर्मचाऱ्याचे नाव

हुद्दा

श्रेणी

कामकाजाचे स्वरूप

1

2

3

4

5

1

श्री. श्रीनिवास टेळे

शिपाई

चतुर्थ

मुख्य कार्यालयात शिपाईचे काम

2

श्री. अनिल कवडे

शिपाई

चतुर्थ

मुख्य कार्यालयात शिपाईचे काम

3

श्री. भुषण पाटील

.का.

चतुर्थ

मुख्य कार्यालयात शिपाईचे काम

4

श्री. विश्वनाथ पाटील

.का.

चतुर्थ

मुख्य कार्यालयात शिपाईचे काम

5

श्री. मनवेल मायावन

.का.

चतुर्थ

शिपाईचे काम

6

श्री. राकेश पाटील

.का.

चतुर्थ

शिपाईचे काम

7

श्री. छल्लन आरमुगम

.का

चतुर्थ

शिपाईचे काम

8

श्री. हितेश हरीजन

.का.

चतुर्थ

मुख्य कार्यालयात कॅश काउंटर

9

श्री. किशोर पाधीर

.का.

चतुर्थ

मुख्य कार्यालयात शिपाईचे काम

10

श्री. देविदास भस्मा

.का.

चतुर्थ

मुख्य कार्यालयात शिपाईचे काम


पाणी पुरवठा विभागतील सफाई कमचाऱ्यांची यादी

 पथक क्र. 1 (मुर्धा ते उत्तन)


.क्र.

अधिकारी / कर्मचाऱ्याचेनाव

हुद्दा

श्रेणी

कामकाजाचेस्वरूप

1

श्री. महेश शां. तामोरे

.का.

चतुर्थ

मुकादम

2

श्री. अगरवेल कलीमुर्ती

.का.

चतुर्थ

मजुराचे काम

3

श्री. सेल्व्हराज विरम्मुत्तु

.का

चतुर्थ

मजुराचे काम

4

श्री. अंबाडाय नकलियन

.का.

चतुर्थ

मजुराचे काम

5

श्री. दामूमनी केशव नआदिमुलम

.का.

चतुर्थ

मजुराचे काम

6

श्री. तारांचंद नागरे

.का.

चतुर्थ

व्हॉलमेनचे काम

7

श्री. श्याम ठाकूर

.का.

चतुर्थ

व्हॉलमेनचे काम

8

श्री. अलिक डिसोजा

.का

चतुर्थ

व्हॉलमेनचे काम

9

श्री. नेल्सन निग्रेल

.का.

चतुर्थ

व्हॉलमेनचे काम

10

श्री. पन्नालाल श्रीपत यादव

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

11

श्री. किरण गायकवाड

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

12

श्री. विनायक पाटील

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

13

श्री. नोवोल मछाडो

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

14

श्री. विलास गायकवाड

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

15

श्री. म्रुगवेल आदीमुलम

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

16

श्री. ॲन्थोनी कंवाडर

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

17

श्री. अमित हिरवे

मजूर

चतुर्थ

उत्तन येथे व्हॉल्वमनचे काम

18

श्री. अरूनंदन छिन्नतंबी

.का

चतुर्थ

उत्तन येथे व्हॉल्वमनचे काम

पथक क्र. 2 (भाईंदर (.)

.क्र.

अधिकारी /कर्मचाऱ्याचे नाव

हुद्दा

श्रेणी

कामकाजाचेस्वरूप

1

श्री. विनोद मोरे

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

2

श्री. थंडापाणी आयागन

.का.

चतुर्थ

मजूराचे काम

3

श्री. कुप्पूस्वामी वेल्यन

.का.

चतुर्थ

मजूराचे काम

4

श्री. गणेश ननडेसन

.का

चतुर्थ

मजूराचे काम

5

श्री. सेल्वराज शिंगोडन

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमन चेकाम

6

श्री. छल्लन विरन

   स.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

7

श्री. त्रिमुर्ती कलियन

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

8

श्री. दगडु सोमा बागुल

.का

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

9

श्री. गुरूदत्त म्हात्रे

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

10

श्री. हॅन्ड्री कफरीया

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

11

श्री. प्रदिप मरले

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

12

श्री. हसमुख सोलंकी

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

13

श्री. शशिकांत तारवी

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

14

श्री. अर्जुन गायकवाड

.का.

चतुर्थ

सतत गैरहजर

15

श्री. शांताराम पाटील

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

16

श्री. चेतन सोलंकी

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

17

श्री. साईनाथ वाघमारे

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

18

श्री. किशोर पाटील

.का

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

19

श्री. अरुमणी सुब्रायन

.का

चतुर्थ

प्लबंरचे काम

20

श्री. विलास वांगड

.का

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

21

श्री. दत्तप्रसाद पाटील

.का

चतुर्थ

सिव्हरेज कामकाज

22

श्री. हरिच्रंद दुमडा

.का

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम


पथक क्र. 3 ( भाईंदर पुर्व )

.क्र.

अधिकारी/कर्मचाऱ्याचेनाव

हुद्दा

श्रेणी

कामकाजाचेस्वरुप

1

श्री. कोलंजी पेरूमल 

.का. 

चतुर्थ

मजूराचे काम

2

श्री. संजय बा. शेलार 

.का

चतुर्थ

मजूराचे काम

3

श्री. आरमुगम कंन्नन 

.का.

चतुर्थ

मजूराचे काम

4

श्री. प्रदिप भिमा सोळकी

.का.

चतुर्थ

मजूराचे काम

5

श्री. वडीवेल मुनियन

.का.

चतुर्थ

मजूराचे काम

6

श्री. राजा श्री निवासन 

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम 

7

श्री. देवानंद . पाटील 

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

8

श्री. डेविड डिसील्व्हा

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

9

श्री. जोसेफ जबेत

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम 

10

श्री. शेठ नडेसन

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

11

श्री. किशोर म्हात्रे 

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

12

श्री. चंद्रशेखर आम्मास्वामी

.का.

चतुर्थ

व्हॉल्वमनचे काम

13

श्री. गोंविंद स्वामीविरमुत्त 

.का.

चतुर्थ

गोडदेव टाकीचा परिसर साफ सफाई करणे

14

श्री. गोंविंद स्वामीलक्ष्मण 

.का.

चतुर्थ

मजूराचे काम

15

श्री. भालचंद्र पेंढारकर

.का.

चतुर्थ

मजूराचे काम

16

श्री.निधी </