2
|
श्रीम. मनस्वी मं. म्हात्रे
(सिस्टिम ॲनालिस्ट)
|
·
महानगरपालिकेच्या ई-निविदांबाबतचे कामकाज संबंधित संगणक चालक यांचेमार्फत करून घेणे.
·
ई-निविदांबाबतचे अहवाल संबंधित विभाग तसेच मा. आयुक्त सो. यांना सादर करणे.
·
ई-निविदांबाबत कार्यवाही करणेकरीता मा. अधिकारी यांचे डिजीटल सही प्रमाणपत्र तयार करणे.
·
ई-निविदांबाबत कार्यवाही करणेकरीता विभागांना माहिती व प्रशिक्षण देणे.
·
वेळोवेळी प्राप्त निविदा फी व इसारा रक्कम याबाबतचे मासिक अहवाल लेखा विभागास उपलब्ध करून देणे.
·
आपले सरकार / पी. जी. पोर्टल द्वारे प्राप्त प्रस्तावांबाबत निर्णय घेणे, अर्जदारास उत्तर देणे व केलेल्या कार्यवाहीनुसार अर्ज निकाली काढणे.
·
माहिती अधिकार २००५ अन्वये प्राप्त अर्जांनुसार जन माहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.
·
मा. आयुक्त सो. यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करुन आवश्यक अहवाल उपलब्ध करुन देणे.
|
3
|
श्री. आकाश बांगर
(लिपिक तथा टंकलेखक)
|
· टपालाच्या नोंदी (आवक / जावक) घेणे.
· इतर नोंदी अद्ययावत करणे.
· ई-ऑफीस प्रणालीद्वारे प्राप्त सर्व कामे.
· आपले सरकार / पी. जी. पोर्टल द्वारे प्राप्त प्रस्तावांबाबत विभाग प्रमुख यांना अवगत करणे.
· माहिती अधिकार २००५ अन्वये प्राप्त अर्जांनुसार सहाय्यक जन माहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहणे.
·
मा. आयुक्त सो. यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करुन आवश्यक अहवाल उपलब्ध करुन देणे.
|
4
|
१) श्रीम. वृषाली वाघ
(अस्थायी संगणक चालक)
(सार्वजनिक बांधकाम रू. ५० लक्षवरील, घनकचरा व्यवस्थापन विभाग, समाजविकास विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, मध्यवर्ती भांडार विभाग, पाणी पुरवठा व मलनि:सारण विभाग, अग्निशमन विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, वाहन विभाग, क्रीडा विभाग, मालमत्ता व्यवस्थापन विभाग, सी. सी. टी. व्ही. विभाग, परीवहन, अतिक्रमण विभाग)
|
नेमून दिलेल्या विविध विभागांच्या ई-निविदा /ई-लिलाव बाबत खालील सर्व कार्यवाही :
·
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या रक्कम रु. ०३ लक्ष व त्यावरील सर्व निविदा ई-निविदा पध्दतीने महाराष्ट्र शासनाच्या www.mahatenders.gov.in
या संकेत स्थळावर प्रसिध्द करणे.
·
निविदेस शुध्दीपत्रक / मुदतवाढ प्रसिध्द करणे.
·
निविदा भरण्याची मुदत संपल्यानंतर प्राप्त निविदांचा तपशिल विभागास उपलब्ध करुन देणे.
·
विभागाकडून अहवाल प्राप्त झालेनंतर निविदेचा तांत्रिक लिफाफा उघडणे अथवा प्राप्त अहवालानुसार निविदेस मुदतवाढ देणे.
·
तांत्रिक लिफाफा उघडलेल्या निविदांचा संबंधित विभागाकडून प्राप्त तांत्रिक छाननी अहवाल प्रसिध्द करणे.
·
पात्र निविदाधारकांचा दराचा लिफाफा उघडणे.
·
दराचा लिफाफा उघडलेल्या निविदांचा संबंधित विभागाकडून प्राप्त दर छाननी अहवाल प्रसिध्द करणे.
·
निविदा स्वीकृती / कार्यादेश अपलोड बाबत अहवाल प्रसिध्द करणे.
निविदाकारांच्या इसारा रक्कम परतावा बाबत अहवाल संबंधित विभागास उपलब्ध करुन देणे.
|
२) श्री. सचिन पाटील
(संगणक चालक तथा लिपिक –ठेका)
(सार्वजनिक बांधकाम विभाग रू. ५० लक्ष पर्यंत, विद्युत विभाग, पर्यावरण विभाग, जाहिरात विभाग, उद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग, घनकचरा प्रकल्प विभाग, आस्थापना / सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, पे ॲन्ड पार्क विभाग, शिक्षण विभाग, क्लस्टर सेल, नगररचना विभाग, ग्रंथालय विभाग, सर्व विभागांचे ई-लिलाव
|