मिरा-भाईंदर महानगरपालिका
येथील समाजविकास विभाग कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील.
कार्यालयाचे नांव :- समाजविकास
विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका
पत्ता :-
मिरा-भाईंदर महानगरपालिका, स्व, इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर(प.), ठाणे 401 101
- कार्यालय प्रमुख:- आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर(प.), ठाणे.
- शासकीय विभागाचे नांव :- समाजविकास विभाग
- कोणत्या मंत्रालयातील
खात्याच्या अधिनस्त :- नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन.
- कार्यक्षेत्र :- मिरा-भाईदर शहर भौगोलिक
:- 79 चौ.कि.मी.
- कार्यानुरूप :- महाराष्ट्
महानगरपालिका अधिनियम व शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करणे.
- विशिष्ट कार्य :
महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींकरीता विविध योजना राबविणे
- विभागाचे ध्येय / धोरण /
कार्याचे स्वरुप :-
- दिव्यांग व्यक्तींकरीता
पेंशन योजना राबविणे.
- दिव्यांग विदयार्थ्यांना
शैक्षणिक शिष्यवृत्ती देणे.
- दिव्यांग व्यक्तींकरीता
साहित्य् व उपकरणे पुरवठा करणे.
- दिव्यांग व्यक्तींना
स्वयंरोजगाराकरीता कर्ज उपलब्ध करुन देणे.
- उपलब्ध सेवा दुरध्वनी, भ्रमणध्वनी, इंटरनेट सेवा
- प्राधिकरणाऱ्या
संरचनेच्या तक्ता – सोबत जोडला आहे.
- कार्यालयीन दुरध्वनी
क्रमांक व वेळा :- 28193028,
28181183, 28181353, 28145985,
28192828, 28193087 (विस्तार
क्र. 289, 389)
वेळ :- सकाळी 10 ते संध्याकाळी 6.15 वा.
- साप्ताहिक सुट्टी व
विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा : रविवार व प्रत्येक शनिवार व शासनाने
जाहिर केलेल्या सुट्या
मा.आयुक्त
|
मा.अति. आयुक्त
|
उपायुक्त (समाजविकास विभाग)
|
समाजविकास अधिकारी
|
शिपाई/ सफाई कामगार |