1
|
कार्यालयाचा नाव
|
वाहन व यांत्रिकी विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका
|
2
|
पत्ता
|
मिरा भाईंदर महानगरपालिका, स्व इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,
भाईंदर (प.), जि. ठाणे 401101.
|
3
|
कार्यालय प्रमुख
|
आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प.), जि.ठाणे
|
4
|
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक
वेळ
|
28193028 / 28181183 / 28181353 / 28145985 / 28192828
सकाळी 9.45 ते संध्याकाळी 6.15 वा.
साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा शनिवार व रविवार, प्रत्येक महिन्याच्या
शासनाने जाहिर केलेल्या सुट्टया.
|
5
|
साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा
|
साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा:शनिवार व रविवार, प्रत्येक महिन्याच्या
शासनाने जाहिर केलेल्या सुट्टया.
|
6
|
शासकिय विभागाचे नाव
|
वाहन व यांत्रिकी विभाग
|
7
|
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त
|
नगरसचिव विभाग, मंत्रालय महाराष्ट्र शासन.
|
8
|
कार्यक्षेत्र – भौगोलिक / कार्यानुरुप
|
मिरा भाईंदर शहर भौगोलिक – 79 चौ.कि.मी
|
9
|
विशिष्ट कार्ये
|
मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत मनपाच्या मालकीच्या रुग्णवाहिका / शववाहिनी
तथा अग्निशमन दलाचे वाहने नागरिकांच्या समस्या नुसार वेळोवेळी सेवा पुरवठा करणे.
|
10
|
विभागाचे ध्येय / धोरण
|
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, नियमातील तरतुदी अन्वये महानगरपालिकेच्या
विविध विभागात मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मालकीची अधिकारी वर्ग यांस वाहने
वाहनचालकासह इंधनासह संपुर्ण सेवा भाडयाने घेणे, ठेका पध्दतीने वाहनचालक पुरवठा
करणे, महानगरपालिकेच्या मालकीच्या वाहनांमध्ये इंधन पुरवठा करणे, वाहनांची देखभाल / दुरुस्ती,
पदाधिकारी / अधिकारी / कनिष्ठ अभियंता/ वैदयकिय आरोग्य अधिकारी यांना वाहन प्रतिपुर्ती
भत्ता अदा करणे. आपत्तकालीन व अत्यावश्यक सेवेत ठेका पध्दतीने वाहने व वाहनचालक पुरवठा
करणे तसेच इतर कार्यालयीन कामकाज करणे.
|
11
|
सर्व संबंधित कर्मचारी
|
अ.क्र.
|
अधिकारी..कर्मचारी
|
पद
|
1
|
श्री. सचिन बांगर
|
उप-आयुक्त (वाहन)
|
2
|
श्री. जिंतेद्र कांबळे
|
विभाग प्रमुख (वाहन)
|
3
|
श्री. उल्हास आंग्रे
|
लिपीक
|
4 | स्नेहा कार्देलर | संगणक चालक(ठेका) |
5
|
श्रीम. शैला तुबंडे
|
शिपाई
|
6
|
पीटर थोमास
|
सफाई कामगार
|
7 | वाहन चालक (एकूण 22 स्थायी ) | स्थायी वाहन चालक |
|
12
|
कार्य
|
नियमानुसार मा.महासभा मा.स्थायी समिती मा. आयुक्त तथा प्रशासक यांचे मंजुरीने
महानगरपालिकेच्या विविध विभागात ठेका पध्दतीने वाहनचालक पुरवठा करणे व वाहने
वाहनचालकासह इंधनासह संपुर्ण सेवा भाडयाने घेणे.
|
13
|
कामाचे विस्तृत स्वरुप
|
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नियमातील तरतुदी अन्वये महानगरपालिकेच्या विविध
विभागास वाहने पुरवठा करणे, ठेका वाहने पुरवठा करणे तसेच महापालिकेच्या विविध विभागाच्या
मालकीच्या वाहनावर ठेका पध्दतीने वाहनचालक पुरवठा करणे, वाहनांची देखभाल, दुरुस्ती करणे,
पदाधिकारी / अधिकारी यांना वाहन प्रतिपुर्ती भत्ता अदा करणे तसेच आपत्तकालीन व अत्यावश्यक
सेवेत ठेका पध्दतीने वाहने व वाहनचालक पुरवठा करणे.
|
14
|
मालमत्तेचा तपाशील इमारती व जागेचा तपशील
|
मनपा बांधकाम (मिळकत) विभागाच्या अधिनस्त
|
15
|
उपलब्ध सेवा
|
दुरध्वनी, भ्रमणध्वनी, इंटरनेट सेवा
|
16
|
संस्थेच्या संरचनात्मक तक्यामध्ये कार्याक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशिल.
|
खालीलप्रमाणे
|