अधिकारी व कर्मचारी यांचा कर्तव्यसुची तपशील ( जॉब चार्ट )
|
नागरीकांची सनद : -जाहिरात विभाग नागरीकांची सनद सन 2022-23
|
कार्यालयाचे
नांव | जाहिरात विभाग, मिरा-भाईंदर महानगरपालिका |
पत्ता | शुभम
आर्केड, पहिला माळा, डी-मार्ट परिसर,
M.I.R.A. हॉस्पिटलच्या
पुढे भाईंदर (प.)जि.ठाणे 401 101 |
कार्यालय
प्रमुख | उपायुक्त, (जाहिरात) मिरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर (प.), जि.ठाणे. |
शासकीय
विभागाचे नांव | जाहिरात विभाग |
कोणत्या
मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त | नगर
विकास विभाग |
कार्यक्षेत्र | मिरा-भाईदर
शहर भौगोलिक :- 79 चौ.कि.मी. / कार्यानुरूप |
विशिष्ट
कार्ये :- | 1) मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापनेवरील
जाहिरातीचे सर्वेक्षण करुन आकारणी करण्यांत येते व त्यानुसार जाहिरात फी ची वसुली
करणे. |
विभागाचे ध्येय /धोरण :- | १)महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करणे
तसेच शहर स्वच्छ व सुंदर, नीटनीटके राहण्याकरीता शहरातील
आकाशचिन्ह? (होर्डिग्ज) उभारणेस परवानगी देने व नविन
जाहिरात स्त्रोतापासुन महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करणे. |
धोरण | वरिलप्रमाणे |
सर्व
संबंधित कर्मचारी | सर्व
संवर्गातील 6 |
कार्य | मनपा
क्षेत्रातील दुकाने आस्थापने यांचा सर्वे करुन जाहिरात फी ची वसुली करणे. व ठेका
होर्डिग्ज, खाजगी होर्डिग्ज, प्रदुषण व वातावन नियंत्रण दर्शक फलक यांची नियमितपणे वसुली करुन रजिस्टर
अद्यावत करणे तसेच विभागात प्राप्त होणारी शासकिय/निमशासकिय पत्रे, माहिती अधिकार यांची माहिती वेळेत तयार करणे. |
कामाचे विस्तृत स्वरुप :-
|
उपलब्ध सेवा :- महापालिकेतील वेबसाईटचे व्यवस्थापन / ई-गर्व्हनन्स
प्राधिकरणा-या संरचनेच्या तक्ता वंशवृक्षाचा तक्ता असा असतो तसा तक्ता काढून
प्रत्येक पातळीवर कार्यकक्ष व संपर्काच्या पत्त्यांशी त्यांची जोड घालून दाखवा.
तक्ता सोबत जोडला आहे. कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक :- 28193028, 28181183,
28181353, 28145985, 28192828 वेळ :- सकाळी 9.45
ते संध्याकाळी
18.15 वा. साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी :- शनिवार व रविवार तसॆच सार्वजनिक सुट्टीचे दिवस |
अ.क्र | पदनाम | अधिकार – प्रशासकीय | कोणत्या कायद्या / नियम / शासननिर्णय परिपत्रक नुसार |
1 | सहा.आयुक्त | १. मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापने यांचा सर्वे करुन जाहिरात फी
ची वसुली करणेबाबत लिपिक कर्मचा-यांना निर्देशित करणे. २. वसुलीचा इष्टांक पुर्ण करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणे व त्या
अनुषंगाने अधिपत्याखालील कर्मचा-यांकडून काम करुन घेणे. ३. मा. आयुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कर्तव्य पार पाडणे. | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 244, 245 व महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्हे (स्काय
साईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण नियम-2022 अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व
नियमन करणेची कार्यवाही करणे. |
2. | लिपीक | मनपा क्षेत्रातील दुकाने आस्थापने यांचा
सर्वे करुन जाहिरात फी ची वसुली करणे. | महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 244,
245 व महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्हे (स्काय साईन) व जाहिरात प्रदर्शित
करण्याचे नियमन आणि नियंत्रण नियम-2022 अंतर्गत तरतुदीनुसार जाहिरात फलकांवर नियंत्रण व
नियमन करणेची कार्यवाही करणे. |
3. | शिपाई/स.का/मजुर | विभागांतर्गत
नेमुन दिलेली कामे करणे अनधिकृत जाहिरातीचा सर्वे फाँर्म/नोटिसा वाटप करणे.
वरिष्ठांनी आदेशीत केलेली इतर कामे करणे. |